Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | Shivaji raje

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अर्थात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सर्वांचे स्वागत आहेछ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचं पर्व म्हणून राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. मॉसाहेब जिजाऊंनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी शिवबांना छत्रपती होताना पाहिलं. #jijau #history
निजामशाहीतील मातब्बर जाधव घराण्याच्या लखुजीराजे जाधवांच्या घरी म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ होते. पुढे मालोजीराजे भोसल्यांच्या जेष्ठ पुत्राशी म्हणजेच महाराजसाहेब शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला. आणि या जोडप्याच्या पोटी थोरले संभाजी भोसले तर धाकटे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. या पुढचा इतिहास तुम्ही जाणताच. #shivajimaharaj
स्वराज्याच्या खऱ्याअर्थाने संकल्पक असलेल्या जिजाऊंचा जन्म कुठे झाला याची उत्सुकता साहजिकच सर्वांना असते. त्यानुसार त्यांचं जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्याची सफर तुम्हाला घडवत आहे. यावेळी मीच एडीट करण्याचा प्रयत्न केला आहे. युट्यूबवर पाहून शक्य तितका एडीट करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्या. बाकी फिरत राहूच. जय शिवशंभू... #rajmatajijau
----
BGM Credit - Royalty Free Music By 500Audio from 500audio.com/track/business-p...
----
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZread - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 534

  • @vaishnavitajne9717
    @vaishnavitajne9717 Жыл бұрын

    एवढे वर्षे झाले तरीसुद्धा हे किल्ले एवढे सुंदर वाटे विचार करा जेव्हा आऊसाहेब राहत होत्या तेव्हा किती सुंदर असेल 🚩 जय जिजाऊ आऊसाहेब 🚩

  • @avinashpatil4335

    @avinashpatil4335

    7 ай бұрын

    Jay Shahaji raje

  • @vaishnavitajne9717

    @vaishnavitajne9717

    7 ай бұрын

    @@avinashpatil4335 🙏🚩

  • @dattatraydhage2719

    @dattatraydhage2719

    4 ай бұрын

    0❤adds 😊😊😊ù990😊​@@avinashpatil4335

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Жыл бұрын

    किती छान पूर्वी च्या काळातले राजवाडे भुयारी रस्ते शान होती त्या च्या जगण्यात राज माता जिजाऊ उगीच नाही घडल्या धन्य ती माय माऊली व धन्य शिवराय

  • @manishatoraskar2147
    @manishatoraskar2147 Жыл бұрын

    इतकं सुंदर तपशीलवार वर्णन केलत की मन त्या इतिहास काळात फिरून आलं

  • @sawantvilas5277

    @sawantvilas5277

    7 ай бұрын

    अगदी बरोबर 🙏🏻

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Жыл бұрын

    एथहासिक धरोहार जपून ठेवण्याचे कार्य जसे पुरातत्व विभागाचे आहे,तसेच जनतेने सुध्दा सहकार्य करायला पाहिजे.आपले आभार छान विस्तृत माहिती दिलीत .नवीन पिढीला इतिहासाबद्दल जिद्धनासा नाही कारण इंग्रजीचे शिक्षण.भव्य दिव्य बांधकाम आहे.एव्हढ्या काळानंतर सुद्धा मजबूत आहे.जर जपणूक केली असती तर .भविषाच्याची जान असणारा जनता राजा.आपले धन्यवाद .जय शिवराय 🙏

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    Жыл бұрын

    सत्यकथन! पण आपण सारे प्रयत्न करत राहू. नव्या पिढीला जाज्वल्य इतिहासासोबत जोडत राहू. जय जिजाऊ, जय शिवराय!🚩🚩

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 Жыл бұрын

    मित्रा तुझी माहिती देण्याची पद्धत खुप छान आहे. आणि तुझा आवाज चांगला आहे. माहिती ऐकत राहावी आणि वीडियो बघत राहावा अस वाटत. तसेच माहिती ही खुप चांगली देतोस. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @mangalwaje243
    @mangalwaje243 Жыл бұрын

    खूप सुंदर आणि सखोल माहीती मिळाली . जय जिजाऊ !जय शिवाजी !

  • @kamushinde5690

    @kamushinde5690

    Жыл бұрын

    सांगण्याची पध्दत खुपच छान

  • @gajanankulkarni8979
    @gajanankulkarni897924 күн бұрын

    राणेजी आपण फारच तळमळीने ही छान माहीती दीली.खूप खूप धन्यवाद.

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय मुझे गर्व है मैं राजमाता के जिला बुलढाणा में जन्मा हु जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    Жыл бұрын

    जय जिजाऊ, जय शिवराय!❤💪🏻

  • @kiranneve8011

    @kiranneve8011

    Жыл бұрын

    खुप छान विश्लेषण केले आहे. कळून येते की किती विचारवंत राजे होते हे कळुन येते.

  • @ChayaHapse
    @ChayaHapse Жыл бұрын

    खुप सुंदर घरी बसून सर्व छान बघायला भेटलं आनंद आहे 🙏🙏धन्यवाद

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 Жыл бұрын

    16 व्या शत कातील बांध काम अप्रतिम भुयारी मार्ग रस्ते माहिती सांगणारे भाऊ खूप छान वाटले मुलीवर संस्कार करणारे लखुजी राजे ग्रेट

  • @surekhagadge8715
    @surekhagadge87156 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajendrapatil5996
    @rajendrapatil5996 Жыл бұрын

    खुपच छान , सुंदर राजवाडा बघून धन्य झालो , जिजाऊ मां साहेबांना मानाचा मुजरा .

  • @funny-ih9gl
    @funny-ih9glАй бұрын

    खरच खूप छान माहीती दिली जय भवानी जय शिवाजी

  • @sumanbhatte6670
    @sumanbhatte6670 Жыл бұрын

    घरी बसून पाहता आलेला गड राजवाडा आम्ही वयामुळे जाउ शकत नाही पण तुमच्या मुळे सर्व माहिती सह पाहाता आला छान वाटले

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan18311 күн бұрын

    खूप छान आहे व्हिडिओ आणी तुम्ही दिलेली माहिती उत्तम आहे.

  • @rashmibendre5068
    @rashmibendre50686 ай бұрын

    Dear RoadwheelRane जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩 साधारण तीन दिवसापासून तुमचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व त्याची माहिती बघत आहे.तुमची सविस्तर सांगायची पद्धत खूपच छान आहे..आपण त्या किल्ल्यावर आहोत असेच वाटते..!! भुयारी मार्गा बद्दल तुम्हीं सांगितले..जीव गुदमरला असे वाटले की प्रत्यक्षच भुयारातून जात आहोत..असो. खरच राजे लखुजी नीं अत्यंत विचारिक पद्धती नी ही वास्तू उभारली आहे🙏🏻 शेवटी Interesting हा शब्द तुमच्या तोंडून खूपच intersting वाटतो.😊 तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन..💐❣️ जय म्हाळसा माते ..जयलखुजी राजे. ..🙏🏻🚩🚩

  • @rahulgaikwad2078
    @rahulgaikwad2078 Жыл бұрын

    स्पूर्थि स्थानला अनेकांनी भेट दयावी व आपल्या मुलांमध्ये अशी स्फूर्ति जागृत ठेवावी….हीच श्रींची इच्छा….आणि हीच श्रींचरणी प्रार्थना…

  • @kanudamani9064
    @kanudamani906411 ай бұрын

    खूब खूब घन्यवाद भाऊ, जय मा राज माता ,जय शिव शंभु

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती देण्यात आली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @ranjanakadam7658

    @ranjanakadam7658

    Ай бұрын

    Ok 🆗 kupch boltos mahiti chan detos

  • @manishlad1678
    @manishlad1678 Жыл бұрын

    भुयारी मार्ग, धान्याचे कोठार, महल, सदर बांधकामाचे अभ्यासपूर्वक विश्लेषण ,मराठे वास्तू शैलीचा उत्तम नमुना.

  • @haribhaurathod7888

    @haribhaurathod7888

    Жыл бұрын

    Hi I aaaaaaa l a a a a aaaaa aaaa1aaaaaaaaa

  • @arunalambhate199

    @arunalambhate199

    Жыл бұрын

    ? -.

  • @lalitpagar550
    @lalitpagar55011 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती आपण दिली.राजमाता जिजाऊ मातेचे जन्मस्थान पाहयला मिळाले.त्याकाळी स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याचे खरखर कौतुक करायला पाहिजे. धन्य ती जिजाऊ माता तिचा जन्म येथे झाला.लखुजी जाधव या पित्याने चांगले संस्कार जिजाऊवर केल्यामुळेच त्यांनी शिवाजी महाराज घडविले.

  • @sarnaik699
    @sarnaik69928 күн бұрын

    Khupach chan video tayar karata 🚩🙏

  • @user-co5ps4td9v
    @user-co5ps4td9v20 күн бұрын

    खुपच छान विचार मांडले

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय चाय लखुजी जाधव जिजाऊ मातेचा राजवाडा बघायला मिळाला आम्ही भाग्यवान आहोत आपले खूप चैनल चे व आपले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी

  • @ShashikantDeshmukh-io4nn
    @ShashikantDeshmukh-io4nn6 ай бұрын

    Khup chan video

  • @samadhankale309
    @samadhankale309 Жыл бұрын

    आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला राजमाता जिजाऊ चे जन्मस्थान लाभले आहे सिंदखेड राजा येथे मातृ तीर्थ बुलढाणा

  • @ankushdhonde8857

    @ankushdhonde8857

    11 ай бұрын

    जय शिवराय खूप छान

  • @bapupatil8997

    @bapupatil8997

    9 ай бұрын

    ​@@ankushdhonde8857नंँनन

  • @krishnasurwase4128

    @krishnasurwase4128

    6 ай бұрын

    जय शिवराय खूप छान माहिती दिली आहे

  • @vaibhavaghao3037

    @vaibhavaghao3037

    6 ай бұрын

    मी सुद्धा तिथलाच आहे मित्रा

  • @rajtambe6563
    @rajtambe656324 күн бұрын

    Amhala khupe Chan Ahe very very interesting and would like

  • @thelight3464
    @thelight34648 күн бұрын

    Khupach chann mahiti

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Жыл бұрын

    मन मोहून टाकले राजे लखोजी जाधव यांच्या सिंदखेडराजाने व राजमाता जिजाऊ पवित्र जन्मस्थळाने।।

  • @anandtambe2182

    @anandtambe2182

    Жыл бұрын

    फारच छान आपण माहिती आपण दिलेली आहे 🙏

  • @radhikamachale2572
    @radhikamachale2572 Жыл бұрын

    मराठ्यांची शान जिजाऊ माता जय शिवराय

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography42505 ай бұрын

    (ऐ) आणि (ई) फरक आहे सर ......... ऐतेहासिक आणि इतिहासीक ... पोर तुमच्या कडं शिकून मोठे होणार .... आता बघा तुमीच....

  • @keshavpingle1737
    @keshavpingle17378 ай бұрын

    😊अप्रतिम माहिती.धन्यवाद.

  • @arunbotresir6790
    @arunbotresir67905 ай бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @shivajiaakatnana3606
    @shivajiaakatnana3606 Жыл бұрын

    बरोबर आहे भुयारी मार्ग खुल्ला करायला पायजे 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩आमचा तूम्हला पाठिंबा 💯🚩🚩🚩🚩🚩

  • @user-yg3xi9ni6x
    @user-yg3xi9ni6x4 ай бұрын

    खूप छान काम करतोयस. आपला इतिहास सगळ्यांन पर्यंत पोचवतोयस. You deserve lot's of views and like

  • @parmeshwardabhade4416
    @parmeshwardabhade44162 ай бұрын

    खुप छान माहिती

  • @swatisvlogs1404
    @swatisvlogs1404 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीस. तसेच जिजाऊ माता यांचे बालपण पण यातून दाखवण्यात आले. उपयुक्त माहिती. अशाच जिजाऊ आजही घडाव्यात.म्हणजे आपोआप शिवाजी ही घडतील.. जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी.🙏💯

  • @sachinshinde8283
    @sachinshinde82835 ай бұрын

    Manacha Mujra ya Saglya Mahan Thor Vyaktina.khup chaan Mahiti.khup Chaan Video.

  • @parvatimandilkar9394
    @parvatimandilkar93947 ай бұрын

    खूप छान माहिती दिली दादा

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi529011 ай бұрын

    भाऊ,सुंदर माहिती गृपवर दिली आहे..धन्यवाद. जय जिजाऊ..जय शिवाजी..जय महाराष्ट्र..👏👏

  • @saritagurav9032
    @saritagurav90329 ай бұрын

    सरकारने खरच लक्ष देण्याची गरज आहे. आम्हाला तळघर पाहण्याची इच्छा झाली. धन्यवाद ...

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735Ай бұрын

    खुपं छानं

  • @ganeshsansare-cj7lf
    @ganeshsansare-cj7lf3 ай бұрын

    अप्रतिम ❤

  • @DipaSalunkhe
    @DipaSalunkheАй бұрын

    Khup chhan mahiti sangitli

  • @kailashkathore3680
    @kailashkathore36807 ай бұрын

    धन्यवाद भाउ माहीती बदल

  • @nileshpandit3760
    @nileshpandit3760 Жыл бұрын

    🙏जय जिजाऊ तुळजाभवानी आईचं माहेर घर 🙏

  • @balajikounsalye3162
    @balajikounsalye3162 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती दिली आहे जयजिजाऊजयशिवाजी

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 Жыл бұрын

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली मी १९८० मधे जेव्हा राजमाता जिजाऊ साहेबांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात आली तेव्हा या ठिकाणी आलो होतो. संवर्धन केल्यामुळे सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 Жыл бұрын

    छान उत्कृष्ट विश्लेषण केले धन्यवाद👌🙏

  • @user-jp9bx7dv9q
    @user-jp9bx7dv9q2 ай бұрын

    खुप छान रे दादा हा तुझा व्हिडीओ आणि माझ्या राजाच (महाराष्ट्रच )वैभव किती डोळ्यात साठवून ठेवू असं झालं मला. खूप धन्यवाद दादा तुला खुप छान समजाऊनही सांगतो तू. तुझा मी पाहिलेला पहिलाच व्हिडीओ पण का कुणास ठाऊक तुला कमेंट करावीशी वाटली जय जिजाऊ जय🙏🙏🙏

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली व्हिडिओ आवडला जय जिजाऊ माँ साहेब

  • @dipakmundhe7317
    @dipakmundhe7317 Жыл бұрын

    मातृतीर्थ सिंदखेड राजा 🚩🙏🙇

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    Жыл бұрын

    जय जिजाऊ, जय शिवराय!🚩

  • @digambarkadam2269

    @digambarkadam2269

    Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @dattakolhe3480

    @dattakolhe3480

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @nanagedam2735
    @nanagedam2735 Жыл бұрын

    अत्यंत उत्कृष्ठ विवेचन / धन्यवाद / जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भुराजे

  • @UshaPandagale-qz8bu
    @UshaPandagale-qz8bu4 ай бұрын

    खुप छान

  • @tjgddgjjbv
    @tjgddgjjbv3 күн бұрын

    Thank you so much❤❤❤❤❤

  • @sarojanigawande6021
    @sarojanigawande60217 ай бұрын

    Khup chan

  • @user-vy7uq6wb2s
    @user-vy7uq6wb2s23 күн бұрын

    awasome information, thank u

  • @siddheshdarde1538
    @siddheshdarde15383 ай бұрын

    Khup chhan maahiti sangitli aahet ...khup chhan vaatl video paahun ..dada ....

  • @subhashmutha55
    @subhashmutha558 ай бұрын

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar92857 ай бұрын

    माँ साहेबांची जन्मभूमी बघून खूप छान वाटलं .प्रत्यक्षात केव्हा जाऊ माहिती नाही पण तुमच्या योगे हे सर्व पाहायला मिळाले धन्यवाद🙏😊🚩 जय माँसाहेब जय शिवराय🚩

  • @nitinpadale5462
    @nitinpadale5462 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @accurrent6363
    @accurrent63637 ай бұрын

    Khup great...!

  • @kamushinde5690
    @kamushinde5690 Жыл бұрын

    खुपच छान व्हीडीओ मस्त

  • @pratibhaghare3249
    @pratibhaghare32495 ай бұрын

    अभ्यासपूर्ण माहिती..

  • @gajukathole9325
    @gajukathole93256 ай бұрын

    अगदी खरंच खूप माहितीपूर्ण व्हिडिओ खूप खूप धन्यवाद

  • @swatidesai6420
    @swatidesai6420 Жыл бұрын

    अतिशय महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏 सरदार सरांचे ही कौतुक वाटते ते मुलांना घेऊन अतिशय महत्वाच्या ठिकाणी आले आहेत.लखुजी जाधवांचे मोठेपण खूप समर्पक आहे.

  • @kailashcholke4395
    @kailashcholke4395 Жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण जय जिजाऊ जय शिवराय

  • @nishashinde882
    @nishashinde882 Жыл бұрын

    खुप चांगली माहिती जिजाऊमाता यांची सांगितली त्या बद्दल आपले शतश आभार

  • @lovelife4832
    @lovelife48326 ай бұрын

    खूप छान महिती दिली

  • @user-jm5jq3ft8m
    @user-jm5jq3ft8m6 ай бұрын

    सर मी मा साहेबाचा महल पाहिला होता पण इतका सविस्तर आपण त्याचे दर्शन घडविले खुपच अदभुत

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 Жыл бұрын

    फार. सुंदर. माहिती. बहुजन. Lonkaparyant पोहचावी. जय. भीम. जय. जिजाऊ. जय,शिवराय,,,,,

  • @mangeshvanage4920
    @mangeshvanage49205 ай бұрын

    छान 👌🏻

  • @tjgddgjjbv
    @tjgddgjjbv3 күн бұрын

    Jai jijau jai shivray❤

  • @sangitaunhale4725
    @sangitaunhale47254 ай бұрын

    खूप छान, ऐतिहासिक स्थळाची माहीती मिळाली सुंदर वास्तू पाहण्याचे भाग्य लाभले . ❤

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Жыл бұрын

    खूप छान मनःपूर्वक अभिनंदन

  • @dr.sujatamore2599
    @dr.sujatamore2599 Жыл бұрын

    Khupch chan Dada 🌷🙏🙏🙏🌷 💕

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 Жыл бұрын

    🙏👌👌👍👍✌️ मस्तच

  • @sumantkandalkar8060
    @sumantkandalkar8060 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली.

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari65486 ай бұрын

    आम्ही खूप आभार मानतो दादा तुमचे तुमच्या मार्फत आम्हाला इतकं उत्तम दर्जाचे ज्ञान व माहिती मिळते आहे ❤

  • @user-td9ql8bo7p
    @user-td9ql8bo7p4 ай бұрын

    सूंदर

  • @pravinpatil6869
    @pravinpatil68695 ай бұрын

    छत्रपती शिवाजीमहाराज कि जय

  • @madhukarkale4708
    @madhukarkale4708 Жыл бұрын

    राणे सर,खूपच अभ्यास पुर्ण माहिती दिली.धन्यवाद.

  • @niveditamayekar5498
    @niveditamayekar54984 ай бұрын

    Uttam 👌

  • @bhivagadekar4369
    @bhivagadekar4369 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली भावा .बेस्ट ऑफ लक

  • @priyankagangurde1032
    @priyankagangurde103210 ай бұрын

    Khup chhan mahiti dili

  • @adeshkolekar809
    @adeshkolekar809 Жыл бұрын

    अप्रतिम 👌👌👌

  • @dhananjaykodag7151
    @dhananjaykodag71513 ай бұрын

    जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩

  • @dilipshejwal7900
    @dilipshejwal79007 ай бұрын

    अप्रतिम जब्बरदस्त

  • @nagtilakd.j3272
    @nagtilakd.j327222 күн бұрын

    Very good 🎉🎉

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Жыл бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली मित्रा. धन्यवाद

  • @shriharimukunde
    @shriharimukunde11 ай бұрын

    धन्यवाद आपण आम्हाला मा जिजाऊ चे जन्म झाला तो जाधवचा राजवाडा दाखवला तसेच सखोल माहिती दिलीत त्याबद्दल आभार .जय जिजाऊ जय भवानी

  • @vasantphadatare6736
    @vasantphadatare67366 ай бұрын

    जिजामाता जन्मस्थळ खूप जबरदस्त

  • @sandhyajadhav4165
    @sandhyajadhav4165 Жыл бұрын

    Khup mast

  • @machhindraaher8582
    @machhindraaher858211 ай бұрын

    छान माहिती दिली आहे

  • @rakeshkadav6631
    @rakeshkadav66315 ай бұрын

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @navanthkomare9867
    @navanthkomare9867 Жыл бұрын

    Kup chan mahitidili jay shiwaji jay sambaji jay jijau jay Maharashtra

  • @meenalpawar1264
    @meenalpawar12643 ай бұрын

    धन्यवाद. जशी माता तसे मुल- जय जिजाऊ माता 🙏

  • @GaneshKumar-wb9tf
    @GaneshKumar-wb9tf3 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @manishabhambure9820
    @manishabhambure9820 Жыл бұрын

    खूपच सुंदर सर, खूप छान सर्व माहिती दिलीत., प्रत्येक गोष्ट व्यवस्थित विश्लेषण करून सांगितली, त्या बद्दल खूप धन्यवाद

Келесі