महाराष्ट्राच्या ४८ जागांचा एक्झिट पोल | Loksabha 2024 | Exit Poll | Loknama

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणता पक्ष आघाडीवर? भाजपला आपल्या पूर्वीच्या जागा राखता येतील का? फुटलेल्या पक्षांच्या खासदारांचे काय होणार? महाराष्ट्राच्या जनतेचा कौल कुणाला?
पुढारी न्यूज आणि थिंकबँकचा विशेष एक्झिट पोल!
#loksabhaelection2024 #exitpoll #maharashtrapolitics

Пікірлер: 680

  • @user-gr9xg7tm6p
    @user-gr9xg7tm6p26 күн бұрын

    महायुती ला जास्त जागा दाखविल्या म्हणून सर्वे बोगस अस मविआ म्हणतील 😅😅😅

  • @somnathkshirsagar8132

    @somnathkshirsagar8132

    25 күн бұрын

    😅😅😅

  • @laxmansonome554

    @laxmansonome554

    25 күн бұрын

    Survey bogas aahe, 😂😂😂😂😂😂 Tari pan panouti sarkar banvnar, nantar Jail madhe acche din bhognar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dattashinde485

    @dattashinde485

    25 күн бұрын

    हा सरवे काय प्रत्येक गावात जाऊन केला आहे का ,मोबाईल वरील पटलावरून, का भाजपच्या कार्यालयातून केला आहे.

  • @sandeepayare1848

    @sandeepayare1848

    25 күн бұрын

    BJP bhakt daru piun exit poll sangtoy😂😂

  • @pratiksuleforever

    @pratiksuleforever

    25 күн бұрын

    Aaplaya kalech 4 june la​@@dattashinde485

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab393726 күн бұрын

    महाविकास आघाडीला शून्य जागा मिळतील असे एका वाक्यात सांगा आणि आपला एक्झिट पोल बंद करा.

  • @BandopantBangre

    @BandopantBangre

    25 күн бұрын

    महायुती 47जागा निवडून येणार

  • @narendramarkale7908

    @narendramarkale7908

    25 күн бұрын

    भयंकर मनस्ताप होत असेल तर बघु नका

  • @shreegurudevdatta08

    @shreegurudevdatta08

    25 күн бұрын

    @@narendramarkale7908 pahude bhau vastusthiti samor aalich pahije bjp yet aahe hech satya aahe .

  • @allaboutsharemarket411

    @allaboutsharemarket411

    25 күн бұрын

    Yede ahet he harle tri amhich jinklo mhatil bjp wale

  • @minerjopeace5915

    @minerjopeace5915

    24 күн бұрын

    शेकडो मंदिरं, आणि लाखो हिंदूंना मारणाऱ्या औरंगझेबाला ज्याने भाऊ मानलं आहे, त्याची जाणीव जनता नक्कीच ठेवणार.

  • @vaibhavsawant3265
    @vaibhavsawant326526 күн бұрын

    महायुती ❤

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande54326 күн бұрын

    हे सर्व टाकून दिलेले स्वयंघोषित पत्रकार आहेत. याना कवडीचीही किंमत नाही.

  • @satishr2071

    @satishr2071

    25 күн бұрын

    4 June la bhagu

  • @Manish69396

    @Manish69396

    25 күн бұрын

    ह्यांचा स्टुडिओ कोथरूड मध्ये आहेत. ह्यांचं चॅनल निव्वळ फडणवीसवादी आहेत केवळ! जिथून पैसा आला तिकडे पळ काढतात. Dominance ठेवण्यासाठी think bank आणि तो म्हातारा भाऊ तोरसेकर ला कामाला लावलं आहे त्यांनी. लक्षात ठेवा ते निव्वळ फडणवीसचे चेले आहेत. आम्ही त्यांना जवळून पाहिलंय

  • @qmpld
    @qmpld26 күн бұрын

    Exit Polls च्या बातम्या पाहून कोणीही आपला अमूल्य वेळ वायला घालू नका ३ दिवसात देशाचं चित्र समोर येईलच 🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @B-xe7cj

    @B-xe7cj

    25 күн бұрын

    अयेगा तो मोदीच .😂😂😂

  • @krishnapatil3793

    @krishnapatil3793

    25 күн бұрын

    ​@@B-xe7cjg

  • @milindlagwankar3342

    @milindlagwankar3342

    25 күн бұрын

    बिहारच्या निवडणुकीत माझा अंदाज पूर्णतः सत्यात (रालोआ :१२५) उतरला होता जेव्हा कुणी असा आकडा दिल्याचे माझ्या माहितीत नव्हते-नाही आणि *लोकसभा२०१९:३३३(रालोआ)... आता गेले वर्षभर मी लिहित आलो आहे ..."कुणी कितीही चाळे- कुचाळक्या केले तरी *नरेंद्र मोदी+(रालोआ) २०२४ लोकसभेत ३८९-४११😊घेणार* (मग 'ईव्हीएम्' बोंब😫सुरु)❗(इस बार रायबरेली एवं वायनाड तक 'हाथ'से निकल जाएगा ❗👊👌...*कॉंगि:४२*🙄)" ...बघूया❗♥🙏😊

  • @kailaszagade3155

    @kailaszagade3155

    24 күн бұрын

    अगदी बरोबर आहे, कोणीही बिनडोक येतो आणि विल्षेशन करतोय

  • @pradippagar118
    @pradippagar11825 күн бұрын

    महायुती 35 च्या पुढेच राहील हे आज मान्य नसले तरी 4 जूनला सायंकाळी कळेल.कारण बरेच मतदार मतदान करतात पण व्यक्त होत नाही अशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.(मुळ भाजप)

  • @डॉक्टर-त3श

    @डॉक्टर-त3श

    25 күн бұрын

    Barobar ahe 36 jaga BJP la miltil.

  • @user-pm2nl1ll4d

    @user-pm2nl1ll4d

    20 күн бұрын

    भावा काय लागला निकाल मग 😅

  • @user-pm2nl1ll4d

    @user-pm2nl1ll4d

    20 күн бұрын

    ​@@डॉक्टर-त3शकेळ मिळाली भाजप ला

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r24 күн бұрын

    Video delete करू नका फक्त 🙏😌👍

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani58626 күн бұрын

    एकदम बंडल सर्व्हे

  • @suhaskarkare7888

    @suhaskarkare7888

    26 күн бұрын

    आपल्याला हवं तसं बोलले नाही सीट दाखवळ्या नाही की सर्वे बोगस म्हणायचं. खरं तर या पाचलग ला काय तुम्हाला काय मला काय काहीही बरोबर माहिती नसते. 2019 मधे जे अंदाज सांगितले होते त्यात फक्त दोन चॅनेल चे अंदाज परफेक्ट नाही पण साधारण बरोबर आले बाकी सगळे सपशेल फेल झाले.

  • @craymmit3248

    @craymmit3248

    26 күн бұрын

    Pudhari kadun yapeksha jast expect pan nahi kel pahije. Ekdm Panchat newspaper ani channel ahe. Ha video 4 June la delete hoil itka vegla nikaal lagel.

  • @yogeshthakur3496

    @yogeshthakur3496

    26 күн бұрын

    बरोबर आहे मग महा विकास आघाडी जिंकली की सत्याचा विजय झाला आणि महायुती जिंकली की ईव्हीएम घोटाळा हा कुठला तुमचा न्याय​@@suhaskarkare7888

  • @rahulnkulkarni

    @rahulnkulkarni

    26 күн бұрын

    ​@@suhaskarkare7888Thodi कमी पित जा😂

  • @suhaskarkare7888

    @suhaskarkare7888

    26 күн бұрын

    @@rahulnkulkarni बेवड्याला बाकी सगळे पिणारेच वाटतात.

  • @pramodpande2705
    @pramodpande270526 күн бұрын

    टाईमपास करत जावू नये

  • @Khumkar
    @Khumkar26 күн бұрын

    Only BJP ❤ आज विरोधक exit poll सर्व्हे बोगस म्हणतील आणि 4 जुन ला evm ची कमाल म्हणतील...आणि अशा प्रकारें जातीयवादी राजकारणाचा पण शेवट होईल

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    25 күн бұрын

    Only UBT

  • @user-xw4jw7wu1i
    @user-xw4jw7wu1i25 күн бұрын

    हाच सर्वे महाविकास आघाडी च्या बाजूने असता तर एक नंबर सर्वे असता असं म्हटलं गेलं असतं 🤣🤣

  • @sach21bodas
    @sach21bodas25 күн бұрын

    4 जूनला निकाल आले की जनतेने पैसे खाऊन मतदान केलं असं म्हणतील आघडीवाले...😂😂😂

  • @sumitmpathak
    @sumitmpathak26 күн бұрын

    BJP + Shinde + Dada clear win 🚩

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar010126 күн бұрын

    Exit पोल प्रमाणे देशातील जनतेने विकासाला मतदान केले. महाराष्ट्रातील जनतेने सहानुभूतीला मतदान करून पायावर धोंडा मारून घेतला. आता त्यांचा खासदार पाच वर्ष विरोधि बाकावर बसून विकासाला विरोध करून आदळआपट करणार आणि सभात्याग करणार.

  • @sankimemers192

    @sankimemers192

    26 күн бұрын

    चमचे वाजायला लागले आहेत

  • @user-gr9xg7tm6p

    @user-gr9xg7tm6p

    26 күн бұрын

    गट फुटतील, सरकार मध्ये सामील होतील

  • @arunpatil3580

    @arunpatil3580

    26 күн бұрын

    टोमणे बहाद्दर ला मत महाराषट्र अधोगती

  • @sakharamkhatode9771

    @sakharamkhatode9771

    25 күн бұрын

    P😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishalmukte4405
    @vishalmukte440525 күн бұрын

    महाराष्ट्रात महायुती 30-35 महाविकास आघाडीला 13-18 जागा येतील

  • @hemantkoli8993
    @hemantkoli899326 күн бұрын

    फेक आहे सर्वे रिपोर्ट! यांच्या सर्वे मध्ये दलाली घेतल्या सारखा रिपोर्ट वाटतंय 😊😊

  • @sushantchavan3475
    @sushantchavan347526 күн бұрын

    एक गोष्ट स्पष्ट आहे, बीजेपी धार्जिन पत्रकार आणि चॅनेल युतीला 35-40 जागा सांगतायेत... आणि आघाडी धार्जिन पत्रकार आणि चॅनेल आघाडीला 35-38 जागा जिंकणार असं सांगतायेत..... मला तर दोघांवरही विश्वास नाही.... जनतेचा मनात काय आहे हे येत्या 2 दिवसात समजेल.....

  • @pratikbachhav6105

    @pratikbachhav6105

    25 күн бұрын

    ❤❤❤

  • @user-qo6hn3xq6d

    @user-qo6hn3xq6d

    25 күн бұрын

    Jara sabra karo 4 ko dudha ka dudha aur panika pani ho jayega ! Rat gayi bat gayi !

  • @anandjadhav564
    @anandjadhav56426 күн бұрын

    सगळ्यात फालतू सर्वे चुकीचा एक्झिट पोल दिसतोय

  • @user-ff4cd9tr5s

    @user-ff4cd9tr5s

    26 күн бұрын

    😂😂😂

  • @abhijeetdeshmukh-bl7lj

    @abhijeetdeshmukh-bl7lj

    26 күн бұрын

    तूच चुकीचा आहेस 😂😂😂

  • @B-xe7cj

    @B-xe7cj

    25 күн бұрын

    आपल्या मना सारखा असेल तर ok नाहीतर 4तारखेला evm वर खापर फोडायला तयार.

  • @sarojmathapati4416

    @sarojmathapati4416

    25 күн бұрын

    Udhava kaka n che andhbhak 😅😅😅

  • @roshanjadhav6897

    @roshanjadhav6897

    25 күн бұрын

    @@B-xe7cj😂😂 barobar

  • @prasadpatil990
    @prasadpatil99026 күн бұрын

    खुप सुंदर विश्लेषण विनायक❤

  • @sankimemers192
    @sankimemers19226 күн бұрын

    मी महाराष्ट्रात राहतो आतापर्यंत हे सर्व्हे वाले कधीच मला भेटले नाहीत, मग नक्की सर्व्हे कुटे करतात.

  • @atulkhairkar3547

    @atulkhairkar3547

    26 күн бұрын

    😂😂😂😂

  • @amoljarare5673
    @amoljarare567326 күн бұрын

    सगळ्यात फालतू सर्वे घरात बसून केलेला दिसतोय

  • @Ajinkya1000
    @Ajinkya100026 күн бұрын

    ४ जून ला वीडियो डिलीट करु नका

  • @abhijeetdeshmukh-bl7lj

    @abhijeetdeshmukh-bl7lj

    26 күн бұрын

    ४ जून ला मित्रा तुला हगवण लागणार आहे 😂😂😂

  • @B-xe7cj

    @B-xe7cj

    25 күн бұрын

    Evm वर खापर फोडायला तयार रहा 🤣🤣🤣🤣

  • @PramodChoudhari

    @PramodChoudhari

    25 күн бұрын

    ​​@@abhijeetdeshmukh-bl7ljहगवण लागल्यावर यांना बुचान लावावं लागणार

  • @ruturajpatil8832

    @ruturajpatil8832

    24 күн бұрын

    ​@@abhijeetdeshmukh-bl7lj Tu tuza tond open karun raha khayala

  • @sharadjangam5717
    @sharadjangam571726 күн бұрын

    असहमत

  • @skgiri2369
    @skgiri236925 күн бұрын

    विजयाच margin कमी राहिल पण महायुतीला edge आहे, सामान्य,गरीब शेतकरी वर्ग हा जातीयवादी पक्षांचा माज जवळून पाहतो,म्हणून तो मोदीला शांततेत मतदान करून येतो...माझ्या मते 38 जागा महायुतीला मिळन्याची शक्यता आहे.

  • @user-dt6sx9we9y
    @user-dt6sx9we9y26 күн бұрын

    दिंडोरी भगरे सर व नाशिक राजाभाऊ वाजे हे 💯 टक्के

  • @rajeshbarot618
    @rajeshbarot61826 күн бұрын

    4 june Nikal nater evm la shivya naki 😂

  • @madhukarkhade4055
    @madhukarkhade405526 күн бұрын

    Ab ki bar 374 par

  • @vishwastakalkar6212
    @vishwastakalkar621226 күн бұрын

    विनायक जी महाराष्ट्रात ४८ पैकी महायुती ला ४० ते ४५ जागा मिळतील .

  • @sunilgupte8515

    @sunilgupte8515

    25 күн бұрын

    उरलेल्या तीन जागा पण घेऊन टाक 🎉🎉

  • @mbzinfpt

    @mbzinfpt

    25 күн бұрын

    ​@@sunilgupte8515😂 nahi tar kay

  • @nitinshelke4508

    @nitinshelke4508

    25 күн бұрын

    Correct 👌

  • @ranjitsinhmohite2649

    @ranjitsinhmohite2649

    25 күн бұрын

    Avghad ahe 😢

  • @mbzinfpt

    @mbzinfpt

    25 күн бұрын

    @@ranjitsinhmohite2649 Tumhi tar Vidhan Parishade var ahat.

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi25 күн бұрын

    परभणीत येणारतर फक्त जानकर साहेब तुमचा सर्वे ठिवा तुमच्यापाशी 😂😂

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar724126 күн бұрын

    Only Modijl Bless you

  • @Pap.m1989
    @Pap.m198926 күн бұрын

    फेक सर्वे पैसे घेऊन सर्वे करू नका...

  • @ravigaming1008
    @ravigaming100825 күн бұрын

    Comment section मधे सगळे किती वैतागले आहेत आणि का ते कळत नाही. कोणी भाजपच्या बाजूने बोललं तर लगेच काही लोकांच्या बुडाला मिरची का लागते.... हा फक्त सर्वे आहे. आणि मी हा video पूर्ण पहिला आहे. अतिशय balanced video वाटलं मला.

  • @laxmanbhosale4834
    @laxmanbhosale483426 күн бұрын

    चूकीचा .. सर्वे

  • @pavanparaskar2917

    @pavanparaskar2917

    26 күн бұрын

    Mag tu deun de barobar sarve

  • @ganeshraopawar3560

    @ganeshraopawar3560

    25 күн бұрын

    काँग्रेस व शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळू दिले नाही.

  • @arunsurve3118
    @arunsurve311826 күн бұрын

    दारू पिऊन सर्वे केला किवा यांनी भाजप कडून खोके घेतले

  • @abhijeetdeshmukh-bl7lj

    @abhijeetdeshmukh-bl7lj

    26 күн бұрын

    ४ तारखेला दुःखात तुला दारू प्यावी लागेल मित्रा 😂😂😂

  • @anilshinde280

    @anilshinde280

    25 күн бұрын

    Are tu ka tension gheto 4 tarkheparyant thamb ugachach kahihi arop kartoy

  • @arunsurve3118

    @arunsurve3118

    25 күн бұрын

    Jai ho modi bhakt ji

  • @anilshinde280

    @anilshinde280

    25 күн бұрын

    Are te sod pan tu kontya bhadvyacha bhakt ahe te tari kalu de tya bhadvya mamu udhdhoddin kadari gol topivala ya to bhadva vakdya pavar kaka cha ya ankin kunacha

  • @tusharmistry3018

    @tusharmistry3018

    25 күн бұрын

    ​​@@arunsurve3118 Maharashtra mhnje akkha bharat nahi tem.. Maharashtra mdhle lok itke Chutya aahet ki aaj tynchi votes 5 parties mdhye vaatle gelet... Deshaat 572 seats aahet Maharashtra che 48 seats...kuni shaaat ginat nahiye hya Chutya lokan mule... Bahumata sathi 273 seats havyaat... Maharashtra la congress pan nahi Ani BJP pn seriously ghet nae

  • @shobhaghodake7530
    @shobhaghodake753025 күн бұрын

    आपण कोणाला मत दिलंय हे लगेच जाग्यावर कळत असत उगीच evm वर दोष ठेऊ नका

  • @zinx2838
    @zinx283826 күн бұрын

    सर्वे केलाय की मजाक 😅😅😅

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi976626 күн бұрын

    सर्व चुकीचा आहे. डाउनलोड करुन ठेवा.

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    @NatureSaySomething.God_On_Mute

    26 күн бұрын

    बरोबर..लिंक टाकू याचे भांडे फोडायला 😂

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar167525 күн бұрын

    संजय राऊत पंतप्रधान उद्धव ठाकरे उपपंतप्रधान सुषमा अंधारे परराष्ट्रमंत्री 500% शरद पवार पाकिस्तानातून उमेदवारी जाहीर

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls26 күн бұрын

    माझा अंदाज. एनडीए - 424, महाराष्ट्र - 43 (26+13+3+1) /MVA - 4 (काँग2+ubt1+ SP1) / MIM 1)

  • @omkar1013
    @omkar101325 күн бұрын

    ज्याच्या जास्त जागा दाखवल्या जातात ते चॅनल त्याच असा विरोधी म्हणतात.. त्यामुळे चार जून पर्यंत थांबा आणि वाट पाहा 😂😂

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar334225 күн бұрын

    👌बराचसा अभ्यासपूर्ण ♥सर्वेक्षण-निष्कर्ष ...खरा निकाल: वाट बघूया ❗🙂

  • @patiljay5875
    @patiljay587526 күн бұрын

    महायुती विजयी होणार ❤

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    26 күн бұрын

    MVA 100% 32+ JAGA JINKNAR.

  • @ashwing8383

    @ashwing8383

    26 күн бұрын

    Only mahayuti❤❤

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    26 күн бұрын

    @@ashwing8383 15 lakh jama zalele distat.

  • @ganeshraopawar3560

    @ganeshraopawar3560

    25 күн бұрын

    ​@@rajanpawar6332काँग्रेस व शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळू दिले नाही.

  • @absabs4343
    @absabs434324 күн бұрын

    महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनल नी महाविकास आघाडीचा प्रचार इतका ठासून केला होता की त्यांचे सर्व सर्वे एकतर्फी आघाडीच्या बाजूने लागणार आहेत.त्यात एक ABP majha चॅनल नी तर ४१ जागा दिलेत.बहुतेक त्यांचा सर्व्हे खरं येणार.

  • @nilawaranup
    @nilawaranup26 күн бұрын

    Right approach...will be close to the real results...

  • @aravinddahalke3837
    @aravinddahalke383724 күн бұрын

    दारू पिऊन केलेला सर्वे.

  • @knowledge_bharat_47
    @knowledge_bharat_4725 күн бұрын

    थिंक बँक सर्वोत्तम युट्युब चॅनेल आहे

  • @amollokhande8582
    @amollokhande858224 күн бұрын

    ९० ते ९५ टक्के सर्वे बरोबर आहे शुरुर ला अजित दादा ची शीट लागेल म्हाडा घासून हाईल पण १० ते २० हजार ने निबाळकर येतील सांगली मध्ये संजयकाका पाटील 💯३५ ते ४० हजार नी निवडून येतील 👍🏻 Plz take स्क्रीनशॉट 🙏🏻

  • @user-cr9hr5qb7t
    @user-cr9hr5qb7t23 күн бұрын

    Here after the verdict. Please don't delete the video

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat554026 күн бұрын

    ठाकरे गट18ते 19जागा जिंकणार आहे

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar4926 күн бұрын

    Evm सेट करून केलेला सर्व्हे 😂

  • @girish3011
    @girish301124 күн бұрын

    संतुलित विश्लेषण ... अभिनंदन

  • @gauravb786
    @gauravb78626 күн бұрын

    Frod ahe ha 😂😂

  • @tusharkate6879
    @tusharkate687925 күн бұрын

    गेल्या वेळेस पुढारीचा 80% सर्वेच खरा ठरला होता

  • @sunilprabhu7531
    @sunilprabhu753126 күн бұрын

    I ❤ my India.

  • @commenterop
    @commenterop26 күн бұрын

    भाजप -16 शिंदे -5-6 अजित दादा - आर्यभट ठाकरें- 10-12 काँग्रेस 6-8 पवारसाहेब -5-6 महायुती 22-25 आघाडी 22-25 अस नाही झालं तर दिसलं तिथं हाना ✨❣️💐🤩🔥

  • @chetanbhore3390

    @chetanbhore3390

    26 күн бұрын

    परफेक्ट❤❤❤❤

  • @anilchavan3923

    @anilchavan3923

    26 күн бұрын

    एक num विश्लेषण ✨✨

  • @commenterop

    @commenterop

    26 күн бұрын

    धन्यवाद 🥰

  • @mukundmote2510

    @mukundmote2510

    26 күн бұрын

    नक्कीच

  • @vishalghongade5618

    @vishalghongade5618

    26 күн бұрын

    Save karun theavto bhau😢😂😂

  • @subhashgodse7879
    @subhashgodse787926 күн бұрын

    अभ्यास नाही

  • @rahuldeshmukh8066
    @rahuldeshmukh806624 күн бұрын

    सर्वच जागा भाजप जिंकणार आहे.. अस सांगा आणि विषय संपवा 😂😂😂🙏🙏🙏🙏

  • @shivajigadadhe3646
    @shivajigadadhe364626 күн бұрын

    Loss Arvind sawant loss Amol krtikar

  • @govindugale554
    @govindugale55425 күн бұрын

    , उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक चे खाजदार‌ राजाभाऊ वाजे हेच होणार आहेत

  • @vinodbhurke3352
    @vinodbhurke335225 күн бұрын

    वसमत महायुतीला 38 ते 40 जागा मिळू शकतात

  • @civilpractical8845
    @civilpractical884526 күн бұрын

    35+ महायुती भेदणार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate267126 күн бұрын

    एकही मंत्री निवडून येणार नाही

  • @vishalghongade5618
    @vishalghongade561826 күн бұрын

    Asach hoil

  • @AshokSakhare-wl7vh
    @AshokSakhare-wl7vh25 күн бұрын

    पैसा घेऊन पोल चालू आहे 😢

  • @rbshevade576
    @rbshevade57626 күн бұрын

    बरोबर आहे

  • @RockStarNot
    @RockStarNot26 күн бұрын

    You're best

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale380525 күн бұрын

    महाराष्ट्राचा कल चार तारखेलाच कळाल ही जी काही तुम्ही केलेले एकदम फालतू एक्झिट पोल आहे

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni194825 күн бұрын

    Good. Very good!

  • @dayanandmadane9553
    @dayanandmadane955324 күн бұрын

    माढा रणजीतसिंह नाईक निंबाळकर 30-40 हजार मते नी जिंकतील

  • @anilshinde280
    @anilshinde28025 күн бұрын

    Yek no sarve saheb

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi455726 күн бұрын

    पुष्कळ वस्तुनिष्ठ एक्झिट पोल.

  • @sach21bodas
    @sach21bodas25 күн бұрын

    पुणेकर कोणाला माज करू देत नाहीत... धंगेकर जास्तच नाचत होता...

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav732524 күн бұрын

    Roung Judgment ☝️☝️☝️☝️

  • @rrm-official
    @rrm-official25 күн бұрын

    ऑनलाइन एग्जिट पोल पब्लिक वोटिंग सर्वे जिथे स्वतः नागरीक मत देतात तिथं महाविकास आघाडी ला जास्त सिट निवडून येतानी दिसत पण जिथ बिकाऊ मीडिया सर्वे पोल दाखवती तिथं भाजप अस कसं

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil646725 күн бұрын

    Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️ Sangli

  • @vijaychavan3708
    @vijaychavan370826 күн бұрын

    Right

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar22 күн бұрын

    आपला सर्व्हे सपशेल फासला आहे. माफी कधी मागणार?

  • @48mananpatel20
    @48mananpatel2024 күн бұрын

    महायुति ला जास्त ते जास्त 40+45 शीटें भेटनार 💯✌❤ येणार तर मोदी जी 💯✌❤

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d24 күн бұрын

    उद्या निकाल ऐकून जीव द्या l mhane exit पोल, तुमचा पोल खोल होणार,

  • @vishwakarmamedianewssandee4010
    @vishwakarmamedianewssandee401026 күн бұрын

    विनायक जी खूप छान विश्लेषण

  • @yogeshpatil4882
    @yogeshpatil488225 күн бұрын

    १२ करोड लोकसंख्या आहे महाराष्ट्राची आणि यांनी २९००० लोकांचा सर्वे केला

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar116426 күн бұрын

    Fadtus sarvey

  • @ats113
    @ats11326 күн бұрын

    Great work.

  • @ramkrshnakadam11
    @ramkrshnakadam1126 күн бұрын

    निकाल लागल्यानंतर तुला सांगतो.......

  • @hard-crackers1227
    @hard-crackers122725 күн бұрын

    पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला एकही जागा जिंकता येत नाहीये .........

  • @pramodpande2705
    @pramodpande270526 күн бұрын

    तुमचे विश्लेषण आणि स्क्रीन वरील फोटो जुळत नाही याची दखल घ्यावी, हि विनंती

  • @vikasjatale3922
    @vikasjatale392225 күн бұрын

    Only

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane369125 күн бұрын

    TAX FREE चित्रपट

  • @ravindrakulkarni3972
    @ravindrakulkarni397225 күн бұрын

    पाचलग आजकाल आपल विश्लेषण भरकटत आहे. फारच घाई करताय ....जरा दमात घ्या.

  • @prashantekadam
    @prashantekadam26 күн бұрын

    कोणत्या शाळेत शिकला रे तू, तुजा अभ्यास अपूर्ण आहे.

  • @onkarkene9125
    @onkarkene912526 күн бұрын

    अत्यंत चुकीचा सर्व्हे !

  • @san1988100
    @san198810025 күн бұрын

    Perfect

  • @MultiHarsh111
    @MultiHarsh11122 күн бұрын

    Where are you? We need analysis, and updates from you?

  • @arunkhatri308
    @arunkhatri30825 күн бұрын

    एवढी ऊठाठेव कशासाठी....निवडणूकीच्या निकालाचा अंदाज २ दिवस आधी काढण्यासाठी.....किती वायफळ खर्च केला ? एवढे करून अंदाज चुकला की ईव्हीएम चा घोटाळा....😊😊😊

  • @atharvthorat3827
    @atharvthorat382726 күн бұрын

    Nonsense survey.

  • @shivajigadadhe3646
    @shivajigadadhe364626 күн бұрын

    Loss chandrakant khaire loss

  • @PradipPatil-be1wy
    @PradipPatil-be1wy26 күн бұрын

    किती घेतले

  • @user-ge1pq3le7k
    @user-ge1pq3le7k24 күн бұрын

    तुमचा पूल हा फक्त तीन तारखेपर्यंतचाच आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @adinathdadubansodebansode9275
    @adinathdadubansodebansode927526 күн бұрын

    हा खोटा एग्जिट पोल आहे लोकना भ्रमित करु नका

  • @kiranbinnar2635
    @kiranbinnar263525 күн бұрын

    Perfect sarve

Келесі