आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, Bhujbal यांची नाव घेता टीका

#ChhaganBhujbal #MarathaReservation #Baramati #NCP #MaharashtraTimes
बारामतीत आज राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन केले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटापेक्षा अधिक यश मिळविण्यासाठी
अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे यानिमित्ताने सांगितले जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या...
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचे थेट नाव घेऊन टीका केली.
आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मुंबईत...
सह्याद्री अतिथीगृहावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
या बैठकीला विरोधक येणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते.
मात्र शेवटच्या क्षणी बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीला दांडी मारली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 59

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jwАй бұрын

    मराठा आरक्षण विरोधक भूजबळांचे भाषण अजित दादा खुष होऊन ऐकतोय

  • @anilsanapofficial4040

    @anilsanapofficial4040

    Ай бұрын

    शरद पवार का नाही आले ते विचारा त्यांना बैठकीत😂😂

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782Ай бұрын

    अजित पवार चा फोन गेला असेल

  • @nileshjamdade1203

    @nileshjamdade1203

    Ай бұрын

    😂😅😅

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3Ай бұрын

    Sharad Pawar = Kadi samrat

  • @Lakajtjshshddjsj
    @LakajtjshshddjsjАй бұрын

    धन्यवाद साहेब वस्तुस्थिती समोर आणल्याबद्दल जरांगे हा शरद पवारांचा माणूस आहे

  • @onkjadhav7145
    @onkjadhav7145Ай бұрын

    पाठीमागे चंद्रकांत दादा आले होते, पवारांना हरवणे आम्हाला सगळ्यांत महत्त्वाचं म्हणले.... तेव्हा सुनेत्रा पवार पडल्या..😅 आता छगनराव आले आणि म्हणले महाराष्ट्र पेटवण्याच काम बारामतीतून होत आहे, याने आता दादाचं कामच केलं की... दादांना साहेब पडणार आता मग...😅😅😅

  • @Dny809
    @Dny809Ай бұрын

    लाज वाटली पाहिजे ...बारामती करणा.... या छगन च ऐकून घेत्तायेत...

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    Tujha पगार किती बोलतोस किती पगार पाहिजे mhnu Boss pudhe bolt आहे 😂😂

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989Ай бұрын

    खरं तर आहे

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578Ай бұрын

    अधिवेशन मध्ये काय शे ट्ट उपटत असतात का ? असधिवेशनामध्ये सगळ्या पक्षाच्या आमदार आहेत.. तिथे विषय का नाही घेतला

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3Ай бұрын

    Raj saheb ni barobar Bollela ahe Vakdya vr

  • @amolkale1481
    @amolkale1481Ай бұрын

    तुमी बारामती madhe नाही निवडून येत

  • @008-rohitbashetti3
    @008-rohitbashetti3Ай бұрын

    Vakdya ni Maharashtra petavlay jarange la puda Karun

  • @the-qj7tv
    @the-qj7tvАй бұрын

    अबे मराठा मित्रांनो आधी दादाकडे बघा पवार कडे बघा एक शब्द ते काढत नाहीत मराठा आरक्षण बद्दल तुम्ही दुसऱ्या ना बोलून काय फायदा

  • @marutisanap1638
    @marutisanap1638Ай бұрын

    ओबीसी s.c.s.t.ने वेगळा पक्ष काढावा पाय चाटणे बंद करायला पाहिजे

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8bАй бұрын

    Only bhujbal saheb

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040Ай бұрын

    जय आेबीसी जय भीम ❤

  • @aa-rt6kh
    @aa-rt6khАй бұрын

    Pal bulya, bagadbilla, chagya

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    राम कृष्ण वाजवा तुतारी 😂😂😂

  • @JoytiramChavan
    @JoytiramChavanАй бұрын

    मराठा

  • @KailasHake
    @KailasHakeАй бұрын

    Dhangar St reservation Kase daichi sanga. Puna mang OBC cha prashn Sodavu.

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jwАй бұрын

    दादांचा वादा लाभ आणि बळ नाहीतर फक्त भूजबळ

  • @JoytiramChavan
    @JoytiramChavanАй бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202Ай бұрын

    Bhrashtachari chagan bhujabal la jail madhe taka Manoj jarange patil saheb zindabad

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563Ай бұрын

    भुजबळ साहेब मत पाहून बोलू नका माणूस म्हणून प्रश्न सोडवावा ते येत नाही म्हणून मग तुम्ही जनतेला वारयावर सोडता का तुम्ही देया तुम्हाला जनता डोक्यावर घेऊन नाचन जय शिवराय जय भीम

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212Ай бұрын

    जि चूक पवारांनी केली ती तुम्ही करू नका 🙏

  • @deepakbhore262
    @deepakbhore262Ай бұрын

    गप बस ऊग दादा ऐला बाहेर गाडा नाहीतर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3eАй бұрын

    लाखो करोडोच्या पुरवणी मागण्याच्या खिरापती वाटताना तुम्हांला विरोधकांची सभागृहात चर्चेची काहीच गरज लागत नाही, मग या प्रश्नासाठी का लागतेय. तुमच्याकडे तर मोठे बहुमत आहे. सरकारला हा प्रश्न सोडवता येत नसल्याने हे सरकारचे अपयश आहे.

  • @rahulpatil-so3ws
    @rahulpatil-so3wsАй бұрын

    दादा तुमच्या बाजूला ताई दिसत नाहित

  • @Indian-l3y
    @Indian-l3yАй бұрын

    Khrata samajal he sagl khot vatel ata...😂😂😂Bhujbal saheb ha kharata samaj shndd zaly so he fakt tutari vajvt ahet yanna arakshan vagere kahi nkoy sagl thambel vidhansabhe nantr..

  • @gauritakate8825
    @gauritakate8825Ай бұрын

    तुम्ही सगळे बुडणार आहे, पवार साहेब ते, असे लय हुशार आहे त्या त्या कडे

  • @PK-os9jo
    @PK-os9joАй бұрын

    छग्या तु शांत रहा

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    Tujha पगार किती बोलतोस किती पगार पाहिजे mhnu Boss pudhe bolt आहे 😂😂

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    Tujha पगार किती बोलतोस किती पगार पाहिजे mhnu Boss pudhe bolt आहे 😂😂

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    Tujha पगार किती बोलतोस किती पगार पाहिजे mhnu Boss pudhe bolt आहे 😂😂

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    Tujha पगार किती बोलतोस किती पगार पाहिजे mhnu Boss pudhe bolt आहे 😂😂

  • @sangampatil7287
    @sangampatil7287Ай бұрын

    Tujha पगार किती बोलतोस किती पगार पाहिजे mhnu Boss pudhe bolt आहे 😂😂

Келесі