रूप पाहता लोचनी/किशोर महाराज दिवटे/पंढरीनाथ महाराज कदम/निवृत्ती लकडे/शिवाजी काकडे
Музыка
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel KISHOR DIVTE
नमस्कार मित्रांनो मी किशोर दिवटे आपल्या मनोरंजनासाठी नवनवीन व्हिडिओ या चॅनल च्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून दीपावली पाडवा निमित्त झालेला प्रोग्रॅम या प्रोग्राम मध्ये अभंग गात असताना मी आणि माझ्या सोबत असणारे महाराष्ट्रातील दिग्गज गायक वृंद भजन सम्राट पंढरीनाथ महाराज कदम ,भजन सम्राट निवृत्ती महाराज लकडे ,भजन सम्राट शिवाजी महाराज काकडे, भजन सम्राट तुकाराम जी महाराज बिडवे, मृदंग सात महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाद वादक नरहरि तात्या आवलगावकर.
मित्रांनो आमची व्हिडिओ आवडल्यास आमच्या चैनल ला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि आमचा प्रत्येक व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
9923331195
संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा:
9960562159 9923331195
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9923331195
Email : Kishordivate81@gmail.com
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel KISHOR DIVTE
Пікірлер: 91
आवाजाचा बादशा किशोर महाराज दिवटे...🙇
No challenge no1111111111....Adarniy kishorji diste khup chaan
एकसे बढकर एक महाराज.
No 1 ch Kishor ji Dada va
शिवाजी गुरूजी खुप छान 🙏🙏🙏
शिवाजी महाराज काकडे नंबर वन
खूपच छान गायन वादन
शिवाजी सर आलाप ऐकण्यासारखा....
फारचं सुरेख, संगम संगीत आणि आवाज आहे.
दादा खूपच छान आवाज पखवाजवादक एकच नंबर
महाराज खूप सुंदर गायन आणि आवाज पन खुप छान आहे 👍👍👍👍🙏🌹🌹
लय भारी दादा
खुपच गोड गायन आणी पखवाज स॑गत.🙏🙏
Khup chan
Wwwoooowwww😍😍😍😍खुप सुंदर 👌👌👌zabardast 👏👏👏👏outstanding❤️❤️❤️
Khup sundar
Khup Sundar aawaj
खूप छान❤❤
अतिशय गोड
Ek no🙏🙏🙏🙏🙏🙏🙏tod ch nahi💪💪💪👌👌
Khup god gayan
dada bahut badiya
पखवाज वादक 🔥👌🏻
सर्व महाराज मंडळी ना खूप खूप धन्यवाद लई भारी 👍👍👍👍👌👌👌
Wow what a voice of Shivaji Maharaj kakde 💓💓💓💓
Pakhavak vadak Talacha Pakka ahe...ajibat hallat nahi....bharich ..nadkhula vadan
गायन एक नंबर
किशोर महाराज गायन अप्रतिम
छान गुरूजी
जय हो, खुप छान कदम,दिवटे लकडे,ही सर्व मंडळी म्हटले तर तेथे कशाची उनीव .🙏🙏
दादा अप्रतिम गायण वादन खुपच छान 🙏🙏
Jay ho kishor da
Nice voice of all
खुप छान !!!👌👌👌
Bahut bhadiy 👌👌👏👏👏
खूप छान महाराज गायन आवाज खूपच सुंदर 🙏🙏🙏👍👍👍
Khupch god,jabardast,apratim
Sunder
Vavava khup chan
Wa wa kya bat hai badhiya sirr
सर्व गुणिजन गायक, वादक मंडळीना नमस्कार
खूप छान
नाद खुळा वाअप्रतीम पंचमुरति
खुप छान गुरुजी सुंदर
खुप छान...
खुप छान गायन महाराज!
खूपचछान
क्या बात! किती सुंदर गाता तुम्ही महाराज! तुमच्या आवाजातला गोडवा खूपच मनाला भावतो. अतिशय कमालीची मधुरता आहे तुमच्या आवाजात.
खूपच छान गुरुजी👌👌
गुरुजी काकडे कंडारी यथेली कार्यक्रम आहे ना खुप छान नियोजन
वा खुप छान
अप्रतिम गुरुजी 🙏
First of all superbb Kishorji Maharaj Wow Awesomeness..so sweet voice . Realy I'm very happy as well as learning this Bhajan. Thank u🙂
किशोर दिवटे खूप छान
@maulighuge5007
3 жыл бұрын
Very nice mavli
👌👌👌👌👌👌
सर्व गायक एकाच ठिकाणी .....rada c
Nice maharaj
खूपच सुंदर गुरुजी
@shatrughnakathole3213
3 жыл бұрын
खूपचछान
किरवाणी
खुपचं छान म
Nice singing
Super Maharaj gayan
सुपर किशोर सर नाइस
@lankeshjadhavbanjarasong6820
3 жыл бұрын
किशोर सर माला पन सपोर्ट करा मिप तुमचा बरोबर राहिल चैनल ला सपोर्ट करो🤝
@dnyaneshwarvairal6109
3 жыл бұрын
@@lankeshjadhavbanjarasong6820 Very good 👍👌
@dnyaneshwarvairal6109
3 жыл бұрын
Very good 👍👌
Mauli hya chlicha rag sanga
Mast Ha raga konata
khup chann
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@samadhansavale9646
3 жыл бұрын
Jay Hari mavli
So sweet
Nice
Nice divte Dada kadam lakde Dada and tatya
@KishorMaharajDivte
3 жыл бұрын
Thanks
मस्त
Very nice
अफलातून
Purn bhajanachi record asel tar taka gurji
अप्रतिम गायन👌👌
@dnyaneshwaripatole275
3 жыл бұрын
महाराज आपण कोणता राग गायला आहे.
@macchindrabhosale1571
3 жыл бұрын
Kirawani raga ahe ka
Nice..
@vijaysawant3532
3 жыл бұрын
Vero nice
@vijaysawant3532
3 жыл бұрын
Veri good
@macchindrabhosale1571
3 жыл бұрын
H raag Patadeep ahe ka
Khrach aplya ya avajachi tulna kashyabarobar hi karta yenar nahi va va
गोंडस
Hiiii