गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste

गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste

ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.

नमस्कार गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे.

★ गावाकडील सहज सोप्या पद्धतीने खाद्य पदार्थ बनविणे आणि आपल्या गावकडच्याच भाषेत त्याची माहिती देणे हा महत्त्वाचा उपक्रम गावाकडची टेस्ट ह्या KZread चॅनेल मार्फत देत आहोत.

★ गावाकडील गावरान पाले-भाज्याची माहिती
★ गावाकडील पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ अस्सल गावरान पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ चुलीवर साध्या सोप्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनविणे.
★ रानभाज्या आणि पालेभाज्या बनविणे.
★ मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थ बनविणे.
★ भारतीय संस्कृती, सण आणि उत्सवाचे गोड आणि तिखट खाद्यपदार्थ बनविणे.

आपले व्हीडिओ आपणांस आवडले असतीलच. लवकरात लवकर चॅनेलला लाईक, कंमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.

अस्सल गावरान चवीचे नैसर्गिकरित्या पारंपारिक पद्धतीने बनविलेले डंकावर कुटलेले घरगुती मसाले मिळतील.
आपले गावाकडची टेस्ट मसाले घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :- 7350369001

दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- [email protected]

Пікірлер

  • @krishnavideochanal9835
    @krishnavideochanal98357 сағат бұрын

    Khup chan 🎉

  • @madhavowalkar352
    @madhavowalkar3528 сағат бұрын

    Good tai

  • @madhavowalkar352
    @madhavowalkar3528 сағат бұрын

    Good

  • @user-bi4fr5we8r
    @user-bi4fr5we8r10 сағат бұрын

    Phndra Rasa

  • @totelsongs40
    @totelsongs4010 сағат бұрын

    दिसायला तर छान आहे खाल्ल्याशिवाय काही कळणारआता आम्हाला

  • @kanchanbade2583
    @kanchanbade258316 сағат бұрын

    भाजी छान आहे. पण त्या मध्ये लसूण फार महतत्वाचं आहे. वरून शेंगदाणा कूट व ओला खोबरं घालून आणखी छान होते. मी आणि माझी आई पण करते. हि भाजी खूप आवडते आम्हा सर्वांना.पण रेसिपी छान दाखवलित् चुलीवर ❤❤🙏

  • @vidyamohite318
    @vidyamohite31818 сағат бұрын

    शेवगा भाजी एकदम आरोग्य पुर्ण,भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम लय भारी

  • @varshakarande1684
    @varshakarande168419 сағат бұрын

    Khup sopi ahe 😊

  • @sangitagaikwad324
    @sangitagaikwad32420 сағат бұрын

    Vahinine khupch chaan bhaji banvli

  • @ravindrasakate794
    @ravindrasakate794Күн бұрын

    सौ सुनंदा सकटे रविंद्र माजरी पुणे लय भारी आहे राव

  • @MauliThombare-qn6bg
    @MauliThombare-qn6bgКүн бұрын

    खुप छान माहिती दिली आहे 👌👌

  • @snehaljadhav1976
    @snehaljadhav1976Күн бұрын

    Vahini parat pregnant aahet ka dada

  • @hemainamdar5873
    @hemainamdar5873Күн бұрын

    एवढं पाणी काढुन टाकल्या वर भाजी आंबट होणार नाही,तो फक्त पाला होईल,बेचव.

  • @sanjaysalvi888
    @sanjaysalvi888Күн бұрын

    रसा भाजीत लसुण वापरली आहे

  • @pushplatakharat5143
    @pushplatakharat5143Күн бұрын

    स्टीलच्या कडई वापरा.हिंडलीयम,जर्मन भांडी वापरू नका.

  • @MahanandaMahajan-mc6in
    @MahanandaMahajan-mc6inКүн бұрын

    🙏🌺🌺🙏

  • @user-hh9qn7nz3t
    @user-hh9qn7nz3t2 күн бұрын

    Yat lal tikhat ghaltat ka

  • @vasantnaik7176
    @vasantnaik71762 күн бұрын

    👍👍 मला ही आवडते ही भाजी!आम्ही "लांबीपात्री"असं म्हणतो ह्या भाजीला,मी आदिवासी आहैfrom nandurbar district

  • @GavakdachiTaste
    @GavakdachiTasteКүн бұрын

    धन्यवाद 🙏 तुमच्या भागात आम्हाला ऐकदा यायचं आहे.

  • @ashokgawde8760
    @ashokgawde87602 күн бұрын

    वहिनी, आमच्या कोकणात भाजीत कोणतीही डाळ घालीत नाहीत फक्त चुल रमरमीत पेटवून वर तवा ठेऊन तापला की डायरेक्ट भाजी, कापलेला कांदा, ऊभी चिरलेली मिरची आणि मिठ प्रमाणात टाकून झाकण मारून एक ऊब काढतात नंतर भाजी शिजला की, परतुन पाणी सुकल्यावर त्यात खोबरेल तेल घालतात ते मिसळले की वर ओले खोबरे मिसळुन ऊतरतात भाकरी चपाती अगदी भाता बरोबर सुद्धा छान लागते. करुन बघा.

  • @GavakdachiTaste
    @GavakdachiTasteКүн бұрын

    हो नक्की 👍🙏

  • @vikastoraskar3236
    @vikastoraskar32362 күн бұрын

    मिरची ,कांदा भाजल्यानंतर टाकली पाहीजेत,

  • @ushakhopade3982
    @ushakhopade39822 күн бұрын

    आहाहा, !!!! मराठमोळ्या संंसाराची लज्जत लय भारी , आवडलं आपल्याला 👍👍👍

  • @GavakdachiTaste
    @GavakdachiTasteКүн бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏

  • @user-kg9eh5dv4k
    @user-kg9eh5dv4k2 күн бұрын

    मस्तचं

  • @user-kg9eh5dv4k
    @user-kg9eh5dv4k2 күн бұрын

  • @smitabarve3611
    @smitabarve36112 күн бұрын

    खूप छान रेसिपी व तूमची मातीची भांडी खूप च आहेत वापरता का

  • @rajukharat4701
    @rajukharat47012 күн бұрын

    😋 👌

  • @simongumes1896
    @simongumes18963 күн бұрын

    Nice 👍👍👍

  • @ishvarpawar4081
    @ishvarpawar40813 күн бұрын

    एक नंबर 🎉

  • @simongumes1896
    @simongumes18963 күн бұрын

    Nice 👍👍 u

  • @latabaran7512
    @latabaran75123 күн бұрын

    मिर्ची आले कोथिबीर

  • @shamashinde4971
    @shamashinde49713 күн бұрын

    Bhava. Lambat panachi rajgiryachi bhaji asavi .

  • @sheru-thebhoobhoo4442
    @sheru-thebhoobhoo44424 күн бұрын

    Chan❤

  • @subhashmhaske8117
    @subhashmhaske81174 күн бұрын

    Very good food

  • @ranjitshendre8792
    @ranjitshendre87924 күн бұрын

    चुलीवरच्या स्वयंपाकात जो स्वाद आहे ती गॅसवर च्या स्वयंपाकात नाही खरंच जून तेच सोन आहे खूप शान रेसीपी बनवलेली आहे

  • @user-nr3kw4vc6r
    @user-nr3kw4vc6r4 күн бұрын

    छान काकू

  • @GKKnowledgeMarathi
    @GKKnowledgeMarathi4 күн бұрын

    दालचा असा नसतो

  • @BalabhauTayade-sy2jn
    @BalabhauTayade-sy2jn5 күн бұрын

    घरात सगळी मातीची भांडी कार वर्षा पुर्वीची आठवण झाली ही खरी संस्वकृती आपण जपुन ठेवली हे महत्वचे

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Khup. Sundar. Resipi. Khup. Sunder. 👌👌bhandup. Mumbai

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Dada. Vahini. Kiti. Sundar. Apraitam. Ase. Vatavarn. 😮😊. Bhandup. Mumbai

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Khup. Chan. Vdivo. Amadar, ßaheb, namacar👌👌👌bhandup. Mumbai😮😊

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar14635 күн бұрын

    खुप छान रेसीपी 👌👌👌

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Khup, Chan. Vaini. 👌👌👌bhandup. Mumbai😮😊

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Khup. Chan. Kanda. Bhaji👌👌👌Bhandup. Mumbai

  • @devendradawane530
    @devendradawane5305 күн бұрын

    Vadapav peksha navin recipe Andapav. Laybhari

  • @devendradawane530
    @devendradawane5305 күн бұрын

    Hyala bavayala kiti kharch yeto? 1 pice banavayala??

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Khup. Chan. 👌👌👌Bhandup. Mumbai

  • @laxmantryambake5168
    @laxmantryambake51685 күн бұрын

    खुप छाण माहिती

  • @supriyapoyekar7995
    @supriyapoyekar79955 күн бұрын

    Khup. Chan. Ghale😮😊

  • @jsmaher3817
    @jsmaher38175 күн бұрын

    Ekdam navin resipi dakavlya baddle kup kup abhari thanks

  • @sunandasanghavi728
    @sunandasanghavi7285 күн бұрын

    Kupac chhan

  • @ashwinisalunkhe3570
    @ashwinisalunkhe35705 күн бұрын

    Khup must recipe aahe vahini ❤

  • @sujatamakre5632
    @sujatamakre56325 күн бұрын

    👌👌