Ram Mandir Leakage: उद्धाटन होऊन ५ महिनेच, अयोध्येतल्या राममंदिरात पावसाने गळती?

अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी पहिल्याच पावसानं राम मंदिरात गळती झाल्याचा दावा केला आहे. १८०० कोटी रुपये खर्च करुन, ३५०० हजार कोटी रुपयांची देणगी देशभरात गोळा होऊनही जर ही अवस्था होत असेल तर काय? मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी त्यावर एक स्पष्टीकरणही दिले आहे. हा डिझाईन किंवा बांधकामातला दोष नाहीय. असं त्यांचं म्हणणं आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange

Пікірлер: 409

  • @roopenshinde482
    @roopenshinde48229 күн бұрын

    मोदी आता म्हणतील यासर्वास नेहरू व गांधी जबाबदार आहे!

  • @Sumangal8523

    @Sumangal8523

    29 күн бұрын

    एकदम बरोबर 😂😂

  • @pravinsingrajput1565

    @pravinsingrajput1565

    29 күн бұрын

    Ho barobar

  • @arvindkamble739

    @arvindkamble739

    29 күн бұрын

    😂😂😂

  • @adimkala

    @adimkala

    29 күн бұрын

    दोन हाना पण बाजीराव म्हणा 😂😂😂😂

  • @conceptavaapya8169

    @conceptavaapya8169

    29 күн бұрын

    तेच जबाबदार आहेत.... त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढली नसती आणि वेद पुराण शिकवले असते तर हस्तीनापुर च महाल बांधला त्या टेक्नॉलॉजी ने मंदिर बनल असत 😅

  • @keshavpawar996
    @keshavpawar99629 күн бұрын

    मोदी व शहा या दोघांनी हिंदुची माफी मागावी. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.

  • @oneworld4968

    @oneworld4968

    29 күн бұрын

    Maafi Maghun kaai Honaar? Paishe aapley gele na😡

  • @tejasmohite8500

    @tejasmohite8500

    28 күн бұрын

    माफीही मागतील त्यांना माफीवीरांचा वारसा आहे

  • @sagarbodake1995

    @sagarbodake1995

    28 күн бұрын

    जिथे एवढे मोठे ब्रिज पडू शकतात तिथं एवढ्या मोठ्या मंदिरात पाणी गेलं तर मोदी सरकारला त्याचं काहीच नाही मोदी है तो मुमकिन है

  • @swatinare4536
    @swatinare453629 күн бұрын

    मोदी चे सगळे प्रोजेक्ट डुप्लिकेट... लोकांच्या पैशाची माती केली.. का भरायच्या आपण टॅक्स.. ह्यांचे खिसे भरायला का???

  • @pramod_g
    @pramod_g29 күн бұрын

    अयोध्येत भक्तांची लूट चालू आहे असे वीडियो येतायेत.

  • @priyankanagvrkar1331

    @priyankanagvrkar1331

    29 күн бұрын

    Modichi den aahe

  • @user-yv3xj8ci8u
    @user-yv3xj8ci8u29 күн бұрын

    अरे आमच्या रामाला तरी सोडा रे❤ Quality काम झालं पाहिजे...

  • @keshavvhadage2749

    @keshavvhadage2749

    29 күн бұрын

    Fataka vikas.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal336529 күн бұрын

    भाजपमधुन खरे भाजपवालेच लीक झालीय।

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar218329 күн бұрын

    सारे पैसे खोक्यात गेले.

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o29 күн бұрын

    यालाच म्हणतात अति घाई गळतीला जाई.

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    29 күн бұрын

    बरोबर घाई केल्या मुळे झाल हे

  • @vistatus985
    @vistatus98529 күн бұрын

    मोदी की गॅरंटी😢

  • @rrt383
    @rrt38329 күн бұрын

    हजारो वर्ष जुनी मंदिर अजुन मजबूत आहेत.💪🚩🔥☝️

  • @suhasdamle7975

    @suhasdamle7975

    29 күн бұрын

    तेव्हा मोदी शहा नव्हते..

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    29 күн бұрын

    आणि ते गळत पण नाहीत

  • @arunsharda2874
    @arunsharda287429 күн бұрын

    धार्मिक भावनांशी खेळून बिल्डर - भांडवलदारांच्या हितासाठी निरंतर काम करणारे सरकार!

  • @akshaykulkarni5691

    @akshaykulkarni5691

    27 күн бұрын

    Perfect Description 👍

  • @ravindradhepe9634
    @ravindradhepe963429 күн бұрын

    जेव्हा राजा व्यापारी होतो तेव्हा जनता भिकरीच होणार .श्रद्धेचा बाजार मांडल्यावर दुसरे काय होणार?

  • @rawdy273
    @rawdy27329 күн бұрын

    सर मी 4 वर्ष गुजरात ला होतो... हे सर्व दिखाऊ ब्रॅण्डिंग आहे... आपला महाराष्ट्र आज गुजरात पेक्षा 70% समोर आहे.... इंडस्ट्री आली म्हणजे विकास नव्हे...

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke263829 күн бұрын

    प्रभू रामाने आता हे काम करणा-यांना शिक्षा द्यावी. घाईगडबडीत उद्घाटन केल्याचा हा परिणाम आहे.

  • @maheshghodekar9795
    @maheshghodekar979529 күн бұрын

    अयोध्येत राममंदिर होणं ही समस्त हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ,...पण भ्रष्ट्राचाराच्या आहारी जाऊन रामालाही त्याची आमचं लागावी ही नक्कीच शरमेची बाब आहे 😢😢

  • @warriormaratha2367
    @warriormaratha236729 күн бұрын

    ज्यावेळी लोकांच्या धार्मिक भावना राजकारणासाठी वापरल्या जातात तेव्हा असच काहितरी होत......

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas255629 күн бұрын

    बालपण गुरूकुल चौदा वर्षे वनवास नंतर सन्यस्त एकवचनी रामराजा, बंधू लक्ष्मणजी,पत्नि सीतामाता परमभक्त् हनुमानजी यांच्या शिवाय मंदिरात एकटेच स्थापन करण्यात आले आहेत सत्तेसाठी आणि "मी"पणा साठी केलेली घाई यामुळे च गळती झाली असावी

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke908829 күн бұрын

    रामभक्त ची पाप गळु लागलेत त्यात ही झोल मूळातच त्या भक्ताला समोर येऊन क्षमा मांगण्यास सांगा

  • @Kvc859
    @Kvc85929 күн бұрын

    राम मंदिरात चे पैसे तरी खाऊ नका

  • @FEN423
    @FEN42329 күн бұрын

    ज्ञानदा आता रडणार का ❓ कुठे केदारनाथ आणि कुठे महाकाल, राममंदिर ❓ लाज नाही वाटत या संघोट्यांना.😡

  • @godofliberty3664
    @godofliberty366429 күн бұрын

    हीच तर मोदीची गॅरंटी आहे

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh62629 күн бұрын

    ती आधुनिक टेक्निक आहे जेव्हा भक्त येतील तेव्हा त्याच्या अंगावर वरतून पाणी पडेल वा वा 👏🏻👏🏻

  • @user-hj6wg7xx7b

    @user-hj6wg7xx7b

    28 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo118729 күн бұрын

    कुठल्याही प्रकारची अर्धवट असलेली वास्तू यात हिंदू धर्माच्या रितीनुसार प्रवेश केला जात नाही मात्र निवडणूकित फायदा व्हावा म्हणून सगळा इव्हेंट केला..! प्रभू श्रीराम यांच्या नावाचा भरपूर उपयोग घेण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा फसला..! देवाचा काठीला आवाज नसतो..!

  • @MegaYdb
    @MegaYdb29 күн бұрын

    Bogus jumla party 😅

  • @Kvc859
    @Kvc85929 күн бұрын

    वारे वा रामाला तरी सोडा

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale349529 күн бұрын

    कोण छिद्रान्वेशी म्हणतो छताला गळती लागली म्हणून? ती गळती नसून वरुणाने रामावर केलेला अभिषेक आहे! थोडासा नेम चुकल्याने रामाऐवजी पुजाऱ्यावर अभिषेक होतोय ती गोष्ट वेगळी!

  • @ryzzo9299

    @ryzzo9299

    29 күн бұрын

    😂

  • @kedar6658
    @kedar665829 күн бұрын

    आता काही चमत्कारच ह्या देशाला वाचवेल 🙏🙏🙏

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale437829 күн бұрын

    B J P = भ्रष्ट जनता पक्ष

  • @swapnilnagtilak1861

    @swapnilnagtilak1861

    29 күн бұрын

    जनता कशी भ्रष्ट भ्रष्ट जुगाड पार्टी आहे ती.

  • @rajendrabhangale7020

    @rajendrabhangale7020

    29 күн бұрын

    भ्रष्ट जुमला पार्टी

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav703529 күн бұрын

    हीच लीकेज ची गॅरंटी होती का ? सगळा देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde83929 күн бұрын

    चमत्कार, पहिल्या पावसात रामाने स्वस्नान केले. जय श्रीराम.

  • @Rohit_Jadhav_8080
    @Rohit_Jadhav_808029 күн бұрын

    गौतम बुद्ध यांच्या शेजारी एक छ‌त्र्पती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवावी

  • @shailendraminde4681
    @shailendraminde468129 күн бұрын

    मुहमें राम बगलमे चुरी, मनी नाही भाव आणि देवा मला पाव.आशा पद्दतीचं भाजप राजकारण करीत आहे.मोठया प्रमाणात भ्रष्ट्राचार याला कारणीभूत आहे. प्रभू श्री.रामचंद्र यांना ही बाब लक्षात आली .म्हणून पाऊस पाडून त्यांनी नाराजी व्यक्त केली असावी.

  • @rapr8136

    @rapr8136

    29 күн бұрын

    भ्रष्टाचारी जेल मे jayega ये modiki guarantee

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811329 күн бұрын

    Bjp चे उत्तर असेल ढग फुटी झाली अस झाल तास झाल गेल्या 40 वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच झाला ..

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    29 күн бұрын

    काँग्रेस ने दुबई वरून पावसाचे ढग बोलवले असेही म्हणतिल😂

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    @NatureSaySomething.God_On_Mute

    29 күн бұрын

    😂😂

  • @Shubhankarnarvekar132

    @Shubhankarnarvekar132

    29 күн бұрын

    😂😂😂​@@ilbabambasilbabambas2556

  • @Shubhankarnarvekar132

    @Shubhankarnarvekar132

    29 күн бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @swapnilnagtilak1861

    @swapnilnagtilak1861

    29 күн бұрын

    अॅसिड चा पाऊस पडला असेल.

  • @chandanesampat1832
    @chandanesampat183229 күн бұрын

    मोठमोठे रोड तडे जात आहेत मोठमोठे पूल उद्घाटनाच्या वेळेस पडत आहेत

  • @sarangkadam1471
    @sarangkadam147129 күн бұрын

    तिथे विरोधी खासदार असल्यामुळे अस झालंय😂

  • @savitapatil8713
    @savitapatil871329 күн бұрын

    देवा परमेश्वरा तुझ्या ठिकाणी पण भ्रष्टाचार होतोय

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande829929 күн бұрын

    न्यायालयीन चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे . . . . जय श्रीराम . .

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni805629 күн бұрын

    Modi Hai To Ye Mumkin Hai Bogus B J P

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar29 күн бұрын

    बिमारू उत्तर भारताला आणि अर्धवट हिंदीला सर्वोच्च मानणाऱ्या मराठी लोकांसाठी अत्यंत वाईट बातमी 😂

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729829 күн бұрын

    राम मंदिराचे पैसे सरकार ने लोकसभा वाफर केला जय श्रीराम 🙏

  • @sharadkarande5746
    @sharadkarande574629 күн бұрын

    प्रशांत सर आपलं विश्लेषण ,मांडणी खूप चांगली आहे,,भक्त कमी आहेत..अंधभक्त खूप झाले आहेत...लोकशाहीत कोणालाच जवळचा पापा समजू नये...जय बजरंग बली विसरला,लोकसभेनंतर जय श्री राम नारा गायब,आता जय जगन्नाथ। उद्या भविष्यात जय बालाजी..खोबर तिथ गुणगान.. ह्या मोदीला cm पासून विपक्ष माहित नाही.नेहरू ची बरोबरी झाली ठीक आहे...विरोधी पक्ष बांबू घालायला चालू करतील त्यावेळी लोकशाही ,राजकारण ,जुमलेबाज कळेल..प्रश्न विचारलेवर म्हणतो झोला लेके निकल पडेंगे म्हणतो त्याला देशाशी ,जनतेशी काय देण घेणं..ह्या मागील 10 वर्षातील 10 पुस्तक तयार होतील...जय संविधान..

  • @shashiyou2011
    @shashiyou201129 күн бұрын

    खरे तर आज काल सत्तेत राम उरलेला नाही, खरे तर कथे मधला राम. याला पूजनीय मानले जात होते , काल्पनिक गोष्टी आपल्या मनात आले आहेत.

  • @user-pd5eo2qb4o
    @user-pd5eo2qb4o29 күн бұрын

    माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी हे राजकारणी, राम मंदिराला तरी कसे सोडणार.

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne801629 күн бұрын

    V.good

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad661929 күн бұрын

    तथाकथीत भक्तानो. अयोध्येत मंदीर बांधुनही निवडणुकीत रामाने आपटले. ऊघडा डोळे.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre110529 күн бұрын

    राम मंदिर मुळे विजय मिळू शकला नसल्यामुळे नेत्यांना या पुढे कामा मध्ये intrest राहील असे वाटत नाही

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI29 күн бұрын

    याला फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच जबाबदार आहे 😅😅😅😅😅😅😅 मी असं म्हणलेलं नाही आमचे साहेब आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते उद्या म्हणतील

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr29 күн бұрын

    ये तो सबसे dengrous है सभी हिंदु धर्म जनता को सोच कर सरकारने क्या कर दिया है ये समज कर जनता काम करना चाहिए?

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl29 күн бұрын

    2021 नंतर अयोध्येमध्ये जे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले ते आणि राममंदिर बांधणीच्या संबंधी झालेले सर्व व्यवहार इकडे ईडी कधी लक्ष देईल का?

  • @babasopatil5983
    @babasopatil598329 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl29 күн бұрын

    आता प्रभू श्रीरामाच्या कृपेने संसदेच्या सभागृहात कसली आणि किती गळती सुरू होईल ते लवकरच दिसेल.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble451229 күн бұрын

    घाईत घाई अन् राम (पावसाळ्यात) सदैव नाहत (स्नान करत)राही.... तरीही घिसाडघाईपट्टूंना याचे अजिबात काहीच वाटत नाही......

  • @sudhakarsawant2716
    @sudhakarsawant271629 күн бұрын

    सत्य लपवून बातमी कशी बनवावी याचे उत्तम उदाहरण, जय महाराष्ट्र.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane91129 күн бұрын

    प्रशांत कदम आपण सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात त्याबद्दल आपले धन्यवाद 🙏,एक लक्षात घ्या की राममंदिराचे बांधकाम पुर्ण झालेले नाही, अजून बरेचसे कामे बाकी आहेत, मंदिराचे काम पुर्ण होण्यास दोन ते तीन वर्षे बाकी आहे 🙏

  • @sanjaynalawade6491

    @sanjaynalawade6491

    29 күн бұрын

    गप्प बसून रहा

  • @santoshbhutada3356

    @santoshbhutada3356

    29 күн бұрын

    Mag kashala ghai Keli modini

  • @whitedevilgaming1615
    @whitedevilgaming161529 күн бұрын

    Ekdam mast

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav97929 күн бұрын

    अटल सेतु. रामपथ. आणि आता राममंदिरचे गर्भगृह. काय चाललंय काय?🤔

  • @nemot1469
    @nemot146927 күн бұрын

    Kiti changli gosht ahe , kal pryant jya lokana taj maha yacha colour kada pdtoye yachi chinta vatat hoti , tyaa lokaana RAM mandira chi chinte mude jhop udali ahe waha modiji salute 🫡

  • @nivruttipatil1186
    @nivruttipatil118629 күн бұрын

    हे, "राम"!

  • @arunanimale6742
    @arunanimale674229 күн бұрын

    मतदानासाठी वेगवान काम केल आहे आणि निकृष्ठ पद्धतीने काम केले आहे

  • @roopenshinde482
    @roopenshinde48229 күн бұрын

    मोदी है तो मुमकिन है, ये मोदी की गॅरंटी है,फेकू पंतप्रधान फक्त भ्रष्टाचाराच्या मोठमोठ्या बाता करायच्या ,भ्रष्टाचा-यांना पक्षात घ्यायचे यांच्या काय दुस-या अपेक्षा करायच्या,यांना शिक्षा प्रभूश्रीरामच नक्की देइल.

  • @kedar6658
    @kedar665829 күн бұрын

    प्रत्येक घरातून पैसे घेतले , तरी पण ह्या दर्ज्यचे काम 😢😢😢

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte206329 күн бұрын

    किती विकृत आनंद 😊

  • @utu986
    @utu98629 күн бұрын

    गुजराती model म्हणजे duplicate

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam302029 күн бұрын

    हे राम🌹🙏🏻

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir966429 күн бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @kalyani_7
    @kalyani_729 күн бұрын

    Sir, we are progressing backwards with high speed 🙏🏻 Would love to hear what so called 'citizens' who cursed people of Ayodhya just for voting out a divisive party have to say on this matter.

  • @jyotichede284
    @jyotichede28429 күн бұрын

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale459028 күн бұрын

    Jay Maharashtra Prashant Kadam sir

  • @abhivalunj513
    @abhivalunj51329 күн бұрын

    Nyanda Madam chya dolyatun ata part PAANI yeil😢😢😢😢

  • @kishorduratkaryou
    @kishorduratkaryou28 күн бұрын

    L&T ने बांधलेले निकृष्ट coastal road tunnel mumbai व अयोध्या राम मंदिर दोन्ही ठिकाणी leackage झाले … failure ऑफ एल&टी

  • @user-xh2tq7wl5d
    @user-xh2tq7wl5d29 күн бұрын

    पापी मिनिस्टर Ne उदघाटन केल्यावर काय होणार panouti कुठला

  • @user-vt1gl2ic3k
    @user-vt1gl2ic3k29 күн бұрын

    Quality Assurance and control = Safety !

  • @user-sz8in4qm8z
    @user-sz8in4qm8z29 күн бұрын

    योग्य मुद्दा

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil999529 күн бұрын

    बाबा एक ही देशी इंजिनिअर है. कौन.?

  • @suhasdamle7975
    @suhasdamle797529 күн бұрын

    मोदींचा फोटो गळक्या रामाबरोबर आताही काढायला हवा..

  • @vinayakgawali9422
    @vinayakgawali942229 күн бұрын

    Because most of the contracts are given to Gujarati people.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye837429 күн бұрын

    द्या टक्केवारी ... घ्या ठेकेदारी ...😂

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar958129 күн бұрын

    वाजवा टिमकी राम मंदिर आणि निवडणूकी आणि प्रसिद्धी साठी घाईघाईने केलेलं काम.

  • @monster_mohite_
    @monster_mohite_29 күн бұрын

    अपुर्ण मंदिर ,राजकीय स्वार्थ,

  • @vishalvyavahare6637
    @vishalvyavahare663728 күн бұрын

    धार्मिक भावना ठेऊन मंदिर बांधायला पाहिजे होत पण दोन गुजराती नेते राजकीय भावना ठेऊन मंदिर भनले मग असच होनार

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar779029 күн бұрын

    Where were you when Ramlalla was in shade?

  • @smitabagade2039
    @smitabagade203929 күн бұрын

    LAGEGI AAG TO AAYE GE KAI GHAR JAD ME , YAHA SIRF HAMARA MAKAN THODI HAI?😢😢😢😢😢 DHARMACHA NAAVAVAR SHEN KHA NAYACHE PARINAAM 10 VARSHA PAASUN DESH BHOGAT AAHE. ( JAY SHREE RAM ) ( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)

  • @vinodvedak2741
    @vinodvedak274129 күн бұрын

    Yethe pan bhrashtachar. Manto baba. Gujrat model

  • @user-dh9ki9dx8f
    @user-dh9ki9dx8f28 күн бұрын

    जनता हतबल झाली. शब्दच नाही व्यक्त व्हायला.

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar209929 күн бұрын

    हे सगळे कांत्रादर गुजराती आहेत गुगल वर पाहा सर्व कळेल

  • @kedar6658
    @kedar665829 күн бұрын

    गॅरन्टि नही है क्या ??? 😢😢😢

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar738529 күн бұрын

    काहीतरी क्षती होणार आहे... काहीतरी अघटीत घडणार आहे...असे खुद्द,धर्मपिठातील शंकराचार्यच बोलले होते ! तेच..आज होताना दिसत आहे

  • @sureshfaye4024
    @sureshfaye402429 күн бұрын

    हे राम असे म्हणायचे बाकी राहिले .पहिल्याच पावसात हे दृष्य आहे तर समोर काय होईल.राम मंदिर च्या ठिकाणी असा भ्रष्टाचार तर इतर ठिकाणचे काय असेल.

  • @atmaramvishe5041
    @atmaramvishe504128 күн бұрын

    सत्तेवर बसलेत त्यांना लय घाई झाले. कोणताही प्रोजेक्ट असो त्यांना वाटते आमच्याच कालावधीत झाले पाहिजे. अशी वरचढ लागले आहे. यांची कोणतीही योजना यशस्वी होत नाही. कारण 9 महिने लागतात तिथे हे 3 महिन्याच्या आत रिझल्ट पाहिजे यांना नंतर 70 वर्षात काय केलं असं सांगतात .

  • @skadam124
    @skadam12429 күн бұрын

    विश्व हिंदू परीषद तुम्ही ऊत्तर ध्या आम्ही तुमच्या रथ यात्रेला प्रतेक गावातून एक विट आणी निधी पण दिला व्होता

  • @sharadgaidhani9109
    @sharadgaidhani910929 күн бұрын

    Railway compund wall sudhya padli aahe

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke478929 күн бұрын

    हाच तर महाशक्तिशाली भारत झालाय १० वर्षाँनंतर

  • @dilipsawant5914
    @dilipsawant591429 күн бұрын

    राम क्यों बंद नहीं कर सकता यह पानी बताएंगे कि यह दैविक शक्ति से ऐसा हो गया है

  • @santoshrasal4530
    @santoshrasal453029 күн бұрын

    मंदिर झाले हेच आपल्या मनाला अजून पटत नाही बाकी चुकीवर बोट ठवणे चालू केली त्याबद्दल धन्यवाद

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    29 күн бұрын

    मंदिर पूर्ण होण्याआधीच उद्घाटन करणे म्हणजे रामा चा अपमान असून निव्वळ मुर्खपणा आहे. तसंच सगळं श्रेय स्वताच घ्यायची कॅमेरा जीवी ला चटक लागली आहे.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    29 күн бұрын

    सगळ्यांच श्रेय स्वताच घ्यायची सवय कॅमेराजीवी ला चटक लागली आहे, मग काय होणार.

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv29 күн бұрын

    twitter var link share kara

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar564729 күн бұрын

    या सर्व प्रकरणी केवळ पंतप्रधानच जबाबदार आहेत.कारण कुठल्याही गोष्टींची शहानिशा नकरता लोकांच्या मतांन साठी घाईघाईने उदघाटन केल.

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar610529 күн бұрын

    💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v29 күн бұрын

    अयोध्यात राम मंदिर निर्माण करीता भरपुर लोकानी दान मदत दी लेली आहे तरी पण अस होन दुर्व्यवस्था ही पार चुक आहे

  • @krishnachavan9678
    @krishnachavan967829 күн бұрын

    व्यापारी हा व्यापरीच् असतो त्याला देव काय आणि माणूस काय

  • @prabhakargharat7087
    @prabhakargharat708729 күн бұрын

    बीजेपीने जनतेचा पैसा मिळेल तेथून ओरबडून ओरबडून खाल्ला.

Келесі