रात्री झोपण्यापूर्वी हे ऐका । मनाला शांत करणारे भक्तीगीत । Datta Bhaktigeete | Datta Bhakti Songs

Музыка

Voice - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
Note -
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर renukamusic9111@gmail.com आम्ही त्याला KZread वर प्रकाशित करू ..
🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली भक्तिगीते :-🌸
सकाळची भक्तिगीते । मनाला तृप्त करणारी मनमोहक मराठी भक्तिगीते
• Video
10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete
• Video
सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण
• Video
संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti
• संध्याकाळचे श्लोक | Sa...
Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu
• Devi Suktam | Ya Devi ...
श्री स्वामी समर्थांची गाणी | 10 Swami Samarth Bhaktigeete
• Video
Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics
• Durga Kavach | दुर्गा ...
अष्टविनायका तुझा महिमा कसा: गणेश भक्तिगीते
• Video
पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang
• पारंपारिक अभंगवाणी | अ...
आई माझी मायेचा सागर.. सुमधुर आवाजात ऐका आई काय असते
• Video
नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava
• नाशवंत हा देह मानवा जा...
विठ्ठल नामाची शाळा भरली - 10 भजन संगती पांडुरंग
• विठ्ठल नामाची शाळा भरल...
बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk
• बाळू मामाची भाकणूक | B...
टॉप १५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह
• Video
आपल्या आईबापाला तु दुखवू नको // अतिशय सुंदर मराठी गीत
• जीवनाचा खरा अर्थ सांगण...
आलो शरण तुला भगवंता : Nons Vitthal Bhaktigeete
• Video
13 पांडुरंगाची भक्तिगीते : Maay Alandi Baap Pandhari
• Video
Pahatechi Bhaktigeete | मराठी मनातील सुप्रसिध्द टॉप १२ पहाटेची भक्तीगीते
• Video
फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । नाम तुझे घेता देवा
• Video
सकाळी मनाला प्रसन्न करणारी : 16 संपूर्ण आरती संग्रह
• Video
अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते।
• अभंग तुकयाचे । संत तुक...
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

Пікірлер: 646

  • @geetathakur2296
    @geetathakur22963 күн бұрын

    आम्हाला चागली झोप लागुदे माझ्या आईला चांगली झोप लागुदे श्री गुरु दत्ता 🌺🌺🏵️🌺

  • @anjalithorat5877

    @anjalithorat5877

    23 сағат бұрын

    Dattmharaj zoo lavkar yeude de❤

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai650417 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त नमः श्री अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ,🌷🌷🥀🙏🙏🙏🙏🙏

  • @erprabhakarmule6312
    @erprabhakarmule63122 ай бұрын

    श्री गुरुदेवदत्त , माझ्या दोन्ही लेकरांचे चांगले होऊ दे, त्यांच्या मनातील सर्व चिंता दूर होऊ दे एवढेच मागणे देवा , श्री गुरुदेवदत्त

  • @user-ou2cw4wr3z
    @user-ou2cw4wr3z6 ай бұрын

    हे गुरु दत्ता मला आशीर्वाद द्या माझी तब्येत चांगली राहू आणि माझ्या मनातले विचार कमी होऊ मनामध्ये चलबिचल नाही पाहिजे हे गुरु दत्ता तुमचे आशीर्वाद माझ्या घरावर सदैव राहो तुमच्या चरणी प्रार्थना करिते दत्तगुरु स्वामी समर्थ 🙏🙏

  • @renukadassalegaonkar

    @renukadassalegaonkar

    5 ай бұрын

    😢 1:51 1:51

  • @sureshsalgaonkar1912
    @sureshsalgaonkar191210 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझी प्रकृती बरी नसल्याने तुझ्या आशिर्वादाने मला पुर्ण बरा कर ऐवढीच तुझ्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना श्री गुरुदेव दत्त

  • @user-rz1to3ez1x
    @user-rz1to3ez1x3 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्ता माझि ईच्छा पुर्ण करा तुमचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठिशी असुद्या

  • @archanakulkarni3703
    @archanakulkarni37034 ай бұрын

    माझ्याकडे वाईट विचार मनात येत आहे ते थांबवण्यासाठी मदत करा समर्था ❤❤❤🎉🎉

  • @padmakarjagdale5771

    @padmakarjagdale5771

    Ай бұрын

    Gurudevdatt

  • @anjudaphal9247
    @anjudaphal924710 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो मुलाचे कायमचे सरकारी नोकरीचे काम करा श्री गुरुदेव दत्ता कायमची माझी चिंता मुक्त करा ❤🎉🙏🌹☘️

  • @kavitapolekar4923
    @kavitapolekar492310 ай бұрын

    श्री गुरुदत्त मला झोप येत नाही माझ्या डोक्यात नको नको ते विचार येतात गुरुदत्त तुम्हीच सांगा मी काय करू.🙏🙏🙏🙏

  • @yogirajangale5263

    @yogirajangale5263

    7 ай бұрын

    श्री गुरुदत्त मला झोप येत नाही माझ्या डोक्यात नको नको ते नकारार्थी विचार येतात मी प्रयत्न जीव तोडून केल्या असताना सुद्धा त्याला यश येत नाही. दिवसेंदिवस माझे विस्मरण होत आहे देवाची भक्ती करून सुद्धा मला कोणत्याही गोष्टीत यश येत नाही तरी गुरु दत्त माझ्यावर कृपा करून माझे सर्व दुःख कर व मला पैशाच्या चिंतने पासून माझ्या शेवटच्या क्षणी तरी सुख चैन शांती पैसा अडका मिळू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. जय गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा कर.❤🌹🥀🙏👏🙏

  • @user-hq2fc2ip7o
    @user-hq2fc2ip7oАй бұрын

    श्री गुरू देवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤

  • @DeepakKarawale-wj2cg
    @DeepakKarawale-wj2cg7 ай бұрын

    हे गुरु दत्त माऊली आमच्या वर दया करा महाराज माझी तीनही मुले आणि मालकाला सुखात ठेवा व त्या चावर येणारी सगळी संकटे दुर करा हीच गुरू चरणी पारथनाअवधुत चींतन गुरुदेव दत्त

  • @manglanirphale4078
    @manglanirphale40784 ай бұрын

    क्षी गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा देवा आता पर्यंत तुच आम्हा सर्वांना सांभाळून घेत आहेत तुझी कृपा अशीच असु दे अशीच कृपा असु दे

  • @pankajmahajan4890
    @pankajmahajan48903 ай бұрын

    सगळ्यांच्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे , कर्ता करविता तो आहे तर सगळे त्याच्याकडे सोपवून द्या , मग काही चिंता नाही .......गुरुदेव दत्त 🙏

  • @ujwalamundaye9526
    @ujwalamundaye95266 ай бұрын

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @SwayyamChavan-mc3de
    @SwayyamChavan-mc3de4 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त महाराज माझ्या हातून काही हि चूक झाली असेल तर मी तुम्हाला शरण येते देवा माझ्या मुलाला चांगलाअभ्यास करण्याची इच्छा होऊदे आणि त्याच्या मित्र परिवाराला पण चांगली बुध्दी द्या 🙏🙏

  • @user-ov4su4gg2l
    @user-ov4su4gg2lСағат бұрын

    मला लवकर झोप येतनाही तर मला लवकर झोप येवु द्या जय गुरू देव दत्त ❤❤❤❤❤❤

  • @SomanathRaut-lm5nw
    @SomanathRaut-lm5nw7 ай бұрын

    गुरुदत्त महाराज माझे लग्न जमू द्या इच्छा पूर्ण आई-वडिलांना सुख लागू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लग्नकार्य इच्छा पूर्ण करा.

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai65043 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः ❤❤स🥀🥀🙏🙏🎉🎉 देवा सर्वांना सुखात ठेवा सर्वांच्या अडचणी दूर करा आणि तुमचा आशीर्वाद सर्वांनवर असुदे

  • @supriyadhongade7633
    @supriyadhongade76339 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंवर्स❤❤

  • @user-rt3cu8kp7c
    @user-rt3cu8kp7c2 ай бұрын

    ।।ॐ नमो भगवते वासुदेवा‌य ।। ॐ श्री गुरुदत्तायत्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः

  • @rajudhote6635
    @rajudhote663510 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त प्रभू मला फक्त तू आशीर्वाद दे बाकी काही नाही पाहिजे दत्त प्रभू

  • @krishnadesai2252
    @krishnadesai2252Ай бұрын

    श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः दिगंबर दिगंबर श्रीपाद .

  • @prashantgurav8094
    @prashantgurav809411 күн бұрын

    ll सद्गुरु आण्णा माऊली महाराज की जय ll श्री क्षेत्र नारायणपूर.

  • @kshamakulkarni7355
    @kshamakulkarni73555 ай бұрын

    श्री गुरूदेव दत्त महाराज की जय सर्वांना. सुखी ठेव

  • @yogirajangale5263
    @yogirajangale52637 ай бұрын

    श्री गुरुदत्त मला झोप येत नाही माझ्या डोक्यात नको नको ते नकारार्थी विचार येतात मी प्रयत्न जीव तोडून केल्या असताना सुद्धा माझ्या कोणत्याही कामामध्ये यश येत नाही. व माझ्या पत्नीचे व माझे अजिबात पटत नाही प्रत्येक किरकोळ गोष्टीवरून तिचे माझे खटके उडतात .दिवसेंदिवस माझे विस्मरण होत आहे देवाची भक्ती करून सुद्धा मला कोणत्याही गोष्टीत यश येत नाही तरी गुरु दत्त माझ्यावर कृपा करून माझे सर्व दुःख कर व मला पैशाच्या चिंते पासून माझ्या शेवटच्या क्षणी तरी सुख चैन शांती पैसा अडका मिळू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. जय गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा कर.❤🌹🥀🙏👏🙏

  • @poojatejam5574
    @poojatejam5574Ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त देवा माझ्या मनात जे काही आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे तुझा आशीर्वाद माझावर असू दे

  • @sangitakale5369
    @sangitakale536910 ай бұрын

    श्री गुरू दतात्रेय महाराज 🙏🙏🙏🙏

  • @vpborase3376
    @vpborase3376Ай бұрын

    हे गुरू दत्ता माझ्या भावाला लवकर बरे वाटु द्या

  • @nileshkale2035

    @nileshkale2035

    Ай бұрын

    🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏

  • @ujwalachavan4511
    @ujwalachavan45113 ай бұрын

    श्री गुरूदेव दत्त.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487Ай бұрын

    श्री गुरूदत्त कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री गुरूदत्त 🙏🌹

  • @navage3726
    @navage372610 ай бұрын

    दिगंबरा माझ्या डोके दुखायले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा स्वामी दिगंबरा

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav60952 ай бұрын

    जय जय जय श्री गुरू दत्ता मी तुम्हांला त्रिवार दंडवत करते तुमची भक्ती करू लागले तेंव्हा पासून मी खुप सुखी राहते सर्व काही तुमच्या वर विश्वास आहे माझा जय गुरू दत्ता 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @shubhadakudtarkar4890
    @shubhadakudtarkar48904 ай бұрын

    श्री.गुरूदेव दिगंबरा लवकरात लवकर आमची मनोकामना पूर्ण होऊ दे.

  • @mandadange2302
    @mandadange230228 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त महाराज माझ्या मुलाच सर्व चांगल करा माझ्या मुलाला चांगली बुध्दी घ्या

  • @sangitakale5369
    @sangitakale536910 ай бұрын

    श्रीगुरूदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत दत्तदत्त त दत्त दत् दत्त🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ho7yu9hd7h
    @user-ho7yu9hd7h2 ай бұрын

    अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤️

  • @user-wf1bg1bn9d
    @user-wf1bg1bn9d17 күн бұрын

    दत्तगुरू सगळ्या ना सुखी ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏मी सारखे आजारी असते मी तुमच नाव घेऊन च जगते खूप वाईट परिस्थिती आहे माझ्या कुटुंबाची 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathpatil4183
    @eknathpatil418310 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरु दत्त प्रसन्न 🚩🚩🚩🕉🌹🦜🌺🌷🌺🌷

  • @SharadDeshmukh-oe9zi

    @SharadDeshmukh-oe9zi

    10 ай бұрын

    Mem 4m min 4m

  • @user-rn4dy8ob3l
    @user-rn4dy8ob3l9 ай бұрын

    Shree guru dev Datta Swami Samarth 🙏 Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏

  • @jayashreepatil3498
    @jayashreepatil34983 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज मला शांत झोप लागू द्या🙏🙏🌹

  • @user-rn4dy8ob3l
    @user-rn4dy8ob3l10 ай бұрын

    Shree Guru dev Datta Swami Samarth 🙏 Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏😊

  • @krishnacharyavyas1365
    @krishnacharyavyas13659 күн бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @omkargaming3578
    @omkargaming357810 ай бұрын

    "Avdutchintan Shree Gurudev Dattatraya " !!! Namaste.

  • @akshaykharat.0336
    @akshaykharat.0336 Жыл бұрын

    🙏🌺🙏 avdhut chitn shree gurudev datt Maharaj ki jay 🙏🌺🙏 shree swami samart Maharaj ki jay 🙏🌺🙏

  • @jagumahindrakar7773
    @jagumahindrakar77734 ай бұрын

    🌹🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @kumuddravid1521
    @kumuddravid15213 ай бұрын

    गुरुदेव दत्त श्री गुरूदेव दत्त गुरूदेव दत्त

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487Ай бұрын

    श्री गुरूदत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹

  • @RavindraPawar-fm7wm
    @RavindraPawar-fm7wm6 ай бұрын

    ❤❤❤श्री गुरुदेव दत्त की जय❤❤❤

  • @vandanaborole3854
    @vandanaborole385411 ай бұрын

    अवधूतचिंतनश्रीगुरुदत्त

  • @chandrakalapatil6004
    @chandrakalapatil60048 ай бұрын

    जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त नमस्कार

  • @BhartiJoshi-sw7mv
    @BhartiJoshi-sw7mv3 ай бұрын

    Shri guru dutta Shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺

  • @user-iw1is3zu4r
    @user-iw1is3zu4r2 ай бұрын

    Om shree Swami guru dev Datta

  • @ladudharne7283
    @ladudharne72833 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त दत दत्त 'कृपा करा महाराज ' माझ्यावर व माझ्या मुलीवर तुमची कृपा दृष्टी सदैव राहु दया ' माझ्या मुलीचं लग्न लवकरात लवकर होऊ द्या , कृपा करा महाराज ,श्री मुरुदेव दत्त दत्त दत

  • @sunilagaonkar1330

    @sunilagaonkar1330

    2 ай бұрын

    Shree gurudev datta

  • @sunitawakude8733
    @sunitawakude873310 ай бұрын

    मनातील विचार कमी होत नाहीत श्री गुरुदत्ता

  • @atulpawar9406
    @atulpawar94066 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @yogeshvarishinde1864
    @yogeshvarishinde18647 ай бұрын

    Shree guru datta ❤

  • @sunandaborude5902
    @sunandaborude590210 ай бұрын

    खूप छान भक्ती गीते आहे ऐकल्या नंतर मन शांत होते

  • @user-zl5km4dl5z

    @user-zl5km4dl5z

    3 ай бұрын

    Maruti. Sutar

  • @tupemejawanivarshikatupe8820
    @tupemejawanivarshikatupe88204 күн бұрын

    दिगंबर दिगंबर कि री पाद विभाग दिगंबर आशिर्वाद आस्वाद देवा मन शांत करा 🌷🌷 4:53 🙏🙏

  • @narayanmirajkar8186
    @narayanmirajkar81868 ай бұрын

    🙏ओम श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @malanmote688
    @malanmote6884 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @vijaykumarpitale1874
    @vijaykumarpitale18744 ай бұрын

    जय गुरू देव दत्ता जय स्वामी समर्थ जय जय श्री राम

  • @sidrainilajakar1846
    @sidrainilajakar184610 ай бұрын

    जय गरु देव दत्त ! श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar238711 ай бұрын

    😊🙏🚩 Avadhutchintan Shri Gurudevdatta.🚩🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻📿

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap209223 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्ता आपणास सास्टान्ग नमस्कार 🙏🙏🌹🌹🙏🙏कृपा आशीर्वाद असू दया 🙏🙏

  • @latagharat9946
    @latagharat99463 ай бұрын

    Shree Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🙏

  • @user-kx5xk7ji7k
    @user-kx5xk7ji7k22 сағат бұрын

    जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त

  • @chandrakalapatil6004
    @chandrakalapatil60048 ай бұрын

    जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त जय गुरुदत्त

  • @mandaolekar
    @mandaolekar3 ай бұрын

    हे श्री गुरुदत्ता❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😢

  • @user-jm4eb9dz5j
    @user-jm4eb9dz5j11 ай бұрын

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni98293 ай бұрын

    श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार

  • @aditya077_
    @aditya077_11 ай бұрын

    श्री गुरुदत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय🎉🎉

  • @babasaste
    @babasaste10 ай бұрын

    हे माझ्या गुरुदत्ता माझ्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मला झोप येत नाही, मी गुरु देवा शरण तूला ब्रम्हा, विष्णू, महेशा ,,,, कृपा करावी भक्तावरी, ,,,

  • @sanjaythorve3950

    @sanjaythorve3950

    Ай бұрын

    Sanjay Thorve

  • @surekhabudhavale3103
    @surekhabudhavale3103Ай бұрын

    गुरू दत्त माझ्या मनातील मनाेकामना पुरन हाेऊ देत

  • @surekhabukke6451
    @surekhabukke6451Ай бұрын

    Shree gurudev datta.shree Swami samartha.tumche blessings mazyawar sdev asu dya dattraya.

  • @sunandadeshmukh5675
    @sunandadeshmukh56754 ай бұрын

    Jai gurudev datta shree Swami Samarth

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik433611 ай бұрын

    ओम श्री गुरुडतात्रेय श्रीपादवलभय् नमः

  • @sudhakarbadkhal2469
    @sudhakarbadkhal2469Ай бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤

  • @balasahebbhosale4007
    @balasahebbhosale4007 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @damodarprabhudesai5406

    @damodarprabhudesai5406

    Жыл бұрын

    श्री गुरूदेव दत्त

  • @harishchandrajadhav2610

    @harishchandrajadhav2610

    11 ай бұрын

    अवधुत दत्त चिनतन गुरुदेव दत्त

  • @pundlikthakre1058
    @pundlikthakre10589 ай бұрын

    Apla ashirwad shiri asu dya shree gurudew❤ 🙏🌺🌺🌺

  • @chhayarane9330
    @chhayarane9330Ай бұрын

    ❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय दादा नमस्कार श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @namrataacharya8148
    @namrataacharya81486 ай бұрын

    खूपच भावपूर्ण गीत आहे

  • @OppoA17-bj4dd
    @OppoA17-bj4dd3 ай бұрын

    lI श्री गुरुदेव दत्त ॥ 🙏🌹🌺🌹🙏

  • @user-me7ts9eo8x
    @user-me7ts9eo8x4 ай бұрын

    श्री गुरु देव दत्त

  • @kirtijoshi8858
    @kirtijoshi88583 ай бұрын

    श्री गुर देव द्तात्रेय 🙏

  • @lalitalambat9108
    @lalitalambat91082 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्ता माझ्या कुटुंबावर तुझा आशिर्वाद माझ्या कुटुंबावर राहु दे. जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🌻🌿

  • @rashmimahale8840
    @rashmimahale884011 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @anjanayadav3859
    @anjanayadav38592 ай бұрын

    श्री गुरू दत्ता

  • @smitasawant4626
    @smitasawant46263 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @kirtipatil9842
    @kirtipatil98427 ай бұрын

    श्री गुरूदेव दत्त 🙏🌹🙏

  • @ashwinikulkarni1979
    @ashwinikulkarni19796 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त.

  • @GorakhChoramale
    @GorakhChoramale9 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता

  • @pushpalatagharmalkar6347
    @pushpalatagharmalkar63479 ай бұрын

    .श्री गुरदेवदत्त कोटी कोटी प्रणाम

  • @rugvedreddy451
    @rugvedreddy4519 ай бұрын

    Avdhuta chintana Shri gurudeva datta tandri sharanu sharanu🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashbalkawade4693
    @subhashbalkawade46939 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त स्वामी🙏🙏

  • @user-lq2es9th6q
    @user-lq2es9th6q7 ай бұрын

    Shree Gurudev Datta 🌹🙏🙏

  • @sangitadhiwar4648
    @sangitadhiwar464822 сағат бұрын

    Jay gurudeo datta

  • @ganeshgholap2036
    @ganeshgholap2036Ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🙏🚩💐🙏🚩

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c2 ай бұрын

    Shree gurudev datta mazaya balanche rakshan kara 🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺

  • @poojajadhav7487
    @poojajadhav74874 ай бұрын

    गुरुदत्त श्री गुरूदत्त 🌹🙏

  • @ramdashandgar302
    @ramdashandgar3027 ай бұрын

    अवदुत गुरुदेव दत्त महाराज 🎉

Келесі