श्री राजभोग थाळी /पंढरपुरातील मस्त हाॕटेल / Best Hotel In pandharpur

नमस्कार
मी सौ जयश्री कुलकर्णी
श्री राजभोग थाळी
पंढरपुरात नवीनच झालेले हे हॉटेल
अतिशय सुंदर आणि छान आहे
नाशिकच्या दर्शना शहा ह्या या हॉटेलच्या ओनर आहेत
त्यांची हौस म्हणून त्यांनी हे हॉटेल चालू केलेले आहे
अतिशय छान आणि अतिशय सेवाभावी वृत्तीने हे हॉटेल चालवलं जातं
दर मंगळवारी सेवाभाव
म्हणून 250 च्या ऐवजी दोनशे रुपये थाळी आहे
इथला स्टाफ एकदम छान आहे
सर्विस खूप चांगली आहे
तरी पंढरपूरला आल्यानंतर या हॉटेलला जरूर भेट द्या
हॉटेल आवडल्यास अनेकांना सांगा
तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा
जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल किंवा आधी बुकिंग करायचे असेल तर
संपर्कासाठी फोन नंबर
हॉटेलच्या ओनरदर्शना शहा
95 29 81 63 09
श्री राजभोक्ताळी ऑफिस
92 720 90 270 धन्यवाद
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96
Website: shree-rajbhog-veg-thali-resta...
Facebook: / shreerajbhogthali.pand...
Instagram: / shreerajbhogthali_pand...
KZread: / @shreerajbhogthali_pan...
Google Location: g.co/kgs/oL4sPk
Address
📍 Shree Rajbhog Thali Restaurant and Dining Hall 📍
3rd Floor, City Center Mall, Choufala
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk,
Pandharpur: 413304
Mob: 9272-090-270

Пікірлер: 477

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699

    थाळीची सजावट पाहूनच अंदाज येत आहे की हीं खरोखरच राजभोग असणार आहे मी मुंबईत राहतो पण कधी पंढरपूरला जाण्याचा मौका आला तर जरुर मी तुमच्या हाॅटेल मध्ये आस्वाद घेणार

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x

    खरोखर ही राजेशही हॉटेल आहे. ताई ही थाळी राजभोज च आहे खूप छान सुंदर अप्रतिम आहे तुम्हाला खूप ह्या धंद्यात भरभराट होवो अशीच तुम्ही लोकांना सेवा देत राहो लोक दुवा देतील धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤❤

  • @rajendraithape8399
    @rajendraithape839921 сағат бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजचे नाव आदराने बोलल्यामुळे तुमचा व्हिडिओ पाहिल्याचे आत्मीय समाधान मिळाले. पंढरपूरला आल्यावर नक्की संपर्क करील तुमच्याशी धन्यवाद

  • @Avinashsonawane009
    @Avinashsonawane009

    Amhi last time rajbhog thali la jevlo hoto, restaurant khup chaan aahe jevan unlimited aahe ani ambience pan khup mast aahe. Service first class ahe

  • @anilkore3100
    @anilkore3100Күн бұрын

    मी आणि माझे सहकारी मित्र आषाढी नंतर पंढरपूर ला येणार आहोत, त्यावेळी नक्की राजभोग थाळी खाण्यासाठी भेट देणाराहोत🙏

  • @sureshangre5846
    @sureshangre5846

    नमस्कार... आजच माझ्या मित्रांबरोबर राजभोग थाळीचा आस्वाद घेतला... अप्रतिम थाळी.....येथील स्टाफ सुद्धा खूपच आपुलकीने वाढतो... खूप खूप धन्यवाद..

  • @nandakadam4850
    @nandakadam4850

    अवश्य भेट देईन मी अघुन मघुन पंढरपूर ला येते माझं माहेर आहे पंढरपूर

  • @aniljagdale7783
    @aniljagdale7783

    खूप सुंदर हॉटेल आहे पण एक वाटते शीख समुदाय ज्या प्रमाणे लंगर सेवा करतो त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील पंढरपूर व तुळजापूर ही मोठी तिर्थाशेत्रे सुरू का करू शकत नाहीत?

  • @kalawatikamble4382
    @kalawatikamble4382

    मी सध्या अमेरिकेत आहे पण लवकरच इंडिया मधे येणार आहे तेव्हा नक्की पंढरपूर ला यैईन

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v

    तुकाराम महाराज भवनमध्ये रोज दोन वेळा अन्नछत्र असते

  • @jy0ti-q1q
    @jy0ti-q1q12 сағат бұрын

    आम्ही राजभोग रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. थाली खूप स्वादिष्ट आहे आणि सेवा देखील खूप चांगली आहे

  • @defencemotivationphysicale3000
    @defencemotivationphysicale300021 күн бұрын

    खूप मस्त थाळी आहे सस्ते पण आहे आणी स्वछता पण खूप आहे hotel च्या मनाने खूप स्वस्त आहे . ह्यांचा हा धंदा नसून सेवा आहे असं स्पष्ट दिसत आहे .

  • @rushikeshkharat1614
    @rushikeshkharat161414 күн бұрын

    आम्ही सर्व मित्र आलो होतो थळी खायला... अतिशय सुंदर उत्तम सेवा...सर्वांनी एकदा तरी भेट देणं सारखी...❤

  • @user-qq5tz9mc6p
    @user-qq5tz9mc6p

    रेस्टॉरंट अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे. व्हेज थाळी पण खूप छान वाटतेय. आम्ही जेव्हा पण पंढरपूरला येऊ तेव्हा नक्की श्री राजभोग थाळी भेट देऊ. धनयवाद.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766

    सुंदर थाळी आहे.व्ही.डी.ओ.तील खाद्य पदार्थ बघूनच पोटभरले...अन्न दाता सुखी भवः..

  • @salesdnatechnology2903
    @salesdnatechnology2903

    ❤ खूप छान शाकाहारी रेस्टॉरंट. थाली खूप चांगली आहे आणि स्वच्छता चांगली ठेवली आहे. वातावरण शांत आहे आणि कर्मचारी मनापासून सेवा देतात. आम्ही नक्कीच पुन्हा भेट देऊ 🙏

  • @vilaskute1203
    @vilaskute1203

    मराठी पाऊल पुढे पडलेच पाहिजे.. ताईंना हार्दिक शुभेच्छा...पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा

  • @diptiprasanna1
    @diptiprasanna1

    We visited this hotel on 19th Dec with a group of 42 people.The service was prompt,staff very friendly and food quality excellent.We look forward to visit this place again.Siddhi Udyog Kendra,Kumbharli,Chiplun.

  • @arunakulkarni244
    @arunakulkarni244

    अतिशय सुंदर थाळी आहे ज्या वेळी पंढरपूरला येऊ त्या वेळेस निश्चितच भेट देऊन थाळी चा आस्वाद घेऊ सौ.अरुणा बाजीराव देशपांडे माढा

  • @lalasomore9297
    @lalasomore9297

    माऊली पंढरपूर आले तर जरूर भेटू माऊली राम कृष्ण हरी माऊली पांडूरंग चरणी प्रार्थना कमी दाम मध्ये जेवण देता येते माऊली अभिनंदन

Келесі