ड्रायव्हर विषयी काय म्हणले महाराज?ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर किर्तन|Chandrakant Maharaj khalekar

#chandrakantmaharajkhalekar
@Chandrakant Maharaj khalekar
#Drayvhar
नमस्कार- चंद्रकांत महाराज खळेकर यु ट्युब चॅनेल वर आपलं स्वागत आहे.
सूचना-आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हीडिओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कुठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

कृपया- चंद्रकांत महाराज खळेकर या चॅनल ला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
Please Like-Share and Subscribe - Chandrakant Maharaj khalekar Tube Channel

Пікірлер: 18

  • @user-ej3hg2er2s
    @user-ej3hg2er2s6 ай бұрын

    खरंच खूप छान अनुभव आहेत महाराज तुम्हास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @sagarchavan3690
    @sagarchavan36906 ай бұрын

    महाराज खरंच तुम्ही एक नंबर जगात तुमच्यासारखी माणसं या महाराष्ट्राला गरज चंद्रकांत महाराज खरंच तुमचा नाद नाही करायचा

  • @aannasahebdeore6894
    @aannasahebdeore68946 ай бұрын

    खुप सुंदर अनमोल विचार आहे महाराज

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao50835 ай бұрын

    बरोबर आमच्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. जय हरि.. जय सावता..❤

  • @sanjaysonnur
    @sanjaysonnur6 ай бұрын

    खरंच महाराज तुम्ही योग्य बोलला😢😢😢😢

  • @SudakarGore-rq4wt
    @SudakarGore-rq4wt6 ай бұрын

    महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत

  • @somnathgadakh7191
    @somnathgadakh71916 ай бұрын

    एकदम बरोबर बोलले बाबा

  • @Vishwaskhaire1
    @Vishwaskhaire16 ай бұрын

    Love you maharaj

  • @punjadere729
    @punjadere7296 ай бұрын

    खरं बोलले महाराज

  • @EknathBochare

    @EknathBochare

    6 ай бұрын

    )

  • @user-ui9hi5iw7b
    @user-ui9hi5iw7b6 ай бұрын

    जय श्रीराम . जय परिवहन महाराज ड्रायव्हर विषयी आपण योग्य मार्गदर्शन केले त्याच्या वेदना समाजा समोर मांडल्या आपले मनापासुन अभार. एक वाहन चालक

  • @user-mw7nx9rl7x
    @user-mw7nx9rl7x6 ай бұрын

    छान आहे 🙏🙏🙏🚩🚩

  • @pappudate3088
    @pappudate30886 ай бұрын

    सत्य परिस्थिती आहे

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar60426 ай бұрын

    जय श्री राम

  • @pappudate3088
    @pappudate30886 ай бұрын

    छान

  • @vikassanap3002
    @vikassanap30026 ай бұрын

    ❤❤

  • @jayeshdesale487
    @jayeshdesale4876 ай бұрын

    👑👑👑👑

  • @govindrajshinde8462
    @govindrajshinde84626 ай бұрын

    ड्रायव्हरची व्यथा सांगितली समाजात

Келесі