रत्नागिरी सिंधुदुर्ग Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार?

#vidhansabha #RATNAGI #sindhudurg
रत्नागिरी सिंधुदुर्ग Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार? #sangli
त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ,
रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ,
रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा निकाल,
रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा लाईव्ह,
रत्नागिरी सिंधुदुर्गविधानसभा 2024,
रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा न्यूज़,
रत्नागिरी सिंधुदुर्गविधानसभा,
sangli vidhan sabha,
sangli vidhan sabha 2024,
sangli vidhan sabha live,
sangli vidhan sabha nikal,
sangli vidhan sabha news,
sangli vidhansabha matdar sangh,
sangli vidhan sabha matdan,
sangli vidhan sabha nivadnuk,
sangli vidhansabha nikal live,
sangli vidhan sabha update,
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@tyachkay?feature... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी : 9860412277

Пікірлер: 50

  • @gauravpalav250
    @gauravpalav2509 күн бұрын

    भास्कर जाधव साहेब, दापोली मध्ये संजय कदम फिक्स येणार.

  • @AthrvaKadam-t6e
    @AthrvaKadam-t6e8 күн бұрын

    Dapoli vidhan sabha Sanjay kadam saheb 101%🚨🚩

  • @user-fj1gs4sw4c
    @user-fj1gs4sw4c6 күн бұрын

    आता निष्ठा नेत्यान मध्ये नाही,ते बघून मतदार मध्ये पण राहीली नाही,हिथे फक्त जो पैस्याचा पाऊस पडणार तो विजयी होणार हे सध्याच समिकरण आहे,.

  • @gauravpalav250
    @gauravpalav2509 күн бұрын

    विधानसभा आणि लोकसभेच गणित वेगळे आहे

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar61479 күн бұрын

    भास्कर जाधवाना का दाखवले नाही?.

  • @adityavanarse8062

    @adityavanarse8062

    8 күн бұрын

    @@chandrakantthakar6147 मित्रा कारण भास्कर शेठ यांचा मतदारसंघ लोकसभेसाठी अर्धा रायगड मध्ये आणि अर्धा रत्नागिरीत जातो

  • @adityavanarse8062

    @adityavanarse8062

    8 күн бұрын

    मित्रा कारण भास्कर शेठ यांचा मतदारसंघ लोकसभेला अर्धा रायगड मध्ये जातो आणि अर्धा रत्नागिरीत जातो

  • @swapnilbargode2425
    @swapnilbargode24259 күн бұрын

    2024 ची परीस्थिती काय असेंल याच विश्लेषण करा 2019 ला काय झाले ते काय करायच

  • @user-cd5wd2zc8z
    @user-cd5wd2zc8z7 күн бұрын

    मालवण निलेश राणे ❤

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar60623 күн бұрын

    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे. सत्यमेव जयते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे वर्चस्व मुंबई व महाराष्ट्रात ठेवले त्यामुळेच मराठी माणसाला मान सन्मान आहे.तो कायम राखण्यासाठी. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहायचे. जय महाराष्ट्र.

  • @akshayambre1850
    @akshayambre18508 күн бұрын

    म.न.से. फक्त

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil27439 күн бұрын

    महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी पुनम महाजन रणजितसिंह नाईक निंबाळकर सुजय विखे पाटील महादेव जानकर. निलय नाईक मनोज कोटक. कापिल पाटील शिवसेना शिंदे गट राहुल शेवाळे. अर्जुन खोतकर हेमंत गोडसे सदाशिव लोखंडे

  • @priyankashelar611
    @priyankashelar6112 күн бұрын

    बापरे काय करायचे ते सिंधुदुर्ग मध्ये करा. रत्नागिरी शांत आहे..

  • @ravindrahande3162
    @ravindrahande31625 күн бұрын

    गुहागर मध्ये भास्कर जाधव यांच्या बाबत काहीच बोललात नाही.

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8dКүн бұрын

    आपला एकच वाघ, वैभव नाईक

  • @RoshnKambali
    @RoshnKambali3 күн бұрын

    Malavn vaibhav naik 🚩🚩

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab39378 күн бұрын

    केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ajitdhebe3681

    @ajitdhebe3681

    3 күн бұрын

    Sonia sena 😅

  • @chandrakantzore5925
    @chandrakantzore59257 күн бұрын

    🎉राजापूर मध्ये राजन 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩साहेब ताकतीने लढायचं आहे सर्वांनी आणि गद्दारी करणारे घरी बसवयच

  • @AthrvaKadam-t6e
    @AthrvaKadam-t6e8 күн бұрын

    Dapoli vidhan sabha

  • @narendragavtade6478
    @narendragavtade64783 күн бұрын

    व्हिडिओ बनवाणऱ्यांनी कोकणच्या आमदारांनी काय काय घाणेरडी कामे केली ते पण दाखवा

  • @ramchandradevji5332
    @ramchandradevji53325 күн бұрын

    संपूर्ण सिंधुदुर्ग राणे साहेब 🎉🎉

  • @navnathnaik8333
    @navnathnaik83339 күн бұрын

    Thakresaheb zindabad.

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi67286 күн бұрын

    गुहागर मतदार संघावरील विश्लेषण न करण्याचे कारण कळेल का???? आपण पत्रकार आहात असं कसं चालेल

  • @AthrvaKadam-t6e
    @AthrvaKadam-t6e8 күн бұрын

    Dapoli Vidhan Sabha

  • @ajaymohite6044
    @ajaymohite60449 күн бұрын

    कुडाळ मालवण मधून निलेश राणे साहेब विजयी होणार १००/

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    9 күн бұрын

    Kudal malwan madhun nilesh rane padnar 100%

  • @chetandhandrut1434

    @chetandhandrut1434

    9 күн бұрын

    Nilesh rane 101% padhar jorat

  • @akashbachar9871

    @akashbachar9871

    5 күн бұрын

    @@chetandhandrut1434 लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंनी मालवणतून 28000 मतांची लीड मिळवून दिली.....

  • @chetanparab5816

    @chetanparab5816

    Күн бұрын

    Gharat basun Nilesh saheb padnar he swapn baghat Raha..kame kon karte he jantela mahit ahe so nivdun yenar Nilesh sahebancha kuni kitihi udya mara...khasdar pan udat hote ata ghari baslet tase baki basnr

  • @Truthalonetriumphs05
    @Truthalonetriumphs056 күн бұрын

    Narayan Rane... Uday samant mule Ratnagiri madhe jinkle....... Pan aata Ratnagiri madhe fakt Congress..... BJP out.....

  • @sanjayjadhav8935
    @sanjayjadhav89359 күн бұрын

    ह्या वेळेस छोटा बेडूक आपटला पाहीजे 😅😅😅😅 हुशार अहात साहाजिकच नितया बेकार घराणे आहे पडायला हवा ह्या वेळेस , नहवे नहवे पडलाच पाहीजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ABC-qq8dq

    @ABC-qq8dq

    8 күн бұрын

    चिवसैनिका सतरंजी उचलायला जा

  • @akashbachar9871

    @akashbachar9871

    Күн бұрын

    @@sanjayjadhav8935 लोकसभा निवडणुकीत नितेश राणेंनी कणकवलीतून 50000 मतांची लीड दिली....... कणकवलीतून स्वतः उद्धव ठाकरे जरी उभे राहिले तरीसुद्धा तरीसुद्धा ते निवडून येणार नाही........ कणकवलीमध्ये नितेश राणेंचा दरारा आहे....

  • @user-fy2mo8wj4x
    @user-fy2mo8wj4x6 күн бұрын

    Ithe doghanche bhandan apakshala labh honar ahe.

  • @akshayambre1850
    @akshayambre18508 күн бұрын

    पण विनायक राऊत विधानसभेला उभ राहतीन काय ?

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c8 күн бұрын

    Vidhan sabhet Thakare gat nivdun yenar

  • @ajitdhebe3681

    @ajitdhebe3681

    3 күн бұрын

    Gat nhi Sonia sena 😅

  • @user-dw1co4cv7c
    @user-dw1co4cv7c9 күн бұрын

    Nilesh Rane saheb ayenar❤❤

  • @dilipkadam110
    @dilipkadam1109 күн бұрын

    कणकवली मा.आमदार नितेश राणे १०१/

  • @vinodsonawane6562

    @vinodsonawane6562

    8 күн бұрын

    @@dilipkadam110 छोटा नेपाळी पडणार

  • @ABC-qq8dq

    @ABC-qq8dq

    8 күн бұрын

    ​@@vinodsonawane6562घरकौंबडा

  • @adityavanarse8062

    @adityavanarse8062

    8 күн бұрын

    Half ticket chinese manjar😂

  • @sandychigang6959
    @sandychigang69598 күн бұрын

    कोकणात महाविकास आघाडीच्या सहाही जागा येणार

  • @ajitdhebe3681

    @ajitdhebe3681

    3 күн бұрын

    Zop jhalya ka 😂

  • @tatyakudale835
    @tatyakudale8353 күн бұрын

    राणे पडणार आहे 100%

Келесі