हालगी ढोलकीला सर्वांचा खुप छान प्रतीसाद मीळाल्या बध्दल सर्वांचे आभार...🙏🏼🙏🏼🙏🏼
वा, लई भारी ! जुने दिवस आठवले ! कनाती मधला तमाशा ! 🙏
खूपच छान ! तुमची कला फार दुर्मिळ झाली आहे. तुम्ही ती जतन करून महाराष्ट्राच्या कलेत भर घातली.सलाम तुमच्या कलेला.👍👌💐💐
कलावंतांना धन्यवाद, असेच वादन कौशल्याचे किल्प टाकत जा.जूण्या आठवणी ताज्या होतात.धन्यवाद।
आमच्या यात्रेला असतात ही मंडळी...एक नंबर आहे....🙏
नाद खुळा कुंभोजकर बंधू आमच्या भागात असतात गव्हाण, वाघापूर , तासगाव
आरे वा किती छान आहे जय भिम जय महाराष्ट्र
भारी ओ भारी 1च नंबर
खुपच छान अप्रतिम वाजवल दादा
जबरदस्त एकच नंबर 👌
नादखुळा♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🔥🔥
Halgi shiknychi Khup Khup echa aahe.
खुप छान 👌👌👌🙏🙏
Wow nice dada nad kula
वा मस्त
अप्रतिम.
छान विडिओ बनवला. आपल्या तील आशा कलाकारांची ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद. जयभिम भाऊ जयसिंगपूर कोल्हापूर
जात मरावी पण साथ मरू नये हे आज
Lay mast dada
सलाम तुमच्या जोडिला
Пікірлер: 118