Maratha आणि Kunbi यांच्यात फरक काय असतो ? ९६ कुळी, सप्तकुळी, पंचकुळी मराठे नेमके कोण असतात ?

#BolBhidu #manojjarangepatil #96kulimaratha
राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीअंतर्गत आरक्षण द्यावं, ही मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवलं आहे. अंतरवली सराटी गावातून सुरु झालेल्या त्यांच्या आंदोलनाला आता राज्यव्यापी स्वरुप आलं आहे. कित्येक वर्ष प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तडीस जाणार का ? याची चर्चा राज्यभरात आहेच. पण याच चर्चांना दुसरं वळण मिळालंय ते नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे.
नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, मराठा आरक्षण संदर्भातल्या समितीचे अध्यक्ष. पण त्यांनी बोलताना, मराठा आणि कुणबी, ९६ कुळी मराठा आणि कुणबी यात फरक असल्याचा दावा केला आणि मराठा-कुणबी या दोन विषयांभोवती फिरणाऱ्या सध्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं. पण मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक असतो ? ९६ कुळी, सप्तकुळी, पंचकुळी म्हणजे नेमकं काय ? हा प्रश्न काही आजचा नाही. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 2 200

  • @Aakash8739
    @Aakash87399 ай бұрын

    जाती बघून लोक मतदान करतात आणि ते लोक निवडून आल्यावर त्यांचे घर भरून घेतात. समाजासाठी कोणीच काही करत नाही. मराठ्यांचे 140 आमदार याचच उत्तम उदाहरण आहे.

  • @user-it5ln9ej7t

    @user-it5ln9ej7t

    9 ай бұрын

    Ithun pudh pn hech swarthi lok punha nivdun yenar mutra tari pn nivdun yetoy bagha ani martha ch yana nivdun denar karan bjp yanna punha hindu chya navakhali gandavnar ani martha gandnar

  • @RajDamisal

    @RajDamisal

    9 ай бұрын

    पाच कोटी मराठा आहे म्हटल्यानंतर आमदार संख्या जास्त असणारच आहे.. तुमच्या हातात दिल्यावर पेटवून ठेवतात सगळं.. आता मराठा आमदारांचे डोळे उघडतील तू काळजी करू नकोस

  • @zirmilekunal8120

    @zirmilekunal8120

    9 ай бұрын

    @@RajDamisal kay petwun thewti. Mhanje sagal tumhala ch pahije ka. Rajkiy arkshn pn pahije ani shaikshinik pn. Wa re

  • @trampolinetrapper152

    @trampolinetrapper152

    9 ай бұрын

    सर्वात मोठा धोका म्हणजे कुणबी यांनी स्वतः ला वेगळं समजून घेऊ नये म्हणून आणि मराठा पाटील हे मायनॉरिटी म्हणून होऊ नये हे सगळं चालले आहे 😊😊

  • @trampolinetrapper152

    @trampolinetrapper152

    9 ай бұрын

    अरे बेटा मराठा हे मायनॉरिटी आहेत ज्या प्रकारे ब्राह्मण मायनॉरिटी आहेत त्याचं प्रकारे मराठा सुद्धा मायनॉरिटी आहेत . जेव्हा कुणबी यांना बरोबर जोडला जातो तेव्हा त्यांची संख्या वाढते अथवा हे मराठा पराठा काही नाही 😊😅😅😊😊

  • @Mmb-hc4md
    @Mmb-hc4md9 ай бұрын

    फूट पाडण्याचा प्रयत्न. ह्या असल्या नेत्यांमुळे मराठा समाज मागे राहिला..ह्या भ्रष्टाचाऱ्यांना काय गरज आहे...

  • @ashishkamble962
    @ashishkamble9629 ай бұрын

    धन्य ते मराठा बांधव ज्यांनी वेळ राहताच पंजाबराव देशमुख यांचे म्हणणे ऐकले आणि OBC प्रमाणपत्र बनवून घेतले. आज विदर्भातील गरिब मराठा शेतकरी सुद्धा आरक्षणाचा लाभ घेत आहे. मानाचा मुजरा पंजाबराव देशमुखांच्या दुरदृष्टी ला..!

  • @pushkarajghangrekar3955

    @pushkarajghangrekar3955

    9 ай бұрын

    Jarage Patil cha Mudda Court Tiknar Nahi..

  • @sarveshanabhavane7926

    @sarveshanabhavane7926

    9 ай бұрын

    हो आम्ही पण ...

  • @abcd82141

    @abcd82141

    9 ай бұрын

    पंजाबराव देशमुख आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या मुळे विदर्भातील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले.

  • @gauravraut2848

    @gauravraut2848

    8 ай бұрын

    खर आहे भाऊ नाहीतर आता आपल्याला पण असाच त्रास सहन करावा लागला असता ,

  • @nikhilchaudhari8058

    @nikhilchaudhari8058

    8 ай бұрын

    ​@@gauravraut2848me jaticha kunabi ahe. Bt majhya purvaj maratha hote ki kunbi he mla mht nhi. Tr he ks kalel ki me kay hoto te

  • @vishalshinde933
    @vishalshinde9339 ай бұрын

    मी 96 कुळी मराठा आहे तरी माझ्याकडे कुणबी ओबीसी दाखला आहे आमची जुनी नोंद कुणबी च आहे कुणबी मराठा एकच आहे काय शिवराय🚩🔥

  • @shubham.chavan9906

    @shubham.chavan9906

    8 ай бұрын

    नाही एकतर तू कुणबी आहेस किंवा मराठा आहेस

  • @FactsWithV8

    @FactsWithV8

    8 ай бұрын

    ​@@shubham.chavan9906pan Tu na kunbi aahes na maratha 😂

  • @omkarkhedekar7869

    @omkarkhedekar7869

    8 ай бұрын

    ​@@shubham.chavan9906तु नको सांगू केळ्या कोण कुणबी आणी कोण मराठा असे किती तरी. 96 कुली मराठा आहेत ज्यांच्या जुन्या नोंदी कुनबी सापडतात यामागे सुद्धा खूप मोठा इतिहास आहे तो वाच लवड्या तु कोण सांगणारा कुणबी की मराठा दुसऱ्याला

  • @sid-vd2cn

    @sid-vd2cn

    5 ай бұрын

    Mitra it's not possible 96k maratha kunbi madhe nahi yet

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    3 ай бұрын

    ​@@FactsWithV8बरोबर

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth9 ай бұрын

    *मी स्वतः विदर्भातला आहे. माझ्या आजोबांच्या TC वरती जात मराठा आहे. परंतु जेव्हा पंजाबराव देशमुखांनी आम्हाला सांगितले तेव्हा माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांच्या TC वरती कुणबी या जातीचा उल्लेख केला. महसुली रेकॉर्डला सुद्धा आमची जात कुणबी आहे आणि आज मी कुणबी मध्ये आहे...🙏*

  • @umeshpatilofficial

    @umeshpatilofficial

    9 ай бұрын

    Same खानदेश पण तसेच आहे.. खुद्द माझ पण तसेच आहे.

  • @Vishal-jf8jk

    @Vishal-jf8jk

    9 ай бұрын

    Same

  • @akashmane8757

    @akashmane8757

    9 ай бұрын

    Aapan sagle ek hovu.....futyla nko apala samj....govt le tech pahije.....but we need to support jarange patil

  • @piyushtale0001

    @piyushtale0001

    9 ай бұрын

    Ho Bhau apan khandesh ani Vidharbhatlya lokanni apla ego side la thevun kunbi accept kela, Tyacha ha fayda

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    9 ай бұрын

    टीसी वर तर काहीही असू शकतं, अन् कुणबी अशी मनाने नोंद करता येत पंजाबरावाना वाटलं म्हणून. जोवर तुमचा काही कागदपत्रं सापडला नाही कुणबीचा तोवर तुमचं जात प्रमाणपत्रच बनत नाही

  • @shahidp9433
    @shahidp94339 ай бұрын

    नारायण राणे कधी काळी income tax department मधे शिपाई होता ... मुख्यमंत्री झाला ..तोही फक्त 258 दिवसांचा तरी सिंधुदुर्गात 900 ,एकर जमीन... कोकण आणि मुंबई त 4 मोठे बंगले...malls.. गोव्यात 2..3 hotels...कंपन्या आलिशान गाड्या सिंधुदुर्गात hospital ईतकी बेनामी बेहिशेबी संपत्ती कमावली... भाजपचे कुबेर अमित शहा मंगलप्रभात लोढा नंतर श्रीमंतीत याचाच नंबर लागेल फक्त दुसर्यांची प्रगती झाली की पोटदुखी होते.

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    त्याने जे केलं ते तुझ्या बापाला नाही करता आलं याची शरम वाटू दे

  • @noob-gx5bu

    @noob-gx5bu

    9 ай бұрын

    ​@@Berar24365🍌🍌💩

  • @rohitbhosale9635

    @rohitbhosale9635

    9 ай бұрын

    ते दुसर्याच्या प्रगतीला अडथळा करत नाहीत तर ते स्वतः ला कुणबी म्हणवून घ्यायला नाकरत आहेत

  • @20091softy

    @20091softy

    9 ай бұрын

    प्रगती करा पण पैसे खाऊन, गुंडगिरी करून का? त्यात काय मोठा शहाणपणा? लूटमार आहे ही अन शिवाजी महाराजांचे नाव घेता

  • @sanketzende1488

    @sanketzende1488

    9 ай бұрын

    BJP rss भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul55639 ай бұрын

    कुठलाही मराठा एक आहे गरीब व श्रीमंत मूळे विभागनि झाली आहे खासदार आमदार मंत्री श्रीमंत आहे पण मराठा समाज हा शेतकरी असल्यामुळे गरीब आहे गरीब मराठेयाला आरक्षणाची गरज आहे जय शिवराय जय भिम 🚩💙 एक मराठा कोटी मराठा

  • @ultravires2473
    @ultravires24739 ай бұрын

    लग्नाच्या वेळीसच खरे कळते की मराठा आणि कुणबी किती एक आहेत ते .. 😂

  • @Vikaskate-sh9me

    @Vikaskate-sh9me

    9 ай бұрын

    म्हणजे

  • @SK12390

    @SK12390

    9 ай бұрын

    ​​@@Vikaskate-sh9me mhnje ki lgn hot nhit 96 koli n kunabi mde ..96koli maratha bhedbhav krtat...96koli maratha khup jachak bhedbhav admuthe astat tynchya mde roti beti hot nhi

  • @thetechreview369

    @thetechreview369

    9 ай бұрын

    Barobar... ata comments madhe Maratha-Kunbi ekach mhnnare lagachya veles gapchup apaplya jatit lag kartat

  • @Vinit_Gambhir

    @Vinit_Gambhir

    9 ай бұрын

    ​@@SK12390आज जगात Artificial Intelligence ची चर्चा होत असताना आपल्या राज्यात जातीची चर्चा होतेय. एखाद्या विद्यार्थ्याचे कौशल्य, मार्क्स पाहण्या ऐवजी जात पाहून त्याला सुविधा दिल्या जातात या पेक्षा वाईट काय असेल 🤐 सुप्रीम कोर्ट सर्वांना समान न्याय देतं असं मी ऐकल होतं 🙂

  • @Amvi567

    @Amvi567

    9 ай бұрын

    ​​​@@yo-yc8fc Tu tuz Gyan nko pajlu muddam ch Koli mhtl ....96Koli haramkhor astat...mhnun ...96koli ahet khi Missing DNA ata muslim shi lgn krt ahet tymule he 96 Koli cha nko sangu mothepna gele te diwas ata bhik magtat ahet he batge ahet

  • @VYP243
    @VYP2439 ай бұрын

    Are ज्यांना certificate घ्यायचं te घ्या ज्यांना नाही घ्यायचं ते 96 92 करत बसा आणि लग्न साठी पण 96-92 आहेत कां विचारून घ्या जबरदस्ती नाही कुणाला घ्याच..... हा रयतेचा गरीब मराठा आहे सर्टिफिकेट घेनारा.

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    92 कोणता प्रकार आहे

  • @user-bw9lg1tn5d

    @user-bw9lg1tn5d

    9 ай бұрын

    ​​@@babasaheb9341jasa tu aurangyachya Janan. Khanyatil paidas..

  • @rahulrk4477

    @rahulrk4477

    8 ай бұрын

    ​@@Berar24365 92 mhnje kamitle maratha ase aikale ahe ..

  • @Berar24365

    @Berar24365

    8 ай бұрын

    @@rahulrk4477 92 कुळी असा कोणताही प्रकार मराठ्यात नाही. पोटजात उपजात सुद्धा नाही.

  • @Aakash8739
    @Aakash87399 ай бұрын

    जाधव, अहिरराव, गायकवाड, ठाकूर, धुमाळ, मोरे, शिंदे, वाघ, कोकाटे असे कित्येक आडनाव SC ST मध्ये आढळतात पण त्यांचा आणि 96k मराठा यांचा काहीच संबंध नाही. याचा अर्थ आडनावात काहीच ठेवलं नाही.

  • @niranjanraut1532

    @niranjanraut1532

    9 ай бұрын

    Khar ahe bhau😊

  • @swapnilpatil8584

    @swapnilpatil8584

    9 ай бұрын

    He akdi barobar

  • @Sarthi_007

    @Sarthi_007

    9 ай бұрын

    सवर्णांची आडनावे घ्यायची चळवळ झाली होती त्यांच्यात तेव्हा घेतलीत त्यांनी

  • @AT-wp8ri

    @AT-wp8ri

    9 ай бұрын

    Nahi aasa nahiye…..sc st lokkana pan he adnav kase milale tyacha ek itihas aahe tyacha abhyas karawa tumhi! 👍

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    हे सर्व मराठ्यांचे दास होते म्हणून त्यांना अशी नावे मिळाली नावे मिळाली पण पराक्रम नाही करता आला मराठ्यांसारखा

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover33958 ай бұрын

    मी कुणबी मराठा आहे पण. हे नेहमी बघतो काही मराठे स्वतःला लै उच्च समजतात देशमुख 96 कुळी पाटील वगैरे वगैरे पण काही असो ज्यांना घ्यायचं ते घ्या आम्हाला गरज आहे आम्ही घेणार कुणबी प्रमाणपत्र

  • @snehashigwan4560

    @snehashigwan4560

    8 ай бұрын

    Barobar

  • @prasadjadhav6237

    @prasadjadhav6237

    8 ай бұрын

    Asa kahi nahi bhawa apan sagle ekach ahet arkshan garjecha ahe aplyat uchha nich nako we are only maratha kunbi maratha not different

  • @bailgadasharyat7947

    @bailgadasharyat7947

    8 ай бұрын

    96 k mhanunch arkshan pahije tumhi madhyech bhetatoy manun kahi adjust ment karaych naka sangu

  • @ManojKasare-gh6rc

    @ManojKasare-gh6rc

    8 ай бұрын

    सर्व मराठा बांधवाने कुलवाडी प्रमाण पत्र घ्या प्लीज

  • @vishaljadhav1971

    @vishaljadhav1971

    8 ай бұрын

    Bhau me pan Jadhavraje gharantatun ahe pan mala sarva marathayna arakshay pahije mhanje pahije, garaj ahe kalachi, aapan shishanat ani arthikbabtit nokri vyavsayat mage padat chalalo ahe he ka lakshayt yet nhi aplya lokanchya. Please🙏 ek vha sagle.

  • @mjworld1828
    @mjworld18289 ай бұрын

    50 % इतिहास हा चुकीचा लिहिला जातो, त्यात त्या त्या सोयीनुसार इतिहास लिहिला जातो, प्रत्येक जण आपल्याला स्वतःला थोर म्हणुन घेतात परंतु माणुस हा कर्माने मोठा आहे कुल किंवा जातीने नाही...

  • @rockingrahul6085

    @rockingrahul6085

    8 ай бұрын

    एक नंबर बोलला भावा

  • @bullishboi

    @bullishboi

    8 ай бұрын

    Ulta caste and Varna he Don concept ch vegle ahet🤡🤌

  • @bailgadasharyat7947

    @bailgadasharyat7947

    8 ай бұрын

    Farq padto

  • @Ravi_korade

    @Ravi_korade

    8 ай бұрын

    Great 👍

  • @amarsawant9361
    @amarsawant93619 ай бұрын

    बरे देवा कुणबी केलो । नाही तरि दंभेंचि असतो मेलो :- जगतगुरु तुकाराम🙏🏻🙏🏻

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    9 ай бұрын

    आता काही जण म्हणतात तुकाराम महाराज न्हावी समाजाचे होते आणि त्यांना कुणीही असे म्हणायचे आहे

  • @abhaybongane849

    @abhaybongane849

    9 ай бұрын

    ​@@vilas-shinde2121 मूर्खा जरा अभ्यास कर, तुकोबाराय मराठा होते.

  • @ROMI909

    @ROMI909

    9 ай бұрын

    ​@@abhaybongane849arey tey swatah sangun rahile abhangaat. Dusryala ka murkh bolto. 😂

  • @NeymarRock

    @NeymarRock

    9 ай бұрын

    तिळोरी/तिलोरी कुणबी किंवा तळहेरी कुणबी ही कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळणारी कुणबी पोटजात आहे. प्राचीन काळापासून जे लोक वा समूह शेतीव्यवसायात जात असत त्या सर्वांना कुणबी असे म्हटले जात असे. पण स्थानिक भूगोल, भूशास्त्र, हवामान , मृदेचे प्रकार, इतर बाह्य कारणांमुळे याच शेती करणा-या समाजामध्ये कालांतराने स्थानिक स्वरुपाचे भेद निर्माण झाले. प्रत्यक्ष प्राचीन आणि मध्ययुगीन लिखित साधनांमध्ये तिळोरी कुणबी या पोटजातीचा उल्लेख मिळत नाही. कोकणातील तिळोरी कुणबी समाजाचे आचार-विचार, धार्मिक कर्मंकांडे ही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कुणबी समाजापेक्षा काहीसे भिन्न असल्याचे दिसते. याचे कारण भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार पुरातन काळापासून संपूर्ण कोकण(महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून ते थेट केरळपर्यंत) हा प्रदेश उष्ण व दमट या हवामान प्रकारात येत होता तसेच हा प्रदेश अतिशय दुर्गम आणि डोंगराळ अशा स्वरुपाचा आहे. येथे शेती ही प्राथमिक स्वरुपात होत होती, येथील मुख्य व्यवसाय हा मासेमारी आणि मिठाची शेती हा होता. जमीनीचे मोजमाप येथे एकरात होत नसून गुंठ्यात होते. त्यामुळे कोकणातील तिळोरी कुणबी हा काही अपवाद वगळता व्यवसायिक पातळीवरची शेती करत नाही. येथे मुख्य पिके भात आणि नाचणी यांसारखी आहेत. त्यामुळे ७० टक्के कोकणी कुणबी हा ७० ते ८० च्या दशकातच नोकरी आणि रोजगाराच्या निमित्ताने मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झाला. तिळोरी कुणबी समाजाचे ऐतिहासिक मूळ काय? गोव्यातले प्रसिद्ध इतिहासकार अनंत रामकृष्ण धुमे यांच्या मते, संपुर्ण कोकणकिनारपट्टीवर वास्तव करणारे सर्व कुणबी हे पुरातन काळातील मुंडारी या जमातीचे वंशज आहेत. कारण कोकणी भाषा आणि तिच्या इतर लहान-सहान बोलीभाषांमध्ये मुंडारी मुळाचे शब्द सर्वात अधिक प्रमाणात आहेत. धुमे यांनी या प्राचीन मुंडारी जमातीच्या देवता, त्यांची कर्मकांडे आणि त्यांची शेतीची पद्धत यांची तुलना कोकणपट्टीवरील गौड, कुणबी, वेलिप यांसारख्या जमातींशी केलेली आहे. काही शतकांपुर्वी तिळोरी कुणबी समाजाची तिळोरी ही स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात होती पण ती बोलीभाषा सध्या लुप्त झाली आहे. आज ज्या बाणकोटी, संगमेश्वरी आणि मालवणी या बोलीभाषा तिळोरी कुणबी समाजात बोलल्या जातात त्या भाषांवर जुन्या काळापासूनच मराठी बरोबरच कोंकणी भाषेचा सुद्धा प्रभाव आहे. मध्ययुगीन काळात साधारणत सन १५१० मध्ये जेव्हा गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली, नंतर पुढे १५४५ मध्ये पोर्तुगीज मिशनरी पाद्री संत फ्रान्सिस झेव्हीयर यांने पोर्तुगालच्या राजाकडुन इक्वीझिशनची परवानगी मागितली होती. या इक्वीझिशन नुसार सर्व गोव्यातील हिंदूना आपल्या देवी-देवतांची पुजा करण्यास बंदी घातली गेली आणि फक्त ख्रिस्ती धर्मगुरुंचे प्रवचन ऐकावे, अशी सक्ती केली गेली होती. जे लोक या आज्ञा पाळणार नाहीत त्यांना जिवंत जाळण्यात आले. पोर्तुगीजांच्या अत्याचारांना कंटाळून गोव्यातील कुणबी, दैवज्ञ, गौड सारस्वत ब्राह्मण आणि वैश्य वाणी समाजाने तेथून काढता पाय घेऊन त्यातील कित्येक लोक हे समुद्री मार्गाने तुळुनाडू ते केरळच्या मलबार या प्रदेशात जाऊन स्थायिक झाले, तर काही लोक हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात आले. तत्कालीन पोर्तुगीज सरकारने गोव्यातील कुणबी, वेलिप आणि गौड या समाजांना जमातीमध्ये (Tribes) वर्गीकृत केले होते. त्या भागातून जे कुणबी उत्तर कोकण आणि दक्षिणेतील केरळ मलबारच्या प्रदेशात स्थलांतरीत झाले त्यांच्यावर कालांतराने स्थानिक संस्कृतींचा, भाषा व धर्म यांचा प्रभाव पडला. कोकणी तिळोरी समाजाच्या ज्या काही मुख्य कुळदैवता आहेत त्यामध्ये सालबाय, सोमय्या, बहिरी, झुगाई, नवलाइ अशा आहेत. या देवता संपुर्ण कोकणपट्टीवरील प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या शाक्तप्रधान लोकधर्मातून आलेल्या आहेत. गोव्यातील कुणब्यांना जमातीचा दर्जा असल्यामुळे तिळोरी कुणब्यांचे जीवन हे सुरवातीला इतर स्थानिक आदिवासी जमातींप्रमाणेच होते. पण महाराष्ट्र शासन तसेच मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार कोकणी तिलोरी कुणबी हा ओ.बी.सी मध्ये मोडतो तर गोव्यामधील कुणबी समाज हा अनुसुचित जमाती(ST) तसेच तुळुनाडू आणि केरळ मलबारमधील कुणबी हा अनुसुचित जाती (SC) मध्ये वर्गीकृत होतो. दक्षिणेत कुणबी समाजाला स्थानिक भाषिक उच्चारानुसार कुडुंबी असे म्हटले जाते. मुख्य संदर्भ: १) Caste and Race in India, G.S Ghurye - Popular Prakashan (1969) २) Tribal tradition and Change: A study of kudumbis in south india, Y.R Rao (2003)

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    9 ай бұрын

    @@abhaybongane849 तुका म्हणे ज्याला जातीचा मान तो करेल न्यूटन ला पण घाण 🙏🙏🙏

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav56659 ай бұрын

    मुद्दाम गोंधळ उडवून द्यायचा आणि मूळ मुद्दा बाजूला ठेवायचा हि खूप पूर्वीपासून कुटनिती वापरली आहे.शिवजयंतीच्या तारखेसारखेच हे प्रकरण करायचा डाव दिसतोय.

  • @govindsathe8325
    @govindsathe83259 ай бұрын

    सामान्य मराठा समाजाणे आमदार खासदार उमेदवारी अर्ज लाखोंच्या संख्येने भरावा मतदान वर बहिष्कार टाकुन उपयोग होणार नाही 🚩💪राजकारणी लोकांना धडा शिकविण्यासाठी एक मराठा लाख उमेदवार

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane89869 ай бұрын

    मांझला मराठा झाला... म्हणजे जेंव्हा कुणबी समृद्ध होतो तेंव्हा तो मराठा होतो... म्हणजे आर्थिक विषमतेवर दोन गट दिसून येतात

  • @rekhavishe6261

    @rekhavishe6261

    8 ай бұрын

    ​@user-df4dn7nu7sअगदी खरे

  • @Dear_914

    @Dear_914

    8 ай бұрын

    ​@user-df4dn7nu7sउत्तरेत कुर्मी आहेत तेच महाराष्ट्रात कुणबी आहेत ...आणी शेती करणारा सरसकट कुर्मी आहे उत्तरेत Obc मध्ये

  • @nakul7589

    @nakul7589

    20 күн бұрын

    ​​@@Dear_914महाराष्ट्र मधील कुणबी जातीचा आणि उत्तरेतील कुरमीचा काहीच घेणेदेणे नाही,। महाराष्ट्र् मधील कुणबी हे मूळचे या माती मधील आहे🙏

  • @nitinbhusari1271
    @nitinbhusari12719 ай бұрын

    मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठीच राणेंना मोहरा केला आणि त्यात त्यांना धन्यता वाटली. ही बाब शरमेची आहे. घर का भेदी.. फोडा आणि झोडा अशी नीती. ....त्यात ते झटतया अस्तित्वासाठी...

  • @AppleIphone287

    @AppleIphone287

    9 ай бұрын

    Tyachi layki nahi tevdhi. BJ party madhe sagle tyana chapri samajtat jast load naka gheu

  • @kishorwankhade8188

    @kishorwankhade8188

    8 ай бұрын

    राणे साहेबांनी राजीनामा द्यावा ,आरक्षण मिळण्यासाठी!!

  • @sangram1760
    @sangram17609 ай бұрын

    राणे फक्त फडणवीस ने दिलेली स्क्रिप्ट वाचतोय

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    9 ай бұрын

    Chitti😂😂

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर सारखी

  • @kingshivba365

    @kingshivba365

    9 ай бұрын

    Evdhi dahashat Fadanvisanchi.

  • @WATANDAR007

    @WATANDAR007

    9 ай бұрын

    Rane khara boltoy😊

  • @mauliyadav5675

    @mauliyadav5675

    9 ай бұрын

    ​@@Berar24365प्रकाश आंबेडकर कोणाचीच स्क्रिप्ट नाही वाचत त्याची स्वतःची स्क्रिप्ट आहे त्याच नाव औरंगजेब नामा 😂😂

  • @Vinit_Gambhir
    @Vinit_Gambhir9 ай бұрын

    आज जगात Artificial Intelligence ची चर्चा होत असताना आपल्या राज्यात जातीची चर्चा होतेय. एखाद्या विद्यार्थ्याचे कौशल्य, मार्क्स पाहण्या ऐवजी जात पाहून त्याला सुविधा दिल्या जातात या पेक्षा वाईट काय असेल 🤐 सुप्रीम कोर्ट सर्वांना समान न्याय देतं असं मी ऐकल होतं 🙂

  • @Ravi_korade

    @Ravi_korade

    8 ай бұрын

    Indeed😊

  • @combinedstudy6427

    @combinedstudy6427

    8 ай бұрын

    जातीचा अभिमान आहे अजून काही नाही. जुने विचार आहेत या म्हाताऱ्या आई वडिलांचे आणि लग्न करताना त्यांना जाती आठवतात.

  • @Mr.sonu1994
    @Mr.sonu19949 ай бұрын

    चिन्मय भाऊ नेहेमीच तुमच्या बातम्या ऐकन्याची उत्सुकता असते पण ..पंजाबरावांच सांगितलं त्यांचा नेहेमीच आदर असला पाहिजे पण बाबासाहेबांनी तुमचं काय बिघडवला आहे जे तुम्ही एका सुद्धा आरक्षणाच्या मुद्यात नाव घेत नाही..... इतिहास आणि इतिहास वाचक सर्वांना माहीत आहे बाबासाहेबांनी मराठा समाजाची किती बाजू धरून ठेवली होती.... don't be biased

  • @anantjadhav479

    @anantjadhav479

    8 ай бұрын

    नक्कीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या उल्लेख झाला पाहिजे....

  • @Connecting-nature
    @Connecting-nature9 ай бұрын

    मराठा समाजाने अशा कोणाच्याही स्टेटमेंट वर विश्वास ठेवू नये किंवा लक्ष देऊ नये .मराठा समाजाने आपला आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करून एकजुटीने आरक्षण मिळवायचे आहे. राजकर्त्यांच्या नादी लागू नये ते समजकर्ते नसतात. त्यांना समाजाची काही देणेघेणे नसते त्यांचा फक्त राजकीय स्वार्थ असतो

  • @kakod123
    @kakod1239 ай бұрын

    कागदपत्रांवर हिंदू - मराठा, हिंदू - मराठा कुणबी, हिंदू - कुणबी मराठा, हिंदू - कुणबी, हिंदू- डेंगळे कुणबी वैगेरे अश्याच नोंदी आहेत

  • @sushantprabhu007

    @sushantprabhu007

    9 ай бұрын

    Kadpatranvar asun fayda nahi tumca panjoaca dakhlyavar pahije. Nasel tar certificate kasa ghenar

  • @R.DNikam
    @R.DNikam9 ай бұрын

    होय आम्ही 96 कुळी मराठा असूनही आमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, मराठा आणि कुणबी एकच आहेत.

  • @sushantprabhu007

    @sushantprabhu007

    9 ай бұрын

    Ami pan 96 kuli maratha ahe school ca certificate var pan maza ajoba ca certificate var gabit ahe mag mi 96 kuli kasa hou sakto. Manje tumca certificate var Kunbi asun fayda nahi tumca ajoba Kiva panjoca ca certificate var pahije. Tumca certificate cast validity kartana reject honar.

  • @prathameshgawade536

    @prathameshgawade536

    8 ай бұрын

    Mag tumchya pori deta ka 96 chya baher. Fukat cha pahije fajt

  • @Renaissance861

    @Renaissance861

    8 ай бұрын

    ​@@prathameshgawade536तुमच्या किती पोरी दिल्या बाहेर वाल्यांना?

  • @Renaissance861

    @Renaissance861

    8 ай бұрын

    आम्हीं मराठा आहोत. कुणबी आहोत. ९६ कुळी कुणबी आहोत. आरक्षण आहे. लाभ घेतोय. नोकरीवर लागलोय त्यामुळे. डॉ. भाऊसाहेब देशमुख जिंदाबाद. जय शिवराय जय भीम

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg

    8 ай бұрын

    नाय , फक्त ९६ श्रेष्ठ आहे.

  • @KDanimelover-jc9kw
    @KDanimelover-jc9kw8 ай бұрын

    माझ्या मते आरक्षण हे जाती नुसार न देता, प्रत्येकाच्या परिस्थिती नुसार दिले पाहिजे. तसेच यात मालकी असलेल्या जमिनी, उद्योग, वाहनं, नोकरी आणि मिळकतीचा प्रभाव असला पाहिजे.

  • @rajendradange3219
    @rajendradange32199 ай бұрын

    चिन्मय जी, तुमच्या या विश्लेषण चा आरक्षण मिळण्यासाठी उपयोग व्हावा अशी अपेक्षा!

  • @akshaygawade712

    @akshaygawade712

    9 ай бұрын

    Tya peksha Jati var aadharit Arakshanch radda karu... pan tyasathi Antar Jatiya vivaha aani jati pratha nashta karayla havi... anki kiti pidya barbad karaycha hya Dharma & Jaticha mage?

  • @PrashantThakur11

    @PrashantThakur11

    9 ай бұрын

    @@akshaygawade712are bhava tu je bolato ahe te honar nahi ji jata jat nahi ti jat ahe tyamule thand ghe swatala kahi karata yet nasel tr gapp rahave amhi arakshan ghenar mhanje ghenar...

  • @akshaygawade712

    @akshaygawade712

    8 ай бұрын

    @@PrashantThakur11 Bas hach stereotype Jaata jaat nahi ti Jaat... tya peksha ek vegla Reservation dya... je Intercaste marriage kartil tyanna vegla arakshan milel... Jaticha maaj kashala hava? Dalit mandirat aale ki shuvya ghalnare amchi bhavki swatahla kashu magasleli samajta tumhi? Maratha jari aslo tari mhanen Marathyana Reservation chi garaj nahi jo paryanta te Caste System band karat nahit...

  • @PrashantThakur11

    @PrashantThakur11

    8 ай бұрын

    @@akshaygawade712 Intercast lagn kraych ha jyacha tyacha prashn ahe tu nko gyan chodu tyavr amchya arkshn aal ki tumhala asle dhande suchtat ani vishay kitihi divert kra amhi arakshan ghenar mhanje ghenar 😡

  • @akshaygawade712

    @akshaygawade712

    8 ай бұрын

    @@PrashantThakur11 Mi swatah Maratha aahe... lihun deto Legally Reservation miluch shakat nahi... karan Maratha Socially Backward nahiy... kharach nyay hava asel tar mulavar var karayla hava ti mhanje Jati vyavastha...

  • @pawarpatil8697
    @pawarpatil86979 ай бұрын

    नाऱ्याने स्वतःच्या 10 पिढ्यांची व्यवस्था करून ठेवलीय स्वाभिमान विकून आणि हे आता मराठ्यांना ज्ञान शिकवतोय

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    ये मूर्खा त्यांचे पूर्वज संभाजी महाराजांचे सरदार येसाजी गंभीरराव राणे होते. येसाजी हे नाव आणि गंभीरराव हा किताब होता त्यांच्या घराण्याला

  • @sanketsawant7475

    @sanketsawant7475

    9 ай бұрын

    ​@@Berar24365nepali😂😂😂😂

  • @Vijay23288

    @Vijay23288

    9 ай бұрын

    ​@@Berar24365ye bhosadichya itihas vachun bhuk

  • @snehal1063

    @snehal1063

    9 ай бұрын

    Hona tyala sodun baki saglyala marathyala dya

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    @@Package_wala_chu त्याने नारायण राणे 96 कुळी आहे हे सत्य बदलणार नाही

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan94339 ай бұрын

    उत्तर महाराष्ट्र तील हिंदू मराठायाना आरक्षण मिळालेच पाहिजे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande82999 ай бұрын

    भावा चिन्मय , तु एक नंबर विश्लेषण करतोस . . . . ❤

  • @tusharpatil5090
    @tusharpatil50909 ай бұрын

    छान विश्लेषण👌🏻 चिन्मय भाऊ 🚩🚩🚩 राणे मराठा म्हणून नाही तर राजकारणी म्हणून बोलतोय त्याचा विषय सोडा 🚩 आम्हाला खानदानी मराठा जरांगे दादांच्या रूपाने उशिरा भेटला पण परफेक्ट भेटला.👏🚩🚩🚩

  • @kailasugale2483
    @kailasugale24839 ай бұрын

    कुणबी आणि मराठा एकच आहे, आम्ही 96 कुळी मराठा म्हणून घेतो आणि माझे मामा हे कुणबी आहेत म्हणजे आम्ही एकच, शहाजी राजे भोसले हे 96 कुळी आणि जिजाबाई यांचं माहेर असलेल सिंदखेडराजा हे सर्व कुणबी आहेत, म्हणजे हे एकच आहेत हे आपण मानणार नाहीत का...

  • @AdityaJadhav-cc9fc

    @AdityaJadhav-cc9fc

    9 ай бұрын

    सर्वच जाधव कुणबी नाही ना काही हिंदू मराठा पण आहेत आणि त्यांना कुणबी दाखला भेटत नाही.

  • @laxmanaghav6640

    @laxmanaghav6640

    9 ай бұрын

    Sidndkhed raja yethe vanjari samaj dekhil modhaya pramanat aahe bhau❤

  • @hindu_vijay

    @hindu_vijay

    9 ай бұрын

    ​@@laxmanaghav6640छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वंजारी समाज होता का भावा❤

  • @kailasugale2483

    @kailasugale2483

    9 ай бұрын

    मराठा आणि कुणबी एकचं आहेत, बाकी काही वेगळं नाही..

  • @greenearthplanters4979

    @greenearthplanters4979

    9 ай бұрын

    कुणबी आणि मराठा ह्या सर्वस्वी वेगळ्या जाती आहेत. आमच्या कोकणात मराठ्यांच्या शेतात काम करणारा समाज म्हणजे कुणबी म्हणजेच कुलवाडी. आमच्या कोकणातला कुणबी समाज कधीच स्वतःला मराठा म्हणूवुन घेत नाही. मराठा म्हणून आरक्षण द्या नाहीतर हे कुणबी आरक्षण आंदोलन आहे असे जाहीर करून मोकळे व्हा.

  • @HK-tech007
    @HK-tech0079 ай бұрын

    मला आतापर्यंत वाटत होतं मराठा आणि कुणबी एकच आहेत पण तुमचा व्हिडिओ पाहून त्यांच्यामध्ये फरक आहे हे माहीत झाले👍

  • @vikaslondhe476

    @vikaslondhe476

    9 ай бұрын

    😂 yacha arth tumhla vdo samjla nahi mg . part bgha

  • @HK-tech007

    @HK-tech007

    9 ай бұрын

    @@vikaslondhe476 tumhich mazya comment var nit vichar kara

  • @vikaslondhe476

    @vikaslondhe476

    9 ай бұрын

    @@HK-tech007 kunbi hech martha ahe. Maratha he kunbi ch aahe adhi pasun . yamdhe kahich fark nahi ye

  • @localtoglobal1917

    @localtoglobal1917

    9 ай бұрын

    नारायण राणे यांनी आरक्षण देताना हेच म्हतल की एक आहेत आणि आरक्षण दिले आणि आता विरोध करतात. जात म्हणून एकच असेल तरी फरक एवढाच की जो कुणबी सर्व बाजूने समृद्ध होतो तो पुढे जाऊन मराठा होतो. . जो एवढं वर गेल्यावर तो स्वतःला आम्ही हिन आहोत अस का म्हणून घेईल. फरक फक्त सामजिक प्रतिष्ठा मधे आहे.. जातीत नाही

  • @sushantprabhu007

    @sushantprabhu007

    9 ай бұрын

    ​@@vikaslondhe476mag Tumi kunbi muli shi lagna ka karat nahi

  • @Terabaap527
    @Terabaap5279 ай бұрын

    मराठी भाषेचा पहिला कोष ज्याने तयार केला, त्या मोल्सवर्थ यांच्या मते या भागात प्राचीन काळी महारांची वस्ती होती आणि त्याच्यावरून या भागाला महारराष्ट्र असे नाव होते जे पुढे महाराष्ट्र झाले. डॉ. विल्सन यांनी 'गाव तेथे महारवाडा' या म्हणीचा आधार घेत या मताला दुजोरा दिला आहे. इतिहास्कार धनंजय किर यांचे सुद्धा हेच मत होते 🙏

  • @balajisuryawanshi710
    @balajisuryawanshi7109 ай бұрын

    नेपाळी मराठा याचा पण शोध लागला आहे बोल भिडुने कृपया नेपाळी मराठा या विषयावर माहिती द्यावी हे 96 कुळी होते पण कशे नेपाळी मराठा झाले यांच्याकडे कोणते नेपाळी (गोरखा) वाडा राखायला होते ,हे नेपाळी सारखे का दिसतात वगैरे, वगैरे ........

  • @kushaq1173

    @kushaq1173

    9 ай бұрын

    😂😂😂

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    नेपाळी महार दाखवू का तुला बोल भिडूने कृपया अशा नेपाळी महारावर व्हिडीओ बनवावा

  • @sunilsuryabhangandal2614

    @sunilsuryabhangandal2614

    9 ай бұрын

    संविधान निर्मिती पूर्वी 1911साली रबिंद्रानाथ टागोर यांनी आपल राष्ट्रगीत जन गण मन अधिनायक ची निर्मिती केली. राष्ट्रगीतातील पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग या मधील मराठा हा शब्दउल्लेख जातसमूह दर्शक आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी राष्ट्रगीतातील मराठा हा जातिवाचक आहे की नाही याविषयी व्हिडिओ तयार करा.

  • @pankajradeoelectronics3077

    @pankajradeoelectronics3077

    9 ай бұрын

    अरे भावानो आफसात भांडु नका भांडण लावणारे 3%डोकी आहेत हे ओळखा,आपण भांडत रहावे हेच तयाना हजारो वर्षे सत्तेत ठेऊन आहे। खालि ठेवा त्यांना बहुजन ऐक झाला तर सहज शक्य आहे,

  • @samsanglikar6704

    @samsanglikar6704

    9 ай бұрын

    ​@@Berar24365 भडव्या महार चढला होता का की नेपाळी कोकणी वॉचमन कोंबडी चोरची ऑलाड आहेस वाटत😂😂

  • @yogeshphalke3187
    @yogeshphalke31879 ай бұрын

    तुका म्हणे आम्ही जातीचे कुनबट...केली सोपी वाट पंढरीची 🚩राम कृष्ण हरी 🚩❤🙏

  • @96KMaratha476
    @96KMaratha4769 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरून लिहिले गेलेला ग्रंथ शिवभारत ह्यात कवी परमानंद छत्रपती शिवाजी महाराजांना ९६ कुळी मराठा सांगितले आहे proud to be ९६ कुळी मराठा 🚩

  • @sakharammohite4886
    @sakharammohite48868 ай бұрын

    फारच उपयुक्त आणि माहित नसलेली माहिती आपण दिली धन्यवाद. राणे यांनी सात पिढ्या बसून खातील असे मिळवले आहे. राणे सारखे विचारांचे बरेच आहेत. राणे तुम्ही प्रमाणपत्र घेवू नका पण आमची चूल पेतयला व मुल जगवयला आम्हा गरीब मराठ्यांना प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • @priyapangare1842
    @priyapangare18429 ай бұрын

    आम्ही मराठा आहे, परंतु आम्हाला जुन्या कागदपत्रानुसार कुणबी दाखला मिळाला आहे, आमचे काही नातेवाईक सुद्धा कुणबी दाखला घेतात पण काहीना कुणबी दाखला मिळत नाहीत

  • @gauravpawar4821

    @gauravpawar4821

    9 ай бұрын

    Juni mhnje nemki konti document sangitle tr brr hoil fayada hoil amhla?

  • @priyapangare1842

    @priyapangare1842

    9 ай бұрын

    @@gauravpawar4821 माझ्या पणजोबा च्या जमीन महसूल कागदपत्रांमध्ये कुणबी असा उल्लेख होता ती कागदपत्रे मोडी मध्ये होती तहसील कचेरी मधुन मराठी मध्ये केली आणि रिसतर पणजोबा पासून वशांवळ दाखवून कुणबी दाखला घेतला

  • @bhagyashreepatil7512
    @bhagyashreepatil75128 ай бұрын

    खूपच छान माहिती सांगितली...पूर्व इतिहास माहिती झाला...विनाकारण पोकळ गर्व करून आपल्याच समाजात हलके/भारी असे वर्गीकरण करून आपली एकी कमकुवत केली तर सध्याच्या स्थितीत आपल्याच पायावर धोंडा मारून अधोगती करून घेण्यासारखे आहे....म्हणून सर्वांनी एकीने राहावे..

  • @monalipatil1593
    @monalipatil15938 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद या माहितीपुर्ण व्हिडिओसाठी

  • @vilassaraph4308
    @vilassaraph43088 ай бұрын

    दांडका अभ्यास आहे. सखो ल माहिती व ती सुद्धा मुद्देसूत. धन्यवाद !

  • @Instagramtrend2024
    @Instagramtrend20249 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @tukaramnamaye9432
    @tukaramnamaye94328 ай бұрын

    कुणबी हे शांत व वेळीच खंबीर असतात ते कारणाशिवाय कोणाच्याही वाटेला जात नाहीत व काही मिळाले नाही म्हणून आत्महत्या सुद्धा करणार नाही. जे काही मिळवेल ते स्वबळावर. परिस्थितीत घाबरणार देखील नाही. अभिमान आहे मला कुणबी असण्याचा. जय हिंद |

  • @saliloltikar3958

    @saliloltikar3958

    8 ай бұрын

    Mag kashala havay reservation 😂

  • @tukaramnamaye9432

    @tukaramnamaye9432

    8 ай бұрын

    श्री. सलिल लोटलीकरसाहेब, मी माझ्या जातीचा जो उल्लेख केला त्याचा जरा स्टडी करा आम्ही जातीवर आरक्षण घेतलेही नाही त्याचा शिक्षणासाठी सुद्धा फायदा घेतलेला नाही पण आम्ही विद्वत्तेवर जोब घेतले. असे बरेच आमचे कुणबी बांधव आहेत ते रडत बसत नाही स्वत:च्या विद्वत्तेवर चालले आहेत.

  • @saliloltikar3958

    @saliloltikar3958

    8 ай бұрын

    @@tukaramnamaye9432 🙏

  • @pallavibhor8629

    @pallavibhor8629

    5 ай бұрын

    Br maze kunbi mitra tr zattay😊mg lavycha arop bapala kh kel nh amchasathi shikshan vagere

  • @atulhoke9091
    @atulhoke90919 ай бұрын

    खूप उत्कृष्ट माहिती....❤

  • @one_r_say
    @one_r_say9 ай бұрын

    🚩महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जण मराठा आहे🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय🚩

  • @shrikantjoshi1370

    @shrikantjoshi1370

    8 ай бұрын

    छत्रपतींनी महाराष्ट्रातील जन्मलेले अठरा प्रगत जातीच्या लोकांना मराठे संबोधले आहे .मराठा ही विशेष जात नाही .ते मराठी बोलणारया महाराष्ट्रीयन लोकांची ओळख आहे .मग बहुसंख्य शेती करणारे कुणबी ! व संपन्न झाले त्यांनी स्वतःहाला मराठा हे नाव लावून घेतले .तसे थोडे संपन्न झाले की पाटील म्हणावून घेतात .माझ्या लहानपणी सर्व पाटील नव्हते पण सुबत्ता आली आणी लोकांनी पाटील आडनाव चीटकून घेतलं ! ते एक रुबाबवाचक नाव आहे .उदा . पाटील , मराठा ! म्हणून शिवरायच्या मते मराठी बोलणारे पण कुठल्याही जातीचे ते मराठे .मग ते बाजीप्रभू का असेनात .

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir38878 ай бұрын

    Remove all the Reservation and provide reservation on the basis of merit (for Govt. Jobs) and financial conditions (for students) of the candidate.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit16779 ай бұрын

    ज्याचे कडे 10/5 एकर खाली शेती आहे अश्या 96 कुळी मराठा ना ..कुणबी प्रमाणपत्र द्यावे ...त्यांनी आगामी काळात श्रीमंत होवून ज्यदा शेत घेतलं की परत त्याला मराठा प्रमाणपत्र online द्यावे

  • @rahulpatil1667

    @rahulpatil1667

    9 ай бұрын

    EK number idea आहे भावा

  • @rameshghodke4394

    @rameshghodke4394

    9 ай бұрын

    Why not? Good

  • @deepaksalunkhe8663

    @deepaksalunkhe8663

    9 ай бұрын

    अभ्यासक कोण काहीही म्हणोत. जर कुणबी आणि मराठा हे एकच असतील तर त्यांचे व्यवसाय वेगवेगळे असले तरी किमान धार्मिक चालीरीती तरी एक सारख्या असायला हव्या होत्या! कोकणातील कुणबी समाज आणि मराठा समाज यांच्या चालीरीती, संस्कृती, पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत.हा मुद्दा अभ्यासकांनी ध्यानी घ्यावा! आणि स्वतःला तिलोरी कुणबी म्हणवून घेणारा हा कुणबी समाज आजही आपल्या जातीचा अभिमान बाळगून आहे! हे विशेष. फक्त शेती करतो तो कुणबी अशी व्याख्या करणे अत्यंत चुकीचे आहे! तसे असेल तर भूमिहीन सोडल्यास सर्वानाच कुनबी म्हणावे लागेल.

  • @Girish-xo9yy

    @Girish-xo9yy

    9 ай бұрын

    Perfect ❤❤❤🙏👍✌️💯

  • @dr.nawale

    @dr.nawale

    9 ай бұрын

    तुमची 10 एकर जमीन मला द्या माझा कुणबी आरक्षण तुम्हाला कायमस्वरूपी घ्या

  • @Aakash8739
    @Aakash87398 ай бұрын

    भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे नाव देणारा एक ब्राम्हण शिक्षक होता. पण आज कोणत्याच ब्राह्मनाच आडनाव आंबेडकर अस दिसत नाही अस का ❓❓❓

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar86128 ай бұрын

    Khup changle mahiti.... Dada tuch bol bhidu var news sagat ja khup bhare vatay tuze bolnyachi style khup impressive ahe😍👍👍👍👍.

  • @rahulbagul9037
    @rahulbagul90379 ай бұрын

    चांगली माहिती सांगितली सर

  • @govindjaybhaye
    @govindjaybhaye8 ай бұрын

    माझ वयक्तिक मत आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे . ते सर्वन साठी मग तो कोणीही असो जस विलासराव देशमुख सांगतात ही वेळ आहे समजदार होण्याची जे मुख्य प्रवात नाही त्यानं त्यात आण्या साठी .

  • @bhavishyajamdar6453
    @bhavishyajamdar64539 ай бұрын

    खुपचं छान विश्लेषण 👍👍

  • @subhash3403
    @subhash34038 ай бұрын

    छान विश्लेषण व माहिती.

  • @sarangdhande9107
    @sarangdhande91079 ай бұрын

    छान विश्लेषण केले आहे

  • @kirandhale31
    @kirandhale319 ай бұрын

    96 कुळी मराठा क्षत्रिय मधील 22 आडनाव तर महार जाती मधे पण आहे या बादल काही विश्लेषण दयाल का ?

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire64785 ай бұрын

    तुम्ही दिलेली माहिती चांगली आणि उपयुक्त आहे. छान विश्लेषण 👌👌👍👍🙏

  • @mangeshjadhav4434
    @mangeshjadhav44349 ай бұрын

    उत्कृष्ट माहिती अभिनंदन

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d9 ай бұрын

    Maratha Jayostu...🚩

  • @sawantvaibhavsanjay4451
    @sawantvaibhavsanjay44518 ай бұрын

    कुणबी हेच शिवाजी महाराजांचे खरे वारस आहेत इतिहासाचा आभयास केला तर

  • @sanketpawar9449
    @sanketpawar94498 ай бұрын

    ही तीच लोक आहे ज्या वेळेस पंजाबराव देशमख यांनी सांगितलं होत सर्वांनी कुणबी लिहा याचा फायदा पुढं होईल ... त्या timing la अश्याच काही मायघाल्यानी कुणबी करु नका असं सांगितलं होत... त्याचे चटके आज समाजाला बसू राहिली ⛳🚩

  • @mahiie695
    @mahiie6958 ай бұрын

    Farach sundar video aahe ,thanks bol buidu

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover33958 ай бұрын

    आमचे च मराठे जाती पाती करत बसतात आम्ही श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते । आम्ही मराठा आहोत कुणबी मराठा फक्त

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav66879 ай бұрын

    कुणबी मराठा फरक करण्यात संपूर्ण राज्यपातळीवर अभ्यास करणे चूकीचे आहे कारण संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या राजसत्ता राज्य करायच्या.सोप्या भाषेत सांगायचे तर जि राजघराणी सरंजामशाही घराणी होती तेव्हढेच मराठा लोक फक्त शहान्नव कुळी आहेत हा समाज प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणात वास्तव्यास असला तरी कमी अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या आहे.असे असले तरी राजवंशातील लोक वगळता शहान्नव कुळी मराठ्यांचा मुळ व्यवसाय शेतीच आहे.

  • @Mi_ekmaratha

    @Mi_ekmaratha

    9 ай бұрын

    ​@@babasaheb9341kare bhimtya shahu maharajanchya Lavdya war basunach Bhim Ni Arakshan dile na Sala JULA JUL BAP (MARATHA ) KO MAT BHUL

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo8 ай бұрын

    आपण खुप चांगली माहिती दिली आभार

  • @atharvgaikwad1704
    @atharvgaikwad17049 ай бұрын

    Thank you for so much detail video

  • @rahulalnikar
    @rahulalnikar9 ай бұрын

    मराठा हे भागाचे नाव आहे...जय शिवराय💐

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar29868 ай бұрын

    गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यकच आहे..जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🙏

  • @omkarjadhav9031

    @omkarjadhav9031

    8 ай бұрын

    जय राजू जय जग्गु जय कालिया जय चुटकी

  • @rajkumarkunde980
    @rajkumarkunde9808 ай бұрын

    Well explained Chinmay bhava

  • @somnathgujar6957
    @somnathgujar69578 ай бұрын

    माहिती महत्वाची 👍

  • @truptienterprises8492
    @truptienterprises84929 ай бұрын

    खरे तर जात ही अंधविश्वास आहे मानली तर आहे नाहीतर नाही ,एकच जात असते माणूस , अनुस म्हणून जागा अही तर नष्ट व्हाल.

  • @indianreality7536
    @indianreality75369 ай бұрын

    हे जे 96 कुळी सांगितले ते विदर्भात पण आहेत आणि ते कुणबी आहेत 😅😅😅

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    9 ай бұрын

    विदर्भ, मराठवाडा, कान्हदेश इथल्या लोकांना मुळात आम्ही मराठाच मानत नाही तिथे ९६ कुळी तर दूरच राहिला😂

  • @indianreality7536

    @indianreality7536

    9 ай бұрын

    @@Maharashtrik तुमच्या मानाण्याला कोन मानतात

  • @indianreality7536

    @indianreality7536

    9 ай бұрын

    @@Maharashtrik मराठे मराठे आहेतः ते कुणबी असो की लेवा असो की मराठे.... त्यामुळें कुणबी च न्यायिक आहे

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    9 ай бұрын

    @@indianreality7536 असच विदर्भातील लोक म्हणत होते आज त्यांना कोणी मराठा नाही मानत.

  • @BASED_PATIL

    @BASED_PATIL

    9 ай бұрын

    ​@@Maharashtrik aree bhau mi ahee vidharbha madhun mJhya ajobancha ani majhya ajobancha pahela pasun sagadya lokancha maratha ahee caste certificate war ani recently majhya ajobani majhya Papancha kunbi madhe kela hota asach vidharbha madhe sagadi kade ahee aplya generation chya paheli chi generation kunbi ahee I means after political era of dr punjabrao deshmukh and tya pahelachi sagadi generation maratha ahee amhi vidharbha walyani maratha cha kunbi madhe kela for only benefits still we are 96k marathas karan amhi jati baher kadhich lagna kela nahi ani punjabrao deshmukh chya aai majhya aaji chi durchi atya lagata

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar1221 күн бұрын

    छान माहिती दिलीत.

  • @mangeshjadhav4434
    @mangeshjadhav44349 ай бұрын

    तुमची बोल भिडू प्रत्येक माहिती सविस्तर व छान सांगता धन्यवाद 🙏

  • @niteshyelekar4550
    @niteshyelekar45509 ай бұрын

    दादा एक व्हिडिओ याच्यावर पण बनवा , की मराठा जर कुणबी असेल तर तो कोणता कुणबी आहे , कारण आम्हा कुणबी मधे खूप साऱ्या पोट जाती सुधा आहे , जसे की खैरे कुणबी , धनोजे कुणबी , तीरेल कुणबी , खेळुले कुणबी , आणखी खूप सारे , या पोट जातींमध्ये लग्न होत नाही तर , मग मराठा आणि कुणबी मधे लग्न खरच होतात का ?? आणि मराठा आणि कुणबी खरच एक आहेत का ???

  • @rahulrk4477

    @rahulrk4477

    9 ай бұрын

    Kunbi Maratha mhun ek varg ahe....tooo kunbi Maratha ahe

  • @atulbhoyar5440

    @atulbhoyar5440

    8 ай бұрын

    Dada aata kunbyanchya upjatit pn lagn hotat.

  • @hindu_vijay
    @hindu_vijay9 ай бұрын

    खर सांगायचं झालं तर आम्ही मराठा असून पण आम्हाला असल काही माहीत नाही ,92 कुळी ,सप्त कुळी.... आम्ही कुळे वगैरे तसल काही मानत पण नाही..😅 आम्हाला आताच हे बातम्यांमधून माहिती मिळत आहे...

  • @niranjanraut1532

    @niranjanraut1532

    9 ай бұрын

    Ekdam khar ahe bhau ani he aata sarvanchya gandivr aalay aata

  • @niranjanraut1532

    @niranjanraut1532

    9 ай бұрын

    Aarakshan pahije navt ani aaj pahije ahe

  • @niranjanraut1532

    @niranjanraut1532

    9 ай бұрын

    Mi jatine dhangar ahe mala Konta ch aarakshan nahi pahije ahe

  • @AdityaJadhav-cc9fc

    @AdityaJadhav-cc9fc

    9 ай бұрын

    बेटी व्यवहार करताना हे सर्व बघतात भावा....

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    9 ай бұрын

    ​@@niranjanraut1532ye bhau yed laglay😂😂 , samjava re yala kontari kay mantay baga ( arakshan nko mantay yedd 😂😅)

  • @rupeshvinkar1196
    @rupeshvinkar11968 ай бұрын

    या जाती फक्त भारतात च आहे बाहेर देशात का नाही याचा विचार करायची गरज आहे

  • @swapnilgore8137
    @swapnilgore81379 ай бұрын

    Very informative..

  • @user-nr6qq5pv4g
    @user-nr6qq5pv4g8 ай бұрын

    महाराष्ट्रा साठी महारठ्ठ हा शब्द अडिच हजार वर्षापुर्वी पासूण अस्तित्वात आहे.

  • @villya114
    @villya1149 ай бұрын

    नारायण राणे नाही म्हणायचं चिन्मय दादा नेपाळी राणे म्हणायचं

  • @gorakhrathod9487

    @gorakhrathod9487

    9 ай бұрын

    😂😂😂

  • @VYP243

    @VYP243

    9 ай бұрын

    🤣🤣🤣

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    नेपाळ्याला दुसरे नेपाळी दिसतात कारण डोळे बारीक असतात

  • @ketanpawar8087
    @ketanpawar80879 ай бұрын

    त्या राणे च काय जात आहे त्याने तर कोटींची संपत्ती जमा केली आहे त्याची 2,3 पिढ्या तर निघून जातील पण आमच काय 90% पडून पण सरकारी नोकरी ,महाविद्यालयात भेटत नाही त्यासाठी आम्हला आरक्षण पाहिजे 🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni17818 ай бұрын

    उत्कृष्ट विवेचन

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil97189 ай бұрын

    कृपया marathyat विभागनि करू नका.

  • @rohanmech88

    @rohanmech88

    8 ай бұрын

    Uch nich karu naka nahi honaar divisions.

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l9 ай бұрын

    जर 96 कुळी अन् कुणबी एकच असले असते तर शासन दफ्तरी कुनबीच्या नोंदी कुठून आल्या 🙏

  • @jayantsurve1121
    @jayantsurve11218 ай бұрын

    Dhanywad aapan dilayli mahiti khup chhan aahe

  • @dhirajpatil4217
    @dhirajpatil42178 ай бұрын

    सुंदर विश्लेषण

  • @RohitSurve418
    @RohitSurve4189 ай бұрын

    रत्नागिरी पट्यात पंचककुळींची नावं ही वेगळी आढळतात.. उदा - सुर्वे, राजेशिर्के, राजेमहाडीक, विचारे, इंदुलकर..

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    8 ай бұрын

    आमच्या इकडेही भोसले पवार गायकवाड पालकर चव्हाण पंचकुळीत येतात

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya9 ай бұрын

    आपल्या समाजात फूट पाडण्यासाठी डाव आहे हा ओन्ली एक मराठा लाख मराठा 🚩

  • @callmesanku
    @callmesanku2 ай бұрын

    एकदम भारी विश्लेषण तिला दादा मराठा कुणबी हा एकच समाज आहे आणि एकच समूह आहे हे कुणबी लोकांना कधी कळणार किंवा मराठा लोकांना कधी कळणार जेव्हा पंजाबराव देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिताना सांगितले होते की आमचा जो मराठा समूह आहे तो मराठा नसून कुणबीच आहे त्यांना सुद्धा आरक्षण द्यावे पण बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा म्हणजेच जो खरा कुणबी समाज आहे त्यांना आधीच आरक्षण देऊन ठेवले होते म्हणून पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यात पाणी आले होते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजात किंवा ज्या जातीमध्ये जन्माला आले होते त्या जातीला नंतर आरक्षण दिले हे आपल्या कुणबी बांधवांना किंवा मराठा बांधवांना कधी समजणार ते अजूनही जाती धर्मामध्ये अडकलेले आहेत त्यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे त्यांना असेच वाटत आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी अमुक अमुक जातीलाच आरक्षण दिलेले आहे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकच जाती किंवा एका समूहाचे नेते आहेत असेच त्यांना वाटत आहे तो दृष्टिकोन बदलणे अत्यंत गरजेचे आहे...

  • @arun.kamble1891
    @arun.kamble18919 ай бұрын

    खूप छान माहिती

  • @minakshinivalkar529
    @minakshinivalkar5298 ай бұрын

    नारायण राणे १०० टक्के बरोबर बोलत आहेत. कोकणात जाऊन याचा अभ्यास करा म्हणजे फरक कळेल.

  • @Dms11122

    @Dms11122

    14 күн бұрын

    नगर जिल्ह्यात कुणबी मराठा एक आहे. फक्त नोंदी असलेले आरक्षण घेतात. नोंदी नसलेले ओपन

  • @yogeshkakde1091
    @yogeshkakde10919 ай бұрын

    जो अपणे बाप के भी ना हुये, उसे नारायण कहते है.

  • @Berar24365

    @Berar24365

    9 ай бұрын

    मगर तेरा बाप हो के दिखायेगा राणे

  • @onlynature-ashok3659
    @onlynature-ashok36599 ай бұрын

    आपण जर अजून थोडा अभ्यास करायला हवा, त्यासाठी आपल्याला राजा सम्राट अशोक यांच्या काळापर्यंत पाठीमागे जायला हवं, अपूर्ण ज्ञान हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. समाजातील भावनिक विषय असतील, अशावेळी तरी खूपच अभ्यास असायला हवा

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y8 ай бұрын

    धन्यवाद । आपण खुप मार्गदर्शक होईल ़जय जरांगे पाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़

  • @pramodsawant808
    @pramodsawant8089 ай бұрын

    Rane saheb correct

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer5879 ай бұрын

    शेती करणारा कुणबी यात काही वादच असू शकत नाही. मग तो माळी असो धनगर असो साधारण शेतकरी असो किंवा शेत मजूर असो हे सगळे शेतीशी सबंधित व्यवसाय आहेत त्या मुळे हे सर्व शेतकरी म्हणजेच कुणबीच आहेत.

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    9 ай бұрын

    अरे भावा, कुणबी म्हणजे असा शेतकरी ज्याच्याकडे 5 - 10 एकर शेती आहे. कमी शेती असणाऱ्याला कुणबी म्हणतात

  • @user-vz9tn7wn1l

    @user-vz9tn7wn1l

    9 ай бұрын

    ​@@Maharashtrikमग सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारने कुणबी प्रमाणपत्र द्यावे.

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    9 ай бұрын

    @@user-vz9tn7wn1l आपण मागणी करून बघावी😇

  • @Allyours.695

    @Allyours.695

    9 ай бұрын

    ​@@Maharashtrik५-१० एकर शेती म्हणजे कमी शेती 😂

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    9 ай бұрын

    @@Allyours.695 मग काय जास्त आहे काय ५-१० एकर😂 क्षत्रियांसाठी तर ही कमीच शेती आहे

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane6648 ай бұрын

    आता जरांगे पाटील म्हणतील तोच मुख्यमंत्री होणार ☝️ हि काळ्या दगडावरची रेघ आहे ☝️ एक मराठा कोटी मराठा 💪🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏,,,,

  • @anilKalaskar-sb7qm
    @anilKalaskar-sb7qm2 ай бұрын

    धन्यवाद आम्हाला इतकी सुंदर माहीती दिल्या बद्दल 👍👍💐🙏👌

  • @mysteryclub9573
    @mysteryclub95739 ай бұрын

    मराठा आणि कुणबी यांच्यातील आजपर्यंत झालेल्या विवाहांना सरकार आंतरजातीय माननार का. प्रत्येक जोडप्याला आंतरजातीय विवाह केला म्हणून 2,25,000 रुपयांचे अनुदान देणार का...

  • @gajanangulhane5411

    @gajanangulhane5411

    9 ай бұрын

    अनुसूचित जाती जमाती साठी आहे

  • @rambiradar5739
    @rambiradar57399 ай бұрын

    पंजाबराव देशमुख यांच्या कुणबी नोंदीचे उदाहरण देत त्यावेळी मराठवाडा कोणत्या राज्याचा भाग होता जरा अभ्यासा

  • @papigudiyagamingyt5783

    @papigudiyagamingyt5783

    9 ай бұрын

    Punjabrao kadam Deshmukh ase tyanche full name tyanni swatala Ani vidarbhiya marathyana kunbi certificate milvun dile.

  • @komal5163

    @komal5163

    9 ай бұрын

    @@papigudiyagamingyt5783 Ho amhala ahe

  • @ajaygaikwad7169
    @ajaygaikwad71699 ай бұрын

    माहिती आपूर्ण आहॆ

  • @yogeshfarkande7287
    @yogeshfarkande72879 ай бұрын

    कुणबी मराठा सर्व एकच आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही ...जय शिवाजी

Келесі