देवीचा इतिहास | गाव- ओटव | Vlog 28 |

कुठे जायच हा विचार सतावत होता तर मला माझ्या भावाने ओटाव गाव हे सुचवले, आणि त्या गावामध्ये कोणते ठिकाण चांगले आहे ते मी बघायला सुरुवात केली. बघताना मला ओटाव गावचा dam मिळाला आणि त्या dam च्या बाजूला असलेले हे भैरी देवीचे मंदिर मिळाले. त्या मंदिराचा इतिहास शोधण्यचा मी प्रयत्न केला तर हा इतिहास मला थक्क करणारा वाटला. म्हणून मी हा व्हीडीओ बनवला आहे.
Instagram Id:
/ sumeet_karnik
मी वापरतो ते साहित्य.
फोटोग्राफी साठी
Camera : Nikon D5600
Lense : DX VR AF - P Nikkor 18 - 55 mm 1:3.5-5.6G and
DX VR AF - P Nikkor 70 - 300 mm 1:4.5 - 6.3G ED
Flash : Godox TT 685 N.
व्लोगिंग साठी
Samsung Galaxy A51 Mobile.
व्हिडीओ आवडला असेल तर नक्की like करा subscribe करा आणि खूप आवडला असेल तर share सुद्धा करा.
धन्यवाद.

Пікірлер: 15

  • @suvarnamondkar9171
    @suvarnamondkar91712 ай бұрын

    माझे माहेर पण ओटवला आहे त्यामुळे या देवस्थानाचा संपूर्णतः मला माहित आहे आणि अभिमानही आहे❤🎉❤🎉😮😊😊

  • @sumeetkarnik84

    @sumeetkarnik84

    2 ай бұрын

    बरोबर आहे ताई, प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असलाच पाहिजे.,👍

  • @smitachavan5059
    @smitachavan50592 ай бұрын

    Shree bhairi bhavani namha 🙏

  • @jitendrakondgekar1546
    @jitendrakondgekar15462 ай бұрын

    जिल्हा आणि तालुका कोणता...?? Location send kara...

  • @sumeetkarnik84

    @sumeetkarnik84

    2 ай бұрын

    व्हिडीओ च्या title शेजारी तुम्हाला गावाची लोकेशन मिळेल. 🙏🙏 त्यावर क्लीक करून google map ची लोकेशन पाहू शकता.

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar86302 ай бұрын

    Xkhoopach v.d oaavadla aamche kujdaivat bhaibhavani aahe parantu tumchya vdo mule aamhàla chan darshan zale . Dhanyawad 🙏🙏 O

  • @nilampanchal8315
    @nilampanchal83152 ай бұрын

    मी पण त्याचं गावची आहे माहेरच नाव सुनीता विष्णू पांचाळ आताचं निलम नामदेव पांचाळ हे माझे माहेर आहे मला आपणं दाखवलेला व्हिडिओ आवडला थँक्यू

  • @arunotavkar
    @arunotavkar7 ай бұрын

    👌👌👌

  • @mahadevpatil5302
    @mahadevpatil53022 ай бұрын

    पता सागा कुठला जिला ता कुठला

  • @sumeetkarnik84

    @sumeetkarnik84

    2 ай бұрын

    सिंधुदूर्ग, तालुका कणकवली

  • @nitink4719

    @nitink4719

    2 ай бұрын

    महाराष्ट्र पाहतो अर्धवट काय बनवता, तुमच viver फक्त सिंधुदुर्ग मर्यादित आहे का. असो नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  • @ranjanachindarkar9598
    @ranjanachindarkar95982 ай бұрын

    Kk

  • @archanasutar4384
    @archanasutar43842 ай бұрын

    Maze gaon Maln Otav gav amchya shejarache gaon ahe

  • @rakeshtambe2558
    @rakeshtambe25585 ай бұрын

    Mahareky devul भेटेल नाही का

  • @rajeshparab7206

    @rajeshparab7206

    2 ай бұрын

    कोठे आहे वटवात

Келесі