Raundal Marathi Movie : रौंदळच्या यशामागची भन्नाट कहाणी, सिनेमाच्या टीमशी संवाद | Bhausaheb Shinde
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#raundal #MarathiMovie #BhausahebShinde
रौंदळ मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सिनेमा आता दुसऱ्या आठवड्यात आहे. सिनेमाची चर्चा सगळीकडे होत आहे. रौंदळच्या यशामागची भन्नाट कहाणी काय आहे यासाठी सिनेमाच्या टीमशी साधलेला हा संवाद...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 117
ग्रामीण भागातून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आमचा हिरो ❤ भाऊसाहेब शिंदे ❤❤❤
भाऊसाहेब शिंदे सरळ साधा पण ऍक्शनचा ग्रामीण ग्रेट आणि सुपर डुपर हिरो 🔥🔥👏👏
अभिनंदन डॉ विनायक भाऊ आणी सर्व रौदळ परिवार 💐🎉🌹🎀💖💐
छान मुलखात घेतली सर. रौंदळ ही खूप सुंदर आणि आपली वाटणारी गोष्ट आहे. सर्वांचं अभिनंदन!
भाऊ आणि यशराज हे आमच्या मातीतील खरे नायक आहेत....भाऊचा ख्वाडा खूपच भावला होता.... यशराज खूप छान बोलला.... चित्रपट थिएटरला नक्कीच बघणार....
अस्सल मराठमोळ्या ग्रामीण कलाकृती ला मनापासून शुभेच्छा 💐❤
खुप छान चित्रपट आहे ओय अध्यक्ष हा तर डॉयलॉग एकच नंबर आहे
हा मराठी पिक्चर आला आहे मराठी लोकांनाच कमी माहिती आहे मला पण आत्ता कळालं धन्यवाद मुंबई तक अशाच पद्धतीने मराठी चित्रपटांच्या बद्दल माहिती देत जावा
जबरदस्त चित्रपट भाऊ तर मोठा कलाकार आहे त्याला आमच्या तर्फे हार्दिक शूभेच्छा
एकदम मस्त चित्रपट आहे सर्वांनी बघा
OOO.. अध्यक्ष अहा आह....... लई भारी आज पहिला
खूप भारी ,सर्व टीम ..मला पण या चित्रपटात छोटासा भाग होता आला याचा अभिमान आहे
🙏 सर्वांनी अक्टिंग खूप छान केली आहे 👌👌👌👍👍
ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि गाणी पण सुपर हित आहेत
आम्ही पण पहिला खूप छान मूव्ही आहे हा 1 no 👌💐👌
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा सिनेमा आहे.
Congratulations Team Raundal 👌👍
मराठी चित्रपट ला साथ द्या . ते सामाजिक प्रश्न सरकारपुढे मांडतात. त्यावरून सरकारची सामाजिक धोरणे ठरतात .
खूपच भारी पिक्चर आहे रौदळ 👍
भाऊ चे प्रामाणिक कष्ट जाणवतात. सर्व टीमला हार्दिक अभिनंदन.
पिक्चर मानाला लागून गेला खुप छान👌👌👌
खुप छान आहे सिनेमा ग्रामीण भागातील उसशेतकरी खरे वास्तव जरूर पहावा प्रत्येकाने
1 no movie aahe
भाऊसाहेब शिंदे ❤❤❤❤❤
अभिनंदन रौद्ल टीम 🎉🎉🎉
सर्व टीमचे मनापासून आभार... खूप छान आहे चित्रपट... भाऊ साहेब शिंदे खूप छान ❤❤
Congratulations 🎉🎉 raundal team
मराठी सुपरस्टार भाऊसाहेब खूप छान एक्टिंग केलेले आहे मराठी चित्रपट सृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे नंतर मला भाऊ साहेबांची एक्टिंग खूप आवडते
Congratulations Team "रौंदळ"...Superb movie...with ग्रामीण टच..
Ek no Movie Bhau Sir 🔥❤ Suprhit Movie
superhit movie aahe..khoop chaan...kaam kela aahe sarv kalakarani..all the best all new comers...like Neha sonavane mam and special Yashraj sir "bhadaka udala pahije " and Bhu sir..superstar..🙏🙏🎉🎉🌹🌹
सर्व रौंदाळ टीमचे मनापासून अभिनंदन 🙏🙏💝💖💖💖
आमचा रांगडा हिरो भाऊ शिंदे जबरदस्त
Khatarnak movie ❤❤❤❤
रिपोर्टर दादाने खूप छान मुलाखत घेतली तरी त्यांनी यशराज ला भडका उडाला पाहिजे या फेमस सिन वरती डायलॉग वन्स मोर करायला सांगितले फक्त करायला सांगितलं पाहिजे होतं मला भाऊ शिंदे ची व यशराज ची केमिस्ट्री खूप आवडले
ग्रामीण भागात बरेच कलाकार खरे आहेत
Down to earth man ❤
खरच खूपच छान मूवि आहे मन बहरल मोहरल
Ne ha Sonwane Chan Abhinay 1no
Khupach sunder cinema. 👌👌👍👍
Excellent acting for Bhau and Yashraj
Mast movie ahe
Mi mumbai police ahe.police stn haddit sinema theatar cheking che veli chitrapat fukat pahila.pichar khup avadla mhanun punha paise deun tikit kadhun pahila..khup chan bhau shinde
@user-uv1ug1hi7i
Жыл бұрын
मस्त सर
एकदम मस्त चित्रपट आहे सर्वांनी बघा,,,.
मराठी पाऊल पडते पुढे. ही मराठी माणसांसाठी व चित्रपटासाठी हे खूपच कौतुस्कापद आहे, या ग्रामीण कलाकारांना मानाचा मुजरा.
Reporter bhava tu 1 dam bhari mulakhat ghetli aahes
मराठी सुपर स्टार भाऊ शिंदे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice movie
खूप छान सुंदर लेखक व दिग्दर्शक व अभिनय अभिनेता खुपच छान मराठी पिक्चर रौदळ व मला खुपच आवडली आमची ग्रामीण भागातील कलाकार नेहा सोनवणे आमची नाशिक ची शान आहेस
शेतकरी कुटुंबातुन खुप मेहनत करुन इथे पोहचली ऩेहा पुर्ण टिमचे अभिनंदन
Congratulations all team members 👍 🎉🎉🎉
1 ch no. Movie aahe.
Wah kay avaj ahe❤❤❤
Khupach Chan aahe speshal bhaicha abhinay yekdam ravadi vatala i lake bhai.
खूप छान भाऊ
Khup chan sinema ahe mala ase vatay sarvani baghava.mi 2 vela baghitala
एक गोष्ट खूप छान वाटली की बहुतेक कलाकार हे मराठवाड्यातून आहेत आणि विशेषतः जालन्यातुन आहेत.
Very nice and excellent movie in Marathi. Congratulations and best wishes for future new film.....R N Jadhav
All the best टीम रौदल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि गाणे तर अप्रतिम आहेत .
CONGRATULATION TEAM, CHHAN MOVIE AAHE
रौंदळ राडा राडा आणी राडाच 🙏🙏
Khupach chhan... Dada..... ❤❤❤
चला! खूप छान मस्त चित्रपट
Bhari
All the best ❤
कडक भाऊ
सगळ्यांनी पहाच k
एकदम भारी पिचर
खुप छान....मुवी ...सुपर हिट
What fanstaic lyrics by Dr vinayak in these time🎇
Bhausahe shinde khup chan kam
धन्यवाद मुंब इ तक
खर तुम्ही एकदा पिकचर काढता आणि पाच वर्षी तोंड दाखवत नाही बबन लाच पाच वर्षी झाल म्हणून अडचणी येत आहे मराठी सिनेमा ला
Congratulations 🎉 all team
खुप छान शिनेमा अाहे
ऑल टीम नाईस परफॉर्मेंस 👌👌👌👌👌
Congratulation 😀💐
Very nice and honest team of Raundal👑
बिट्टू शेठ 👌👌👌👌 लई भारी 👌👌👍👍 भाऊ शिंदे 🙏🙏🙏🙏🙏
Congratulations
Kadak
Excellent movie...
खूप छान चित्रपट आहे ग्रामीण भागातील जिवन जगलो आम्ही चित्रपट पाहतांना नेहा आणी इतर जण चांगले कलाकार घेतले गाणी असो व ग्रामीण वर्णन खूप सुंदर आहे
🎉🎉❤❤1no🎉🎉
❣️❤️
Nice 👍
Mast movie
Bhaisahab nice
दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा छान मुलाखत घेतली 👍👌👌👌🙏
❤❤🎉🎉🎉
She will have great future ahead
🎞️🏆🎥💯👌👌
Joint venture type cinema kra bhau krhade, nagraj manjule ani gajanan padol 🔥🔥
लोक नाही प्रेक्षक
Box office kiti zale te taka
निलेश भाई जिंदाबाद
⭐Bhau shinde⭐
👏👏👏👏👏👏💥💥💥💥💥💥💥💯
Studio madhe mulakhat ghya yanchi, he asa ubha rahun thevana , n tasach kuthetari baher mulakhat ghena kahi yogya nahiye. Nko tasalya falatu movies che promotion la tumhi lok studio madhe mulakhat ghyal. Aso may be next time tumhi yat improvement karal hich apeksha.
पैसा वसूल मूवी आहे.... प्रत्येक मराठी मनसाने बाघितल पहिजे