4 दिवसात

सध्या लातूर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे हॉटेल संतोष व संतोषदा ढाबाची अवघ्या 4 दिवसात हे हॉटेल फेमस होण्याच काय कारण ..इथे चक्क घोंगड़ी वर बसून भारतीय बैठकीत चुलीवर बनवलेले चिकन,मटन व विस्तवावरील भाकरी मिळतेय व तेहि उत्तम क्वालिटी सोबत लातुरात सर्वाना परवडेल अशा रेट मध्येचला तर मग हॉटेल संतोष ला भेट देऊया ..छत्रपति शिवाजी महाराज चौकापासुन 7 ते 8 km अंतरावर रेनापुरला जाणाऱ्या नॅशनल हाइवेवरती हे हॉटेल आहे येथे आपण व्हेज व नॉनव्हेज दोन्ही पद्धतीने जेवन बनविले जाते ....फर्स्ट फ्लोर आणि नंतर ग्राउंड फ्लोर व पाठिमागच्या बाजूस भारतीय बैठक घोंगडीीवर बसून चुलीवरिल मटनाचे जेवन चला तर मग रेसिपी पाहुया व हॉटेल मालकाशि संवाद साधुया व या यूनिक कल्पनेबद्दल विचारुया.. #हॉटेल_संतोष #hotel_santosh #संतोष_सूर्यवंशी #संतोषदाढाबा #hotel_santosh_latur #हॉटेलसंतोषलातूर

Пікірлер: 66

  • @pravinsuryawanshi9877
    @pravinsuryawanshi9877 Жыл бұрын

    दादा छञपती श्री शिवाजी महाराज चौक म्हणाले असते तर फार बरे वाटले असते

  • @s.r..m4042
    @s.r..m404221 күн бұрын

    बंद झालं की राव हॉटेल

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 Жыл бұрын

    संपूर्ण vdo पाहून आनंद झाला.एकवेळ भेट देण्याची इच्छा झाली आहे.

  • @dattachate8744
    @dattachate87447 сағат бұрын

    लगेच बंद झालाय

  • @suvarnayugnews2889
    @suvarnayugnews28892 жыл бұрын

    खूप छान बातमी केली आहे

  • @baliramhivrale2975
    @baliramhivrale2975 Жыл бұрын

    चिकन थाळी चा रेट सांगा

  • @AG-rc6ow
    @AG-rc6ow Жыл бұрын

    संतोष काय म्हणतोस.... 😂😂😂

  • @vikasbhalerao6073
    @vikasbhalerao6073 Жыл бұрын

    चांगल आहे पण माणसं ओळखीचेच आहेत

  • @saminapathan3235
    @saminapathan3235 Жыл бұрын

    खुपच छान जेवण आहे Nice 👍

  • @ajshaikh1929
    @ajshaikh19292 жыл бұрын

    💯💯 मस्त संतोष भाऊ

  • @ganeshpatil162
    @ganeshpatil162 Жыл бұрын

    एकदम भारी संतोष जी

  • @balualhat1406
    @balualhat14062 сағат бұрын

    Nice..............❤❤❤❤❤

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Жыл бұрын

    लै भारी असते, चव आणि सोय दोन्ही हि खुप छान.

  • @baliramdikshe1105
    @baliramdikshe1105 Жыл бұрын

    1 no aahe javan aahe good job

  • @RrsRrs-ke1er
    @RrsRrs-ke1er14 күн бұрын

    No 1 santosh survanshi saheb

  • @kishorbhujbal8607
    @kishorbhujbal8607

    its closed permenantly....

  • @rijwanmakandar2675
    @rijwanmakandar26752 жыл бұрын

    Ek number

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 Жыл бұрын

    Nice bhao

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Жыл бұрын

    आपल्या ग्रामिण भागामधेसुद्धा करतायेते पण प्रत्येक येड्याला शहर लागत आणि हाटेलसारख ज़ेवण लागत घरी बनवताच येत नाही म्हणुनतर हाटेलमधे ज़ाताय आरे येड्यांनो आपली पुरवज़ म्हणत होते ज़ुन ते सोन आहे फुकट नव्हते म्हणत तेव्हा शहरापेक्षा आपला ग्रामिणभाग कधीही चांगला

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Жыл бұрын

    चौका पासुन ७ KM म्हणा की

Келесі