Rahul Kulkarni मधली ओळ 376 : धनगड आणि धनगर एकच? धनगर समाजाच्या आंदोलना मागे नेमकं कोण?

#abpमाझा #abpmajha #ganpatiaagman #eknathshinde #sharadpawar #ajitpawar #maharashtrapolitics #UddhavThackerayVSEknathShinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 772

  • @abhaypatil1559
    @abhaypatil15599 ай бұрын

    राहुल कुलकर्णी चुकीचे वार्ताकन करु नका ..या राज्यात धनगड हा अस्तित्वात नाही जो आहे तो धनगर आहे याची माहिती घ्या ..

  • @Pratik0111

    @Pratik0111

    9 ай бұрын

    Orano dhangad ahe bagha jaun

  • @pandurangarjun9146

    @pandurangarjun9146

    9 ай бұрын

    Dhangad ahe dhangar nahi

  • @user-tz1zw2eh8g

    @user-tz1zw2eh8g

    9 ай бұрын

    धांगड आहे धनगड नाही तुम्ही चुकीचा उच्चार करत आहा

  • @user-tz1zw2eh8g

    @user-tz1zw2eh8g

    9 ай бұрын

    Oran धांगड इंग्लिश मध्ये dhangad नाही धांगड असा उच्चार आहे.

  • @kunalkb1997

    @kunalkb1997

    9 ай бұрын

    जय जोहार जय आदिवासी ... खरा आदिवासीच ST आहे बाकी कोणी नाही ✌️🔥🇮🇩

  • @jaykodape7751
    @jaykodape77519 ай бұрын

    छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचा त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे कि धनगर ही आदिवासी जमात नाही धनगराचा उल्लेख त्यांनी मराठा समाजाचा बरोबरीत केला होता केला होता😂

  • @sanjayraut4867

    @sanjayraut4867

    9 ай бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार धनगर समाज हा एसटीमध्ये येतो इथे कोणीच कोणाची बरोबरी करत नाही आहे तर ते हक्क मागत आहे .

  • @jaykodape7751

    @jaykodape7751

    9 ай бұрын

    दादा अभ्यासपूर्वक बोला ज्या गोष्टीच्या बद्दल तुम्ही बोलता या गोष्टीला कोणताच आधार नाही आहे धनगर आणि धनगड या दोन्ही वेगवेगळ्या आहे महाराष्ट्रामध्ये धनगर जातीचे पुरावे हे तुम्हाला भेटून जाणार पण धनगड जातीचे पुरावे तुम्हाला भेटणार नाही धनगर यांचे सांस्कृतिक यांचे देव वेगळे त्यांची भाषा वेगळी आदिवासी समाजाच्या कोणत्याही गोष्टीमध्ये यांचं समानता नाही आहे

  • @atcsports4065

    @atcsports4065

    9 ай бұрын

    ​@@sanjayraut4867ST मध्ये फक्त आणि फक्त आदिवासी येतात आणि धनगर आदिवासी नाहीय समजले का?

  • @SHIVAJIPATIL-px9wd

    @SHIVAJIPATIL-px9wd

    9 ай бұрын

    ​@@sanjayraut4867अभ्यास कर रतळ्या काही मनु नको बाबासाहेब तुझ्या ऐकल्या जाती साठी बसले होते का

  • @king_111.

    @king_111.

    9 ай бұрын

    ​@@sanjayraut4867कुठे 😂😂उल्लेख केलारे जाऊन कोर्टात दाखव मग इथे येऊन खोटं रेटू नको केल्या

  • @yogeshlahange2703
    @yogeshlahange27039 ай бұрын

    धनगर समाज सुरुवातीलाच बोलताना जय मल्हार असे बोलतात आणि आदिवासी हे जय जोहार जय आदिवासी असे बोलतात .हा फरक आहे ,धनगर समाजात आणि आदिवासी समाजात . जय जोहार जय आदिवासी , जय बिरसा ✊️✊️

  • @psi_bhagwat_mulgir

    @psi_bhagwat_mulgir

    9 ай бұрын

    NT म्हणजे NOMADIC TRIBE MHANJE आदिवासी

  • @nileshgawande3484

    @nileshgawande3484

    9 ай бұрын

    Nomadic tribe म्हणजे भटक्या जमाती . जमाती मान्य आहे, मग अनुसूचित जमाती मध्ये नाव असूनही धनगड चुकीचे आहे ते धनगर आहे. नाहीतर धनगड कोठे राहतात ते दाखवा.

  • @Ravan91198

    @Ravan91198

    9 ай бұрын

    ​@@psi_bhagwat_mulgir are😂 भटक्या जमाती aahe

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    @@psi_bhagwat_mulgir Sejarchyala Pan Dhangart Baap Mhantat ka Kaay Tar Bapchya pekaha shirmant ashel tar to baap kaay tar Tyache aani Bapachya Navat Sadharmay aahe mahanun tocha baap ashe Mhantat ka

  • @gayatripujari3865

    @gayatripujari3865

    9 ай бұрын

    Ho correct it is, its spelling mistake .

  • @vijaykadam4148
    @vijaykadam41489 ай бұрын

    फक्तं आरक्षना पुरते बाबासाहेब आठवतात

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar72519 ай бұрын

    एसटी मध्ये कशाल मागत आहेत आरक्षण. ओबीसी मध्ये ऑलरेडी आहे आरक्षण.ओबीसी लढत आहेत त्यांना साथ द्या.लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मगा.आणि तुम्हाला जेवढं हवे आहे आरक्षण त्याची मागणी करा.ते जास्त सोपं आहे.पण एसटी च्य कोट्यात कस accommodate krtil te Aadiwasi

  • @pravindhere2479

    @pravindhere2479

    9 ай бұрын

    Sc, st सोडता लोकसंख्या चे 50% आरक्षण आहे 100% नाही

  • @avinashsayam7504

    @avinashsayam7504

    9 ай бұрын

    आदिवासी ५०% आरक्षण मिळाले पाहिजे

  • @pravindhere2479

    @pravindhere2479

    9 ай бұрын

    @@avinashsayam7504 पोटापुरत आहे त्याचा फायदा घ्या शिका विविध योजनांचा फायदा घ्या, इकडे तुमच्या समाजातील एका घरातील सर्व च नोकरी ला लागत आहेत

  • @user-bs7hk7st1b
    @user-bs7hk7st1b9 ай бұрын

    धनगर आणि आदिवासी संस्कृती ऐक नाही भावांनो.... आनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर... स्पेलिंग मिस्टेक करु शकतात का...? याचा अर्थ तुम्ही बाबासाहेबाना खोटं पाडत आहेत...जोहार... जय आदिवासी

  • @mes_aspirant
    @mes_aspirant9 ай бұрын

    याना जर आरक्षण दिल ,तर ST caste चे राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल😡 सरकार ला एकच विनंती आहे की, आदिवासी समजाच्या आरक्षणावर गदा आणू नका तुम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचे आहे ते द्या. परंतु आदिवासी समाजाबरोबर धनगर समाजाची बरोबरी अजिबात करू नका. धनगर समाजाच्या सवलतींची तुलना आदिवासी समाजाच्या सवलतींशी करू नये. आमची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. तसेच आदिवासी समाजामध्ये कोणाचीही घुसखोरी करू नये, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही

  • @Aakash8739

    @Aakash8739

    9 ай бұрын

    एकदम बरोबर भावा आदिवासींनी आता रस्त्यावर उतरल पहिजे नाहीतर हे घुसखोरी करतील.

  • @rdxavi3958

    @rdxavi3958

    9 ай бұрын

    75 वर्ष घेतलाव की सावलती आता गोर गरीब धनगर समाजाला घेउदय की

  • @Aakash8739

    @Aakash8739

    9 ай бұрын

    @@rdxavi3958 मग वाढावा NT C आरक्षण. आदिवासी नसताना अदिवासी मध्ये घुसखोरी करायाला लाज वाटत नाही का

  • @rdxavi3958

    @rdxavi3958

    9 ай бұрын

    @@Aakash8739 धनगर समाज पण राननवणात फिरतो तो पण आदिवासी आहे इतके दिवस त्याच्य आरक्षण आदिवासी नि खाल्लं आता हिसा मागतेत तर तुमच्य पोट भरलेलं नही

  • @Aakash8739

    @Aakash8739

    9 ай бұрын

    @@rdxavi3958 रानावनात फिरलं म्हणजे आदिवासी नाही होत. त्यांना nomadic म्हणतात. आणि अदिवासी च आरक्षण खायाला तुम्ही लोक आहेत जे बोगस आदिवासी बनू पाहतात. आदिवासींच्या 5 criteria मध्ये धनगर बसत नाही. Supream court आणि ST commision नुसार धनगर आदिवासी नाहीत.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde21219 ай бұрын

    मराठा लॉबी तुम्हाला कधीही न्याय मिळू देणार नाही 😢 कारण तुम्ही लोकं सक्षम झालात तर मराठा वर्चस्व धोक्यात येईल 🙏🙏🙏

  • @DINESH-yd4tx

    @DINESH-yd4tx

    9 ай бұрын

    Evdhe divas reservation ch ahe na nt madhe maratha Samaj la kuthe ahe Tari maratha vr jalata😅😅

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    9 ай бұрын

    @@DINESH-yd4tx ज्या जमिनी धनगर समाजाच्या हक्काच्या होत्या त्या पण नालायक मराठा नेत्यांनी वन खात्यात वर्ग केल्या 😢😢😢 पार देशोधडीला लावले आम्हाला 😢😢😢 आम्ही जळत नाही नालायकांनो तूम्ही दुसऱ्या समाजाच्या लोकांचे हक्काचे लुबाडत आहात 😔😔😔

  • @S-gw7qx

    @S-gw7qx

    9 ай бұрын

    ​@@DINESH-yd4txमराठा फक्त महाराष्ट्रात वर आहे आणि ते पण २०० वर्षापासून. त्याआधी लोंढा घोळत होते तुम्ही

  • @abhijitpatil1710

    @abhijitpatil1710

    9 ай бұрын

    अरे इथं मराठा समाजाची आरती परिस्थिती वाईट झाल्या मराठा लॉबीचा काय काढलेस तू ज्या आदिवासींना आधी एसटीचे आरक्षण आहे ते तर सक्षम झालेत का त्यांनी मराठ्यांना टॅकल केले का ज्या एसी समाजाला आरक्षण आहे त्यांनी तर मराठ्यांना मागे टाकले का राहू दे सर्व धनगर ना तर मागे टाकले का या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे कुठे तर सामाजिक सलोखा राखून सगळ्या समाजाला योग्य न्याय मिळेल अशी स्थिती निर्माण करणे काळाची गरज बनत आहे आपण सर्व मराठा धनगर आणि इतर कोणते समाज आरक्षणापासून वंचित आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन सरकारसमोर आंदोलन करून सरकारला मार्ग काढण्यास भाग पाडले पाहिजे धनगर आणि मराठाचा द्वेष करत बसला तर दोन्ही पण समाज रसातळाला जातील त्याचा फायदा कुणालाच होणार नाही जसे आज देशात परिस्थिती आहे 2% असलेले ब्राह्मण समाज जैन समाज मारवाडी समाज देशाच्या अर्थव्यवस्थेवर राज्य करत आहे समजून घ्या रे मित्रांनो

  • @DINESH-yd4tx

    @DINESH-yd4tx

    9 ай бұрын

    @@S-gw7qx 200 Varsha pasun 😂😂 Ani tumhi kadhi adi manav pasun hote ky fukat bhetat ahe tyachyat pn ajun pahije marathyavar jallta fakt tumhi

  • @ashvingavit7877
    @ashvingavit78779 ай бұрын

    आदिवासी वर अन्याय करु नका

  • @dearraj9540
    @dearraj95409 ай бұрын

    Rahul Kulkarni उघडा डोळे आणि बघा नीट आणि दाखवा धनगड 😉

  • @AkshayDhaygude-Patil1998
    @AkshayDhaygude-Patil19989 ай бұрын

    सगळे राजकारणी आपल्याला गाजर दाखवतात... जोपर्यंत पूर्ण धनगर समाज एकवटत नाही तोपर्यंत काहीच होत नाही..❤

  • @I_Love_My_India_45_

    @I_Love_My_India_45_

    9 ай бұрын

    धनगड हा शब्दच नाहीय मुळात.. ती धांगड जमात आहे.. आणि हे धनगर आहेत.. यातले काही yedzve म्हणत आहेत सरकार ची चुकी झालीय.. supreme court ने पण फेटाळले होते याआधी हा विषय.. म्हणजे सगळेच येडे आहेत आणि हेच दीड शहाणे आहेत.. तुम्ही धनगर च असुन तुम्हाला आजिबात ST त आरक्षण मिळणार नाही, नाही, नाहि... कितीपन बोंबला.. ना तुमच्या चाली रीती रिवाज आदिवासी समाजा प्रमाणे, ना तुम्ही निसर्गपूजक आहेत.. दगडाला देव मानणारे आणि पुराण कथांमध्ये देव बघणारे, बाळू मामा सारख्या मेंढपाळाला देव बोलणारे.. तुमच्यात एकही गुण नाही आदिवासी मध्ये यायचा... आणि सर्वात महत्त्वाचं आदिवासीं मध्ये जेवढ्या जमाती आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही खुप सुधारलेले आहात.. तुम्हाला आरक्षण देणे म्हणजे शेळ्यांच्या कळपामध्ये हरीण उभे करण्यासारखं होईल...

  • @bagulsandiprashtravadi732

    @bagulsandiprashtravadi732

    9 ай бұрын

    Gajar dakhvatat aani tumhi gatat😂

  • @vickypatil4937

    @vickypatil4937

    9 ай бұрын

    ​@@bagulsandiprashtravadi732पाटील...

  • @SHIVAJIPATIL-px9wd

    @SHIVAJIPATIL-px9wd

    9 ай бұрын

    तोंडात घे तरी पण भेटणार नाही

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde21219 ай бұрын

    लोकसभेत विरोध करणारे नेते परत निवडून येता कामा नये 😢😢😢

  • @supriyagavit8240

    @supriyagavit8240

    9 ай бұрын

    Loksabhet Congress aso ki BJP aso doghanmadhe virodh karnare nete ahet because ST seats are reserved in parliament virodh nahi kela tar tyanchi satta jail ..... your demand is not that easy.

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    9 ай бұрын

    @@supriyagavit8240 का जाईल अलीकडेच लोहार लोकांना बिहार मध्ये ST मध्ये घेतले म्हणून सत्ता गेली का? नालायक प्रचार बंद करा 😔

  • @supriyagavit8240

    @supriyagavit8240

    9 ай бұрын

    @@vilas-shinde2121 mind your language first...... supreme court,TISS and TRTI report all are denying your demand, they are not that fool.....but your community still not satisfied.....

  • @supriyagavit8240

    @supriyagavit8240

    9 ай бұрын

    @@vilas-shinde2121 Manipur madhe meitei lokanna ghetle ka ??

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    9 ай бұрын

    @@supriyagavit8240 विधान भवन पटलावर का मांडला नाही या सर्वात मराठा राजकारण आहे आणि तु कोण सांगणार आम्हाला तूझ्या सारख्या भडव्यांनी आधीच आमच्या जमिनी लाटल्या आहेत

  • @user-vf6hu2mf3m
    @user-vf6hu2mf3m9 ай бұрын

    शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा

  • @vijaywakade5417

    @vijaywakade5417

    9 ай бұрын

    मी पण धनगर आहे, आणि शेवगावचाच आहे ते तू कुठ राहतो रे

  • @laxmankarhale
    @laxmankarhale9 ай бұрын

    आरक्षण आदिवासींच्या आहे हक्काचं नाही कुणाच्या बापाचं

  • @user-vz2kq7ys1z

    @user-vz2kq7ys1z

    9 ай бұрын

    St 36 क्रमांक वर धनगर आहे पहिलेच इतके दिवस अन्याय केला धनगर समाज वर अन्याय झाला तुम्हाला काय प्रोब्लेम नाही

  • @user-tz1zw2eh8g

    @user-tz1zw2eh8g

    9 ай бұрын

    धनगर नाही रे भावा धांगड , इंग्लिश Dhangad धनगड नाही धांगड

  • @rohitsarak203

    @rohitsarak203

    9 ай бұрын

    Tujya ich ahe ka

  • @shamraut1107
    @shamraut11079 ай бұрын

    मी एक आदिवासी आमच्या सगळ्या नोकऱ्या देऊन टाकेन पण आदिवासी मध्ये धनगर नको ब्रँड आदिवासी तुमचं आमचं भाषा, शरीर, दैवत, राहणीमान कुठेच मिडत नाही जय आदिवासी

  • @balurajput1680
    @balurajput16809 ай бұрын

    जेव्हा जेव्हा निवडणूका येतात.तेव्हा हे धनगर जागे होतात. या लोकांना आरक्षण असतांना st मध्येच का पाहिजे.

  • @machhindragophane686

    @machhindragophane686

    9 ай бұрын

    आदिवासींचे 70-80 आमदार खासदार आहेत मात्र आदिवासी इतकी धनगर समाजाची लोकसंख्या आहे मात्र एक आमदार एक खासदार निवडून येऊन देत नाही

  • @bansilalpatil957

    @bansilalpatil957

    9 ай бұрын

    अरे तुला माहित आहे का पूर्ण

  • @santoshbandgar8972

    @santoshbandgar8972

    9 ай бұрын

    कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घेटनेत दिले आहे. आणि आमचा समाज अती मागास व अडाणी होता म्हणून कोणाचे या कडे लक्ष नव्हते आत्ता थोडा फार वाचून लिहून सुशक्षित झाला आहे. सर्व गोष्टीवर अभ्यास करून आमच्या हक्काचे आम्ही साशन दरबारी गेली 40 वर्ष पाट पुरावा करून मागत आहोत.... जय मल्हार..... जय महाराष्ट्र....

  • @Sango8010

    @Sango8010

    8 ай бұрын

    ​@@santoshbandgar8972fake aahe he 😂😂

  • @S-gw7qx
    @S-gw7qx9 ай бұрын

    3:18 कर्नाटक मधे धनगर ओबीसी आहेत. कृपया अभ्यास करून बोलत जा

  • @palashpendam1339
    @palashpendam13399 ай бұрын

    धनगड हि जमात आहे धनगर हि जात असून अनुसूचित जमात नाही आहे धनगर आमच्या येऊ शकत नाही एस टी चे आरक्षण मिळू शकत नाही

  • @psi_bhagwat_mulgir

    @psi_bhagwat_mulgir

    9 ай бұрын

    आहे TRIBE NTC मध्ये पण आदिवासी येतात

  • @king_111.

    @king_111.

    9 ай бұрын

    ​@@psi_bhagwat_mulgir😂😂😂ते भटक्या जाती आहेत आदिवासी फक्त ST मधी आहेत

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare8329 ай бұрын

    धनगर आणी धनगड हे वेगळे आहेत , आदिवासी मध्ये धनगरांना आरक्षण मिळुच शकत नाही

  • @solapurkarmh1392

    @solapurkarmh1392

    9 ай бұрын

    Nigh kelya

  • @generalengineer5955

    @generalengineer5955

    9 ай бұрын

    पुरावे टाका. आम्ही rti टाकून माहिती घेतली आहे.

  • @vasantshimple450

    @vasantshimple450

    9 ай бұрын

    अरे बाबा एखाद्या धनगड जातीच्या व्यक्तीची भेट घालून दे तुला एक लाख रुपये बक्षीस देऊ

  • @himalayaacademy9686

    @himalayaacademy9686

    9 ай бұрын

    त्यांच अस्तित्व च महाराष्ट्र मध्ये नाहीतर तर तुला कुठून देऊ मग त्यांच अस्तित्व नाही म्हणून तुम्हाला द्यायच का असा तुमचा घरचा कायदा लावताकाय

  • @vasantshimple450

    @vasantshimple450

    9 ай бұрын

    @@himalayaacademy9686 मग कुठे तरी असेल ना प्रथ्वीतलावर अस्तित्वात नसलेल्या जामातीचे आरक्षणाचे लाभ गेले सत्तर वर्षे खाता याची थोडी लाज, शरम वाटायला पाहिजे, आणखी आम्हाला विरोध करता.

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire77209 ай бұрын

    आमच्या हाकाचे आरक्षण लागू करण्यात यावे हि नम्र विनंती.

  • @user-tz1zw2eh8g

    @user-tz1zw2eh8g

    9 ай бұрын

    मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातींत आरक्षण देणे सरकारसाठी आता आणखी अवघड झाले आहे. हा समाज आदिवासी आहे की नाही याचा अभ्यास करण्याचदारी टीस (टाटा समाजविज्ञानस संस्था) या संस्थेकडे होती. या संस्थेच्या अभ्यासानुसार धनगर आणि आदिवासींमधील धांगड या दोन वेगळ्या जाती आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आणि वादग्रस्त ठरलेला धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आहे. मात्र हा तोडगा वादग्रस्त आणि फसवणूक करणारा आसल्याच धनगर समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर आणि धांगड या एकच जाती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या्च्या मुख्य आधारेच अनुसूचित जमातींत आरक्षणाची धनगर समाजाची मागणी होती. धनगर आरक्षणाचा अहवाल साम टीव्हीच्या हाती आला आहे. काय म्हटले आहे या अहवालात? -पहिल्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते १८९ मध्ये अहवालाचा कार्यकारी सारांश आणि मुख्य अहवाल -दुसऱ्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते ३९६ मध्ये कागदोपत्री दस्तऐवज -तिसऱ्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते १०८ -धनगर आणि धनगड या दोनही वेगळ्या जमाती असल्याचं टीसच्या अहवालात नमूद -धनगर समुदाय महाराष्ट्रातील असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा मेंढपाळ आहे -तर 'ओरांव धांगड' ही जमात बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यात आहे -'ओरांव धांगड' याची इंग्रजी स्पेलिंग 'Oraon Dhangad' असल्याने त्याचा मराठीत उच्चार धनगड असा चुकीचा केला जातोय -धनगड असा अर्थ झाला मात्र धांगड अशी आदिवासी जमात होती -ती इतर राज्यात गेली. ती महाराष्ट्रात नाही -धनगर आणि धांगड वेगळा असल्याचा टिसचा अहवाल* `टिस`चा अहवाल राज्य सरकारकडे 31 ऑगस्ट 2018 रोजी सादर करण्यात आला आहे.मात्र अहवाल धनगर आरक्षण मिळण्यास पोषक नसल्याने चार महिन्यानंतरही राज्य सरकारने या अहवालावर केंद्राकडे शिफारस केली नाही. निवडणूक जवळ येताच सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आदिवासींप्रमाणे सवलतींची धनगरांसाठी घोषणा केली

  • @user-tz1zw2eh8g

    @user-tz1zw2eh8g

    9 ай бұрын

    आरक्षण हे कोणाचं हक्क किंवा अधिकार असू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी तसे नमूद केले आहे

  • @bagulsandiprashtravadi732

    @bagulsandiprashtravadi732

    9 ай бұрын

    Ghari gr kadh

  • @rajeshhilam4601

    @rajeshhilam4601

    7 ай бұрын

    भावा तुमच्या हक्काचे आहे की NT C मध्ये 3.5 % त्याच काय ...

  • @user-ry7bz5gb7x
    @user-ry7bz5gb7x9 ай бұрын

    अरे धांगड ही जमात ST मध्ये आहे इंग्रजीत धांगड चा Dhangad असा शब्द होतो त्यालाच तुम्ही धनगड असे म्हणायले येडयाचा बाजार 😂😂😅

  • @laxmankarhale
    @laxmankarhale9 ай бұрын

    आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढू देणार नाही जय बिरसा जय आदिवासी

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale4099 ай бұрын

    धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deepaksurnar1626
    @deepaksurnar16269 ай бұрын

    कुलकर्णी साहेब आपण धनगर समाजाच्या आरक्षणाची बातमी पुढे आणली त्याबद्दल प्रथमतः आपले व abp माझा चे खूप खूप आभार. धनगर समाजातील या आंदोलकांनी खूप सविस्तर मुद्दा मांडला आहे त्यामुळे आपल्याला हा प्रश्न बऱ्यापैकी समजला आहे असे मी मानतो. धनगर समाज हा खरोखरच घटनेत ST मध्ये आहे.हे अतिशय सत्य आहे.परंतु केवळ या समाजाच्या अज्ञानामुळे आणि असंघटित पणामुळे या समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी या आरक्षणाची अमलबजावणी केलेली नाही.केवळ हिंदी मध्ये आणि मराठी मध्ये हा शब्द वेगळा वाटतो.परंतु घटनेत देताना तो धनगर समाज म्हणूनच दिलेला आहे हे सत्य आहे. या माध्यमातून मी राजकीय पक्षांना एवढेच सांगू इच्छितो हा समाज आता खूप जागृत झाला आहे तुम्ही समजता तेवढा अडाणी राहिलेला नाही.तसेच तो राजकीय परिपक्व होत आहे संघटित होत आहे आणि भविष्यात हा समाज वेळोवेळी योग्य भूमिका पार पाडताना दिसेल. त्यामुळे जो पक्ष या समाजाला न्याय देईल त्याचे भले केल्याशिवाय आणि फसवणार्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे.

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s9 ай бұрын

    धनगर समाज अजुनही मुख्य प्रवाहात आला नाही...

  • @sampatpawar841
    @sampatpawar8419 ай бұрын

    आदिवासी जमीनी,खासदारक्या आमदारक्या बळकावन्यासाठी केविलवाणा प्रयत्न.

  • @dadaraoingle3906

    @dadaraoingle3906

    9 ай бұрын

    Right.

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s9 ай бұрын

    जर राज्यात धनगड असतील तर ते प्रतिमोर्चा का काढत नाहीत

  • @bsaurabh7901
    @bsaurabh79019 ай бұрын

    धनगर समाज हा आदिवासीचे टाळू वर चे लोणी खायचा प्रयत्न करत आहे पण आम्ही खरे आदिवासी टाळू वरच लोणी खाऊ देणार नाही तर टाळू फोडू 😅😅😅😅जय बिरसा जय आदिवासी ❤

  • @user-me7ld4py5s

    @user-me7ld4py5s

    9 ай бұрын

    हे कोर्ट ठरवेल... धनगर आदिवासी आहे की नाही

  • @bsaurabh7901

    @bsaurabh7901

    9 ай бұрын

    75 वर्ष कोर्ट नव्हत का?😂😂

  • @vitthal_varak108K

    @vitthal_varak108K

    9 ай бұрын

    आमच्या वर एवढी वर्ष अन्याय झाला आहे धनगड महाराष्ट मध्ये नाही मग आमच आरक्षण जातंय कोणाला. आणी तुला पण माहित आहे आदिवासी चा योजना सम्मजा पर्यंत पोहचत नाही खूप लोक वंचित राहतात. आम्ही आलोत तर उलट तुम्हला त्या योजना भेटतील तरी. आनि राहिला विषय धनगर समाजाचा ते न्यायालय ठरवेल की संविधानतात आहे तर आम्हाला भेटेलच.

  • @bsaurabh7901

    @bsaurabh7901

    9 ай бұрын

    धनगड आणि धनगर एकच म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कच्चे होते का लिखाणात 😂😂 काही बोलायचं 😂

  • @user-me7ld4py5s

    @user-me7ld4py5s

    9 ай бұрын

    ​@@bsaurabh7901राम मंदिर ला पण बरेच वर्षे लागली पण सत्य समोर आलंच धनगर हे आदिवासी आहेत हे सत्य समोर येईलच

  • @namdevkundgar3946
    @namdevkundgar39469 ай бұрын

    धनगर समाज आर्थिदृष्ट्या किती मागास आहे याचा विचार करायला हवा

  • @Birsabriged223
    @Birsabriged2239 ай бұрын

    तुम्हाला जर आरक्षण पाहिजेलच तर ते स्वतंत्र घ्यावं आदिवासी आरक्षणावर डोळा नका ठेवू. जय आदिवासी

  • @kunalkb1997
    @kunalkb19979 ай бұрын

    सखल आदिवासी समाज या निर्णयाचा निषेध करतो ⚫ मूळ आदिवासी खरा Schedule Tribe आरक्षणासाठी चा मालक आहे .. इतर एरेगैरे कोणीही आदिवासी नाहीत एवढं धनगर समाजाने लक्षात ठेवावं🙏 आमचा तुम्हाला विरोध नाही .. मूलनिवासी तोच खरा आदिवासी बाकी कोणी नाही🔥✌️ जय आदिवासी .. जय जोहार 🙏

  • @sanjayhake9493
    @sanjayhake94939 ай бұрын

    धनगर बांधवानी आपलं आंदोलन शांततेत करावा आपल्या समाजाला कुठे गालबोट लागू नये ही दक्षता घ्यावी जय मल्हार🙏🚩👍💪

  • @kundangangurde0721
    @kundangangurde07219 ай бұрын

    आदिवासी जमातींची लोकसंख्या कमी प्रमाणात आहे. यांची लोकसंख्या आदिवासी पेक्षा जास्त आहे. एकच जात 4 करोड लोकसंख्येत असेल तर आदिवासी नी काय करावं?

  • @pravinkavitake7580

    @pravinkavitake7580

    9 ай бұрын

    धनगर लोकांपेक्षा लोकसंख्या कमी आहे आणि तुम्हाला ७ टक्के आरक्षण

  • @kundangangurde0721

    @kundangangurde0721

    8 ай бұрын

    @@pravinkavitake7580 आदिवासी जमात ही मोजकीच असते विविध जमातीत म्हणून राज्यातील 47 जमातिंना 7% आरक्षण 70 वर्षांपासून लागू आहे.

  • @ankushshilkande4238
    @ankushshilkande42389 ай бұрын

    आदिवसी हा निसर्ग पूजक आहे त्याची संस्कृती प्रथा देव वेगळे आहे..

  • @aparnarachure5673
    @aparnarachure56739 ай бұрын

    I am dhanger and I think there is no more need of reservation .

  • @anilkolekar3511
    @anilkolekar35119 ай бұрын

    कुलकर्णी साहेब तुमचे आभार.... तुम्ही खूप छान पद्धतीने समाजाच्या अडचणी विचारल्या अन् जास्त वेळ पण दिला..

  • @RahulShinde041
    @RahulShinde0419 ай бұрын

    धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे ❤❤

  • @I_Love_My_India_45_

    @I_Love_My_India_45_

    9 ай бұрын

    धनगड हा शब्दच नाहीय मुळात.. ती धांगड जमात आहे.. आणि हे धनगर आहेत.. यातले काही yedzve म्हणत आहेत सरकार ची चुकी झालीय.. supreme court ने पण फेटाळले होते याआधी हा विषय.. म्हणजे सगळेच येडे आहेत आणि हेच दीड शहाणे आहेत.. तुम्ही धनगर च असुन तुम्हाला आजिबात ST त आरक्षण मिळणार नाही, नाही, नाहि... कितीपन बोंबला.. ना तुमच्या चाली रीती रिवाज आदिवासी समाजा प्रमाणे, ना तुम्ही निसर्गपूजक आहेत.. दगडाला देव मानणारे आणि पुराण कथांमध्ये देव बघणारे, बाळू मामा सारख्या मेंढपाळाला देव बोलणारे.. तुमच्यात एकही गुण नाही आदिवासी मध्ये यायचा... आणि सर्वात महत्त्वाचं आदिवासीं मध्ये जेवढ्या जमाती आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही खुप सुधारलेले आहात.. तुम्हाला आरक्षण देणे म्हणजे शेळ्यांच्या कळपामध्ये हरीण उभे करण्यासारखं होईल...

  • @user-bs7hk7st1b

    @user-bs7hk7st1b

    9 ай бұрын

    मिळालेच पहिजे पणं आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागू नका.. अगोदरचा आदिवासी समाजामध्ये खूप गरीबी आहे...

  • @valvi410

    @valvi410

    9 ай бұрын

    धनगर आरक्षण पाहीजे असेल तर सरकार कळून मागा ना जरा लाज वाटूद्या काय आदिवासी कडून हिस्कता निर्लज्ज

  • @gm-hm9nm

    @gm-hm9nm

    9 ай бұрын

    Milal pahije pn je tumhi ahat tech maga ugach adivasi che kashala magata.. Tumchi sanskruti purn vegali ahe adivasi samajapexa. Baki tumhi kahihi magu shakta babasahebani tumhla tasa adhikar dila ahe pn yogya magani kara.

  • @king_111.

    @king_111.

    9 ай бұрын

    धनगरांना आरक्षण आहेच NT मधी भटक्या जातीत

  • @laxmankarhale
    @laxmankarhale9 ай бұрын

    जय बिरसा

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil25439 ай бұрын

    ब्रिटीशकालीन जातनिहाय जनगणनेत,भारतात व महाराष्ट्रात कोठेही धनगड(Dhangad) नोंद नाही, धनगरच नोंद आहे.अशा अस्तित्वहिन धनगड(Dhangad) जमातिला रा.घ.प.३४२ खाली अ.ज.चे आरक्षण देणे हा "राज्यघटनाद्रोह" आहे!

  • @ashokghotekar677

    @ashokghotekar677

    9 ай бұрын

    TISS ya sansthene 2017 la yababt study karun ahval dila ahe to ekda bagha patil saheb

  • @Aakash8739
    @Aakash87399 ай бұрын

    धनगरांची लोकसंख्या आदिवासीं पेक्षा जास्त आहे जर हा समाज आदिवासींत आला तर मुळ आदिवासी कायम उपेक्षित राहतील. सगळ्या योजना, पदे, राजकीय आरक्षण याच लोकांना फायदा होईल. त्यामुळे आदिवासीं समाजाने जागे व्हा आणि यांना विरोध करण्याची वेळ आली आहे. जय जोहर जय आदिवासी 🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨

  • @avinashsayam7504

    @avinashsayam7504

    9 ай бұрын

    आदिवासी रस्त्यावर उत्रायची वेळ आल्यावर दगली पेटन 🤬

  • @tirsingvasave07
    @tirsingvasave078 ай бұрын

    आदिवासी होण्यासाठी उपोषण , आंदोलन करून आदिवासी बनता येत नाही तर जन्म घ्यावा लागते जय जोहार .

  • @S-gw7qx
    @S-gw7qx9 ай бұрын

    मी धनगर म्हणून सांगतो यांना एवढीच कळवळ आहे तर NTC ३.५% च १५% कराव सगळे समाजाचे प्रश्न सुटतील.

  • @vireshwardakhore2715

    @vireshwardakhore2715

    9 ай бұрын

    Barobar bhava vadhun maga je 7℅ aahe aadivasi sathi tevdh tumhala pan vadhunn ghya

  • @Sango8010

    @Sango8010

    9 ай бұрын

    Ho bhai vadhun maga st sathi pn changla aani tumchya sathi pn changla

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    9 ай бұрын

    ​@@Sango8010ST madhich gheto vadvun kaa hotay ga 😂😂

  • @_KetanPrashantPatilPatil

    @_KetanPrashantPatilPatil

    9 ай бұрын

    100% ghe bhau😂

  • @rahulchaure5817

    @rahulchaure5817

    9 ай бұрын

    Ho.barobar

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi15759 ай бұрын

    धनगरानचा राजकिय वापर होतो हे माहीत नाही का राजकीय का पागल झाले

  • @AabaBhil-bx3cv
    @AabaBhil-bx3cv9 ай бұрын

    राजकारणी काही करोत आदिवासी हा आदिवासी च आहे बोला जय आदिवासी

  • @Rebel51064
    @Rebel510649 ай бұрын

    चुकीची मागणी आहे धनगर समाजाची. ST मधे ज्या जाति आहेत त्यांना अजून त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाले नाही ST तील जाति अजून जंगलात आहेत त्यांना पहले सरकार ने इतर समाजाच्या बरोबरीला आणावे. धनगर समाजाला जर ST मधे सामील केलं तर खऱ्या ST लोकांवर प्रचंड अन्याय होईल त्यांचं प्रतिनिधित्व पूर्णपणे संपून जाईल महाराष्ट्रातून.

  • @rajushinde5298

    @rajushinde5298

    9 ай бұрын

    1 number bhava. Garibacha vali konich nahi

  • @generalengineer5955

    @generalengineer5955

    9 ай бұрын

    आम्ही कुणावर अन्याय करत नाहीत. उलट आमच्या वर च 75 वर्षे अन्याय झाला आहे.

  • @Rebel51064

    @Rebel51064

    9 ай бұрын

    @@generalengineer5955 कसला अन्याय झाला आहे तुमच्यावर ? OBC मधील top 3 beneficiary पैकी एक आहात तुम्ही. धनगर समाजाला महाराष्ट्रात NT - C म्हणून फक्त एका जातीला 3.5% आरक्षण आहे. महाराष्ट्रात ST मधे 48 जातींना फक्त 7% आरक्षण आहे आणि ते सुद्धा अजून त्यांच्या पर्यंत पोहचले नाही, आणि उद्या जर तुम्ही ST मधे सामील झाले तर का नाही ST लोकांचे प्रतिनिधित्व संपुष्टात येणार.

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    ​@@Rebel51064NT-C Madhil Dhanagar jaat 3.5% mhanje 1/3.5% = 3.5% Purna Fakta Dhangar jaaitila ya ulat Adiwashi 47 Jamatila Asnarya Arakshan mhanaje 7.5% baghitley tar 7.5 / 47 = 0.15974468085 etaki Kami mhanaje ek jamati la Purna eka jaaga sudha Bhetat naahi, aani ya ulat Dhanagar jatila Purna 3.5 Mhanje 4 yewdhya jaga yeta ya ulat Adiwashi mahil fakta 47 jamatin paki pahilya 8 jamati madhil mulana sandhi Mela wa baaki 39 jamati madhil mule sandhi uplabdha naahi Mhanaun pudhe jawu shakanar naahit mahanun Adiwashi La 19% Arakshan wa SC la 24% Arakshan dyave wa NT che Arakshan Rada karun tyana OBC madhe takave wa je NT la Arakshan delay aahe te ST wa SC la dyave

  • @sudarshan520
    @sudarshan5209 ай бұрын

    धनगराला एसटीमध्ये आरक्षण नको द्यायचेच असेल तर वेगळे नाहीतर आदिवासी रस्त्यावर

  • @pandarigawari974

    @pandarigawari974

    9 ай бұрын

    धनगर समाज ST मध्ये नको अन्यथा आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करतील

  • @Ravi-kc1kl

    @Ravi-kc1kl

    9 ай бұрын

    Nastya comment kartay kadhi utarnar tumhi rastyvar

  • @avikhandekar9896
    @avikhandekar98969 ай бұрын

    जय यशवंत सेना जय मल्हार

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    Kon Chor aahe Ya Yashwant 1802 Madhe Maratha Samrajye Sampwayla British la madat Keli to Yashwant Holkar aahe ka, jyane Chatapatin Shivaji Maharajani Nirman Keley Samrajye Sampanya cha Pryatan kela to Yeshwant Holkar aani Tyache Naave Konti Chor Sena ubhi keli

  • @Aakash8739
    @Aakash87399 ай бұрын

    अरे धांगड आहे धनगर नाही उगीच काही बोलत आहे. जय जोहर जय आदिवासी🇲🇨

  • @Anil__M
    @Anil__M9 ай бұрын

    धनगर हे आदिवासी नाहीत हे धनगरांना सुद्धा माहिती आहे पण आदिवासी समाजाच्या योजना , नोकरीतील आरक्षण व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदिवासी जमिनी बळकावणे ( कारण आदिवासी ची जमीन आदिवासी च खरेदी करू शकतो )हा आहे त्यामुळे ते सर्व ओरोन च्या उप जमातीचे नाव पुढे करून आदिवासी असल्याचे सांगत आहेत.यांच्या मोर्च्यात चांगले प्राध्यापक डॉक्टर, चांगले शिक्षित लोक आहेत यांनी अगोदर अभ्यास करावा , स्वतःच्या समजाची फसवणूक करू नये . हे साफ आहे की धनगर आदिवासी नाहीत कारण त्यांच्या कुठल्याच मोर्च्यात उपोषनात आदिवासी क्रांतिकारी चे फोटो नाहीत ते कधी जय आदिवासी ,जय बिरसा,जय सेवा ,जय जोहर ,जय राघोजी असे म्हणत नाहीत यावरून पूर्णपणे स्पश्ट होते की धनगर हे आदिवासी नसून फक्त आदिवासी लोकांच्या योजनांचा लाभ तसेच नोकरीत आरक्षण घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. आमच्या पण मोर्चा ची तारीख निश्चित झाली आहे लवकरच सर्व आदिवासी समाज बांधव आपल्या चालीरीती, पारंपारिक वाद्य ,पारंपरिक पेहराव यासह रस्त्यावर दिसेल . जय आदिवासी जय बिरसा जय भीम

  • @iampatil2254

    @iampatil2254

    9 ай бұрын

    बरोबरच आहे, नाय तर आधीवशियाना हे समवण्याचे काम करतील

  • @avinashsayam7504

    @avinashsayam7504

    9 ай бұрын

    बरोबर बोला भाऊ

  • @RaghunathGangurde-ql5bl

    @RaghunathGangurde-ql5bl

    9 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात साहेब बाकी काही नाही

  • @rajeshhilam4601

    @rajeshhilam4601

    7 ай бұрын

    जय आदिवासी .....ड आणि र चा फरक नाय कळत यांना ....ड चा र करून आरक्षण पाहिजे यांना काय करणार ... वेळ वाया घालवतात हे ... जय आदिवासी , जय जोहर

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    7 ай бұрын

    Barobar aahe अगदी पटल आधीच एक आरक्षण खात आहे अजुन गरीब गरजू आदिवासी चा आरक्षण वर डोळा

  • @atcsports4065
    @atcsports40659 ай бұрын

    सगळ्या धनगर बांधवांना एक प्रश्न ST - scheldule tribe म्हणजेच आदिवासी जो समाज एका जाग्या वर हजारो वर्षा पासून स्थायिक झालेली जमात आणि तुम्ही भावांनो NT -nomadic tribe मध्ये येतात. आदिवासी ची जीवन शैली बघा ती जंगला वर अवलंवून असायची आणि तुम्ही पशुपालनावर तुम्ही जीवन अवलंबून असायचे आदिवासी समाज हा पूर्ण पणे वेगळा आहे तुमचा पेक्षा

  • @avinash543
    @avinash5439 ай бұрын

    धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नकोच नाही तर आम्ही पण रस्त्यावर उतरू धनगर समजाला असलेल्या आरक्षणचा टक्का वाढावा ना आमच्या 7% आरक्षनावर कशाला तोंड करून बघता निवडणुकीच्या वेळी धनगर समजाचा वापर करून घेतला जातो हे माहिती आहे ना.

  • @rajaramkolekar1202

    @rajaramkolekar1202

    9 ай бұрын

    S T आरक्षण धनगर समाजास देताना ,N T मधील आरक्षण कमी करावे व तेवढाच कोटा S T आरक्षण मध्ये वाढवा ,त्यामुळे मूळ S T आरक्षण धरकावर अन्याय होणार नाही

  • @Padmakarvalvi777

    @Padmakarvalvi777

    9 ай бұрын

    ​@@rajaramkolekar1202 ST मध्ये. धनगर समाजाचा काही संबंध नाही ST ही आदिवासी समाज आहे धनगर समाज हा जगलात राहत नाही आता आम्ही रस्तावर उतरणार 1 ऑक्टांबर पासून जय आदिवासी जय वनवासी ❤❤❤❤❤❤

  • @rajaramkolekar1202

    @rajaramkolekar1202

    9 ай бұрын

    आदिवासी समाजा च्या कोट्यास धक्का न लावता S T तुन ,कोटा वाढवून धनगरसमाजास लाभ मिळत असेल तर विरोध कश्यासाठी करायचा ,मराठा समाजास आरक्षण देण्यास कोणाचाच विरोध नाही हे बरोबरच आहे ,मग आपण धनगरांचा विरोध का करता ,सबका साथ सबका विकास

  • @Padmakarvalvi777

    @Padmakarvalvi777

    9 ай бұрын

    @@rajaramkolekar1202 तू समाजात घे आदिवासी मध्ये कशाला धनगर समाज आणतो ST ही जमाती आहे जात नाही

  • @Padmakarvalvi777

    @Padmakarvalvi777

    9 ай бұрын

    @@rajaramkolekar1202 बेवडा आहे का तू जात आणि जमाती फरक आहे ना

  • @ravindrabhoir3664
    @ravindrabhoir36644 ай бұрын

    तुम्ही किती प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार नाय आदिवासी समाज कुठ आणि धनगर कुठ जय आदिवासी🚩🚩

  • @kunalkb1997
    @kunalkb19979 ай бұрын

    अरे भाई... आदिवासी स्वतः फक्त schedule Tribe ST मधे येतात .. बाकी लोकांचा काय संबंध...???? धांगड,धनगर आणि धनगड फरक आहे भाऊ... आम्ही आदिवासी लोक देवाला मानत नाही तर निसर्गाला मानतो... आजचे धनगर हे आदिवासी आहेत का ??? भटकी जमात आहे ती.... उगाच आदिवासी म्हणून घेऊ नका स्वतःला हात जोडून विनंती आहे.. आरक्षण घ्या तुम्ही पण ST मधे नको 🙏🙏🙏

  • @swapnilpardhi2726

    @swapnilpardhi2726

    9 ай бұрын

    खरं आहे भाऊ यांना काहीतरी वाटायला पाहिजे आदिवासी होण्याची एक अट पूर्ण करू शकत नाहीत हे आणि काहीही करत सुटतात.यांचा विरोध व्हायला पाहिजे नाहीतर राजकारणी यांना आपल्या डोक्यावर नाचवतील

  • @generalengineer5955

    @generalengineer5955

    9 ай бұрын

    भाई आदिवासी ची व्याख्या काय? आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे काही होत नाही. देश घटनेवर चालतो. आमची मागणी चुकीची असेल तर कोर्टात या पुरावे घेवून.

  • @pravinkavitake7580

    @pravinkavitake7580

    9 ай бұрын

    कितीतरी आदिवासी आहेत जे देवांची पूजा करतात,महादेव कोळी,खानदेश मधील पारधी या लोकांना पाहिले आहे

  • @shankarpharmacists7647

    @shankarpharmacists7647

    9 ай бұрын

    Bhava asa uga khi nko bolu mi suddha adivasi ahe ani apla samaj mahadev koli ani eklavya yana pujnara ahe. Ugach khi pn bolu nko ani Dr Ambedkarani jar dhangar samajala arakshak lihilel asnar tr tyana arakshan milalch phaije😊

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    ​@@shankarpharmacists7647Tu Dhanagrachya Awlad aahe Karan Khara Adiwashi Ha Nisarg Pujak aahe ya ulat kaahi Loka Agnyana mule kiwa Bhiti Mule Duaryche Anukaran karat pan te Aapley Mula dev Je aahet te visarley naahit ya Ulat ek Gadar Jaat je khote bolun Adiwashi madhe Ghuskhori karat aahe te Chukiche aahe maga Dhanagar Tyanchya Mulinche lagan Adiwashi Mulana barobar lawun detil kaa

  • @Avinash31194
    @Avinash311949 ай бұрын

    धनगर ही श्रीमंत जात आहे आणि आदिवासी ही गोर गरीब जमात आहे.

  • @comedyonlyhappy3870
    @comedyonlyhappy38709 ай бұрын

    भावानो मला तरी वाटत की ST वर अन्याय होईल अस कारण नोकरी मध्ये हे 99 % धनगरच येतील अस मला तरी वाटत आरक्षण मिळाल्या नंतर त्यामुळे जे आहे ते सुरक्षित ठेवलं पाहिजे

  • @machhindragophane686

    @machhindragophane686

    9 ай бұрын

    तुम्ही आदिवासी अ गटात असेल धनगर ब गटात

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    @@machhindragophane686 Maga ST che Atahas ka Karan OBC madhun UPSC madhe Dhanagar lokana Sandhi naahi wa ST bolun UPSC madhun jastit Jast IAS, IPS he Banwayache Aani Marath Samajache Rajkarnatley Mahatav kamai Karu Dhangar Samrajye Nirmana karayche pan Adiwashi Ha Marath sobat aahe Ani Dhangarna Tivra Virodha karel, Dhanagran ST che Naav Ucharyacha Adhikar naahi Tewadhi Dhangaranchi Layki Naahi Desha sathi Adiwashini Balidan Delay Aahe Gandila Paay Lawun Panipat Madhu Palun Yenarey Paluty, Napunsak Nahit samjaley ka

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil25439 ай бұрын

    अस्तित्वातिल धनगर जमातिचे अ.ज.आरक्षण जाणूनबुजून लपविण्यासाठी अस्तित्वहिन धनगड जमातिला अ.ज.चे आरक्षण देणे,म्हणजे रा.घ.च्या मूलभूत चौकटीची नासधूस करणेचा प्रकार आहे.

  • @Bhimabhaiya96
    @Bhimabhaiya969 ай бұрын

    St आणि sc मध्ये तर आता कुणालाही मिळू शकत नाही

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh9 ай бұрын

    गरीब आदिवासी समाजातून धनगर यांना आरक्षण नकोच......धनगड आणि धनगर हे वेगवेगळे आहेत.....हे टीस चा अहवाल सांगतोय..

  • @user-vz2kq7ys1z

    @user-vz2kq7ys1z

    9 ай бұрын

    Tis च अहवाल कोणत्या पुरव्या वर आहे ते पाठवा धनगर धनगड एकच आहे

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    9 ай бұрын

    Gu khavya uthla sutla arkshan magtoy adhi abhyas kr Ani mg bas bomblt

  • @royalstatuscreator

    @royalstatuscreator

    9 ай бұрын

    Den tu ahawaal .. faltu kahi on nako sangu..be matalap thodhi te reservation mangat ahe 🙄

  • @babanmisal6562
    @babanmisal65629 ай бұрын

    अहिल्याबाई होळकर मालीका आज टिव्ही वर चालु आहे त्या मध्ये ,,जोहारच,, जोहारच, बोलतात धनगर

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil25439 ай бұрын

    कुलकर्णीसाहेब महाराष्ट्र अ.ज.यादी नं.३६ वरील ओरान,धनगड या नोंदितिल धनगड हि जमात अस्तित्वहिन आहे,कृपया या अस्तित्वहिन "धनगड" वर चौकशी व पुराव्याने स्पष्टीकरण करा!

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil25439 ай бұрын

    महाराष्ट्रात धनगड दाखवा,त्यांचे GPS location दाखवा,नाहीतर धनगरांना अ.ज.चे प्रमाणपत्र द्या!

  • @rahulborse735

    @rahulborse735

    9 ай бұрын

    Dhangad ahet dakhau k

  • @user-vz2kq7ys1z

    @user-vz2kq7ys1z

    9 ай бұрын

    ​@@rahulborse735पत्ता दे आम्ही घरी जातो धनगड चया धनगड हेच धनगर आहेत आणि हेच सत्य आहे

  • @Padmakarvalvi777

    @Padmakarvalvi777

    9 ай бұрын

    @@user-vz2kq7ys1z घंटा सत्य आहे

  • @rahulborse735

    @rahulborse735

    9 ай бұрын

    @@user-vz2kq7ys1z धनगर आणि धांगड यातिल फ़रक समजुन घे अगोदर..धांगड हि जमात आहे ST मधे.. त्याच चुकून धनगड केलेले आहे... सखोल अभ्यास करा अगोदर तुम्ही...जय आदिवासी 🌿🌾🇮🇩

  • @chhayarandai

    @chhayarandai

    9 ай бұрын

    ​@@rahulborse735Mana samaj cast validity ka band ahe

  • @morochi.films.production
    @morochi.films.production9 ай бұрын

    समाजाची मागणी एकदम योग्य आहे

  • @bhimraokhadekar8508
    @bhimraokhadekar85089 ай бұрын

    राहुल कुलकर्णी साहेबांचे धन्यवाद एबीपी माझाचे.आभार.

  • @balamukane4084
    @balamukane40849 ай бұрын

    धनगर समाजाला S T आदिवासी समाजात शासनाने शामिल करुन घेऊ नये कारण धनगर समाजाची भरपुर प्रगती झालेली आहे पण आदिवासी समाजाची अजुनही प्रगतीची दुर अवस्था आहे शासनाने आदिवासी समाजाची प्रतेक जिल्हात गावोगावी जाऊन सर्वे करुन बघा आदिवासी समाजाला आजुन राहाण्याठी घर नाय आशा काहिक ST मधील समाज आहेत कातकरी ठाकुर वारली ढोर वारली महादेव कोळी कोकणा आशा बरयाज आदिवासी समाजाच्या मधील समाज विकासा पासून वंचित आहेत

  • @chandrakantbhondve404

    @chandrakantbhondve404

    9 ай бұрын

    भाऊ कशी आणि कशा पद्धतीने धनगरांची प्रगती झाली ते सांगशील का? राजकीय सांग,आर्थिक सांग?

  • @kishorgore1525

    @kishorgore1525

    9 ай бұрын

    अरे प्रगती कोणत्या क्षेत्रात झाली साग तरी.

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    8 ай бұрын

    ​​@@chandrakantbhondve404rajkiye Ashi Ke Open chya Seat war Marath Umedwar la Padun Dhanagar Niwadun Yeto, aani Shaikshanaik Tar Pradhyapak, Doctor sarkhe loka 70% aahet Dhanagran Jaatit, Aarthik Tar Marath Lokancya Jamini Vikat ghetat, aani Eka Mendhi 7,000 te 10,000 paryant jaatey eka Mendhpala kade 500 te 1000 mendhya astat tya lahan Ashlyane Disatey naahit 10,000 x 1,000 =1,00,00,000/- eka koti Kimati chya Mendhya Ghewun fitrat, aani sheti madhe Mendhi baswayche ekari 30,000 te 40,000 ghetat, Mendhi che Malmutra che tractor 25,000 te 30,000 la vikatat, lokar che, aani Manusha che Vegaley

  • @RahulArtFactory.

    @RahulArtFactory.

    8 ай бұрын

    ​@@chandrakantbhondve404धनगरांकडे जमिनी भरपूर आहेत. आणि पैसा पण.

  • @rdnoobgamers659

    @rdnoobgamers659

    5 ай бұрын

    कोणता भडवा ने ता आहे तो धनगर आणि धनगड वेगळा आहे त्याच्या मायचा नवरा आहे का धनगड आसेल तर दाखवा सांगा कोणत्या नेत्याचा बाप आहे जय मल्हार

  • @nanakolse8442
    @nanakolse84429 ай бұрын

    राहुल कुलकर्णी साहेब आपले खुप खुप आभारी आहोत आपण धनगर समाज आंदोलना ची दखल घेवुन वेळ दिल्या बद्दल आभार आता भाजप ला मतदान नाही

  • @Jalindarlad0505
    @Jalindarlad05059 ай бұрын

    Thanks sir ji

  • @sampatshendage7341
    @sampatshendage73419 ай бұрын

    धनगड आहेत तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तहसीलदार यांनी माहिती अधिकारात सांगितले आहे . आमच्या तालुक्यात धनगड नाहीत धनगर आहेत .

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar1539 ай бұрын

    राजकारणी लोक धनगर समाजाचा वापर फक्त स्वार्थ करिता करून घेतात आणि धनगर समाजाला वाऱ्या वर सोडतात...

  • @uttamsabale3253
    @uttamsabale32539 ай бұрын

    शासनाची दिशाभूल केले जात आहे धनगड व धनगर वेगळे आहेत.

  • @comedyonlyhappy3870
    @comedyonlyhappy38709 ай бұрын

    तुम्ही ST मध्ये आले तर सगळ्या ST chya जागा तुम्हीच घ्याल

  • @panditpatil5106
    @panditpatil51069 ай бұрын

    धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले 77 वष्रे वर्ष झुलवत ठेवले आहेत धनगर समाजाला आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अलरडि दिलेल्या आहेत जय मल्हार🙏🙏

  • @adivasinirankari3680
    @adivasinirankari36808 ай бұрын

    तुम लढो हम कपडे संभालते है इलेक्शन आलं की घराघरात येतात इलेक्शन संपल्यावर भांडण लावून देतात भावा भावामध्ये देतात आपले मतदान जागृत व्हा आपलं मतदान आपल्या हक्क जय भारत जय जवान जय किसान

  • @vaibhavlakde4622
    @vaibhavlakde46229 ай бұрын

    Jay malhar kulkarni saheb

  • @kiranlandge608
    @kiranlandge6089 ай бұрын

    2021 ला psi च्या 650 जागा होत्या.... त्यातील NTC ल फक्त 1 जागा होती 😢😢😢😢😢😢😢

  • @avinashsayam7504

    @avinashsayam7504

    9 ай бұрын

    चाग्ली गोष्ट आहे 🤬

  • @kunaljadhav16

    @kunaljadhav16

    9 ай бұрын

    Fakt Dhanagar cha Bharti zala na Ka Dusrya Jaaticha Bharti zala Ya Ulat Adiwashi Madhil 47 jamatina fakt 8 jaga aalyat maga bakichya 39 jamti madhil mule PSI howu Shakaley naahit tya badal kaay bolashil

  • @kiranlandge608

    @kiranlandge608

    9 ай бұрын

    @@kunaljadhav16 अरे कस समजणार तुला... जाऊ दे... सगळ प्रायव्हेट होत आहे... तुला पण नको आणि मला पण नको 😁... ज्याच्याकड पैसा त्याकड च 11 महिने कॉन्ट्रॅक्ट... ओढा एकमेकांचे पाय

  • @avinashsayam7504

    @avinashsayam7504

    9 ай бұрын

    @@kiranlandge608 अरे ते जाउदेरे जीयार निघते बदलते ते होत राहते. तुम्ही ऐक लक्षात ठेवा मागील किती वर्षा पासून गोवारी समाज आदिवासीं मद्ये येण्याचा प्रयत्न करत होता त्या समाजाले सरकारने आदिवासीच्या काष्टा लागू पणं केल्या होत्या पणं २०१९ पोलीस भरती मद्ये फॉर्म पणं भरले आणि सीलेक्षन लिष्ट पणं लागली होते नागपूरचे आदिवासीं नेत्यांनी सरकार विरोधात केस टाकली आणि जिकले पणं आणि गोवारी आरक्षण रद्द झालं त्या विद्यार्थ्याला कुठेच जागा मिळाली नाही. विषय असा आहे गोवारी आदिवासीं मद्ये येण्यासाठी मरण पावले. तरी मिळालं नाही. तुम्ही का चिज आहे भाऊ. आपली काही दुष्मनी आहे नाही तुला आरक्षण पाहिजे असेल तर वेगळ घे लागेल आदिवासीं पेक्ष्या ज्यास्त माग लागेन सरकारला आनी कॉन्ट्रॅक्ट बेस जीयार २०२४ la पाहून टाकू ,😁

  • @anjalialam1431

    @anjalialam1431

    4 ай бұрын

    Fkt NT la 1 jaga hoti mg St la 8 jaga Ani 47 jamati hotya tu v4 kr kunala jast fayda zala

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar62589 ай бұрын

    आरक्षण संपवलं पाहिजे 🥵आर्थिक दृष्ट्या मागास आहे त्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे 🤭🤭🤭

  • @ankushshilkande4238
    @ankushshilkande42389 ай бұрын

    तुमची आणि आदिवसी ची संस्कृती तरी जुळते का 🤦‍♂️🤦‍♂️

  • @purushottamghode4976
    @purushottamghode49769 ай бұрын

    मिळालंच पाहिजे जय मल्हार ❤❤❤

  • @valvi410

    @valvi410

    9 ай бұрын

    लाज वाटूद्या काय आदिवासी कडून हिस्कता निर्लज्ज सरकार कळून मागा बिंदास

  • @kailasphole1760
    @kailasphole17609 ай бұрын

    समीती नेमली होती धनगर आणि धनगड वेगळे आहेत ती काय वेडी नवती ते अभ्यासु प्राध्यापक होते

  • @rajumetkari7108
    @rajumetkari71089 ай бұрын

    👍

  • @HarshalDhole123
    @HarshalDhole1238 ай бұрын

    जय मल्हार 💛💛💛

  • @amarpatil1910
    @amarpatil19109 ай бұрын

    मराठा अणि कुणबी पण एकच...हे आरक्षण दिले तर कोर्टात रोखू..जय लहुजी जय शिवराय...S T च्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहीजे ..तुम्ही आरक्षण वाढवून घ्या...आणि जाती नुसार जनगणना झाली पाहीजे..

  • @user-vz2kq7ys1z

    @user-vz2kq7ys1z

    9 ай бұрын

    आमचं पहिलेच st मंध्ये 36 क्रमांक वर धनगर आहे र च ड झाला म्हणून अन्याय झालं धनगर वर

  • @amarpatil1910

    @amarpatil1910

    9 ай бұрын

    @@user-vz2kq7ys1z आम्ही पण ओ बी सी आहे..आमचं आरक्षण त्यात ऑलरेडी आहे...त्यामुळेच ते वाढवून दिले होते...आणि आता राजकारणाचा विषय झाला आहे....त्यामुळे धनगर समाजाने व्यक्तिगत विरोध करू नये...मराठा आणि धनगर हा जीवा भावाचा आहे ...तसेच शेती व्यवसाय ला धनगर समाज खूप जवळचा आहे..ओ बी सी च्या इतर जाती .मराठ्याशी एवढा संबध येत नाही पण धनगरांचा येतो..

  • @amarpatil1910

    @amarpatil1910

    9 ай бұрын

    @@user-vz2kq7ys1z आणी मराठा कुणबी 183 वी जात आहे..1995 सालीचा

  • @digambargavit3372

    @digambargavit3372

    9 ай бұрын

    ​@@user-vz2kq7ys1zधनगड आणि धनगर वेगळे आहे...

  • @sugandhajankar291

    @sugandhajankar291

    9 ай бұрын

    मराठा कुणबी आरक्षण निर्माण केलं आहे झालेला नाही १९४७ नंतर धनगरांना १९४७ जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हापासून आहे पाटील साहेब. आणि तुम्ही तर नावानं पाटील आहात तुम्हाला आरक्षण पाहिजेल म्हणजे बाकीचे थळ्या घाऊन बसतील की , आणि तुमचे मराठा मुखमंत्री आहेत .तुमचे तर लगेच ऐकायला पाहिजेल , तुमचा फक्त वापर vote साठी होतंय का बगा. आणि दुसऱ्याचं जातीत दोकावयच्या आधी आपली जात बघा तुमचाच मुखमत्री तुमची साथ देतात का ते. दुसऱ्यांना मिळू नये असा बोलला परत बोलू नका म्हणजे झालं

  • @atulhajare1621
    @atulhajare16219 ай бұрын

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale90838 ай бұрын

    बरोबर आहे साहेब तुम्ही म्हणता धनगर व धनगड दोन शब्द वेगवेगळे आहेत तर, टीस समितीने धनगड यांचा शोध ग्यावा

  • @user-mo4xf6tt9p
    @user-mo4xf6tt9p9 ай бұрын

    Ek no Kulkarni साहेब

  • @kiranlandge608
    @kiranlandge6089 ай бұрын

    ओरिसा=ओडिसा धनगर=धनगड

  • @user-mw2nc1ob1e
    @user-mw2nc1ob1e8 ай бұрын

    पाल समाज के लोग पाल समाज के लोगों को हाथ जोड़कर निवेदन है सभी लोग उत्तर प्रदेश के सभी एक

  • @Sk-zx6wn
    @Sk-zx6wn9 ай бұрын

    अरे आदिवासी समाजला आजुन शिक्षण पण मिळत नाही आणि तुम्ही शिक्षण घेऊन नोकरी करतात आणि तुमचा समाज 70 ते80% शिक्षण घेतले आहे आणि आदिवासी समाज फक्त 30/40% शिक्षण घेतले आहे आमच्या गावा मध्ये आम्ही फक्त 10/12 पोर बारावी प्रर्यत शिक्षण घेतले आहे आम्हाला ऐकाला पण नोकरी मिळाली नाही आम्ही सगळे कंपनीत काम करतो 10000 माहिने

  • @himalayaacademy9686
    @himalayaacademy96869 ай бұрын

    तुम्ही बोलता महाराष्ट्र मध्ये धनगड दाखवा जर महाराष्टरामध्ये dhangdanc अस्तित्व नाही मग ते नाही म्हणून तुम्हाला आरक्षण द्यायला कोणी मोकळ आहेका काय घरचा नियम लावताकाय

  • @ravindrasonone6490
    @ravindrasonone64909 ай бұрын

    Bhau salute tumala, original journalism

  • @jurassicworld2843
    @jurassicworld28439 ай бұрын

    यांची थोबाड पाहून आदिवासी वाटत नाही.

  • @dilipbagul001
    @dilipbagul0019 ай бұрын

    धनगर समाजाला आरक्षण आहे की राव, मेंढ पाल हा एक व्यायसाय आहे आणि व्यवसाय म्हटलं की निसर्गाचा सामना करावा लागतो, त्यात धनगर बांधवांचा व्यवसाय इकड तिकडं मेंढर घेऊन जण्यागत पर्याय नाही कारण व्यवसाय त्या स्वरूपाचा आहे पण सगळेच लोक मेंढर चारत फिरत नाहीत बऱ्या पैकी शेती आहे आर्थिक दुर्ष्टी ने विकास छान आहे तरी पण NT मध्ये आरक्षण आहे. मग आदिवासी मध्ये आरक्षण का म्हणून पाहिजे? र चा ड तर होऊ शकत नाही कारण संविधान खूप विचार करून लिहिलं आहे, संविधान पब्लीस करण्याच्या आघोदर कितिकवेला revision केलं असेल कारण भारत देश त्यावरच चालणार होत. ड चा र किंव्हा र चा ड होण पोसिब्ल नाही हे. Example म्हणून सांगतो कोकणी आणि कोंकणी काय फरक आहे फक्त अनुस्वार चा फरक आहे म्हणून काय अनुस्वार दिलेल्या समाजानी दुसऱ्या लोकात घुसखोरी करायची का ? अस तर किती तरी जाती जमाती सापडतील...ओरिजनल आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे आणि दर्या खोऱ्यात राहतो, तो समाज गरीब आहे त्याच्या वाट्याला आलेलं पण बघवत नसेल तर किती गल्लीच राजकारण करतात लोक यांच्यावरून कळत...जय आदिवासी, जय जोहर 🇵🇱🇵🇱🇵🇱

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr9 ай бұрын

    कुलकर्णी सर हे सरकार निव्वळ धनगर समाजाचा अंत पाहत आहे. हे अतिशय बेकार व चालबाज पणा आहे.

  • @Setkariblog
    @Setkariblog9 ай бұрын

    आदिवासी आदिवासी आहे भाऊ एस टी मध्ये धनगर काय धगड पण येत नाही आदिवासी त्याची कल्चर भाषा राहण सहन वेगळं आहे त्यांच्या आरक्षणाला छेळ च्चाळ करू नये जय सेवा जय भीम जय शिवराय

  • @user-th1dc8qj4o
    @user-th1dc8qj4o9 ай бұрын

    धनगरांना येड्यात काढतात हे राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा काढतात मुळात ते आदिवासी नाहीत हे त्यांनी मान्य करावं आणि मिळालेल्याआरक्षणाचा लाभ चांगल्या प्रकारे घ्यावा उगाच राजकीय पुढाऱ्यांच्या माग लागू नये

  • @rajeshhilam4601
    @rajeshhilam46017 ай бұрын

    ' ड 'आणि ' र ' मध्ये जमीन आसमान फरक आहे साधी गोस्ट समजत नाही, कमाल आहे 🙏🙏🙏🙏

  • @SdsdsdSdsdd
    @SdsdsdSdsdd9 ай бұрын

    ❤❤❤❤👍👍👍👍

  • @bhagwansambhajisarkunde9897
    @bhagwansambhajisarkunde98979 ай бұрын

    स्वातंत्र्या पासून तुमची मागणी होती. तर तेव्हा बाबासाहेब जिवंत होते. त्यावेळेस तुमच्या नेत्यांनी बाबासाहेबांकडे या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती..

  • @himalayaacademy9686
    @himalayaacademy96869 ай бұрын

    ते कर्नाटक मधील माघे घेणार आहेत ते चुकीणे दिले आहे

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil25439 ай бұрын

    कुलकर्णी साहेब pil 135/2018, 24/08/2023 नंतर न्यायपटलावरुन मा.फडाणविस साहेबांनी कोठे गायब करुन टाकलीय????

  • @vbz1981
    @vbz19819 ай бұрын

    आता आरक्षण पेक्षा खाजगीकरण विरोधात लढा... संपल्या सरकारी नोकर्‍या.... RSS/ बीजेपी हुशार आहे... जागो 2024

Келесі