पैस खांब ज्ञानेश्वर मंदिर नेवासा

पैस खांब मंदिर नेवासा
ज्ञानेश्वरी रचना स्थान
#ज्ञानदेव कर्मभूमी
#Paiskhamb Newasa
#Dnyaneshwari place
पैस खांबाचे वैशिष्ट्ये -
पैस खांब कातिव, काळा आहे. त्याचे साधे पाषाणरूप आपल्याला खिळवून ठेवते. हाच तो खांब त्याचा टेकू घेऊन अवघ्या सोळा सतरा वर्षांच्या ज्ञानोबा माऊलींनी ग्रंथ निर्मितीचे अलौकिक काम केल्याचे आठवून आपण शहारून जातो.
या पैस खांबाची उंची चार फूट पाच इंच आणि रूंदी सोळा इंच आहे. मध्यम उंची असणाऱ्या माणसापेक्षासुद्धा कमी उंचीचा हा खांब आहे असे म्हणता येईल. ना कुठले कोरीव काम, ना कुठले शिल्प चितारलेले, मात्र तरी अवघ्या वारकरी संप्रदायासाठी या पैस खांबाचे महत्त्व अपार आहे.
श्रीज्ञानेश्वरी रचना स्थान नेवासा पैस खांब 🙏
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा हे गाव प्रवरा नदिच्या तिरावर वसलेले आहे. माऊली याठिकाणाचे वर्णन करताना म्हणतात, "त्रिभूवनैक पवित्र, अनादी पंचक्रोळ क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे".
याठिकाणी त्याकाळी श्री करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्यामुळे ही भावंडे येथे राहिली. येथे राहून या पैस खांबाला टेकून ज्ञानोबांनी भावार्थदिपीका (Dnyaneshwari) (Bhavarthadipika), अमृतानुभव अशा अलौकिक ग्रंथांची निर्मिती केली.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या RANJANA'S campaign vlogs या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel🙏
@ranjanasvlogs
#@ranjanasvlogs

Пікірлер: 4

  • @ratnakarjadhav8361
    @ratnakarjadhav8361Ай бұрын

    🙏🙏👌nice information

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72682 ай бұрын

    Dnyaneshwar mauli,🙏🙏

  • @kishorgunjal1300
    @kishorgunjal1300Ай бұрын

    Nice

  • @dattuugale7455
    @dattuugale74552 ай бұрын

    Very good morning my lovely chotu. Nice mahiti. Keep it up good. Aai also see in videoes. Khupc bhari.🥰💝🤗👏👍🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️

Келесі