Raj Thackeray Full Speech | कणकवलीत राज ठाकरेंचं खणखणीत भाषण! Maharashtra Politics | Marathi News

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. या सभेतून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोकणातले प्रकल्प आणि उद्योगधंदे यांची यादीच राज ठाकरेंनी बाहेर काढली.
#rajthackeray #mns #narayanrane #niteshrane #bjp
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzread.infockbbcqJ-n1E
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Пікірлер: 1 100

  • @user-gy5nn3vt7c
    @user-gy5nn3vt7cАй бұрын

    स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्या पक्षांना मोठं करायच मग कशाला पक्ष काढायचा, ज्यांना शिव्या घालत होते आज त्यांच्यासोबत सभा वाहह

  • @digvijaysheth3200

    @digvijaysheth3200

    Ай бұрын

    Ek divas sahebanchi ekhati satta yeil.

  • @nikhilbarathe6408

    @nikhilbarathe6408

    Ай бұрын

    तुला राज ठाकरे कळले नाही

  • @anillambugol8766

    @anillambugol8766

    Ай бұрын

    ​@@nikhilbarathe6408तुला कळले तेच खूप झालं

  • @anillambugol8766

    @anillambugol8766

    Ай бұрын

    ​@@digvijaysheth3200हो भाजप चे जीवावर

  • @Rizy1431

    @Rizy1431

    Ай бұрын

    विजलेला दिवा जास्त फडफफड़तो

  • @Sagarmhatre9291
    @Sagarmhatre9291Ай бұрын

    सुपारी जोरात वाजवा.... खोके पोचले आहेत😂😂... नाहीतर परत ED

  • @ShashankKanere-jj5bp

    @ShashankKanere-jj5bp

    29 күн бұрын

    Tuzay bayalay udhav thakarechay ghari pan laagnaar aahe db

  • @MrAmt84

    @MrAmt84

    29 күн бұрын

    Mg sang bara jeva 6 nagar sevak fodle mns che ....teva kiti khoke dile tumcha ubata ne te pan ghoshit kara jara

  • @abdullatifhaji99

    @abdullatifhaji99

    29 күн бұрын

    11¹1¹q

  • @SJDenver

    @SJDenver

    29 күн бұрын

    Comment pahayala ha video chalu kela me ...chan comments aahe

  • @satishdeshmukh2849

    @satishdeshmukh2849

    29 күн бұрын

    उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर... ना राष्ट्रवादी फुटली असती... ना शिवसेना..! पेटवा मशाली अन् करा वसुली..!👌

  • @sanjaylonare9018
    @sanjaylonare901829 күн бұрын

    राज साहेब....तुमच्या अशा वागण्याने तुम्ही...उरली सुरली घालवताहेत. 🙏🙏

  • @tanmaymane9061

    @tanmaymane9061

    26 күн бұрын

    तो संपलेला आहे already 🤗

  • @Jaffy...d
    @Jaffy...dАй бұрын

    कधीच ठाम नाही म्हणून यांना लोकांनी बाहेर ठेवलं राजू पेंटर

  • @vinayakchaughule4191

    @vinayakchaughule4191

    28 күн бұрын

    Uddhav gandu tham aahe ka ki sharad landya tham aahe te sang

  • @Timakiwala

    @Timakiwala

    24 күн бұрын

    १मे१९६० महाराष्ट्र पैदा झाल्या पासुन‌ आजपर्यंत‌ या सरकारने ,मराठवाडा, कोंकण, विदर्भ, खानदेश चा काहीच विकास केला नाही .. विकास फक्त ठाणे मुंबई बारामती पुणे चाच केला ..हा भडवा पण तिकडचाच...

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656Ай бұрын

    राज साहेबांना ईथे आणाव लागल येथेच नारुची ताकद समजली. पराभव निश्चित.

  • @mohan1795

    @mohan1795

    29 күн бұрын

    हाड्!

  • @suryakantgurav8216

    @suryakantgurav8216

    28 күн бұрын

    विनू ला विचार.

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficialАй бұрын

    मनसे मुळे नारायण राणे 2 लाख मतांनी पडतील

  • @dabiuddinkhwaja4420

    @dabiuddinkhwaja4420

    Ай бұрын

    अगदी बरोबर

  • @sachinsawant1271

    @sachinsawant1271

    29 күн бұрын

    लाचार गांङ गुलाम ची जाम करपली. निवडणूक निकालानंतर समजेल ना. नारायणराव राणे अङीच लाख मतांनी निवडणूक जिंकले.

  • @nareshshelar9816

    @nareshshelar9816

    29 күн бұрын

    आता उमेदवार नसलेला पक्षात फक्त दोनच नेते राहतील ते म्हणजे एक सुपारी कींग, आणि दुसरा सिनेमा नसलेला हिरो 😂😂

  • @arungavhane9045

    @arungavhane9045

    29 күн бұрын

    Barobar

  • @akashwani98

    @akashwani98

    28 күн бұрын

    🤣🤣😂

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109Ай бұрын

    गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩

  • @bhauraokachave9530

    @bhauraokachave9530

    29 күн бұрын

    विकास काय केले u ba tya ne te bolt. Ny नुस्त रान बाजार आहे

  • @ajaybadbe191

    @ajaybadbe191

    28 күн бұрын

    हिरवा झेंडा घेऊन फिरावे ubhatha सेनेने

  • @devanshcollection4997
    @devanshcollection4997Ай бұрын

    तुझ काय ऐकलं नाही बाबा आणि ऐकाची पण इच्छा नाही ...तू असाच बोलत जा तुजे ऐककते कोण हा मोठा प्रश्न आहे

  • @SantoshNikam-vk6nv

    @SantoshNikam-vk6nv

    28 күн бұрын

    😅😅😅😅😅😅😅😅

  • @rbshirsath8932

    @rbshirsath8932

    28 күн бұрын

    😊

  • @akshaygawali3659

    @akshaygawali3659

    25 күн бұрын

    G comments la ka aala I ghalayala

  • @user-mt5fq1to3t
    @user-mt5fq1to3tАй бұрын

    फक्त मशाल पाहिजे

  • @ZoomMovies.

    @ZoomMovies.

    Ай бұрын

    24 ghante electricity yete aata kahi garaj nahi 😂😂😂

  • @bablumali8990

    @bablumali8990

    28 күн бұрын

    फक्त मशाल ऐकून हासाल😅😅

  • @akshayatre5203

    @akshayatre5203

    28 күн бұрын

    घरातलं सत्ता गेली जी बुडाला लागली ती कमी आहे काय अजून मशाल पाहिजे 😂😂😂

  • @rajudengale7819
    @rajudengale7819Ай бұрын

    पडणार तुम्ही सगळे, आम्ही पाडणार एक मराठा लाख मराठा, यांना सगळ्यांना एकच वाघ पूर्ण उरेल, फक्त जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय

  • @dada-yz1yx

    @dada-yz1yx

    29 күн бұрын

    जरांगे ला खोखे पोहचल म्हणून गप्प बसलाय

  • @amogh9748
    @amogh974829 күн бұрын

    आजपर्यंत एक मुत्सबी, धोरणी, व्यक्तिमत्व म्हणून पाहत होतो. आज चक्क नारायण राणे ह्या विकृत माणसासाठी प्रचार करण्यासाठी जावं लागतंय याचं वाईट वाटतं. नो प्रॉब्लेम नाऱ्या खूप मोठ्या फरकाने पडेल.

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161Ай бұрын

    प्रकल्प कधी गेले साहेब या दोन वर्षात गेले तुम्ही 2014 ते 2019 चे बोलतात किती महाण विचार साहेब तुम्हाला सलाम

  • @rakeshkondhalkar9224

    @rakeshkondhalkar9224

    Ай бұрын

    Jalgav aani aaju baju sidechya bhagamadil 14 industries gujrat la gele aahe . During 2014 te 2019 . Ekda check kr

  • @Mi_Marathi

    @Mi_Marathi

    29 күн бұрын

    प्रकल्प दोन वर्षात गेले😂😂😂

  • @armydigitrands8353

    @armydigitrands8353

    29 күн бұрын

    ​@@rakeshkondhalkar9224 jalgaon chi top chi company jain tiku tri dete ka gund union Banun srv stynash jain ka tikte union nhi mhnun reason ek nhi 10 yr aadi srv sumbhji Nagar shift Zale ka nivl gundgiri

  • @santoshsalvi3423

    @santoshsalvi3423

    29 күн бұрын

    घरात बसून अर्धवटरावानी कुठले प्रकल्प आणले होते जे मागच्या दोन वर्षांत बाहेर गेले.

  • @milindgaikwad961

    @milindgaikwad961

    29 күн бұрын

    कुठला गेला हे पुराव्यानिशी बोल

  • @littledancersnehu1538
    @littledancersnehu153829 күн бұрын

    राज ठाकरे साहेब आपण खूप चांगले व्यक्ती आहात. चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांना मदत करता आहात..... येथे येऊन महत्त्व कमी झाले.....

  • @Timakiwala

    @Timakiwala

    24 күн бұрын

    १मे१९६० महाराष्ट्र पैदा झाल्या पासुन‌ आजपर्यंत‌ या सरकारने ,मराठवाडा, कोंकण, विदर्भ, खानदेश चा काहीच विकास केला नाही .. विकास फक्त ठाणे मुंबई बारामती पुणे चाच केला ..हा भडवा पण तिकडचाच...

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066Ай бұрын

    राज मामा तुम्ही संपलेला आहात.भ्रष्ट जनता पार्टी ने ED चा जाम हुक टाकलेला दिसतोय.🤣🤣🤣

  • @-xv8rq

    @-xv8rq

    29 күн бұрын

    कोण बोलताय तर शिल्लक😂

  • @user-bx8ek6px8j

    @user-bx8ek6px8j

    28 күн бұрын

    Shivti giitli dusrya chi por kade var😂😂

  • @user-xj2fh5pl5t

    @user-xj2fh5pl5t

    26 күн бұрын

    Tuzya aaichi pucchi 😡

  • @nileshmane2913
    @nileshmane2913Ай бұрын

    साहेब तुम्ही या लोकांसोबत गेलात याचेच आम्हाला आश्चर्य वाटते आहे नारायण राणे सारख्या व्यक्तीच्या प्रचारासाठी तुम्ही त्यांच्या सभेला उपस्तिथ राहता यापेक्षा वाईट काहीच नाही 😢😢

  • @tshsu73

    @tshsu73

    Ай бұрын

    ह्या पेक्षा वाईट परिसथिती नाही😢😢 आता तर बाळासाहेब ठाकरे चा निर्णय बरोबर वाटत आहे

  • @nareshshelar9816

    @nareshshelar9816

    29 күн бұрын

    उठ दुपारी आणि घे सुपारी

  • @vijayjoshi9893

    @vijayjoshi9893

    29 күн бұрын

    माने। नाहीतर तुझ्यासोबत यावे लागत होते क़ाय,क़ाय घंटा मिळेल तुझ्याकड़ूं बैला

  • @kattar_hindu537

    @kattar_hindu537

    29 күн бұрын

    उढोजी congress सोबत गेले, बाळासाहेबांना काय वाटत असेल😢

  • @tshsu73

    @tshsu73

    29 күн бұрын

    Fasnvis ne maharastra chi vat lavli aahe

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656Ай бұрын

    मॅनेज झाल्यामुळे राज संपले. शिंदे च्या मंत्रीमंडळात प्रोजेक्ट बाहेर गेले.

  • @nikhilbarathe6408

    @nikhilbarathe6408

    Ай бұрын

    संजय राऊत ला विचार कोण मुळे गेले

  • @anillambugol8766

    @anillambugol8766

    Ай бұрын

    ​@@nikhilbarathe6408मग मिंढें, अजित, फडणीस अडीच वर्ष काय उपटात बसलेत, परत आल्यावर बोला

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v29 күн бұрын

    "राज " हे नाव पूर्ण अर्थाने शोभते राज ठाकरे यांना. रुबाब बाळासाहेबांच्या सारखा, व्यंगचित्र कला पण बाळासाहेबांच्या सारखी.

  • @nageshvarkangane7467
    @nageshvarkangane7467Ай бұрын

    सौ सोनार की एक लोहार की फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jayuashok9017

    @jayuashok9017

    29 күн бұрын

    Joke of the day 😂😂😂😂

  • @mohan1795

    @mohan1795

    29 күн бұрын

    घरबशा!!!

  • @draadityap9721

    @draadityap9721

    29 күн бұрын

    Joke😂😂😂😂

  • @bhauraokachave9530

    @bhauraokachave9530

    29 күн бұрын

    उ बा tyaaa 😂😂😂😂😂

  • @dnaneshhwar_777

    @dnaneshhwar_777

    28 күн бұрын

    मशाल 💥

  • @D_J40
    @D_J40Ай бұрын

    बाकी काही नाही भावाचं चांगलं झालेलं सोसेना म्हणून जळफळाट करतंय..

  • @sudinsawant649
    @sudinsawant649Ай бұрын

    दुर्दैव राज साहेबांचे! बिनशर्थ पाठिंबा मोदींना आणि प्रचार राणेंचा! सुपारी चांगलीच वाजविली पाहिजे नाहीतर दिल्लीतील ED ची फाईल बाहेर येईल.

  • @Karayel111

    @Karayel111

    29 күн бұрын

    Shame on raj thakre

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215Ай бұрын

    जय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sanketsawant7475
    @sanketsawant7475Ай бұрын

    Uth dupari, ghe supari😂😂😂😂

  • @nikhilbarathe6408

    @nikhilbarathe6408

    Ай бұрын

    तुमच्या साहेब शरद पवार झुकवले

  • @anillambugol8766

    @anillambugol8766

    Ай бұрын

    ​@@nikhilbarathe6408शरद पवार समोरच झुकले, तुमच्या नेत्या सारखं नाही गुजराथी लोकांची लाचारी पत्करली

  • @bhauraokachave9530

    @bhauraokachave9530

    29 күн бұрын

    Tu ghe ki तुतारी 😂तुला पण लग्नाची सुपारी देऊन टाकू 😂

  • @Thinktank2024

    @Thinktank2024

    28 күн бұрын

    tumcha udhava jhopla hota ....mg 40 aamdar ani paksh gelayvar jaga jhala to jagach ahe ha ha ha

  • @rashmi8539
    @rashmi8539Ай бұрын

    स्वतचं नेहमी सांगतात की आपली माणसे मोठी करा मग आपण मोठे होऊ,मग आता परिस्थिती काय आहे महाराष्ट्रात एवढे समजून पण जर आपल्या माणसांना पाठिंबा न देता त्या गुजरुत्याना घाबरून कोण पाठिंबा देत असेल तर नवल च आहे

  • @surajshevale148
    @surajshevale14829 күн бұрын

    उद्धव ठाकरे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही....एकच ठाकरे उद्धव ठाकरे....

  • @user-op8mr9bu3x
    @user-op8mr9bu3xАй бұрын

    अरे जो भावाचा नाही तो राज्यच कसा होणार हे तर उट दुपारी नी घे सुपारी एकच उदव ठाकरे

  • @prabhakardevrukhakar4367

    @prabhakardevrukhakar4367

    28 күн бұрын

    Modi. Shivya. Ghalnara Ata. Tu. Phudun. Bolto Ki. Patun

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw29 күн бұрын

    तुमचाय मुले नारायान राणे आज पडले हे लिहुँन घ्य यावे उद्धव ठाकरे जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद जय हिन्द जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र जय लहुजी

  • @marathicarpremi6128
    @marathicarpremi612829 күн бұрын

    अगोदर राज साहेबांचा ऐकताना वेगळाच आनंद असायचा मात्र आता बघुशी ही नाही वाटत

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534Ай бұрын

    सर्व प्रकल्प काँग्रेसचे काळात झाले मोदी साहेब एक सुद्धा करू शकले नाहीत हे मोठे दुर्दैव

  • @sushilchavan2546

    @sushilchavan2546

    Ай бұрын

    Ale te ahet kute

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4nАй бұрын

    अरे काय बरोबरीचा भाऊ बघ कसा वाघासारखा लढतोय भाजपा बरोबर तुम्ही लाचार सारखा बोलतो काही फरक पडत नाही तुमच्या ने नारायण राणे पडणार आहे शंका नाही

  • @smitapotnis3681

    @smitapotnis3681

    28 күн бұрын

    तुमच्या डोळयावर पडदा आलाय म्हणून मांजर वाघासारखी दिसते आहे.

  • @vijayjagtap6065
    @vijayjagtap6065Ай бұрын

    बेगानी शादी में ........

  • @Karayel111

    @Karayel111

    29 күн бұрын

    Raj thakre diwana 😂

  • @blitzkrieg8088

    @blitzkrieg8088

    28 күн бұрын

    तस न्हाव्ह . लगीन लोकाच आणि नाचतय येड्या भोकाच . 😂

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712Ай бұрын

    राजा महाराष्ट्र समोर ठेवून बोलायचं..राणे उपाय नाही तुमचा

  • @vyankateshnerkar_
    @vyankateshnerkar_29 күн бұрын

    या साहेबांना लोक हिंदू हृदय सम्राट कुठल्या तोंडाने म्हणता, ते समजतच नाही ! माझ्या साठी हिंदू हृदय सम्राट फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि नेहमी राहणारच ! आजचे राजकारणी ही पदवी नाही घेऊ शकत !

  • @Kunal-ut7sr
    @Kunal-ut7sr29 күн бұрын

    राज ठाकरे यांनी नारायण राणे साठी सभा घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक जागा फिक्स केली.

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427Ай бұрын

    Only one uddhav Bala saheb Thackeray 🚩

  • @akashraising2486
    @akashraising248629 күн бұрын

    उद्धव ठाकरे हेच ठाकरे योग्य आहेत... राज ठाकरे यांनी अश्या लोकांच्या नादी लागुन स्वतःची प्रतिमा कमी केली आहे... राणे कंपनी ना बोलायला काही ताल सुर आहेच नाही अणि त्यांच तुम्ही गुणगान करायला लागले अरेरे

  • @dabiuddinkhwaja4420
    @dabiuddinkhwaja4420Ай бұрын

    उद्धव बाळासाहेबचा महाराष्ट्रचा विजय असो बंद इंजन

  • @ARP1820
    @ARP1820Ай бұрын

    Vinayak Raut saheb will definitely win🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334Ай бұрын

    घर का भेदी लंका डाय

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688Ай бұрын

    कोण कुणाशी लाचार ❓

  • @pramodsavekar4610

    @pramodsavekar4610

    Ай бұрын

    खाज ठाकरे लाचार

  • @rakeshkondhalkar9224

    @rakeshkondhalkar9224

    Ай бұрын

    @@pramodsavekar4610 uddhav Miya 😂😂

  • @rajendraher537
    @rajendraher537Ай бұрын

    महागाई बेरोजगारी महीला अत्याचार यावर हा भाऊ काहीच बोलला नाही.सुपारी फक्त नारायण राणे ची चापलुसी करायची दीली आहे

  • @bhauraokachave9530

    @bhauraokachave9530

    29 күн бұрын

    Tula भेटला ना रोजगार कमेंट करायला 😂

  • @sainathkhakal6052

    @sainathkhakal6052

    28 күн бұрын

    तुझ्या बायको वर झालाका अत्याचार का येऊ.

  • @shahebajshaikh6814

    @shahebajshaikh6814

    28 күн бұрын

    Duplicate

  • @shahebajshaikh6814

    @shahebajshaikh6814

    28 күн бұрын

    ​Kutra aahe

  • @damodarpanchal8848
    @damodarpanchal884829 күн бұрын

    मागील दहा वर्षे आपण महाराष्ट्रात होतात की गुजरात मध्ये होतात, महाराष्ट्रातील तमाम उद्योग गुजरातला नेले जात होते हे कळून सुद्धा गप्प का राहिलात, उध्दव युतीत सहभागी असला तरी कारभार आपले प्रिय पंतप्रधान आणि गृहमंत्री सांभाळत होते. कोरोना काळ भाजप आणि आपल्या सारखे लोक विसरतात. केंद्रीय संस्थांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हि आपली धडपड सगळ्यांच्या लक्षात येते.

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4nАй бұрын

    वाटत का हा राज ठाकरे बोलतो चेहरा बघा कसा उतरला आहे नुसता टाळया कोणी वाजत नाही

  • @sureshshete4607
    @sureshshete460729 күн бұрын

    दिघेंच्या हत्येमागे बाळासाहेबांचा हात आहे असं सांगणाऱ्या नेपाळी टोळी बरोबर तुम्हीं....मी संबंध सांभाळणार माणूस आहे म्हणतोय....घंटा....

  • @amogh9748
    @amogh974829 күн бұрын

    एखादी गोष्ट पटली तर पटली, नाही पटल्या तर नाही पटल्या, अरे व्वाह, मग कार्यकर्ते तुझ्या मागे फिरायचं का? हाड, स्वाभिमान गहाण ठेवला तू

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876Ай бұрын

    इतर राज्यात रिफायनरी आहे तेथील जमीन व कोकाणाची जमीन फरक आहे

  • @tshsu73

    @tshsu73

    Ай бұрын

    १०० % कोकणचं कोकणपन जपला पाहिजे Refinery सारखे प्रोजेक्ट आणून कोकण उद्ध्वस्त करतील

  • @178690000

    @178690000

    26 күн бұрын

    महाराष्ट्र मध्ये उद्योग आणायची मागणी करण्यापेक्षा..मराठी उद्योगपती तयार करा, मग तो महाराष्ट्र साठी काम करेल..

  • @vijaysawant6980
    @vijaysawant6980Ай бұрын

    Mashal

  • @poonampawale1346
    @poonampawale1346Ай бұрын

    तुम्ही कितीही बोंबळला तरी फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे तेवढा दम नाही तुमच्यात

  • @hasterbtc1105

    @hasterbtc1105

    29 күн бұрын

    😂😂😂joke of the year

  • @poonampawale1346

    @poonampawale1346

    29 күн бұрын

    Raj Thakre हाच एक मोठा जोक आहेत...भाजप ने त्यांना पाला पाचोळा म्हंटले होते माहिती नाही का?? आणि त्यांना आज ह्याच पाला पाचोल्याची गरज वाटते..याचा अर्थ काय???

  • @Thinktank2024

    @Thinktank2024

    28 күн бұрын

    ha ha ha ha ha ha ha ha ha

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215Ай бұрын

    काल पर्यंत मोदी शहा या गुजराती जोडगोळीवर राजरोसपणे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारा राज ठाकरे आज कशासाठी त्यांची तळी उचलतोय हे समजण्या इतकी कोकणी जनता निश्चितच सुज्ञ आहेत...

  • @vijayingle3735
    @vijayingle3735Ай бұрын

    मशाल येणार

  • @sam3sam335
    @sam3sam33529 күн бұрын

    भाजपला पोर होत नाही, म्हणाला होता तेला आम्ही काय करू म्हणाला होता, मग आता अस काय झालं कि भाजपचा प्रचार करत फिरत आहेत

  • @suhaspatankar8466
    @suhaspatankar846629 күн бұрын

    विपक्षी असले तरी चांगल्या कामाचे कौतुक करायलाही धाडस लागतं राज ठाकरे साहेब सच्चे आहेत

  • @mayurambre7872
    @mayurambre787229 күн бұрын

    कोकणात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विनायक राऊत साहेब. भरघोस मतांनी निवडून येतील.

  • @haushiramjadhav2290
    @haushiramjadhav229029 күн бұрын

    राज साहेब मी कमेंट वाचून खूप दुःख झाले हे योग्य नाही तुमचा साठी किमान प्रचाराला नको जायला होते ह्या माणसाच्या

  • @D_J40
    @D_J40Ай бұрын

    अवी भाऊ णे तुमच्या खंडणी मागितली अशी बातमी आहे.. हेच का तुमचे महाराष्ट्र साठीचे स्वप्न? त्याच्यावर बोला

  • @bhimraothombare6518
    @bhimraothombare6518Ай бұрын

    हेच पटलं नाही म्हणून सोडून दिले आहे तुम्ही प्रच्यार करा आसाच

  • @vijaypatil-py6ig
    @vijaypatil-py6ig29 күн бұрын

    मनसेचा प्रचार कोण करणार रामदास आठवले

  • @sandeepdeshmukh1971
    @sandeepdeshmukh1971Ай бұрын

    नारायण राणेंचं राजराज ठाकरेंचं राजकीय कार्य संपला

  • @jadhavshashikant-dp6mo
    @jadhavshashikant-dp6moАй бұрын

    दुसऱ्या च्या लग्नात बीन बोलवता आलेला किंमत नसलेला मेहमान

  • @arunkank-7552
    @arunkank-755228 күн бұрын

    खूप वाईट की ज्या राणे आणि इतर भ्रष्ट नेते त्यांत हे सुध्दा आता सिद्ध झाले कातडी बचाव आमचा सारखे मन सैनिक चा विचार न करता घेतलेले निर्णय लख लाभो साहेब जय महाराष्ट्र आज पासून एक मन सैनिक अखेरचा सलाम जय महाराष्ट्र

  • @sandeepayare1848
    @sandeepayare1848Ай бұрын

    Panvati Rane sobat panvati Raj

  • @santoshkute2787
    @santoshkute2787Ай бұрын

    आपल्या पक्षाचा बघा 1 चे 2 करा चाललेत दुसऱ्याच्या पक्षावर टीका करायला फ्कत उध्दव ठाकरे साहेब

  • @ramjadhav9976
    @ramjadhav9976Ай бұрын

    गर्दी आजिबात नाही

  • @user-un5js9hr8f
    @user-un5js9hr8f21 күн бұрын

    जर तुम्हाला राज साहेबांची सभा दाखवायची असेल तर ती पूर्ण दाखवा नाहीतर दाखवू नका यामुळे महाराष्ट्र येथील जनता तुम्हाला व तुमच्या साम टीव्ही ला कधीही वोट देणार नाहीत आमच्या भावने सोबत खेळू नका नाहीतर आम्हाला तुमच्या सोबत घ्यावे लागेल जय महाराष्ट्र

  • @ravindraparkhe5840
    @ravindraparkhe5840Ай бұрын

    स्वतःहाचा पक्ष वाढवा ना साहेब

  • @RM34098
    @RM3409829 күн бұрын

    दुसऱ्याचे पोरगा कडेवर घेऊन फिरतोय, मनसे होती ती ती पण संपली आत्ता

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi466027 күн бұрын

    ठाकरे घराण्याचा आवाज म्हणजे हिंदू धर्म ज्ञान दर्शन आहे तर हा ठाकरे घराण्याचा बाणा दाखवत सत्ता आणि राष्ट्र यांच्या नेतृत्वाचा लेखा जोखा आहे तर उद्योग धंदे यांतील संवादाची भाषा आहे हे स्पष्ट झाले आहे !

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw29 күн бұрын

    कोणी किती बोम मारा उद्धव ठाकरे जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473Ай бұрын

    आम्ही मतदार आहोत, नवटंकीवाले बास, पुरे झाले.

  • @K-jc2bx
    @K-jc2bxАй бұрын

    इंजिन निशाणी बदल्ली वाटत कमळ चिन्ह दिसतं

  • @nikhilbarathe6408

    @nikhilbarathe6408

    Ай бұрын

    घंटा आमचे चिन्ह रेल्वे इंजिन आहे तुमचे बदले मशाल😂

  • @K-jc2bx

    @K-jc2bx

    28 күн бұрын

    @@nikhilbarathe6408 मशाली ची जळ लागली वाटत

  • @dilipmoholkar9343
    @dilipmoholkar934328 күн бұрын

    राज साहेब आपण महाराष्ट्राचे भविष्यकाळ उज्ज्वल भविष्यकाळ आहात

  • @adityapawar531
    @adityapawar53129 күн бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656Ай бұрын

    साहेबाना विश्व गुरू प्रसन्न झाले

  • @anujagokhale5233
    @anujagokhale523329 күн бұрын

    भाषणातलेमहत्वाचे शब्द आणि वाक्य तेथे बरोबर स्टॉप लावला आहे यात

  • @mohan1795
    @mohan179529 күн бұрын

    'बैल चालताना मुततो... ' चा संदर्भ काय, कशासाठी? 🤔🤦‍♀️

  • @tanmaymane9061

    @tanmaymane9061

    26 күн бұрын

    त्याची 🍾उतरली नाही आणि त्याला मुतायचे होते 🤭

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427Ай бұрын

    हे सगळे प्रकल्प कॉग्रेस च्या काळातले आहें. भाजपा चे सांगा. उदयोग मंत्र्यानी (नारोबा )नि किती उदयोग आणले. ते सांग

  • @shivajikasare8032
    @shivajikasare8032Ай бұрын

    भाजपकडून किती सुपारी घेतली राज साहेब

  • @tanmaymane9061

    @tanmaymane9061

    26 күн бұрын

    Top secret 🤫

  • @JaiHind26846
    @JaiHind2684629 күн бұрын

    राज साहेब सर्व गमावले.....महाराष्ट्रा च्या वाघा ची बीजेपी ने शेळी केली

  • @PrakashBalani-jz2ry
    @PrakashBalani-jz2ry26 күн бұрын

    Thanks Dear Raj Saheb Thakre Asplla khara hindutwa ja Mann Rakllele Manaye Raj Saheb Thakre Dhnewad aapla Balani Pune

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388Ай бұрын

    सुपारी वाले राजे नारायण पडला आहे तुमचा बॅन्ड जोरात वाजवा नाच्या नारायण राणे जोरात आपटला आहे

  • @kunalpotdar710
    @kunalpotdar710Ай бұрын

    200 सुपारी सम्राट

  • @user-fq7id3tn6m
    @user-fq7id3tn6m28 күн бұрын

    खरंच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे माननीय श्री राज ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar656329 күн бұрын

    हा बाबा किती दिवस दुसऱ्यांच्या पालख्यांच्या भोई होणार आणि लोकांच्या झेंड्यावर किती दिवस पंढरपूर करणार हा महत्वाचा प्रश्न आहे..... फक्तं आणि फक्तं सुपारीबाज.......

  • @user-cr4ns7ip4n
    @user-cr4ns7ip4nАй бұрын

    ई डी ला घाबरून यांची गुलामी आहे बाकी काय दुसरं ठोका ठोकी करतात गेले लोकाच्या नजरेतून तुम्ही थोडी फार होती ती ही गेली

  • @mahendrapatil7730
    @mahendrapatil7730Ай бұрын

    Only Vinayak Raut 🐓🐓

  • @sandipnikam7177
    @sandipnikam717729 күн бұрын

    अशा तुमच्या गमती बघून . मनसे मधून आम्ही कसे दूर झालो. हे आमचं आम्हाला समजलं नाही.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi466027 күн бұрын

    गुडी पाडवा पासून पाडण्यासाठी सुरवात करून आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्राची ओळख म्हणजे महाराष्ट्रातील राज होय !

  • @MegaYdb
    @MegaYdbАй бұрын

    Are wa 😅😅😅kiti chan😂😂 pan effect zero😅😅😅

  • @nikhilbarathe6408
    @nikhilbarathe6408Ай бұрын

    १० वर्ष शिवसेना आमदार आहेना मग तुम्ही मुंबई कामा का येताय गोवा पेक्षा तिकडे काही तरी करा गेला पेक्षा भारी कणकवली मालवण आहे साहेब योग्य बोले

  • @Jaymahakali243
    @Jaymahakali24327 күн бұрын

    हे फक्त आपली मजबूरी राज साहेब ठाकरे

  • @thinkpositivealways7510
    @thinkpositivealways751029 күн бұрын

    True by respected Raj Saheb li Namaskar tumhala Jay Bhawani Jay ho Shivaji vote for only Modi ji as a PM for Bharat development ji rest partys are chore machaye sore ji so only NDA under BJP lawo desh bachao sabka santh sabka vikash for PM election ji 2024 so vote for only Mr Modi. Ji. Jay Maharashtra.

  • @BalkrishnaGawade-hq1jr
    @BalkrishnaGawade-hq1jrАй бұрын

    समजेल विधनसभा दूर नाही बाबा

  • @ganeshjavle1778
    @ganeshjavle1778Ай бұрын

    राज साहेबांना किती पैसे दिले

  • @suniljadhav3485
    @suniljadhav348527 күн бұрын

    साहेबांना अयोध्येत येवू दिले नव्हते याचे आजही राहून-राहून खूप वाईट वाटते.

  • @tanmaymane9061

    @tanmaymane9061

    26 күн бұрын

    साहेब शिवाजी पार्क मधून बाहेर पडले होते पण गाड्या परत reverse घेऊन घरी आले 🤭😂

  • @pandharinathmhaskar9043
    @pandharinathmhaskar904328 күн бұрын

    राज ठाकरेंचा मनुष्य पक्ष संपला आहे कारण त्याने मोदीला साथ दिली आहे म्हणून मनसे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत

  • @jadhavshashikant-dp6mo
    @jadhavshashikant-dp6moАй бұрын

    निवडून आणण्याची हिंमत आहे का उगाच भाषण बाजी करून काहीच उपयोग नाही जनता खुळी नाही 😘😘😘

  • @atishkadam2511
    @atishkadam2511Ай бұрын

    लगीन लोकांच अन हाल भोकाचं 😂😂😂

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal319629 күн бұрын

    दुसऱ्याची पोरं मस्त टाळया वाजवतायत ,साहेब आपण बोलतो एक आणि करताय एक

  • @mmanjarekar
    @mmanjarekarАй бұрын

    KEM CHO RAJ THAKKAR 🤪🍺

  • @ApnaBollywood-shiv
    @ApnaBollywood-shiv29 күн бұрын

    पूर्वी तुम्ही कातळ शिल्प.. झाडें वाचवणे याबाबत बोलत होतात.. आता तुम्ही प्रकल्पा बाबत बोलताय

  • @reshmaaambelkar2131
    @reshmaaambelkar213129 күн бұрын

    सुपारी चांगली वाजव नाऱ्या मामा पडला पाहिजे

Келесі