श्रीरामरक्षा स्तोत्र - पठण : वेदमूर्ती श्रीकांत केळकर गुरुजी

Музыка

#vasantpushpacreations
#shreeram #ramrakshastotra
#ramraksha #shreeramrakshastotra
श्रीरामरक्षा स्तोत्र
पठण- वेदमूर्ती श्रीकांत केळकर गुरुजी
www.kelkarguruji.com
श्रीरामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिकऋषींनी रचले आहे. स्तोत्रात ते नमूद करतात की बुधकौशिकऋषींना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं आणि त्यांनी उठल्या उठल्या आहे तसं लिहून काढलं. आज संपूर्ण जगात श्रीरामरक्षा स्तोत्र आपत्तीपासून रक्षा करणारे, मनाला आधार देणारे आणि सभोवताली प्रभू रामाचे सुरक्षा कवच बनवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक घरांमध्ये हे श्रीरामरक्षा रोज म्हटले जाते.

Пікірлер: 2

  • @pratibhatupe4279
    @pratibhatupe4279Ай бұрын

  • @Shri118
    @Shri1182 ай бұрын

    Lovely .......

Келесі