RAHUL VS MODI IN LS: तब्बल १० वर्षानंतर अखेर लोकसभेत विरोधी पक्षनेता

इतके दिवस ज्या राहुल गांधींना भाजप पप्पू म्हणून हिणवत होतं, नॉन सिरीयस राजकारणी म्हणून टीका होत होती, त्या राहुल गांधींनी अखेर लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं आहे. काय आहे या घटनेचा परिणाम? राहुल गांधींच्या राजकारणावर, प्रतिमेवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange

Пікірлер: 135

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav870128 күн бұрын

    राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाले अभिमानाची घटना आहे. या पदाची प्रतिष्ठा ते वाढवतील यात शंकाच नाही. श्री. कदम सर तुम्ही अतिशय छान पध्दतीने विश्लेषण करत आहात . धन्यवाद सर

  • @sagarbodake1995
    @sagarbodake199527 күн бұрын

    लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघांना तितकंच महत्त्व असतं आणि विरोधी पक्ष नेतेपद राहुल गांधी यांना मिळाल्याबद्दल अभिनंदन🎉❤

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i28 күн бұрын

    संसदेत सक्षम विरोधी पक्ष नेते पहिजेत तो राहुल गांधी च्या रुपाने मिळाला

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad526527 күн бұрын

    पंतप्रधान यांच्यानंतर सर्वात मोठं पद विरोधीपक्ष नेता हे असणार आहे त्यामुळे राहुल गांधी यांची इमेज नक्कीच मोठी होईल

  • @balasahebdeshmukh2301

    @balasahebdeshmukh2301

    27 күн бұрын

    बंधू फक्त विरोधीपक्ष नेतेच नाही तर आज पासुन राहुल गांधी हे शाडो पंतप्रधान आहेत

  • @amitwaykar9694
    @amitwaykar969428 күн бұрын

    मस्त सर राहुल जी यांचे अभिनंदन

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar564727 күн бұрын

    धन्यवाद प्रशांतजी,राहुल गांधी यानी जे इंग्रजी मधून भाषण केले आहे ते भाषण कोकणातील खासदार याना समजले असेल काय?नाही तर स्वर्गीय बाळासाहेबांचे शब्द प्रयोग लोकांना आठवतील.

  • @narayanhande6229

    @narayanhande6229

    27 күн бұрын

    😅😅😅😅😅😅😅😅

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy28 күн бұрын

    अभिनंदन सर प्रशांत सर अभिनंदन आपणच लोकशाहीचे खरच हे वाचवले आहे

  • @nandkumardingore8812
    @nandkumardingore881228 күн бұрын

    🙏नमस्कार कदम सर, छान विस्लेषण

  • @MohanGosavi-xx8qr
    @MohanGosavi-xx8qr28 күн бұрын

    खरोखर आता राजकीय नेता म्हणून मान मिळे ल

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar187427 күн бұрын

    अहो, आता राहुल पप्पू नाही तर मोदींचे बाप्पू होणार...बाप्पू.. भाजपाचा रफ्फू होणार..बघा. चिरंजीव राहुलजींना शुभेच्छा!🎉

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729828 күн бұрын

    राहुल गांधी चं अभिनंदन 🇨🇮 माता की जय हो

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar572328 күн бұрын

    खूप छान प्रशांत सर.

  • @sadhanadadhich7698
    @sadhanadadhich769828 күн бұрын

    पप्पु प्रतिमा यात्रेनेच घालवली

  • @pournimathamke6412
    @pournimathamke641228 күн бұрын

    संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन .ज्या नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना बेघर केले होते, आता त्यांना राहुल गांधींच्या विचाराने सोबत घेऊन चालावे लागेल अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदींना हे जरा जड जाईल असे वाटते

  • @user-tz2ji1zx4u
    @user-tz2ji1zx4u27 күн бұрын

    नियती कुणालाच सोडत नाही........नियती खूप क्रूर न्याय देते.....फक्त संयम हवा.....वाट बघायची असते.....त्या दोन गुजरातींची काय अवस्था होते दिवाळी पर्यंत.......बघा फक्त.....

  • @veerusapte
    @veerusapte27 күн бұрын

    अप्रितम विश्लेषण सर

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811328 күн бұрын

    Sar आता bjp चि मनमानी थोडी कमी होईल असे वाटते पण खात्री नाही

  • @savitapatil8091
    @savitapatil809127 күн бұрын

    Congratulations Raga🎉❤

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde470828 күн бұрын

    अप्रतिम विश्लेषण केले आहे सर

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas255628 күн бұрын

    आज ,"आनंद गगनात मावत नाही "😂राहुलजींना व कुटुंबावर ज्यांनी टोकाची हिनं निच टिका केली त्यांना निसर्गाने सणसणीत चपराक लगावली आहे🤓 शुरूसे आप के साथ और आखरी तक आपके साथ जय लोकशाही ❤ मस्त रे प्रशांतजी धन्यवाद 🙏

  • @blackblack1553

    @blackblack1553

    28 күн бұрын

    निसर्गाने नाही आपण जनतेने

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    27 күн бұрын

    Okay agree 👍😂 आपण पण निसर्गाकाचा एक भाग आहोत 😊

  • @sureshwagh651

    @sureshwagh651

    27 күн бұрын

    Nice analysis

  • @rowdyakshay6003
    @rowdyakshay600328 күн бұрын

    Rahul gandhi will shine brighter

  • @rameshsathe4726
    @rameshsathe472628 күн бұрын

    राम राम कदम सर

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi906227 күн бұрын

    उत्तम

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    27 күн бұрын

    Thanks

  • @devanandgadkar1982
    @devanandgadkar198227 күн бұрын

    नमस्ते सर, एक पाऊल लोकशाही कडे, अशा करूया की, राहुल गांधी चांगल्याप्रकारे लोकांच्या समस्या मांडतील, (बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या) .

  • @mahadevnarote7425
    @mahadevnarote742527 күн бұрын

    आता राहुल मोदीची जिरवणे असच काळ सागतो आहे छान विश्लेषण केले

  • @vijayendrakolambkar7918
    @vijayendrakolambkar791827 күн бұрын

    खरा पप्पू तर मोदीच आहे म्हणून तर प्रेस conference घ्यायला घाबरतोय.

  • @Dilip24477
    @Dilip2447728 күн бұрын

    एक चांगले स्वच्छ चारित्र्याचे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आपलेसे वाटणारे नेतृत्व राहूल च्या रुपात पुढे येत आहे . कालपर्यंत राहूल गांधी ची बदनामी करणाऱ्याना लोकांनी चांगली चपराक दिली आहे .

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad738728 күн бұрын

    मोदीचा चेहरा पाहिला का? पुर्ण कोमजलेला आहे😢 #एक अकेला सब पे भारी 😅😢😂

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam944527 күн бұрын

    Kadam saheb khupach Chan vishleshan ❤

  • @chhayaparadhi3660
    @chhayaparadhi366028 күн бұрын

    अभिनंदन राहुलजी💐

  • @vilastawde8248
    @vilastawde824828 күн бұрын

    फार सुंदर आहे

  • @ashokadkar2692
    @ashokadkar269227 күн бұрын

    प्रशांत सर विरोधी पक्ष पद हे तबल10वर्षां ने राहुल गांधी याना मिळाले देशा साठी चांगली गोष्ट आहे आतां खरी कुर् घोडी कोणावर करणार हे भारतातील जनता पाहिलं या पदाची पवित्र ता सांभाळावी सर तुम्हाला धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @kailas7863
    @kailas786327 күн бұрын

    नमस्कार कदम साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382728 күн бұрын

    संसदेतील खासदार म्हणून राहूल गांधींचा त्यांनी इतका धसका घेतलाकी, कुभांड रचून त्यांची खासदारकी रद्द करवली आता राहूल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यावर भाजपचं अर्धं खच्चीकरण आताच झालेलं असेल.

  • @shankarandhale169
    @shankarandhale16927 күн бұрын

    प्रशांत जी नमस्ते, धन्यवाद, तुमचा व्हीडिओ पाहीला, तुमच्या वाक्यात आज भाजप दिसलं, शेम, विशेष म्हणजे तुम्ही काय भाष्य करतात आदरणीय श्री वागळे साहेब बघा कसं कोणाची ही बाजू न घेता निर्भिड पणे आपलं मत मांडतात, तुम्ही त्यांचा व्हिडिओ केला तेव्हा ते कसे बोलले , कृपया तुम्हाला पण मोदीने हकले आहे, आता तरी तुम्ही वागळे साहेब यांची साथ द्या.

  • @babasopatil5983
    @babasopatil598328 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @ashishgawande6477
    @ashishgawande647728 күн бұрын

    खूप छान ❤❤❤

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-127 күн бұрын

    राहुल गांधींनी मिळालेल्या संधीच सोन करावं व विरोधी पक्षनेता काय असतो हे दाखवून द्यावं .

  • @pritamwange4344
    @pritamwange434427 күн бұрын

    सध्याच्या केंद्राच सरकार ज्या गोष्टीमुळे पडू शकतो ती संकल्पना विशेष राज्याचा दर्जा ते संकल्पना काय आहे हे समजून सांगण्याचा बौद्धिक दर्जा तुमच्यात आहे का ? असेल तर नक्कीच तुम्ही समजून सांगा. कारण खरं प्रबोधन हे आहे .खरी बातमी ही संकल्पना आहे . बाकी काल आज उद्या चालत आहे.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir966424 күн бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @Mharattha96k
    @Mharattha96k28 күн бұрын

    RaGa❤❤

  • @mythicx2923
    @mythicx292328 күн бұрын

    Ho सक्षम राहुल नेतृत्त्व करतील ❤❤❤

  • @rameshjoshi2801
    @rameshjoshi280128 күн бұрын

    Rahul deserves every honour which is constitutional which he has achieved through his great struggle and through his great PAD YATRAS CONNECTING CRORES OF POORS AND UNEMPLOYED YOUTHS AND MANY MORE THINGS AND QUALITIES HE ACHIEVED. BJP GOT HREAT DEFEAT MOSTLY DUE TO RAHUL ALSO. WISH HIM ALL THE BEST AND HE WILL BE THE VOICE OF INDIA AHEAD.

  • @prafulsakru84
    @prafulsakru8427 күн бұрын

    नमस्कार प्रशांत साहेब🎉

  • @suryakantmedhekar5916
    @suryakantmedhekar591628 күн бұрын

    In today's political scenario Mr.Rahulji Gandhi is an intelligent, humanitarian and determinant political leader. He deserves his appointment as Leader of opposition.All the very best to his inning as leader of opposition in Loksabha.

  • @sanjaysat1028
    @sanjaysat102828 күн бұрын

    Rahuji is definitely future Prime Minister of our Nation 🎉🎉

  • @user-rc8iw4yq4esurajyadav
    @user-rc8iw4yq4esurajyadav28 күн бұрын

    🙏🙏

  • @nitinkate4836
    @nitinkate483628 күн бұрын

    जय हो

  • @user-bx8qx7uh6g
    @user-bx8qx7uh6g28 күн бұрын

    Good sir

  • @munirmujawar1304
    @munirmujawar130427 күн бұрын

    proud moment❤❤🎉🎉

  • @LHPM
    @LHPM27 күн бұрын

    नाइस

  • @ajitbagal1256
    @ajitbagal125627 күн бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar800628 күн бұрын

    🙏🇮🇳🙏🇮🇳🙏❤️💯👍

  • @sujatashendage6247
    @sujatashendage624727 күн бұрын

    8:28 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan950127 күн бұрын

    सुंदर विश्लेषण

  • @santoshwaghmare9497
    @santoshwaghmare949727 күн бұрын

    Good Explanation

  • @viveklonari6343
    @viveklonari634327 күн бұрын

    कदम साहेब मोदी समोर आता खबींर पणे राहुलजी ऊभे राहुन मोदीला चुकीचे निर्णय घेऊ देणार नाही शेतकऱ्यांसोबत अन्याय होऊ देणार नाही

  • @Deepali-mb1bt
    @Deepali-mb1bt28 күн бұрын

    👌👍🙏💐

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup12427 күн бұрын

    ह्यापुढे खुप काही पाहायला मिळणार आहे.. ❓ RG is very improve in the poletics

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar661927 күн бұрын

    Best interpretation

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    27 күн бұрын

    Thanks

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande649527 күн бұрын

    सर राहुल गांधी यांनी शॅडो कॅबिनेट सुरू करण्याची संकल्पना मांडली आहे ती जर खरोखर अस्तित्वात आली तर मुद्द्यांवर चर्चा होतील वारंवार कामकाज बंद पडणे ,घोषणाबाजी हे प्रकार बंद होतील.यावर एक व्हिडिओ करा.

  • @sureshrrane2026
    @sureshrrane202627 күн бұрын

    काँग्रेसने.नियम बाजूला ठेऊन BJP लां दिले होते.हा मोठेपणा.

  • @Urmi33
    @Urmi3327 күн бұрын

    ❤राहुल गांधी❤

  • @dineshrayat5301
    @dineshrayat530127 күн бұрын

    Raga coming

  • @sureshwagh651
    @sureshwagh65127 күн бұрын

    Prashant G .hi democracy jivant thevnayche kaam tumhi utub channels ni kele.mean stream media sudha aata kahi sudharel ashi apeksha theou.He sarve tumchymule .Hats of you.

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir820128 күн бұрын

    राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडतील व देशाला दिशा देणारे झुंजार नेतृत्व म्हणून आपली छाप पडतील याची खात्री वाटते.

  • @sachinP1451
    @sachinP145127 күн бұрын

    निकोप लोकशाही साठी संसदेत प्रबळ विरोधी पक्षनेता असायला पाहिजे.. राहुल गांधी यांनी हे पद स्वीकारले याबद्दल अभिनंदन..🎉 यापुढे राहुल यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर पर्याप्त टीका करून सरकारला चांगले काम करायला भाग पाडावे...

  • @sharadsohoni
    @sharadsohoni27 күн бұрын

    लोकशाहीत सर्व लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे अशी मतदारांची अपेक्षा असते.

  • @indiabuzzonnews
    @indiabuzzonnews27 күн бұрын

    परिपूर्ण दिलात

  • @SunilKadam-j6g
    @SunilKadam-j6g27 күн бұрын

    The wise says : "MODESTY and DISCRETION" in thought, speech & act is the GUARDIAN OF THE WORLDS !!! 😊

  • @vilasjagtap738
    @vilasjagtap73828 күн бұрын

    राहुल गांधी ना पप्पू करता करता मोदी ने भक्तांना च पप्पू केलं

  • @sanjeevanmoghe1043
    @sanjeevanmoghe104328 күн бұрын

    Aaj speaker pada var sheput ghatli te disat nahi ka Italy chya files open jhalya tat Kai hoil yacha vichar kara

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman528 күн бұрын

    राहुल गांधी काय बोलला हे कळलं असेल का चहा वाल्याला? 😂

  • @sudhiramangi
    @sudhiramangi27 күн бұрын

    Rahul गांधी यांनी मागील अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची नक्कल करणाऱ्या खासदारांचा व्हिडिओ केला होता त्याबद्दल आपण व्हिडिओ केला होता का

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe511428 күн бұрын

    भाजपा साठी कडू डोस .पण घ्यावेच लागेल.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav409628 күн бұрын

    राहुल गांधी bjp ला भारी पडणार आहेत पण त्यांनी चुका करू नये. लोक पुढे राहुल ला pm म्हणून पाहतील. पपू, घरणेशाही, ब्रष्ट हे मोदींचे शब्द आज लोकांना खरे वाटत नाहीत.

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw27 күн бұрын

    Lok jage zalet yat tumacha pn yogdan aahe aabhari aahe

  • @Mmandolan
    @Mmandolan28 күн бұрын

    प्रशांत हा नियमच नाही की एकूण खासदारांच्या दहा टक्के हवा आहे कुठे लिहिलेला आहे दाखवा आम्हाला त्या दुसऱ्या संदर्भात आहे लोकांना सगळं मीच गाईड करण्याचं कार्यच आली कृपया प्रशांत तू तरी कायदा वाचून घेत जा

  • @dipak_vatari

    @dipak_vatari

    28 күн бұрын

    M Laxmikant vachu shakata tyasathi

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue28 күн бұрын

    राहुल गांधी is a capable leader in INDIA आघाडी. He will perform his duty unless rural party does not disturb.

  • @Go_shinde25
    @Go_shinde2527 күн бұрын

    अहो प्रशांत साहेब bjp ने image नाही केली तर स्वतःच राहुल गांधी यांनी आपले बेताल वक्तव करून पापू image केली

  • @ajayvasu1375
    @ajayvasu137527 күн бұрын

    अब मजा आहे गा बराबरि के खेल का ,,,,,सब्बास सरदार खूस् होगा साबासी देगा 😂😂😂😂😂

  • @pramodbafna6735
    @pramodbafna673527 күн бұрын

    सर आपण कायम मोदी विरोधी बोलता नी पक्ष बोला आपण उत्तम पञकार आहात

  • @arunpatil7206
    @arunpatil720627 күн бұрын

    पुढच्या वेळी 2029 मध्ये हेच मोदी राजीव गांधींना पंतप्रधान च्या खुर्ची वर बसवायला नकी जातील

  • @dipali4064
    @dipali406427 күн бұрын

    All the best to Rahul Gandhi.

  • @manojohal6398
    @manojohal639827 күн бұрын

    Modi la savai hotee hukumsaha cee ata uttar davay lagal

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere992327 күн бұрын

    राहुल गांधीं घरंदाज घराण्यातील आहेत

  • @user-dg8gs8pt7j
    @user-dg8gs8pt7j28 күн бұрын

    कदम साहेब आपण उत्तम विश्लेषक आहेत ह्यात काही शंका नाही. पण गाढव घोडा कसा होवू शकतो. राहुल गांधी यांनी कोणत्याही एका विषयावर 10 मिनिटे न भरकटत बोलावं फक्त ..

  • @vijayjadhav1444

    @vijayjadhav1444

    28 күн бұрын

    शाब्बास रं वाघरा, अरं पण तूझं घोड म्हातारं झालय अन घोडं म्हातार झाल की गोळ्या घालून मारतात म्हणे, खरंखोट तुलाच माहीत. अन गाढवाचं म्हणशील तर गाढव कष्टाळू अन इमानदार असतय, भारतीय लोकशाहीला एकवेळ असलं गाढव चालेल पण म्हातार अन सणकी घोड नकोय कारण तुझ्यासारखी घोड्याची माहीती असणारी लोकच घोडं म्हातार झालय म्हणून मारचाल ही भिती वाटतेय

  • @vijayjadhav1444

    @vijayjadhav1444

    28 күн бұрын

    अर्रर्र काॅमेंट कोणीतरी उडवलेली दिसतेय. भारतीय लोकशाहीला कष्टाळू अन इमानदार गाढवाची गरज आहे पण अहंकारी, म्हातारं घोडं नकोय

  • @tvkamble6138
    @tvkamble613828 күн бұрын

    मोदीना आता मनमाने आणि हुकूमशाही पद्धतिने काम करता येणार नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn28 күн бұрын

    पण माध्यमांनी बातमी अशी दाखवली आहे की गांधीना मोदीजींशी हस्तांदोलन करायला मिळाले म्हणजे जणू काही राहूल यांचं जीवन सत्कारणी लागले आहे.

  • @user-bq9ld4lv2v
    @user-bq9ld4lv2v28 күн бұрын

    खतरनाक अंकरिंग}

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh230127 күн бұрын

    एकदाच नाही लयी वेळा नव्हे नव्हे तर मोदींच्या प्रतेक खोट्या बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला राहुल गांधी विरोध करत राहाणार कारण राहुल गांधी आता विरोधकांचे शाडो पंतप्रधान झाले आहेत .

  • @swamis2074
    @swamis207428 күн бұрын

    Kejariwal bel var video banava

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil714826 күн бұрын

    2022 पासून राहूल गांधी 2029 च्या पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत.. यावेळेसच ते पंतप्रधान झाले असते पण निवडणूक आयोग सरकारची रखेल झाली नसती तर निकाल खुपच वेगळा असता पण असो.. आता अंकुश येणार

  • @KerabaChoudhari
    @KerabaChoudhari27 күн бұрын

    Do not leave Mr, Modi, easily, He has done many mistakes in our democratic set up😊😅

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade580628 күн бұрын

    नमस्कार सर

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv28 күн бұрын

    काहीच नाही करणार

  • @anandraonanaware8320
    @anandraonanaware832027 күн бұрын

    भावी पंतप्रधान😅😊

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke908828 күн бұрын

    मोदी का पप्पु मोदी का पपा बन गया जय हिंद

  • @kisanduragude
    @kisanduragude27 күн бұрын

    रहोल गादीजीबद

  • @Mmandolan
    @Mmandolan28 күн бұрын

    मग पाठीमागे इतिहासामध्ये भाजपकडे इतकं मोठं विरोधी पक्ष नेते त्यांना मिळालं होतं त्यांच्याकडे इतकी संख्याही नव्हती मग दोन वेळा अटल बिहारी वाजपेयी दोन वेळा लाल कृष्ण जी आडवाणी आणि इतर विरोधी पक्षनेते कसे झाले हे तपासून हे पहिले

Келесі