श्री मोहिनीराज देवस्थान नेवासा

श्री मोहिनीराज देवस्थान नेवासा
#विश्वातील एकमेव विष्णूचे मोहीनीराज मंदिर
#अमृतवाटप
#Mohiniraj mandir
#श्री मोहीनीराज महाराज मंदिर जगातील एकमेव मंदिर | #विष्णू अवतार
#| देवांचे गाव |
#तिर्थक्षेत्र नेवासा
| Sri Mohiniraj Maharaj Temple is the only temple in the world Vishnu Avatar
| Village of Gods | Pilgrimage Nevasa
| Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा
#Mohiniraj mandir Newasa
मोहिनीराज मंदिर श्री क्षेत्र नेवासा
भगवान विष्णूच्या मोहिनी अवतराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणनू ओळखलं जातं. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे.
श्री विष्णूंनी मोहिनीरुप घेवून अमृताचे वाटप केले ते
ठिकाण म्हणजे नेवासे. म्हणून मोहिनीराज यांचे
भव्य मंदिर नेवासे येथे आहे.
असे ही म्हणतात की मोहिनीरूप घेतल्यावरही देवांना विष्णू दिसतं होते तर दानवांना त्यांचे स्त्री रूप दिसतं होते म्हणून या मूर्तीचे वैशीष्टय म्हणजे हे अर्धनारी रूप आहे.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या RANJANA'S campaign vlogs या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel🙏
@ranjanasvlogs
#@ranjanasvlogs

Пікірлер: 4

  • @ratnakarjadhav8361
    @ratnakarjadhav8361Ай бұрын

    Good information 🙏🙏

  • @lalitajadhavkashid7651
    @lalitajadhavkashid76512 ай бұрын

    🙏🌹😃

  • @sanjivanikarpe2481
    @sanjivanikarpe24812 ай бұрын

    Very nice information 👌

  • @ranjanas07vlogs

    @ranjanas07vlogs

    2 ай бұрын

    🙏🙏tks

Келесі