श्रावण बाळ माझा जातो काशीला/Shakti-tura/Superhit old song/Shahir-Ramchandra Ghanekar रामचंद्र घाणेकर
Музыка
#Shaktitura
#ganpati
#ganpatisongs
#balyadance
#संदीपमोरे
#प्रकाशपांजने
#पंकजघाणेकर
#एकनाथडिके
#Shaktitura
#ganpati
#ganpatisongs
#balyadance
#श्रीगणनायकामंगलदायका
#वंदितोमीतुलागणेशा
#देवाश्रीगणराया
#श्रीगणातूधावूनये
#शाहीरराजेशनिकम
#देवागजाननाकरितेमीआराधना
#बाळगणेशहापूनमआगरकर
#आलादेवाचादेवगणराज
#भरलेरेगणरायाडोळेभरलेरे
#कवितानिकम
#पूनमआगरकर
#कवितानिकम
#संगितापांचाळ
#श्रावणबाळमाझाजातोकाशीला
#Superhitoldsong
#RamchandraGhanekar
#रामचंद्रघाणेकर
⚠️Disclaimer⚠️
Video is for educational purposes only. Copyright Disclaimer under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, Teaching ,scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing .Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
Пікірлер: 84
मायबाप रसिकांचं खूप खूप मनापासून धन्यवाद... प्रशांत रामचंद्र घाणेकर
@user-of6jm9hn9d
11 ай бұрын
नंबर पाटव भावा
शक्ती तुर्याच्या बादशहाला मानाचा मुजरा.
गुरुवर्य मा.श्री. रामचंद्र घाणेकर बुवा तुमच्या आवाजात जो गोडवा आहे ते अजुन परियंत शक्ती तुरा जाकडी नूत्या मध्ये कोणालाच नाही जमलं तुमच्या समोर असणाऱ्या जोडीदाराला आपण धोबी पचाड दिल आहे आणि आपण ई अजुन खुप छान गाणी गायन करून आम्हा संपूर्ण यंग स्टार समोर सादरीकरण कराव 🙏🙏
@prashantghanekar2509
11 ай бұрын
मायबाप प्रेक्षक तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसाद मिळाला म्हणून म्हणुन नावलौकिक प्राप्त झाले..आपल्या कोकणातील कलेची जोपासना करावी आणि पिढ्यान्पिढ्या कायम टिकून राहील याची प्रतेक कोकणी माणसाने प्रयत्नशील रहाव हीच अपेक्षा...🙂
Big fan shahir ramchandra Ghanekar buwa 💥💥💥👑👑👑💎🔥🔥
सुन्दर आवाज आणि मला वाटत बुवांचा गायन ला शब्दच उरला नाही अप्रतीम ❤❤❤❤❤
शब्द रचना अप्रतिम ❤❤
1 नंबर गाणं बूवा..खूप वेळा ऐकल मी कडक... ढोलकी वादक आणि music एकदम रावस
घाणेकर बुवा तुमच्या आवाज खूप छान अप्रतिम गायन आहे ❤👌👌
शक्तती - तुरा नावारुपाला आणणारे शक्तीवाले शाहिर श्री.सखाराम रावणंग आणि श्री .रामचंद्र घाणेकर ही जोडी ३० वर्षांपूर्वी कोकणातील घरोघरी पोहेचलेली आहे . खूपच सुंदर ताल , सुमधुर , सुसंगीतमय आणि ग्रंथशास्त्राचे आधार असलेली ही गीते आहेत .
सुंदर गाणं. ...👌
1नंबर
खूप छान ❤
अप्रतिम गीत घाणेकर बुवा हृदयस्पर्शी ❤❤❤❤
सुपर सॉंग 👌👌
बरेच वर्ष हे गाणं मी शोधत होतो लहान पणी ऐकल होत ❤ Thank you so much 🙏
@ayushsaitvadekar1247
10 ай бұрын
Hii
अप्रतिम गायन आहे शाहिरी सुंदर आहे
कडक
Khup mast ghanekar bhuva
खूपच घाणेकर महाराज❤❤❤
Dholki vadak ani shahir ramachandra ghanekar bhuva ch avaj hyancha talamel khup chan gan khup vela eikavas vatat .
खूप छान अप्रतिम गाणं खूप गाजलं आहे घाणेकर बुवा 👌👌👌🌹🌹
@maheshjadhav3010
2 жыл бұрын
नशशशशशशशशशशशशशशशकककककककककककक
@shashankagre8268
Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢😮😮
@PrathameshPalshetkar-pg6dk
Жыл бұрын
❤🤗
Supar. Dupare
मस्त बुवा
लहानपणी ही गाणी कसेट रिवाइंड करुन ऐकत होतो. घाणेकर बुवा हे नाव घराघरात पोहोचले आहे. 30 वर्ष जुनी गाणी अजुन अजुन ऐकाविशी वाटतात
आवाज खूप गोड आहे
खूप सुंदर असे गाणे आहे.... आणि शाहीर यांचा आवाज तर अफ लातून आहे.
एकदम झकास ❤❤
👌👌👍👍
🕺🕺🕺🕺❤️
कोकण च गाजलेल गण शाहीर घाणेकर साहेब बुवा 🙏
मलाहे गाण खुप आवडतो
1 no. Gan❤️✌️💫
Khup sundar
Khup Chan song aahe
संपूर्ण महााष्ट्राला वेड लाऊन सोडणारे सुमधुर आवाजाचे बादशहा शाहीर रामचंद्र घाणेकर यांनी गायलेल सुमधुर गीत,खूप खूप गोड गायन🎉❤❤❤एक गाजलेल सुपर गीत.त्रिवार मानाचा मुजरा❤
@prashantghanekar2509
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद..🙂
@prashantghanekar2509
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.. असच प्रेम असूद्या 🙂
@shiva1613
10 ай бұрын
@@prashantghanekar2509❤❤❤
Khuch Chan
खूप छान गीत गायले आहे
अप्रतिम ❤
अप्रतिम......👌👌👌
, khup chan buva gayale gan
Sundar ❤
आवाज खूपच गोड आहे
खूप छान घाणेकर बुआ
Khup chan
खुप दिवांपासुन हेच शोधत होतो खूप खूप धन्यवाद ❤
❤🎉🎉😊😊😊😊
Lay भारी
❤
Khup chan🤗😌🙏❤️
Very Nice & Gr8 Singer!
👌👌
खूप गोड
Khup chan aavaj
अप्रतिम आवाज आहे❤❤❤
msst
खरंच खूप सुंदर आवाज आहे
❤❤❤❤
सुंदर
Ya ganyache lyrics kuthe bhettil sampurna
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Konkan ch Vijay aso buaaaa
Shahir Ramchandra Ghanekar tumhala manacha mudra, apratim
Asi gani pahijet khup chan aavaj, aani old song aahe khup chan
😮😮
Kupcan.
💖💖💖👌🌹⭐❤️❤️❤️❤️💐💐💐
शाहीर अप्रतीम सादरीकरन..शाहीर कै.तुकाराम मानकर यांची आठवण येते.मी रोहाचा शरद पवार आपणास मानाचा मुजरा. भोपळी पेण.पेण तर्फे तळे ही माझी सासुर वाडी.आहे..तेच शाहीर तुकाराम मानकरांचे गाव शाहीर तुम्ही लय भारी.शंभर नंबरी सोन आहात 5:22
@prashantghanekar2509
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद पवार साहेब..😊
3:15
Koni lyrics deil ka mala proper plz...🙏
मला तुमचा कडचे आरती पाठव शील का चाली 👌
@KOKANCHAKANHA
2 ай бұрын
Ho Bhai
LaybhaReeganok
👍👍👍😍😍😍🧖🧖🧖🧖🧖🧖