Reema Lagoo Biography | मोठा स्ट्रगल करत अश्या झाल्या रीमा Bollywood च्या माँ | CH3

Reema Lagoo Biography | मोठा स्ट्रगल करत अश्या झाल्या रीमा Bollywood च्या माँ
#lokmatfilmy #reemalagoo #bollywood #Biography #marathiactress #bollywoodactress #bollywoodactressbiography #marathiactressbiography
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy

Пікірлер: 224

  • @shubhangichawandke3357
    @shubhangichawandke335711 ай бұрын

    रिमा लागू खरचं ग्रेट होत्या , त्यांच्यातली आईची भूमिकाच मनाला वेड लावणारी होती. हुरळून टाकणारी होती.त्यांना मनापासून श्रध्दांजली ❤🙏🙏

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Жыл бұрын

    कोणत्याही मराठी अभिनेत्री, अभिनेता हे बॉलीवूड नेत्या पेक्षा फार ऊच्च दर्जाचे आहेत.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Жыл бұрын

    रीमा लागू यांचा सविता दामोदर परांजपे नाटकातील अभिनय खूपच चांगला होता. रीमा लागू या गुणी अभिनेत्री होत्या. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @questraveler2407
    @questraveler2407 Жыл бұрын

    रिमा लागू म्हणजे सहजसुंदर अभिनय + अप्रतिम सौंदर्य

  • @anuradhakadam3901
    @anuradhakadam390111 ай бұрын

    खूप सुंदर,घरंदाज अभिनेत्री आणि आई सुद्धा. विनम्र अभिवादन.🎉🎉

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 Жыл бұрын

    महान मराठी अभिनेत्री. भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Жыл бұрын

    अतिशय मनस्वी अभिनय करणारी अभिनेत्री होती मला त्यांचा आईचा अभिनय फार आवडायचा अगदी जिवंत अभिनय असायचा

  • @rohinideshmukh398

    @rohinideshmukh398

    Жыл бұрын

    खास करून मला त्यांची आईची भूमिका खूप आवडली.

  • @simahishejwal5837

    @simahishejwal5837

    Жыл бұрын

    Khup Chan man bharun ale

  • @charudattachaudhari5976

    @charudattachaudhari5976

    Жыл бұрын

    सलमान खानची आई मात्र त्या शोभायच्या पण त्यांचा तो मुलगा मात्र क्रुत्रीमच वाटायचा.

  • @kashmirajoshi2532
    @kashmirajoshi2532 Жыл бұрын

    Music कशाला लवतात देव जाणे. 😮😮😊😊

  • @amii1764

    @amii1764

    Жыл бұрын

    Music पूर्ण पणे अनावश्यक आहे, डिस्टर्ब होते

  • @shashisingit

    @shashisingit

    11 ай бұрын

    तेच ना

  • @kumudinikulkarni9158

    @kumudinikulkarni9158

    11 ай бұрын

    खरेच हे संगीत प्रसंगानुरूप नाही

  • @viraswhistle6524

    @viraswhistle6524

    11 ай бұрын

    आणि आवाजाला echo सुद्धा!!

  • @whatsappvideos4794

    @whatsappvideos4794

    11 ай бұрын

    akkal nahi saali la

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 Жыл бұрын

    हम आपके है कौन मधील सामने समधन है गाण्यातील रिमा लागुंना विसरणार केवळ अशक्य! सदाबहार अभिनेत्रीला भावपूर्ण आदरांजली.

  • @pushpashukla8565

    @pushpashukla8565

    11 ай бұрын

    🙏😌

  • @alakapatwardhan7634
    @alakapatwardhan7634 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली!नयन बरोबर हुजूरपागा शाळेत मी हिंदी नाट्यवाचनात भाग घेतलेला आहे.आमची छान मैत्री होती!खूप लवकर गेली.खूप छान व्हिडिओ बनवला आहे.💖🌹

  • @TrendingThings797
    @TrendingThings797 Жыл бұрын

    ऐवडी मोठी अभिनेत्री मराठी आहे हे पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो

  • @rohinideshmukh398
    @rohinideshmukh398 Жыл бұрын

    नवरा माझा नवसाचा या पिक्चर मध्ये त्यानिवडनुकितील उमेदवारीच्या भुमीकेतील संवाद फार सुंदर होता. मला तो खूप आवडला. तसेच अनेक पिक्चरमधलया त्यांच्या अनेक भुमिका मला आवडल्यात.

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 Жыл бұрын

    फार सुंदर पेशकश केली आहे. रीमा लागू यांना मनापासून श्रध्दांजली.

  • @anjalikhaladkar7335
    @anjalikhaladkar7335 Жыл бұрын

    खूपच उत्तम विडिओ आणि इतक्या हरहुन्नरी कलाकाराला वाहिलेली ही अतिशय सार्थक श्रद्धांजली आहे. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. अशीच माहिती आमच्या पर्यंत पाठवा 🙏🏻🙏🏻

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 Жыл бұрын

    मराठी कलाकार माहीती खूप आवडली,हम आपके है कौन मधील भूमिका.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Жыл бұрын

    छान नेमक परिक्ण आणि स्पष्ट शात स्रात निवेदन -अभिनंदन ताई

  • @vijaynr65
    @vijaynr6511 ай бұрын

    रिमा जी बरोबर मी as AD दोन मोठे सिनेमे केले । त्या खूप प्रेमळ होत्या ❤

  • @girijakulkarni9990
    @girijakulkarni9990 Жыл бұрын

    अतिशय सुंदर उत्तम अभिनय व त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन. मला घडले. मी त्यांचे एक नाटक बघायला गेले होते तेव्हा नाटकात सुंदर भुमिका केलीच परंतु नाटक संपल्यावर आमच्या सोबत दमल्या होत्या तरीही फोटो पण काढले

  • @TheSmitaapte

    @TheSmitaapte

    Жыл бұрын

    येस.त्या होत्याच छान

  • @laxmimenkudale2254
    @laxmimenkudale2254 Жыл бұрын

    सगळ्याच,पण हम साथ..साथ है भारी...

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 Жыл бұрын

    उत्तम माहिती.....शब्दांकन संपदा अतिशय सुंदर.....

  • @vidulasukrut
    @vidulasukrut Жыл бұрын

    कसलेली अभिनेत्री होत्या. भावपूर्ण श्रद्धांजली!

  • @shailalokhande7840
    @shailalokhande7840 Жыл бұрын

    रीमा लागू खुप खुप छान अभिनेत्री होत्या. भावपुर्ण श्रद्धांजली

  • @vedant4733
    @vedant4733 Жыл бұрын

    मेंहदी लागे,,, गहेने पाके,,,, या गाण्यात मला रिमा लागु खूप आवडतात,,,,,, मला माझ्या आईच वाटतात,,,, ❤❤

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Жыл бұрын

    अतिशय सोज्वळ, शालीन आणि सात्विक भाव प्रकट करत केलेल्या भूमिका तर एकीकडे 'नणंद भावजय' सारखा लडिवाळ स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करत केलेला अभिनय

  • @shilathane2492
    @shilathane2492 Жыл бұрын

    भा व पुर्ण श्रद्धांजली अर्पण मला खुप आवडत होत त्यांच काम व त्यांना अभिनय👌👍🙏💐💐

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Жыл бұрын

    great person and actress,missing her all her fans but she is always in everyones heart

  • @shradhadaund8284
    @shradhadaund828411 ай бұрын

    She will remain in our heart....

  • @kishormunot4744
    @kishormunot4744 Жыл бұрын

    भयंकर बैकग्राउंड म्युझिक

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar418511 ай бұрын

    Khup chaan dili mahi! She was the great actress❤

  • @vandanamarathe5613
    @vandanamarathe5613 Жыл бұрын

    खूप छान माहिती कळली रीमा बद्दल,शब्दांकन ,आणि सादरीकरण उत्तम

  • @artimusic8900
    @artimusic890011 ай бұрын

    बाई तू किती खोटी माहिती देते.... 11वी एसएससी असताना 12वी नव्हते

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Жыл бұрын

    कृपया बॅकग्राऊंड संगीत दिले नाही तर जास्त योग्य ठरेल

  • @nilkanthmkulkarni2582
    @nilkanthmkulkarni258211 ай бұрын

    अतिशय छान अभिनय होता अशी रिमा परत होणे नाही

  • @truptigharat9094
    @truptigharat909411 ай бұрын

    माझ्या लहानपणी जेव्हा मला रिमा मॅमचं नाव माहीत नव्हतं त्यावेळी श्रीमान श्रीमती सिरियल मुळे आम्ही सर्व त्यांना कोकी बोलायचो. मला लहानपणापासूनच त्यांचा चेहरा खूप आवडतो.

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 Жыл бұрын

    VDO व माहिती फार छान.माफक कॉमेंट्स, फोपट पसारा नाही. फोटोज् सुद्धा छान टाकले आहेत.भाषण सुद्धा फार छान.आभिनड😮😢ण 19:33

  • @anjaligadve1307
    @anjaligadve130710 ай бұрын

    खूप छान वाटलं रीमा यांचा हा व्हिडिओ बघून!!! त्या कायम मनात रहातील!!!त्यांचे वेगवेगळे किस्से असलेला व्हिडिओ पण बघायला मिळावा अशी इच्छा!!! धन्यवाद!!!

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    जानेवाले कभी नही आते. जानेवाले की याद आती हैं.. 😟 एवढंच म्हणू शकेन या बाबतीत 😪🙏🌹

  • @Drshrutig
    @Drshrutig Жыл бұрын

    Great kalakar

  • @amitasomwanshi4352
    @amitasomwanshi435211 ай бұрын

    किती विचित्र म्युझिक लावलंय..... भयंकर आवाज आहे

  • @raviingle3644
    @raviingle364411 ай бұрын

    हम आपके है कौन मधील,,, मेरी छाया है जो आपके घर चली,,, त्यात त्यांची पानवलेली डोळी अप्रतिम अभिनय

  • @snehaldeshmukh1399
    @snehaldeshmukh1399 Жыл бұрын

    Great Actress!!

  • @swatilahane5821
    @swatilahane582111 ай бұрын

    Talented nd beautiful actress. Nice narration

  • @alkamurkar8966
    @alkamurkar8966 Жыл бұрын

    खूपच छान आणि छान निवेदन

  • @mrs.priyankapramodjadhavja1934
    @mrs.priyankapramodjadhavja1934 Жыл бұрын

    Hum Aapke Hai Kaun, Kuchh Kuchh Hota Hai., Vastav, Hum Saath Saath Hai, Ya Madhye Tyani khupach Sundar Kaam Kele Aahe. एक उत्कृष्ठ कलाकार आपल्यात नाही याची खंत होते आहे. ❤❤❤

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 Жыл бұрын

    Mrs. Mandakini and little Miss Nayan Bhadbhade ,my old neighbours were living in same Wada,.Gwalior(M.P.).Later on she and me has served for same institution.

  • @radhikasawant2247
    @radhikasawant224711 ай бұрын

    Reema लागू सारखी actress nahi Actors chi आई खूप अप्रतिम अभिनय आहे. Hum aapake hai koun Ani Hum sath sath hai tar आमच्या कुटुंबात 10-12वेळा तरी पहिला असेल आणि आत्ता ही कधीही पाहू शकतो. Hum sath sath hai मधला मला आवडणारा scene : जेव्हा Mohnish bahal घरातून निघून जातो तेव्हा तिचा राग प्रेम आणि रडून रडून चेहरा सुजलेला. अप्रतिम. Reema Lagu दिसायलाही सुंदर आणि अभिनयही. फार लवकर गेल्या. प्रेक्षकांचं नुकसान झालं. आता परत चांगली आई बघ्याला मिळणार नाही. श्रद्धांजली 😢 श्रद्धांजली.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Жыл бұрын

    खरच यांचि सिनेमे बघतच मोठि झाले आहे आभिनयाची आवड शालिय जिवणापासुनच 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏😎

  • @akshaykumarhalkude5159
    @akshaykumarhalkude5159 Жыл бұрын

    brilliant actress! I always miss her

  • @san-ri3ep

    @san-ri3ep

    Жыл бұрын

    Hi hero tuza number de na

  • @avinashmujumdar1980
    @avinashmujumdar1980 Жыл бұрын

    उत्कृष्ट शब्दांकित माहितीपट

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 Жыл бұрын

    माझ्या आत्याची ती मैत्रीण. आत्त्याने सांगितलं होत की गिरगांवात आंबेवाडीत आत्या त्यांच्या घरी खेळायला जायची.

  • @ujwalashinde5560
    @ujwalashinde5560 Жыл бұрын

    किती लवकर गेल्या खूप छान abhiny karaychy भावपूर्ण shrdhanjli 🙏🙏🌷🌷

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Жыл бұрын

    यालाच म्हणतात अभिनय 🎉🎉🎉

  • @sandhyalimaye9561
    @sandhyalimaye9561 Жыл бұрын

    छान निवेदन

  • @gxjidada1979
    @gxjidada1979 Жыл бұрын

    आपली माणसं, उल्लेखनीय !!

  • @shobha2984
    @shobha298411 ай бұрын

    मराठीची शान!

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 Жыл бұрын

    रिमा लागू यांची आवडलेली भुमिका पुरूष नाटक अंबीका सोबत नाना पाटेकर चंद्रकांत गोखले ऊषा नाडकर्णी अफलातून नाटक

  • @vandanachandrahaskulkarni6829
    @vandanachandrahaskulkarni682911 ай бұрын

    Khupach sunder thank you . Maazhya Khup avadtya kalakar 🙏🙏

  • @rajnipriyas
    @rajnipriyas10 ай бұрын

    🙏🙏💐 thanks for the beautiful tribute to a great actor..miss you Reema ji 🙏

  • @chhayatapase4655
    @chhayatapase465510 ай бұрын

    रीमा लागू फारच सुंदर,छान अभिनेत्री होत्या त्याच्या abhinyamdhe जीवनतपणा जाणवत होता त्यांनी मराठी हिंदीत बऱ्याच हिरोंच्या आईची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारल्या त्या मला अतिशय आवडत होत्या त्या अचानक गेल्या तेव्हा मनाला चटका लावून गेल्या त्यांचे मरायचे वयच नव्हते त्याचेच वाईट वाटते

  • @madelinecoutinho3204
    @madelinecoutinho3204 Жыл бұрын

    बाहेर वावरतानाही अत्यंत साध्या आणि मन मिळावू वाटत.....!

  • @TheSmitaapte

    @TheSmitaapte

    Жыл бұрын

    हो मनमिळावू होत्याच

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Жыл бұрын

    Great kalakar Big salute

  • @sunilrampurkar7789
    @sunilrampurkar7789 Жыл бұрын

    The best actress and best human

  • @alkamudliar378
    @alkamudliar378 Жыл бұрын

    Great 👍👍👍

  • @vivekanandkedar3979
    @vivekanandkedar3979 Жыл бұрын

    Great पुरूष नाटकात 1987 मध्ये मी त्यांचा अभिनय पाहिला. छ. शिवाजीमहाराज नाट्य मंदिर येथे.

  • @maneeshaagashe5632
    @maneeshaagashe5632 Жыл бұрын

    खूप छान निवेदन प्रामाणिक भावना पूर्ण

  • @sunilkulkarni620
    @sunilkulkarni62010 ай бұрын

    खुप सुंदर आदरणीय रिमा ताई माझ्या आवडत्या अभिनेता ण❤❤

  • @kedardeshpande491
    @kedardeshpande491 Жыл бұрын

    अविस्मरणीय, वास्तव मधील आई भूमिका,

  • @seemakulkarni143
    @seemakulkarni143 Жыл бұрын

    Ham aapke hai kaun आणी srimanji srimatiji या मला त्यांच्या, अत्यंत आवडता भूमिका होत्या इतक्या लवकर जातील असे वाटले नव्हते. भावपूर्ण shraddhanjali.

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale2378 Жыл бұрын

    छान माहिती 🎉

  • @krushnakawale5035
    @krushnakawale503511 ай бұрын

    बेस्ट अकटर

  • @kamalachandru1275
    @kamalachandru1275 Жыл бұрын

    Great actor. Very well described her biography.

  • @jalendrasarang4732

    @jalendrasarang4732

    11 ай бұрын

    या

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Жыл бұрын

    Background music chi garaj hoti ka

  • @marutipatil1561
    @marutipatil156111 ай бұрын

    ❤ग्रेgret

  • @kumudpathak6887
    @kumudpathak688711 ай бұрын

    Really , she was evergreen actress. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @smitaullal222
    @smitaullal22211 ай бұрын

    एका अप्रतिम कलाकाराला फारच सुंदर श्रद्धांजली.🙏🙏

  • @vinodiniwaikar9489
    @vinodiniwaikar948911 ай бұрын

    Thanks for sharing about great Artiste

  • @sukumarpatil6600
    @sukumarpatil6600 Жыл бұрын

    Very talanted actress. Miss you

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    खूपच छान

  • @kalyanimahadik4001
    @kalyanimahadik400111 ай бұрын

    Sharp and clean voice.Good explanation.

  • @gopaldaffar3717
    @gopaldaffar3717 Жыл бұрын

    I love to reema lagu. Best indian actor .

  • @nirmalatakawale1351
    @nirmalatakawale135111 ай бұрын

    Thank you. Mam😢👍

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Жыл бұрын

    भावपुर्ण आदरांजली

  • @sureshgawade9129
    @sureshgawade912911 ай бұрын

    ❤❤मुझिक खुप त्रासदायक आहे ❤❤

  • @sangeetaborhade2825
    @sangeetaborhade2825 Жыл бұрын

    All time my favourite actress 🙏🙏

  • @mrunalidhale1994
    @mrunalidhale1994 Жыл бұрын

    रीमा लागू आणि माझी आई एकच बँकेत होत्या....आई म्हणायची की त्यांनी लगेचच ही नोकरी सोडली....रीमजी २०१७ मध्ये गेल्या आणि माझी आई २०१८ मध्ये😢😢

  • @rajendrawankhade3642

    @rajendrawankhade3642

    11 ай бұрын

    तुमच्या आइ आणी रिमा लागु यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @DeepakDavarung-pu1nx
    @DeepakDavarung-pu1nx11 ай бұрын

    व्हिडीओ खूपच आवडला

  • @narayanpatil9069
    @narayanpatil906911 ай бұрын

    Very wounderfull

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Жыл бұрын

    Man Bhrun Aaly Khupp Chan Maheti Deli

  • @rajendranade40
    @rajendranade40 Жыл бұрын

    Far far chhan.

  • @balirammore6871
    @balirammore687111 ай бұрын

    Great Actress, Bhavpurn Shradhanjli .

  • @shobha2984
    @shobha298411 ай бұрын

    मधु न च वाढणारे music🎶 कशाला हवय??????

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Жыл бұрын

    Bapre khupach importtt mahiti Tai/Mayam 👏🏿👨‍👩‍👧😍🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎

  • @jfmunot8644
    @jfmunot864411 ай бұрын

    Pl. Remove background music it is so irritating

  • @modashreemahajan4632
    @modashreemahajan4632 Жыл бұрын

    Great lady

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar652510 ай бұрын

    संजुबाबा म्हणाला मी पुन्हा एकदा माझी "आई" गमावली.😢

  • @vandananandivadekar5220
    @vandananandivadekar522011 ай бұрын

    खुप छान ❤

  • @prakashshinde5838
    @prakashshinde58383 ай бұрын

    Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.kharokhar Rima Lagu hya kharya abhinetri hotya.tyanche pratyek role mala khup awadache.tyanche Smit mhanaje umalati gulabkali sarakhe hote,punha punha pahave ase. Phar lavakar gelyache dukh tyancha chehara athawala tari ajunahi vatate.tyana mi stage war pahile ahe.apalya video mule athawanina ujala miala.abhari ahe.

  • @ushavirkar5940
    @ushavirkar594011 ай бұрын

    Rimag is best actor

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale26244 ай бұрын

    👌 रीमा लागू ( नयन भडभडे) खुप चांगल्या अभिनेत्री होत्या.... त्यांच्या विषयी काय बोलणार... कुठल्या एका भूमिकेविषयी नाही सांगता येणार... तिने सगळ्याच भूमिका अप्रतिम केल्या आहेत...

Келесі