No video

रावण कोण होता ? राजा कि राक्षस - शरद तांदळे | Ravan | Ramayana | Sharad Tandale

आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास धैर्य, सामर्थ्य, न्याय- नीतिमता आदी गुणांनी संपन्न समुचयाचे संचित बरोबर घेऊन स्व-अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वत:चं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा आहे मी. हजारो वर्षापासून जाळत आलात तरी संपलो नाही. आजवर कथा, साहित्य पुस्तके यातून मी बोललो नाही, त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही. दुर्गुणी, अवगुणी म्हणून मला हिणवले गेले.
बुद्धिबळ, वीणा, रावण संहिता, कुमार तंत्र, कित्येक ऋचा, शिवतांडव स्तोत्र, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला. तसेच दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद, इत्यादींसारख्या अनेक विषयांत पांडित्य मिळवूनही मला खलनायक ठरवून माझी कायम उपेक्षाच केली गेली. अवहेलनेच्या फेऱ्यात गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं. हजारो वर्षापासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो. विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी घ्यावं लागतं. संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं आणि मारावही लागतं.
माझ्या आयुष्यात घडलेल्या अघटित घटना, आलेली अनपेक्षित वादळ... त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वत:च्या हिमतीवर लंकाधिपती झालो. इतर राजांसारखी मी एकट्याने सुखं उपभोगली नाहीत. माझी जनता सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षापासून अनुत्तरीत असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात, माझ्या अंगभूत व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला का कधी? माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भारलेलं आहे. स्वत:च्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं. मला न जाणता माझी प्रतिमा जाळणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते.
सीतेचे अपहरण केल्याचा मला दोष देता, पण मी तिची विटंबना मी केली नाही, हे का विसरता?
... मी खरोखरच खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर झालेला महानायक...!

Пікірлер: 708

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647Ай бұрын

    नाण्याची दुसरी बाजू असते हे नेहमी पहिले पाहिजे, रावणाची भूम कशी चांगली आहे हे खुप छान प्रकारे मांडले आहे great आहात सर खुप छान हिस्ट्री मिळाली खुप आभारी आहे रावणाचे दहन करू नयेजेणे करुन कुणाचे मन दुखवले जाणार नाही बाकी मत हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात.Thank you so much .

  • @swatimaske6402
    @swatimaske64023 жыл бұрын

    ज्ञान घेण्याच्या बाबतीत सुद्धा आपण ऐंदिपणा करतो. केवळ ऐकिव माहिती ग्रहण करतो.पुस्तके उपलब्ध असुनही दंतकथेसारखी माहीती प्रसारित होते. शरद तुझे खुप खुप आभार. तु जो शोध घेतलास.या पैलुने विचार कधिच कुणी कसा केला नाही?तुझे कष्ट तुझी मुळापर्यंत जाण्याची जिज्ञासेने थक्क झाले.तसं पाहिलं तुझे वय या विषयाला हात घालण्यासाठी खुप लहान आहे.पण तु हे आव्हान यशस्वीरित्या पेललं. तुला एकेरी बोलण्याच एकच कारण की माझं माहेर बीड आहे .त्यामुळे तर माझा आनंद अजुन द्विगुणित झाला आहे☺

  • @ganeshkulkarni7974
    @ganeshkulkarni79743 жыл бұрын

    याला म्हणतात एखाद्या गोष्टीचा अभ्यास !!! काय सुंदर विश्लेषण केलत सर तुम्ही..... सगळ्यांना एक विनंती पूर्ण व्हिडीओ बघितल्या शिवाय कमेंट देऊ नका...

  • @bnchalak4680

    @bnchalak4680

    3 жыл бұрын

    Very nice sir

  • @vikaskatale6120
    @vikaskatale61207 ай бұрын

    माणूस कोण कधीच वाईट नसतो आणि हे तुम्ही चांगली बाजू मांडली शेवटी 2 प्रवाह असतात hats of रावण खूप engage राहिलो आपण वाचताना😊

  • @easyway6450
    @easyway64503 жыл бұрын

    घाबरता सर तुम्ही सत्य सांगायला,,काही का असेना सत्याच्या दिशेने सुरुवात केली,,अभिनंदन,,

  • @itssagarjagtap
    @itssagarjagtap4 жыл бұрын

    मी आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी अत्यंत सुंदर पुस्तक!👌👍 ह्या मधे जो "मानवी भावनांचा" उल्लेख आहे तो विलोभनीय!

  • @vikasnayan7684

    @vikasnayan7684

    3 жыл бұрын

    🙏J

  • @Purushottamchaturvedi

    @Purushottamchaturvedi

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏kzread.info/dash/bejne/ipqcx9uPcb23gtY.html

  • @vikasmahajan8986
    @vikasmahajan89863 жыл бұрын

    सर,आपण जाता जाता जिज्ञासेतून इतिहासाचा उलगडा करत गेला आणि रावणाचा खरा चेहरा मांडण्याचा सचोटीने प्रयत्न केला. सलाम या प्रयत्नाला. हे पुस्तक अजून वाचनाचे रेकॉर्ड ब्रेक करो ही सदिच्छा 🙏

  • @Purushottamchaturvedi

    @Purushottamchaturvedi

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏kzread.info/dash/bejne/ipqcx9uPcb23gtY.html

  • @atulkamble5535

    @atulkamble5535

    2 жыл бұрын

    Yyyy

  • @pawantambe4159
    @pawantambe41593 жыл бұрын

    भावा थोडासा व्हिडीओ बघूनच मज्जा आली.. लगेच सुब्स्क्रिब केले... भावा तू खूप वाच सत्य मांड.. लोकांना पटून दे.... राक्षस काय आहे... तू खूप मोठा होशील.. सगळे अभ्यासू आहेत.. तुझे मुद्दे तू बिंदास मांड.....👍👍👍

  • @sarangfalke9965
    @sarangfalke99653 жыл бұрын

    शरद सर असेच अभ्यासपूर्ण व सत्यता वाखाणणारे ,,महादेवांविषयीचे ,,चरित्र आपण लिहावे ,,आपला उलगडा करण्याचा अभ्यास व संदर्भाने लागणारा तर्क अप्रतिमच आहे.आम्हा नव्या पिढीला सत्य जाणायचे आहे.महादेवांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता खुप मोठी आहे आमच्या मनात.गुरु एवढं करा फक्त...

  • @vaishalipundikar32
    @vaishalipundikar323 жыл бұрын

    खुप सुंदर तुमची प्रामाणिक ,नितळ , स्वच्छ विचार आणि हे सर्व मांडण्यासाठी केलेला प्रचंड अभ्यास , सखोल वाचनामुळे तुम्ही रावण योग्य प्रकारे समोर ठेवला . असेच आपल्या कडून वेगवेगळ्या प्रकारचे , विषयावर लेखन व्हावे ही ईच्छा.

  • @Purushottamchaturvedi

    @Purushottamchaturvedi

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🔥kzread.info/dash/bejne/ipqcx9uPcb23gtY.html

  • @avinashjadhav5970
    @avinashjadhav59704 жыл бұрын

    अहंकार हा अर्धवट ज्ञानानं तयार होत असतो. ज्ञान प्राप्त झाल्यावर मत व्यक्त केलं तर अहंकारी नाही बंडखोर तयार होत असतात.... हे अप्रतिम...👌👌

  • @Firaste

    @Firaste

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर 👌🏻🙏🏻❤️

  • @Saj393

    @Saj393

    4 жыл бұрын

    ज्ञान प्राप्त झाले व बंडखोर झाले 😅😆😆😁😂😂😃😆😆😆😁😁😀😀😀😅 ज्ञानेश्वर तुकाराम महाराज बुध्द आणि बरेच आहेत कोण बंडखोर झाले नेमक बंडखोर म्हणजे काय ते ठाऊक होईल सांगता का ?

  • @shrikantchavanpardhi7086

    @shrikantchavanpardhi7086

    3 жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj he ek udaharan gya tumhi

  • @pandubavdhane9484

    @pandubavdhane9484

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @pandubavdhane9484

    @pandubavdhane9484

    3 жыл бұрын

    ज्ञानाला अहंकाराचा लवलेश लागला की,ज्ञान मातीमोल झालं म्हणून समजा..

  • @kirtipatil2881
    @kirtipatil28813 жыл бұрын

    कादंबरी खुप सुंदर लिहिली आहे... वाचून आनंद झाला....रावण समजला...

  • @all_in_one_tech4038
    @all_in_one_tech4038Ай бұрын

    रावण: राजा राक्षसांचा सत्य स्वीकारन खुप अवघड आहे 🙏 खुप छान सर तुम्ही सत्य दाखवण्याचा खुप चांगला प्रयत्न केलाय.

  • @shobhilaluikey5098
    @shobhilaluikey50983 жыл бұрын

    माहात्मा रावेणा बदल सुंदर विश्लेषण करूण खरा रावेण समोर आणला.

  • @t.dmeshram6306
    @t.dmeshram63063 жыл бұрын

    रावन हा ब्राह्मण नव्हताच तो एक आदिवासी-मुलनिवासी होता. परंतु जो-जो कोणी विद्वान असतो ब्राह्मणच असतो असा ब्राह्मणवाद्यांचा मानस झाला आहे.

  • @MH34s

    @MH34s

    3 жыл бұрын

    Raavanache vadil Brahman hote..

  • @Sharadthokal23

    @Sharadthokal23

    3 жыл бұрын

    💯

  • @Sharadthokal23

    @Sharadthokal23

    3 жыл бұрын

    महात्मा रावण की जय 🙏🏻

  • @t.dmeshram6306

    @t.dmeshram6306

    3 жыл бұрын

    @@MH34s मग रावणाऐवजी ब्राह्मणांना रामाचा पुळका का?

  • @t.dmeshram6306

    @t.dmeshram6306

    3 жыл бұрын

    @@Sharadthokal23 👍👍👍

  • @nileshravanofficial3144
    @nileshravanofficial31442 жыл бұрын

    दोघेही देवते आपापल्या परीने चांगले व आपले आदर्श आहेत कारण रावण हा बहीणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लढले व राम ही आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी लढले आहे तर राम वंशज व रावण वंशज किंवा राम भक्त व रावण भक्त यांनी कोणत्याही देवाचे व महानायकांचे अपमान व द्वेश करु नये ही एक कडकडीची विनंती आहे. जय श्री राम जय रावण जय आदिवासी

  • @Firaste

    @Firaste

    2 жыл бұрын

    होय, वेगळ्या प्रकारे बघण्याची गरज आहे याकडे

  • @arunjaibhave4819
    @arunjaibhave48193 жыл бұрын

    खूप छान सांस्कृतिक जागृती व निरपेक्ष लेखन कुणाला व्हिलन ठरवल्या आधी त्या व्यक्ती बाबत माहीती असावी ती सविस्तर मांडली रावण ग्रेट होते राम ही ग्रेट होते दोघांकडून आपल्या ला मिळले ला विचार महत्वाचा आजच्या काळात सत्य प्रभावी पणे मांडणे काळाची गरज आहे निरपेक्ष वृतीने लेखन करणाऱ्या लेखकांची गरज आहे सर आपण एकदा भेटू. you are great author

  • @srujan664
    @srujan6644 жыл бұрын

    तुम्ही एकदा भेटा यार ,यार याच्या मुळे की तुमची भाषा खूपच भारी तुमचं लॉजिक पण भारी तुम्ही जो राम सांगताय तो भारीच !!

  • @nagsengamre1526
    @nagsengamre15263 жыл бұрын

    सर तुम्ही खूप छान पुस्तकं लिहिलंय खूप अभ्यास करून लिहिलं आहे. रामायनातून रावणाला मुक्त केलंत. आजही रावण पूजला जातो.

  • @vishwajitmore759
    @vishwajitmore7592 жыл бұрын

    रावन महाराजां बद्दल आपण खूप छान लिहिलेल आहे तुम्ही तांदळे सर. पहिला मातृ भक्त रावन ,शिव भक्त रावन, वेदचार्य रावन, आयुर्वेदाचार्य रावन,भाऊ कसा असावा तर तो रावणा सारखा असावा खूप मस्त लिहिलेल आहे.

  • @kprathamesh3564

    @kprathamesh3564

    2 жыл бұрын

    Evdh asun pn jr eka stri cha apaharan kel tr te nyan, bhakti kay upyogachi?

  • @sahadevpatil8975

    @sahadevpatil8975

    2 жыл бұрын

    @@kprathamesh3564 रावणाने सीतेचा अपमान केला नाही सीतेला स्पर्श सुद्धा केला नाही त्या उलट रामानेच सीतेवर संशय घेतला आहे

  • @ChahoolCreation

    @ChahoolCreation

    Жыл бұрын

    @@sahadevpatil8975 Ravanane sparsh kela nahi...tr mg lanket ksa gheun gela....tila nehmi hatyechya dhamkya ka det hota....tichyasobt kiti tari chal kapat kele ....lgn kr mhnun khup kapat kele pn sita tutali nahi...ticha navryasr vishwas hota ki ram yetil...ani he serv zale ravanamule...ravan kiti tari lokanchya sukhi ayushala ghoda lawun gela....lav kush lahan pani bapachya chayela tarasle....nirapradhi jatayu marla gela...kiti tari lok mele ....striya palwun anlya....he ramayanat lihila ahe brka....mi manach nahi fekat...ramayan tr tu nsel vachala😂

  • @ChahoolCreation

    @ChahoolCreation

    Жыл бұрын

    Fkt ek prashn....Ravan rakshancha raja ...hi kadambari vachnaryanni ....valmiki ramayan kadhi vachla ahe ka???😂

  • @sahadevpatil8975

    @sahadevpatil8975

    Жыл бұрын

    @@ChahoolCreation स्पर्श केला नाही म्हणजे कैदेत असताना सुद्धा तिच्याकडे वाकड्या नजरेने बघितले नाही हे म्हणायचे आहे

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane94843 жыл бұрын

    सर तुम्ही रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक लिहिलंय सर्वोत्तम मुद्दे मांडलेत रावण जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञानिपंडित होता.. सर्व देवांना स्वतः च्या स्वबळावर पराभूत करणारा हे सर्व मान्य आहे,परंतु रावण अहंकाराने माजला होता..म्हणून तो संपला त्यामुळे राम सर्वश्रेष्ठ ठरला.. जय हिंदुत्व.

  • @Dreammarket197

    @Dreammarket197

    3 жыл бұрын

    Ek nalayak mansane ravnala marla ani toh motha zala.

  • @gavkarikatta441

    @gavkarikatta441

    3 жыл бұрын

    रामाला नालायक म्हहणनारा किती नालायक.

  • @mayurganekar447
    @mayurganekar4473 жыл бұрын

    माझे एका एकी विचार बदलून टाकणारा हा पुस्तक मी आयुष्यात विसरणार नाही. ग्रेट सर या पुस्तकामुळे माझा मनात मी स्वतः रावणाचा मंदिर बनवावा अशी भावना येऊन गेली. या पुस्तकामुळे माझापुढे रामा साठी भरपूर असे प्रश्न निर्माण झाले आहेत . अती सुंदर लिखाण आहे

  • @sanjayhomkar9843
    @sanjayhomkar98433 жыл бұрын

    धन्यवाद खूप चांगले समजावलात त्याबद्दल रावण हा खरोखरच ज्ञानी होता व मोठा होता त्यात इतर ही पात्राचे थोडेथोडे सांगितले

  • @sachinzambare1759
    @sachinzambare17593 жыл бұрын

    सर मी आपणाला भेटलोय पण अपल्यासारखे अभ्यासक अजून होणे गरजेचे आहे. खरच हे मी आधी का ऐकले नाही अस मला वाटते. एक तेजोमय भेट झाली नाही. मी तुम्हाला एक यंग पर्सन समजत होतो पण खूप रात्री तुम्ही दिवसासहित अभ्यासाला घातल्या इतिहास उलगडलात,तुमची अभ्यासाची तळमळ मी आज पाहिली, देशाचा इतिहास जपताय, मराठी संस्कृती जपताय, प्रत्येक शब्दाला संदर्भ देताय खरच आई वडिलांना तुम्हाला जन्माला घातल्याच पांग फिटल अस वाटत असेल, तुमचा तो शब्द आवडला मी काय मोठा अभ्यासक नाही हा तुमचे जमीनीवर पाय असल्याचा पुरावा आहे. पुजा ताई मोरे यांचीही मंत्रालयात भेट झाली मला त्यांची मदत झाली या बद्दल त्यांचे आभार. पुन्हा आपली भेट देवाने घडवावी हिच प्रार्थना.

  • @user-fw5rt4mm4y
    @user-fw5rt4mm4y2 ай бұрын

    खूप गैर समज दुर झाले आज पुस्तक वाचून

  • @Unknown_02219
    @Unknown_022193 жыл бұрын

    रावण राजा राक्षसांचा या कादंबरीतून तुम्ही खरंच राक्षसांचा राजाला कादंबरी रुपी योग्य न्याय मिळून दिला सर

  • @maheshbandgar638
    @maheshbandgar6384 жыл бұрын

    खूप छान सर , तुम्ही रावणाची दुसरी बाजू आज आमच्यासमोर मांडलीत । खरं तर मला या गोष्टींच नवल वाटत आहे की रावण हे पात्र जाणून घेण्यासाठी तुम्ही किती वाचन केले आहे । खरं तर तुम्ही एक ध्येयवेडे आहात सर . मी हा व्हिडिओ आता एकदा ऐकला आहे , तरी मला पूर्ण पणे समजलं नाही इतक्या खोलात आणि पूर्ण माहिती आहे यात । जर एवढी सगळी माहिती इतक्या सहजतेने आमच्या समोर ठेऊन ती समजून घेण्यासाठी आम्हाला एक पेक्षा जास्त वेळा अभ्यास करावा लागत असेल तर ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले असेल । 👌👌👌👌🌠

  • @Unknown_02219

    @Unknown_02219

    3 жыл бұрын

    रावण पूर्ण जाणून घेण्यासाठी सरांची रावण राजा राक्षसांचा कादंबरी वाचा, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे

  • @santajijadhav8039
    @santajijadhav80393 жыл бұрын

    खूप अभ्यास केला सर चुकीचं नाही सर्व गोष्टी चांगल्या प्रमाणे वाईट गोष्टी पण महत्वा पूर्ण आहे रावण खूप खूप महत्व पूर्ण आहे.👍👍👍👍👍

  • @shatrughnanavgire2991
    @shatrughnanavgire29912 жыл бұрын

    Sir आपण खूप मोठ काम केले आहे हे तुम्हालाच माहीत नाही मी पण हि कादंबरी वाचली आहे खरंच वास्तव्य जगा समोर आणले आहे खुप खुप आभारी......🙏 फूडच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असेच इतिहास जगा समोर अनावे....🌹🙏

  • @saisunil1
    @saisunil14 жыл бұрын

    खूप छान पुस्तक खूप छान लिहलय आणि एक सांगतो तुम्ही प्रव्हाच्य उलट दिशेने जाऊन रावण रेखाटले आहे आणि माझ्या मते तुमचा प्रवास खूप यशोदयी होवो

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    3 жыл бұрын

    Sunil Bora - Tumhi 'Assam' che aahat na?

  • @saisunil1

    @saisunil1

    3 жыл бұрын

    @@swapnilpatil8441साहेब.... जरा पुस्तक आपण वाचलेले दिसत नाही ते वाचा पूर्ण ,शरद जी नी खूप छान पुस्तक लिहलय.आणि मी आसाम चा की आजुन कुठला मला वाटते की मी कॉमेंट्स शुद्ध मराठी मध्ये लिहला आहे आणि ही आसामी भाषा नसावी

  • @yogeshlad4600
    @yogeshlad46003 жыл бұрын

    सर, खूपच सुंदर लिहिलंय. एकदा वाचायला घेतल्यावर त्यात खंड पडू नये असच वाटत. वाचकाला शेवटपर्यंत घट्ट पकडून ठेवण्याची क्षमता या पुस्तकात आणि आपल्या लेखन शैलीत आहे. सरतेशेवटी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आज रावण वाचून आठवडा पूर्ण झाला पण अद्यापि त्यातून बाहेर पडत आलेलं नाही.

  • @Gsumedh
    @Gsumedh3 жыл бұрын

    खूप सुंदर शरद सर, खूप सुंदर वर्णन आणि विश्लेषण केले आहे. तुमच्या मुळे आज रावण आणखी थोडा जास्त समजला

  • @hrishikeshathare
    @hrishikeshathare2 жыл бұрын

    मी आज परियंत आयुष्यात एक सुद्धा पुस्तक पूर्ण वाचले नाहीये पण हे पहिले पुस्तक आहे की वाचता वाचता अक्षरशः सर्व जणू माझ्या डोळ्यासमोर चालू अस वाटत होत...आज परीयांत लहान पणा पासून रावण महाराजांन बद्दल चुकीच्या पद्धतीने कहानी ऐकवल्या गेल्या पण आज आता सर्व स्पष्ट झालं की खरच किती बुद्धिवंत, निष्ठावंत,एकनिष्ठ, धर्मनिरपेक्ष वादी होते रावण महाराज ... खरचं खुप धन्यवाद शरद सर तुम्ही खरा इतिहासाचा उलगडा केला.....शेवटी एकच महादेव सर्वांचं भलं करो🙏🏻💯💞

  • @Firaste

    @Firaste

    2 жыл бұрын

    Dhanyawad Hrishikesh ji

  • @machindrasaste7352
    @machindrasaste73523 жыл бұрын

    खूप सुंदर मांडणी केली आहे सर . खूप गैरसमज दूर झाले .

  • @anantbawnepatil1815
    @anantbawnepatil18153 жыл бұрын

    सर खरच खुप मस्त पुस्तक आहे धन्यवाद आपल .

  • @hemantchavanap8415
    @hemantchavanap84153 жыл бұрын

    पुस्तक वाचलं सर💯.. खूप छान आणि सत्य इतिहास दडलेली कादंबरी तुम्ही लिहिलेत .. कादंबरी पूर्ण वाचून झाल्या नंतर अक्षरशः डोळ्यात पाणी सांगळल सर .. Excellent 💯 ..

  • @nehakalwat6974

    @nehakalwat6974

    3 жыл бұрын

    पुस्तक कुठे मिळेल ??

  • @hemantchavanap8415

    @hemantchavanap8415

    3 жыл бұрын

    @@nehakalwat6974 जवळच्या कुठल्या ही बुकशॉप मध्ये भेटून जाईल ताई पुस्तक..

  • @dnyaneshwariphad7529
    @dnyaneshwariphad75293 жыл бұрын

    धन्यवाद. हटके विषय मांडलात, त्याचा अभ्यास पण केलात,ते पण कमी वयात.सर आपण वावरत असताना, बरेच रावणं आढळतात, तेही खूप खतरनाक. त्यापेक्षा रावण खूप चांगलाच होता म्हणावे लागेल कारण सितेच्या मनाविरूध्द तिला त्याने स्पर्श सुध्दा केला नाही.

  • @mr.shubhamnikam
    @mr.shubhamnikam2 жыл бұрын

    खुप जबरदस्त पुस्तक आहे सर... रावण राजा राक्षसांचा... मला खुप खुप खुपच आवडलं... पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं...

  • @akashphate1240
    @akashphate12402 жыл бұрын

    खूप सुंदर पुस्तक..आयुष्यात कायम स्मरणात राहील असं पुस्तक..

  • @amolwadekar7549
    @amolwadekar75493 жыл бұрын

    खूप मस्त आहे कादंबरी, मी वाचतो आहे सध्या

  • @decentagencies6563
    @decentagencies65632 жыл бұрын

    सर ज्या झाडाला फळे रसाळ गोमटी असतात त्यालाच लोक दगड मारतात ,,व प्रेम देखील करतात ,,तुम्ही तुमची विचार धारा सांगत नसला तरी आपली विचार धारा योग्य आहे,,,हे मात्र नक्की ,,खूप खूप अभिनंदन आपला साघेपन प्रामाणिक घडपड ,,अभ्यासपूर्ण विवेचन नव्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे,,,

  • @navnathbade5560
    @navnathbade55603 жыл бұрын

    नमस्कार सर खूप अभ्यास केला तुम्ही तुमचं ज्ञान जिवंतआहे मीदेखील वाल्मीकि रामायणएकनाथी रामायण वाचलेआहे त्यामुळेतुमच्या ज्ञानाचाअंदाज लागला जयहो

  • @Kishor_horandikar
    @Kishor_horandikar2 жыл бұрын

    खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण ...पुढील अशाच स्तुत्य लेखनासाठी लाख लाख शुभेच्छा 💐👍💐

  • @user-ug6vf4op8w
    @user-ug6vf4op8w6 ай бұрын

    आम्ही राम समजून घेतला... त्यामुळं आम्हला रावण समजला...🙏🏻.

  • @akshayraj9007
    @akshayraj90073 жыл бұрын

    Abhishek kumbhar...omkar naigoankar 😍 आम्हीच ते वेडे आस इतिहासाची ❤️

  • @rajnishgolait2174
    @rajnishgolait21742 жыл бұрын

    मी तुमचे खूप आभार मानतो की तुम्ही रावणा बाबत खूप छान माहिती दिली, मी रावण राजा राक्षसाचा ही कादंबरी नक्की वाचणार.

  • @manojdodke4305
    @manojdodke43053 жыл бұрын

    छान , धन्यवाद साहेब माज्या मते आज रावण असता तर भारत देश जगाच्या पाठीवर कुठे गेला असता, कल्पना करून जीव भरून येतोय .....

  • @vikrantjambhale6882
    @vikrantjambhale68823 жыл бұрын

    ।। रावण राजा राक्षसांचा ।। खूप छान नाव दिल आहे पुस्तकाला .....👍💐

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale74453 жыл бұрын

    मी वर्षभरापूर्वी वाचली ही कादंबरी.... खरंच छान आहे

  • @DattaKhedekar-vr9wf
    @DattaKhedekar-vr9wf7 ай бұрын

    खुप छान कादंबरी लीलहली सर दोन वेळा वाचुन खरा रावण समजला

  • @amaymaske3724
    @amaymaske37242 жыл бұрын

    पुस्तकं एकदा हातात वाचायला घेतल्यास संपल्या शिवाय सोडू वाटतं नाही.

  • @vivekpatil8064
    @vivekpatil80649 ай бұрын

    रावण ह्या पुस्तकावर एखादा चित्रपट काढावा . पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा💐💐💐👌

  • @gavanderamdas4925
    @gavanderamdas49253 жыл бұрын

    तांदळे सर तुम्ही साध्या भाषेत खुप सुंदर विश्लेषण केले आहे. एकाच बाजूने नाही परंतू सर्व बाजूंचा समतोल तुमच्या विचारात जाणवतो. आपण जुणं समजून घ्यावं आणि नव्यात त्या जुन्या ज्ञानाचं मार्गदर्शन म्हणून विचार करावा . प्राप्त परिस्थितीत जगणं शिकाव . हे अगदी छान पद्धतीनं समजावलं आहे.

  • @shivajiphulsundar7695
    @shivajiphulsundar7695 Жыл бұрын

    कसाब व अफजल यावर लिहा फार सुंदर होईल

  • @santoshchavan352
    @santoshchavan352 Жыл бұрын

    छान पुस्तक आहे त्याने सगळ्यांना सगळ्या जमाती एकत्र केलं आणि चांगलं जीवन दिल सर्वाना

  • @poonamavasarkar7529
    @poonamavasarkar75299 ай бұрын

    Hats off to you sir, mipan 2 दिवस आधीच पुस्तक खरेदी केले आहे पण सध्या ते माझी मुलगी वाचतिये, पुस्तकाच्या मागेच जो लेख आहे त्यात इतकी उत्कंठा आहे की रावणा बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अजून वाढते, खूप खूप आभार sir तुमचे,, पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठेवा दिल्याबद्दल.

  • @dineshgawai5010
    @dineshgawai50103 жыл бұрын

    बरेच गैरसमज दूर झालेत आज, धन्यवाद सर

  • @swapnilkamble1652
    @swapnilkamble165210 ай бұрын

    खूप छान आहे पुस्तक 🙏अजून ही पुस्तकं वाचायची इच्छा आहे पुढे काय होत .ते दाखवा . रावण संपल्यावर पुढेचे पेज. काय ..मंदोदरी च काय आणि सीता ..पुढं काय

  • @dineshkathwate4934
    @dineshkathwate49343 жыл бұрын

    शरद भाऊ , आपण मुद्यावर येत जावं . उगीच जिलेबी तळू नये. मी आपल्याला एक सल्ला देतो फक्त ... ओशो वाचावं मी तुम्हाला खात्री देतो . शालूट कराल. जामखेड

  • @rashmikulkarni4911
    @rashmikulkarni49113 жыл бұрын

    फार सुरेखं विषय मांडलातं सर! लिखाण करण्या आधी सखोल अभ्यास केलाय प्रत्येक पात्राचा .

  • @rahulkoreti3739
    @rahulkoreti37393 жыл бұрын

    सर खूप सुंदर स्टोरी लिहिलेत तूम्ही एक एक पान खूप आतुरतेने वाचलो खूपच छान पुस्तक आहे

  • @krantijwalanews5313
    @krantijwalanews53133 жыл бұрын

    खुप सुंदर व व्यवस्थित प्रकारे मांडणी केली आहे.

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil73 жыл бұрын

    सर मी video बघून खूप भारावून गेलो....आपलं पुस्तकं लवकरच मी वाचायला सुरुवात करेल...

  • @jyotibhosale994
    @jyotibhosale994 Жыл бұрын

    धन्यवाद सर हे पुस्तक लिहिले खूप छान आहे हे पुस्तक

  • @luckypatilbhosle007
    @luckypatilbhosle0073 жыл бұрын

    अप्रतिम.... पुस्तक एकदा चालू केलं की संपल्यावर थांबेल असे पुस्तक....एक समाझल नाही की विमान खरच होत की कल्पना होती...देव आणि आर्य यामध्ये फरक नाही कळला..कृपया सांगा

  • @orgaanshlakdighana4218
    @orgaanshlakdighana42183 жыл бұрын

    मी वाचलं आहे खूप छान अन वास्तव समोर आले अतीशय सुंदर लिखाण

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 Жыл бұрын

    अतिशय सुंदर.

  • @smooth-pt2gl
    @smooth-pt2gl3 жыл бұрын

    तांदळे साहेब खूप चांगली माहिती

  • @vishwanathswamipenurkar4553
    @vishwanathswamipenurkar45533 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती ...

  • @user-gj9cq7ks8t
    @user-gj9cq7ks8t3 жыл бұрын

    सर माहादेव उत्पत्ति करता नाहि माहादेव तमोगुणी आहे माहादेवाचा जन्म-मृत्यु होतो महादेव सगळ्याचा साहार करतो ।। त्रिगुण माया (रजोगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णुजी व तमोगुण शिवजी) हे जीवांना मुक्त होऊ देत नाहित।।

  • @vinodvatne8869
    @vinodvatne88696 ай бұрын

    सर एवढंच म्हणावसं वाटत की लोकांना समजेल की रावण खलनायक कधीच नव्हता आणि आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीतून महादेव आणि शिवराय वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे

  • @thaksendubale6668
    @thaksendubale66683 жыл бұрын

    रामायण हे घडण्याआधी लिहिलं गेलं आहे.....अस आज पर्यंत मी ऐकलं आहे.....तर मग इंडोनेशिया किंवा इतर देशातील रामायण हे कधी लिहिलं गेलं असेल....ते घडण्याआधी की घडल्यानंतर

  • @Shambhavi2311
    @Shambhavi23113 жыл бұрын

    तुमचं हे म्हणणं मला मनापासून पटतंय की राक्षस ,वानर दैत्य असुर वगैरे ह्या सगळ्या आदिवासी जाती जमाती होत्या.

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Жыл бұрын

    आपण खुप मेहनत करून रावण ल्हीला आपल्या कष्टाला सलाम

  • @rk-fj8fc
    @rk-fj8fc4 ай бұрын

    Sir you are great writer. Thanks for publishing such a great book.

  • @amolmahabodhi4461
    @amolmahabodhi44613 жыл бұрын

    आपण लिहीत रहा . लोक अशा माहितीमुळे द्वेषातून मुक्त होतील . परिवर्तन घडेल . ध्यनवाद

  • @nishajain2601
    @nishajain26013 жыл бұрын

    Jai महाराष्ट्र

  • @rajanpatil7286
    @rajanpatil72862 жыл бұрын

    सर खूप मस्त..

  • @shardulbhalerao2575
    @shardulbhalerao25753 жыл бұрын

    Very much informative video, Thanks for the book...

  • @ravindraharnaskar2518
    @ravindraharnaskar25183 жыл бұрын

    आपण राम वाचला आहे,परंतु रावण सुद्धा वाचला पाहिजे,रावण ची बाजू खुप छान मांडली.त्यामुळे रावण कळला. लिखाण खुप छान आहे. पण तरीही जय श्रीराम

  • @Firaste

    @Firaste

    3 жыл бұрын

    अगदी हाच उद्देश होता या पुस्तकामागचा ,धन्यवाद, जय श्रीराम

  • @rajabhausatpute4363

    @rajabhausatpute4363

    3 жыл бұрын

    रावाना बदल रामायना मध्ये भरपुर माहीती आहे तुमी सागायची गरज का

  • @sagarkolekar6213

    @sagarkolekar6213

    2 жыл бұрын

    ❤️

  • @vaibhavbhargude6879
    @vaibhavbhargude6879 Жыл бұрын

    Sundar

  • @shantarambhawari7923
    @shantarambhawari79232 жыл бұрын

    छान सर खुप छान विचार

  • @AdhikGujale
    @AdhikGujaleАй бұрын

    Mast ahe

  • @sushamaganvir5621
    @sushamaganvir56214 жыл бұрын

    Nayak ani khalnayak ha samaj ch tharavat asto swatahchya soyi nusar. Apan pratek goshti kade dolaspane baghave. Ani tyatun shikat rahave. Khup chan sir 👌

  • @Firaste

    @Firaste

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर सुषमा जी ,धन्यवाद

  • @dakshatapagare5343
    @dakshatapagare53433 жыл бұрын

    Thank u sir.. 🤩🤩

  • @atulmm5288
    @atulmm52883 жыл бұрын

    उदात्तीकरण न करता, संदर्भासहित असलेले लिखाणाचे तुमचे पुस्तक,, नक्कीच वाचणार ..

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Жыл бұрын

    Raavan is gret 🚩

  • @vijaymetange1263
    @vijaymetange12633 жыл бұрын

    खूप सुंदर विचार आहेत आपले सर.

  • @Skumarr1798
    @Skumarr17983 жыл бұрын

    प्रश्न उपस्थित करणे तेही धर्माशी संबंधित बाबीवर हा गुन्हाच मानला जातो आपल्या कडे.

  • @sunanda2312
    @sunanda23123 жыл бұрын

    Khup motha vishay motha itihaas thodkyat simplest way ni sangitala..I like your thoughts n thinking process very much...

  • @rahulsali143
    @rahulsali1433 жыл бұрын

    तुम्ही बोलताना पण भावुक होतंय यातच सगळं।आलं

  • @ashishbhagwat2585
    @ashishbhagwat25853 жыл бұрын

    वैचारिक वृद्धी वाढवणारा खूप छान संवाद... आयोजकांचे खूप आभार..

  • @kotankars
    @kotankars3 жыл бұрын

    माझ्या मते दशानन म्हणजे दहा डोके, प्रत्यक्षात दहा जणांची बुध्दि ज्याच्यामध्ये सामावलेली आहे असा

  • @gavkarikatta441

    @gavkarikatta441

    3 жыл бұрын

    10 vegvegle charecters

  • @pralhadraut985
    @pralhadraut9853 жыл бұрын

    सर फारच छान माहिती दिली. अप्रतिम.

  • @susmitasantoshpowar08
    @susmitasantoshpowar08 Жыл бұрын

    Khup Chan ahe book Khup avdal mla Thank you sir All the best

  • @raviubale5187
    @raviubale51873 жыл бұрын

    . मी पुस्तक वाचले खुपच छान आहे धन्यवाद सर ......

  • @jibhauahire253
    @jibhauahire2533 жыл бұрын

    khup chhaan Sir khar itihas aikayla bhetla, nkki vachel pustak

  • @ascreation3585
    @ascreation3585 Жыл бұрын

    सत्य मांडलात सर तुम्ही ... 💯

  • @maharashtra4582
    @maharashtra45822 жыл бұрын

    शिवभक्त, लंकाधिपति, असुर राजा, ( रावण) राजा 👑 राक्षसांचा 🙏

  • @abhaykumarkasabe9069
    @abhaykumarkasabe90693 жыл бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान, खूप खूप धन्यवाद सर.

Келесі