रानातून तोडून आणले चवळीच्या शेंगा आणि बनविले तोंडाची चव वाढवणारी गरमागरम चवळीचे वडे
#चवळीचेवडे #MirachiBhaji #chawaliWade
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
इतर रेसिपी पाहण्यासाठी :-
भन्नाट रेसिपी अंड्यापासून अनोखा पदार्थ
• भन्नाट रेसिपी अंड्यापा...
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
• गावरान पद्धतीची चटपटीत...
महाराष्ट्रीयन पध्दतीचा मसाले भात,रुचकर मऊ आणि लुसलुशीत
• महाराष्ट्रीयन पध्दतीचा...
जिभेची चव वाढवणारी चिकन 65
• जिभेची चव वाढवणारी चिक...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत गावरान चिकन मसाला
• पाणी न घालता अंगच्या प...
अशा प्रकारे करून पहा तव्यावरील भरलेली कारली | अजिबात कडू न लागणारी भरली कारली
• अशा प्रकारे करून पहा त...
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
/ businessmindmarathi
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
/ @halliyaruchi
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #Gavakdachi_Test
Пікірлер: 47
खूपच छान मस्तच
वा खूप छान मस्तच
खूप सुंदर व्हिडिओ....सुंदर शेत .. 🎉🎉
खूप छान
खूप छान रेसीपी
कीती छान शेती आहे बघायला खूपच छान वाटले नशीबवान आहात
Video aani recipe kup chan
वा मस्त बेत!
Wa wa मस्त बऱ्याच दिवसांनी काही तरी वेगळी रेसिपी बघायला मिळाली ❤❤ धन्यवाद 🎉🎉
छान शेती आहे
Kay mast recipe thandit khayla mast
दादा तुमच शेत खुपच् चांगले आहे आम्ही याएचे का उँहल्याच्या sutti मद्ये😂
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी पण तुमच्या शेतात जेवायला येणार आहे
@shwetapataliya9252
7 ай бұрын
Tumhala mahit aahe ka yanche sheta kuthe aahe mala pan sanga mi pn yete
😮
❤❤❤🎉🎉😮😊very. Nice
Dada tumchi sheti Ani mehnet baghun khup chhan Ani bhari vatala Vahini chi recipe ekdam Navin Ani first time pahili ekdam bhari 👌👌👌👌
खूप छान वहिनी 😋👌💝
Ek da Motton biryani banwa rao👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐
Dada vhinee aamee yehu kaa thumcha gavee
Hii dada good morning
Aaplyald je ahe tyat samadhani Ani aanandi ks rahaych te tumchakdun shikave
तुमचं शेत शिवार कुठे आहे . आम्हाला बघायला मिळेल कां . यायला मिळालं तर आम्हाला खूप आवडेल
@Kavya___the___queen
7 ай бұрын
Jadar bobalad, Tal-Jath, Dist-Sangli...
👌👌👌👌👌👌😋😋😋😋❤❤❤❤
🙏🏻🪷🪷दादा वहिनी खूपच सुंदर 🌹🌹गावाचे नाव सांगा 👍🏻आम्ही येऊ जेवण करायला 🙏🏻
Purvi pach mahinyach kar jvari mdha chvliche. Pik ghetle jayche hi vel tatavra chdhaychi khup divsacha sijhan asYch thandit vel fhutel tsha shenga lagaycha
Ho गावाचे नाव नाही सांगितलं शेती कुणाची तेहि नाही सांगितलं
Thumchy gav khonthy
@GavakdachiTaste
7 ай бұрын
जत जि. सांगली
चहा सोबत असता तर जास्त मजा आली असती नाही का?
हे कुणाचं रान आहै
Recipe Sunder astat tikhat hewe ahe whatsup no pathawa
Kutle gave tumche chan ahe
@anitapanchal1510
7 ай бұрын
जत जिल्हा सांगली
@Kavya___the___queen
7 ай бұрын
Jadar bobalad, Tal-Jath, Dist-Sangli...
दादा आता दाखवलेली भाजीची शेती तुमची स्वतःची आहे का?, खूप छान आहे शेतातून बाहेर यावे वाटत नाही.
भाऊ शेति तुमची एकटयाची का कुटुंबाची शेति आहे महणजे तुमही ईतके दिवस दाखवली नाही मिसेस दिक्षीत
दादा वहिनी तुमची शेती आहे का
Video चालू नाही होत
@ShivajiKondikire
7 ай бұрын
Video is on all are seeing
चवळी ची जात कोणती आहे plz.
Khupch chhan pn dada mla naahi aavdt mi chanadaal ,moogdaal, mtki ch aavdt sorry.
एवढं आपल्या मालकीचं असणं सगळ्यांच्याच नशिबात नसतं
Gave kut ahy
Recipe chaan zali dada pn ek ghost nahi awdli..tumi mashicha pillu la tyacha aee la nahi bhetu Diley bichari tyachi aee jvl geli tr te pillu aee jvl janya sathi..dhadpadt hot..🥺
Kuty ahy gavee