No video

रात्री शांत, गाढ झोप लागेल | निद्रानाश घरगुती उपाय |Shant Jhopesathi | How To Cure Insomnia

दामले उवाच भाग -525
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Пікірлер: 33

  • @newarepriti2023
    @newarepriti202311 ай бұрын

    छानच माहिती. खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @VirShri
    @VirShri11 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @sagarnetke872
    @sagarnetke87211 ай бұрын

    छान माहिती धन्यवाद 🙏

  • @mamtapawar2452
    @mamtapawar245211 ай бұрын

    Khup chaan

  • @vaishalijoshi8250
    @vaishalijoshi825011 ай бұрын

    छान माहिती

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni383311 ай бұрын

    खूपच छान..

  • @shyamshingte2714
    @shyamshingte271411 ай бұрын

    Nice explain guruji....you r my great motivation guru

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil236111 ай бұрын

    Bahut bahut danvad Swammji

  • @vijiyakurne3297
    @vijiyakurne329711 ай бұрын

    Good information.

  • @maheshbisen421
    @maheshbisen42111 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni383311 ай бұрын

    गुरुजी इतके विषय सोप्पे करून सांगता. तुम्हाला खूप धन्यवाद.इतकं सहज जागरूकता करता.

  • @pratik6280
    @pratik628011 ай бұрын

    Please do video on urinary problems prostate and balanities. Uncontrolled urine etc. Thanks

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali6392 ай бұрын

    बरं वाटलं

  • @yogeshjoshi6284
    @yogeshjoshi628411 ай бұрын

    सुविनयजी आपला मेक ओवर छान आहे.

  • @vaishaliwaghe3931
    @vaishaliwaghe393111 ай бұрын

    Prosatet gland sati upay sanga

  • @wishme8739
    @wishme873911 ай бұрын

    शाळेत असताना रात्री कविता पाठ करायचा प्रयत्न केला तर सकाळी व्यवस्थित पाठ व्हायची

  • @urveelimaye8710
    @urveelimaye8710Ай бұрын

    झोपण्याची योग्य पद्धत कशी असावी ? या वर video बनवावा.

  • @anilpanchal0391
    @anilpanchal039111 ай бұрын

    गुरुजी वाताचा संबंध कसा आहे झोपेशी , ते नाही सांगितलं ?

  • @navanathgaikwad8276
    @navanathgaikwad827611 ай бұрын

    Sir look change kelat ky o

  • @chhayag.434
    @chhayag.43411 ай бұрын

    आता बेडवर फोमची गादी असल्याने झोप येत नाहीत आयुष्य भर खाली झोपून जगले पण आता फोमच्या गादीवर रात्रभर जागून असते खाली गुडघ्याचे कौतुक करून ऊठायला जमत नाहीत वर घरातील वातावरण गरीब होतो तर जगण अवघड केल आता त्यावेळेस राहिलेलेच कारण मुलाच लग्नात अडचणी आता वेळेस मुली पैसा असून ही होकार देत नाहीत ती चिंता म्हणून झोप खुंटीला

  • @sachinsawant029
    @sachinsawant02911 ай бұрын

    डॉक्टर साहेब - दूध आणि दुधाचे पदार्थ जसे कि दही, ताक, लोणी, तूप, चीज, पनीर खाण्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते का ? ( I am male, age 69 )

  • @balajijadhav6088
    @balajijadhav608811 ай бұрын

    वैद्यजी रजोगुण, तमोगुण व सात्विक गुण यातील भेद सांगावा ही नम्र विनंती.

  • @wishme8739
    @wishme873911 ай бұрын

    अश्वगंधा रात्री दुधातून किंवा पाण्यातून घेतल्यावर छान झोप लागते. हे रोज करण योग्य आहे का?

  • @shwetaparab1362
    @shwetaparab136211 ай бұрын

    कल्हई नंतर कुठे करणार

  • @damleuvach934

    @damleuvach934

    11 ай бұрын

    Kalhai karnare ajunahi gavagavat ahet...thoda shodh ghyava lagel... Dhanyawad

  • @shwetaparab1362

    @shwetaparab1362

    11 ай бұрын

    @@damleuvach934 aamhi Mumbait rahato

  • @keshavprabhu2617
    @keshavprabhu261711 ай бұрын

    एकदा नाईट फॅल मदनं रक्त गेले काय करावे

  • @udayshelke1608
    @udayshelke160811 ай бұрын

    मनात भिंती हात पाय थरथरत करणे उपाय सांगा

  • @damleuvach934

    @damleuvach934

    11 ай бұрын

    Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad

  • @seeker9757
    @seeker975711 ай бұрын

    मला फॅनचां आवाज आल्या शिवाय झोप लागत नाही😅😅

  • @malatidevare3493
    @malatidevare349311 ай бұрын

    मला झोप लागत नाही

  • @adv.bharatghavle3384
    @adv.bharatghavle338411 ай бұрын

    सरळ सरळ खरा थोडक्यात नेमका ईलाज सांगत जा फाफटपसारा नको

  • @viveksawaiker8169

    @viveksawaiker8169

    10 ай бұрын

    तुम्ही बघुच नका ना 👹

Келесі