रायगड किल्ल्याचा सुरेख व्हिडिओ । Raigad Fort information। Raigad Killa information in marathi
LIKE 👍 COMMENT 💬 SHARE ♥
=========================================================================
Raigad is a hill fort situated in the Mahad, Raigad district of Maharashtra, India. Chhatrapati Shivaji Maharaj built this fort and made it his capital in 1674 when he was crowned as the King of a Maratha Kingdom which later developed into the Maratha Empire, eventually covering much of western and central India.
India Travel Video (ITV) Coupon Code:
All over India OYO होटल के बुकिंग पर इंडिया ट्रेवल वीडियोस के दर्शको को डिस्काउंट मिल रहा है !! बुकिंग करते समय प्रोमो/कूपन कोड ITV (पहली बार) या फिर ITVOYO का इस्तेमाल करे.
Hotel Booking: bit.ly/3yllrk1
#रायगड #Raigad #RaigadFort
महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले : • महाराष्ट्रातील प्रमुख...
रायगड किल्ला : • रायगड किल्ला दर्शन मरा...
राजगड किल्ला : • राजगड किल्ला⛰️🚩गडांचा ...
शिवनेरी किल्ला : • Video
सिंहगड किल्ला : • सिंहगड किल्ल्याची माहि...
तोरणा किल्ला : • निसर्गरम्य तोरणा किल्ल...
प्रतापगड किल्ला : • प्रतापगड किल्ल्याची मा...
लोहगड किल्ला : • लोहगड कील्ला🚩 Lohagad ...
पन्हाळा किल्ला: • किल्ले पन्हाळा , कोल्ह...
सिंधुदुर्ग किल्ला : • सिंधुदुर्ग किल्ल्याची ...
मुरुड जंजिरा : • Janjira Fort , Murud-J...
राजमाची किल्ला : • राजमाची किल्ल्याची सफर...
रायगड किल्ला 🚩Raigad Fort 🚩 Raigad Killa
The fort rises 820 metres (2,700 ft) above the sea level and is located in the Sahyadri mountain range. There are approximately 1737 steps leading to the fort. The Raigad Ropeway, an aerial tramway exists to reach the top of the fort in 10 minutes. The fort was looted and destroyed by the British after it was captured in 1818.
Chhatrapati Shivaji Maharaj seized the fort in 1656, then known as the fort of Rairi from Chandrarrao More, a feudatory of the Sultan of Bijapur. Shivaji Maharaj renovated and expanded the fort of Rairi and renamed it as Raigad (King's Fort). It became the capital of Chattrapati Shivaji Maharaja's maratha kingdom.
The villages of Pachad and Raigadwadi are located at the base of the Raigad fort. These two villages were considered very important during the Maratha rule in Raigad. The actual climb to the top of the Raigad fort starts from Pachad. During Chhatrapati Shivaji's rule, A cavalry of 10,000 was always kept on standby in Pachad village.
The Raigad Fort was built by "Chandrarao More" of Jawali and the chief architect/engineer was "Hiroji Indulkar". The main palace was constructed using wood, of which only the base pillars remain. The main fort ruins consist of the queen's quarters, six chambers, with each chamber having its own private restroom. In addition, Ruins of three watch towers can be seen directly in front of the palace grounds out of which only two remain as the third one was destroyed during a bombarding. The Raigad Fort also has ruins of a market which was accessible to riders sitting on horses. The fort also overlooks an artificial lake known as the Ganga Sagar Lake.
Пікірлер: 1 000
छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा.... आयुष्यात एकदा तरी रायगडावर समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार हा मावळा...... खूप खूप आभार... धन्यवाद
खूप छान माहिती आहे. ऐकूण मन इतिहासात गेले. सर्व स्थळे पाहून किल्ल्यावर वास्तव्य करावे असे वाटते खरच महाराजांची थोरवी खूप महान आहे. महाराजांना मानाचा मुजरा.
खुप छान वाटले. रायगडाची काळजी घेतली पाहिजे आपण, परत असा किल्ला बघायला मिळणे अशक्य आहे..म्हणुन पूर्णपणे लक्ष देऊन किल्लाचे बांधकाम केले पाहिजे..
खूप छान .ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद. जय शिवाजी राजा
तुम्ही आमच्या देवाचे दर्शन दिले तुमचे आभारी आहोत सर...
@gautampatil7603
6 жыл бұрын
Suraj Bhavad मस्त
@sunilkathar3834
5 жыл бұрын
Jay shivray
@kumarchavan9851
4 жыл бұрын
.
@babasopatil7680
4 жыл бұрын
Suraj Bhavad लिहिलेल
@dilipbavaskar3780
4 жыл бұрын
Did🏰🏰🏰🏰😊
Khup ch chhhan darshan ghadwile te marathi bhashetun dhanyvad Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩
सत्य आणि योग्य माहिती तुम्ही सांगितली अतिशय सुंदर रित्या ..धन्यवाद जय शिवराय 🙏जय शंभूराजे🙏जय जिजाऊ🙏
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
aasdfjklpoioiuytreewwqwqwqwe
Jai shivaray
धन्य झालो मी रायगड किल्ला पाहुण राजे तुम्हाला मानाचा मुजरा
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
qwweerrtyyuuio
@pramodwadkute5763
5 жыл бұрын
Gotu Lamkane raigadfortinformationinwriting
@Tanajithorat1220
3 жыл бұрын
Very nice
December madhech jaun alelo Raigad la .. aaj baghitlyavar punha jaun alya sarkhe watle.. khup chan .. Jai Bhavani, Jai Shivaji
रायगढ़ किल्ला महाराष्ट्र ची शान आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान आहे video जय शिवराय जय शंभुराजे....
छञपती शिवरायांची राजधानी रायगड ही फिरोजी ईंदोळकर या वडार समाजाचे माणसानी बांधली तीही वीना मोबदला महाराजांनी वीचारल फीरोजी. आमी वीचार केला तेहीपेक्षा दहापट किल्ला चांगला बांधला बोला तुमाला काय बक्षिस हवे.तर हीरोजीं बोलले महाराज मला काही नको फक्त गडाचे पायथेचा पहीले पायरीवर माझ नाव कोरतो जेनेकरुन जवा तुमी गडाला भेट देचाल तवा तुमचा पायाचा स्पर्श होइल तोच आशीर्वाद समजेन एवढीच इच्छा ही माहीती सांगीतली आसती तर.आजुन चांगला वीडीओ वाटला आसता ....जय जीजाऊ..जय शिवराय
@shamraochavan7750
5 жыл бұрын
Youraj Mane
@yourajmane4713
5 жыл бұрын
@@shamraochavan7750 thanks
@avinashjadhav3665
5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sagaryetam4509
5 жыл бұрын
याला बोलतात स्वामी निष्ठा
@aishchavan9229
5 жыл бұрын
Raged ,
खूपच छान माहिती मिळाली आहे ,दादा 🙏कोटी कोटी धन्यवाद
You have given very nice information
शिवशाहीच्या अमुल्य विश्वामध्ये घेवून गेल्या बद्दल आपले मनापासून आभार.... जय शिवराय...
आठवणी ताज्या झाल्या रायगड भेटीच्या. रायगड वर भेट द्याल तेव्हा गाईड नक्की घ्या सोबत. तिकडे खूप गाईड स् असतात. माहिती ऐकताना अगदी अंगवार काटा आणि डोळ्यात पाणी येतानाच अनुभव मी केला. जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
Powerful historical place, Marathi people must strive to preserve and protect king Sivaji's legacy and pass on to future generations, that Shivaji and eye witnessing remnants reminds us the life we all are living is the blessing of king Shivaji, that he and his warrior forces defeated all his enemies all over India and secured safe place, the place known as Hindustan, the India, the blissful and bountiful place for all. I read history in my grade school, yet, didn't understand the meaning of it until now and old, So so much gratitude and indebtedness to late, all mighty king Shivaji, Indians never should forget. Love you all.
खूप छान माहिती दिली आहे सर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Very very beautiful very important and very interesting information thank you very much.
khup Chan 👍🚩jay bhavani jay shivaji 🚩
Ek no. vedio...... sundar ani khup chan mahiti dili ahe.. Chattrapati Shivaji Maharajana Manacha Mujra...... jay jijau jay shivray.🙏
गडात गड रायगड बाकी सगळ्या गढ्या, खूप चांगल्या प्रकारे आपण रायगडाचे दर्शन घडवले. धन्यवाद !
विडियो पन मस्त।। तुम्ही दिलेली माहिती पन मस्त। सगळ्या कम्मेंट वाचल्या डोळ्यात पानी आले राव 😢।। महाराजांचे गड किल्ले पुनः निर्माण करायला हवे
Jay bhavani jay shivaji🚩🚩
।। अतिशय सुंदर किल्ला आहे ।।🙏🙏🙏 ।। आयुष्यात एकदा तरी रायगड पाहावा ।।
Shivaji Maharaj ki Jay
महाराज हेच आमचे खरे देव आहेत, जय शिवराय.....
@vaibhavipawar8049
4 жыл бұрын
Ho mla abhiman ahe Maratha asnyacha
अप्रतिम चित्रीकरण आणि संपादन, माहितीपुर्ण Vlog
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
aasddfffggghhhhhjkkllll
@marutipatil2811
5 жыл бұрын
Jay shivaji
खुप छान
मी आपला खुप खुप आभारी आहे, माझ्या पायामुळे तिथ पर्यंत जाऊ शकलो नाही पण तुम्ही घर बसल्या आपल्या दैवताचे गड किल्ले चे दर्शन घडवून दिले... जय शिवराय
पुन्हा पुन्हा शिवरायांचे आठवावे रूप ,शिवरायाचा आठवावा प्रताप.जय शिवाजी जय शिवाजी
जय शिवराय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय श्री राम
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
qqwweerrtyyuiophuito
स्वतःच रायगडावर असल्याची जाणीव झाली.... खूप खूप धन्यवाद...
हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वैभव आपल्यामुळे तमाम मराठी जणांना पाहावयास मिळाले, ज्याची इच्छा असून जाता येत नाही , आपले मनापासून आभार, धन्यवाद 🚩🚩🚩🚩
👍⭕⭕🚀🚀🚩छान व्हिडिओ आहे धन्यवाद💐💐
🚩🙏जय जिजाऊ🙏🚩 🚩🙏जय शिवराय🙏🚩 🚩🙏जय शंभुराजे🙏🚩 🚩🙏🚩🚩🚩🙏🚩
Khoop Chan ahe ha video Jay shivray
Khup chan
Nice clicked video bhau ....Jai shivray shivkalyancha Raja
Raigad is really awesome place for a trip I really enjoyed it on a trip
nice information 👌👌 Jay shivaji Jay bhavaji
एकदम सही है. धन्यवाद्
खूपच चांगला वीडियो बनलाय धन्यवाद !
आतिशय सुंदर.... अविस्मरणीय....चित्रीकरण व संवाद...
@rohitkhairnar3933
5 жыл бұрын
खुप छान
@sujitdhage4395
5 жыл бұрын
Super Sir
खुप छान माहीती जय शिवराय
अतिशय छान माहिती आहे. रायगड सजीव करायचा असेल तर भग्न आवस्थेत आसुसलेल्या इमारती व महाराजांचा वाडा पुन्हा बांधावा.त्यामुळे पुढच्या पिढीला जिवंत इतिहास कळेल.
@IndiaTravelVideos
5 жыл бұрын
तुमचा उद्देश चांगला असला तरी असे होत नसते. किल्ले संवर्धनात जे शिल्लक राहिले आहे तेच जतन केले जाते. जर तसे केले नाही तर नवीन वास्तु बांधून खोटा इतिहास निर्माण होऊ शकतो. नवीन वास्तू मूळ इमारती सारखीच असेल ह्याचा भरवसा कोणी देऊ शकत नाही. उदाहरणार्थ सिंहगडावर दरवाज्याच्या कामानीचे चुकीचे बांधकाम झाले आहे. किल्ल्याची पडझड खूप आधीच थांबवली पाहिजे होती...तसे झाले असते तर आपल्याला खूप काही बघायला मिळाले असते
खुप छान व्हिडीओ जय शिवराय मी आजुन घेलो नाही पण नक्की जाणार रायगड ला
@naraharijadhav9405
4 жыл бұрын
खरच खूप छान वाटत होते
@bhushangote8490
4 жыл бұрын
भाऊ खुप छान वाटले रायगडावर माहाराजची मुर्ती बघून जणू रायगडचा राजा जय शिवाजी महाराज आपल्या कडेच पाहताहेत डोळ्यात पाणी आले आमच्या राजाला मुजरा जय शिवाजी
छान मस्त आभारी
खुप छान वाटले किलले रायगड विषयी पाहून आणि ऐकू न धनयवाद ।। छत्रपती शिवाजी महाराज कि जय।।
वेळीच शस्त्र उचलले म्हणून या भगव्याचे विश्व राहिले...... राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले
किती मोटा किल्ला आहे लय भारी आहे किल्ला राजे तुम्हाला मनाचा मुजरा
तुमचे video मला खुप आवडले
@IndiaTravelVideos
6 жыл бұрын
धन्यवाद!☺️
best video chhatrapati shivaji maharaja ki jay
🚩🚩🚩हर हर महादेव 🚩🚩🚩
Indian Government and spl Maharashtra Government Must maintain This Fort Bez It's very important to save this Fort
@IndiaTravelVideos
6 жыл бұрын
We, the people , are equally responsible!
जय शिवराय
कभी सोचा है इतना डिसलाइक पड़ने का कारण ।कारण ये है कि महाराष्ट्र के छोड़ कोई दूसरे राज्य के लोग समझ ही नहीं पाए ।भाई मै तो नहीं समझ पाया ।पर सिवा जी महराज को प्रणाम
@IndiaTravelVideos
4 жыл бұрын
सोचने की जरूरत ही नही पड़ी😃 20 लाख views पर डेढ़ हजार डिसलाइक कुछ भी मायने नही रखती. दस लाख views पर एक हजार डिसलाइक आम बात है.
Nice information... thank you so much
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ganeshbhise6715
5 жыл бұрын
धान्य झालो मी रायगड पाहून
अतिशय सुंदर विडिओ मला खूप आनंद झाला हा विडिओ पाहून 🚩 जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे 🚩
जय शिवराय❤💓त्या राजधानी वरती भगव निशाण आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे❤💓
खूप छान विडीओ आम्ही 4 मित्र पुण्यात काॅलेजमध्ये असताना सायकलने रायगडावर गेलो होतो. इसरार मुजावर राजेन्द्र कणसे भरत टाकळकर सुनिल दौंड अविस्मरणीय अनुभव होता तो रात्री 8 वाजले गडावर पोहचायला. भेळ खाऊन गडावरच झोपलो होतो. खूप उपकार झाले आपले, आपण आमच्या आठवणी ताज्या केल्या. गडावरून दुपारी निघून शिवथरघळ येथे आलो. आणि रात्री तेथे मुक्काम केला. दुस-या दिवशी दासनवमी होती. आम्ही समाधीजवळच झोपलो होतो. इतके थकलो होतो की कशाचीच शुध्द नव्हती. काकडआरतीसाठी लोक आले त्यांच्या आवाजाने आम्ही उठलो. "प्रभाते मनी राम चिंतीत जावा " फार विलक्षण अनुभव आला. आपल्या बरोबर पुन्हा जायला मिळाल्यास खूप आनंद होईल.
@IndiaTravelVideos
5 жыл бұрын
आपला अविस्मरणीय अनुभव आमच्या बरोबर शेअर केल्या बद्दल धन्यवाद!👍
@satishmeshram3977
5 жыл бұрын
Hi
@mahendramane7118
5 жыл бұрын
@@satishmeshram3977 out. M looking like to m and m m
@mahendramane7118
5 жыл бұрын
Lo
@mahendramane7118
5 жыл бұрын
In g Email
Chan sir Aangavar kata aala aaplya Rajencha killyache history aaikun Me janar majay Rajyacha Killa pahayla
मस्त व्हिडीओ आहे
अतिशय उत्तम आणि माहिती देणारी चित्रफीत ... खूप आभारी आहे
Khup sundar mahiti sir
@detailsfstvbengade8375
6 жыл бұрын
Ankush Sawant NHS du
नाईस
रायगड किल्ह्णा खूप छानआहे मी माझ्या जीवनात माझ्या प्रशिक्षणार्थी सोबत खरा प्रवासाचा आनंद घेतला 2016 साली किल्ह्णा ला भेट देण्यात आली. माझ्या सोबत रोपवै वर बसल्यास एक मित्र अजिबात खाली पाहत नव्हतं म्हणून माझ्या मनात अधोरेखित झाले
sunder video chhatrapati shivaji maharaj ki jay
गड किल्ला याची माहिती जणते समोर येती हि अभिमान नची.गोष्ट आहे तयाबदल आभारी आहे
Mast video
जय शिवराय जय भवानी
खूप छान व्हिडीओ आहे भाऊ
खुप छान माहिती दिली आहे आम्ही तुमचेआभारी आहोत
@omdhumal5755
4 жыл бұрын
Ko5
@marutikale3669
4 жыл бұрын
@@omdhumal5755सुंदर धन्यवाद
@jayantmali7794
4 жыл бұрын
Very very nice information
जय शिवाज💐
Jay Bhavani .jay shivaji
पाहूनी धन्य झालो. जय जिजाऊ जय शिवराय.
Superb
जय शिवराय 🚩 🚩 🚩 🚩
Khup sundar mhahiti dile. lhahan pani chi shal chi athvan ali
नशिबवान आहे मी की रायगड पाहिला प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात महाराज पहावेत आणि रायगड किल्ला जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
Nice informative video as always ......I liked the photography .....which camera used coz a lot of zooming was done. Jasa tumhi Marathi madhey bolta .....ekdum chaan vatata
खरंच रायगडावर आल्या सारख् वाटल
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
छञपतीच्या ईतिहासाची खूप छान माहिती दिली आपले मनापासून धन्यवाद ⛳🙏🏼⛳
@IndiaTravelVideos
4 жыл бұрын
🙏🙏
विडिओ अतिशय सुंदर आहे....👌
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
qqwweerrtrertuuipp
खूपच सुंदर मनमोहक चित्रिकरण...!
Aapla raygad aapli rajdhani
Mast
छान वीडियो आहे
Chan video banvla ahe aani taych barobar mahitihi dili ahe .thanks
रायगड च खर सौंदर्य बघायचं असन तर पावसाळ्यात भेट द्यावी...
@jyotiainkar7357
5 жыл бұрын
रायगठ
@kishorbobade4107
5 жыл бұрын
Raj. Had
@arjunpatil1206
5 жыл бұрын
खूप छान वीडियो धन्यवाद
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
qqwweerr
खूप छान एडिटिंग आणि माहिती सुद्धा आपण दिली मस्त विडिओ आहे। पण जो 13.23 कुत्र्या चा उल्लेख केला तो हिस्टरी मध्ये कुठे हे नाही..मी वाचला आहे महाराजांन विषय पण असा कुठे हे म्हंटलं नाही आहे आणि वाघ्या कुत्र्या होता असा..पण खूप छान विडिओ बनवली आहे. जय शिवराय।
@IndiaTravelVideos
6 жыл бұрын
वाघ्या कुत्र्या बद्दल अनेक वाद विवाद आहेत, त्या मुळेच "कथित वाघ्या कुत्रा" असा उल्लेख केला आहे, त्याची समाधी तेथे आहे म्हणून दाखवणे गरजेचे होते. KZread वर वाघ्या कुत्रा बद्दल video आहे
@namdevsherkar1728
6 жыл бұрын
Brotherhood Streetrider mast
@rokadeshashi8199
5 жыл бұрын
Ko
@yalgharcreation1975
5 жыл бұрын
qqwwerrrttt
@vishvajitbhamare6679
5 жыл бұрын
good
Class video.......all your video are hypnotic....love them very much
@IndiaTravelVideos
5 жыл бұрын
Thank you very much Shrikant! Actually still learning the art.... learnig something new with every video...thanks keep watching
mast
या जगात सुयॅ चंद्र तारे असे पर्यंत माझा राजाचा इतिहास मिटनार नाही
Nice information 👍👍👌👌👌
Khup...khup..khupch..Sundar mahite deli..mast..😊