Alavito Mi He Shre Gana |
Музыка
Alavito Mi He Shre Gana | #शक्ति_तुरा | #आळवितो_मी_हे_श्री_गणा | Shakti Tura Gan | Mv Music Voice Co
Singer - Sandeep More
Album - Buwa Tumcha Majavar Bharosa Naik Ka
Music Label - MV Music Voice
🎼Music Label - MV MUSIC VOICE CO.
🎼Presented & Produced by MV MUSIC VOICE CO.
🎼Copyrights reserved to MV MUSIC VOICE CO.
🎼 Produced By Manilal Thakkar.
🔗Enjoy and stay connected with us!!!
/ mvmusicvoice
🔗Facebook page -
/ mvmusicvoice
✔MV MUSIC VOICE Is Providing Quality Entertainment Since a Decade. A Trusted Label In Marathi Music Industry. Catalog with Infinite Songs and Still Counting.....
✔Subscribe To This Channel For Best of Marathi Music, Devotional, Film Music, Music Videos, and a lot more & More.......
📎NOTE:)
✔All the content in this video is copyright fragmented there will be legal action if the content is misused or used anywhere without any permission
✔तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर vaibhav.thakkar.2013@gmail.com / manilal.thakkar@gmail.com आम्ही त्याला KZread वर प्रकाशित करू , किंवा संपर्क करा 9930614408
Пікірлер: 89
शाहीर संदीप बुवा तोड नाही तुम्हाला , समस्त माणगांवकरांकडून शुभेच्छा 💐💐👌👌
गणपती बाप्पा मोरया ...खुप सुंदर गाणं आहे❤🎉
खरंच बुवा तुमच्या आवाजात एवढा गोडवा आहे की मन अगदी भरून येते आणि लहान मूल खूप सुंदर नाचतात तुमच्या या गीताचा बरेच वेळा आनंद घेतो
खुप गोड आवाज आहे भाऊ तुमचा कुप भारी वाटलं भाऊ सोंग पण
मलाही ह्या गाण्याने भुरळ पाडली, सुंदर, सुमधुर ❤
खरंच कोकणात मी जन्म आलोय पुण्य समजतोय हेच माझ्यासाठी स्वर्ग आहे ❤️
@user-ds1yo5ni1u
10 ай бұрын
Barobar
खुप सुंदर आवाज आहे आणि गाणंही खुप सुंदर . 👌👌👌👌
❤गाणं तर खूपच छान आहे पण यातील छोटे बाल कलाकार खूपच आवडले😍❤❤
खूप छान गाणी आहेत बुवा तुमची मला ही गाणी खूप आवडतात मी नेहमी ही गाणी ऐकतो ❤
एक नंबर आवाज आहे तुमचा ❤
मी पण एक गायक आहे पण बुवा तुमचे गाणे खूप छान आहेत अजून पर्यंत मी तुमचं गाणं झोपताना 1 वेळा तरी नक्की ऐकतो
खुप सुंदर भाऊ.. लई भारी कडक ..👏👍👍
खूप छान बुवा ❤❤❤❤❤
एकदम भारी गाणं ❤
मोरे बुवा गाणी मस्त आहे 😎😍 असाच गाजत रहा कडक बुवा 😎😙😍😎
खूप छान गण आहे बुवा ❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज 👌 तुमच्या आवाजाला तोड नाही खूपच सुंदर तुमची गाणी ऐकून ऊर्जा मिळते .
Kharch aple kokan he swarga peksha kami nhi ❤❤❤❤❤
लय भारी गाणं आणि त्याचे गाण्याचे बोल
शाहीर बारी गाजवली...❤
Sunder aawaj bhai🎉🎉🎉
खरोखर सुंदर गाणे आहे ❤
Ek number 👌
वाह बुवा एक नंबर✨ अंगा मधे गणपती च्या गाण्या ने संचारत
Sandip buwa 1 number song aani aawaj🙏🙏🙏👌👌👌
आवाज मस्त आहे बुवा😎😎😎
❤ खूप छान चाल आहे सतत एकाव वाटतं ❤😊❤😊
❤🙏🏻
Khup Sandeep Bhuwa❤🥰🥰🥰🥰🥰
वा….वावा….. बुवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान
❤
खूप छान 😊
1no.
Super song and voice 🔥❤ bappa moraya 🙏🙏
मोरया रे बाप्पा मोरया मंगलमूर्ती
Khup chan swar
खूप सुंदर संदीप जी असेच नव नवीन विडेवो पाठवत रहा
Favorite song ❤️🤩
Khup god geet gaylay buwa tumhi
एक नंबर बुवा
अप्रतिम ❤❤❤❤
Under aawaj Buwa 🎉🎉🎉
बुवांच्या गाण्यात सुंदर शब्द आहेत! गण सुंदर गायले आहेत! शाहीर तुकाराम मानकर यांची आठवण झाली! तसेच शाहीर वसंत भोईर आणि बेबी पाटील यांच्या सुपर डुपर हिट सामन्यातही सुंदर गण गायलेले आहेत ! हा सामनादेखील जरूर ऐका! दिल खुष होईल!
❤❤khup prem
Chan
1no gana aahe❤️❤️❤️🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏
Nostalgia😊
I'm Goan, I love this dance and this song totally changes the vibe and gets u into chaturthi vibe ❤❤❤❤, love from Goa
Gavchi aathvan yete gaan eiklyavar..
Kiti mast vatal tuza he aikun really yours best aple kokan hech aapl swarg aahe bhava like this
Khupach bhari aahe ❤
Superb
Khatarnak voice ❤❤❤❤❤❤
Mast ❤🙌
अप्रतिम गायन
Hi gani aekli ki khup bhari vat
कोकणचा.हिरा.
Tnx sir 🙏🙏🙏
कोकणचा.आवाज
बुवा आमचा पण नाच होता
❤❤❤
💪🔥👌
♥️♥️♥️👌
जगात भारी आमचा कोकण आणि इथली लोककला
❤❤❤❤❤
❤song
Sundar😍
Abhiman aahe kokani aslyacha
😍😍💖
सुंदर.आवाज.सुंदर.गायन.कोकणची.शान.शाहीर.संदीप.मोरे
❤❤
Sandip more amache gava ye
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
Kon kon insta se aaya hai 👇
Koknat janma ghenyasarkhe sukhh nahi... Kokanchi lok kala jagat gajtey
❤️🤗🌹
Nice song 🙏🥲🥲
प ग
गाय काच नाव समझा द्या
shabda nhi bolayla ;.................
❤
❤❤❤🙏🏻
❤❤❤
❤