रेल्वे स्टेशन वर श्वेता आणि तेजस चा डान्स 😂 ११ दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन❤️ म्हामदा म्हणजे काय?

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 67

  • @solomonrajput9709
    @solomonrajput9709

    माझी मागची कमेंट होती जेव्हां पप्पांनी आंबोळ्या बनवल्या होत्या बीनतेलाच्या,त्यानंतर आज कमेंट करतो आहे गणपती आणि होळी साजरी करावी ती कोकणातच, कोणताही भपकेपणा, दिखाऊपणा नाही अगदी पारंपारीक, गणपती बाप्पा मोरया

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080

    वा अनिकेत बाळा खुप छान वाटले गावातील गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक व बायकांचा नाच व श्वेता व तेजसने सुंदर नाच केला खुप मस्त छान सुंदर सुरेख विडिओ बनवला एक नंबर आवडला देव बरे करो

  • @mayurimore1907
    @mayurimore1907

    खूप छान साजरा करतात गणपती सण खरच खूप छान गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @rajendraraut1824
    @rajendraraut1824

    अरे मित्रा किती दिवसांनी आलास,बरं व्हिडिओ क्रमानुसार टाकत जा.आता गणपती बाप्पा जाऊन दहा दिवस झाले.तु ते आज दाखवतोय.गणपती बाप्पा असताना तु गोव्यात भावा ठिक आहे तो व्हिडिओ तु आज टाकु शकला असता.असो तुझ्या प्रेमापोटी सल्ला दिला.आम्हाला तुझ्या भेटीची आस असते रे.नियमित येत जा भावा.

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518

    कायरे बाबा किती दिवसांनी आलास विसर्जनाचा कार्यक्रम खूप छान होता मला आवडला आमच्याकडे डीजे असतो त्याचा मला त्रास होतो आणि खूप उशिरा गणपती बाप्पा बाहेर घेतात अगदी काळोख होतो घरी येई पर्यंत एक ते दीड वाजतात नदीवर दुसरे गणपती पण बघायला नाही मिळत मग मी आता नाही जात विसर्जनाला घरूनच निरोप घेते बापाचा😊

  • @mayabandal4196
    @mayabandal4196

    अरे अनिकेत गणपती विसर्जन होऊन किती दिवस झाले बघ तु व्हिडिओ टाकायला कंटाळा का करतो तुझ्या व्हिडिओ वर सगळे प्रेमाने वाट पाहत असतात पण खरच खूप खूप छान व सुंदर पद्धतीने संस्कृती जपून गणपती विसर्जन केले फुगड्या पारंपरिक पद्धतीने एकञ येवून आनंदाने ढोलताशे वाजवून मस्तच निसर्गाच्या सानिध्यात शास्ञ शुध्द पद्धतीने मोठ्यांना विचारून संस्कारांना महत्व दिले प्रसाद मस्तच आईच्या शेजारी चिन्नू मस्तच आराम करताना गोड दिसत आहे व कोकणी माणूस कितीही दमला झोपेत असला तरी कोकणी गाणे सुरू झाले की चेहर्‍यावर आनंद व्यक्त होणारच तेजस खूप खूप आवडीने श्वेताबरोबर नाच केला परत लवकर गावी ये सगळे मिञ एकञ पाहून आनंद होतो सँन्डी छान वाटले तुला पाहून नेहमीप्रमाणे मनमौजी ✌✌✌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @user-uf5uq5zu6z
    @user-uf5uq5zu6z

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर घर एक ही नारा हिंदू राष्ट्र हमारा जय पवना देवी

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887

    एक नंबर ब्लॉग, फुल टू धमाल मस्ती, 👍👍👌👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68

    गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या भातशेती उत्तम आहे👍 बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534

    राम कृष्ण हरी 🙏 अन्न हे पूर्णब्रह्म.... पानावर कुणाच्याही अन्न शिल्लक नव्हते......👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959

    Khup Chan Video ❤️👌

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976

    Khup chan video 👌👌👌❤

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344

    Amche 100 percent awadta thikan kokan, tuze videos chanach astat continuty havi

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512

    गणपती बाप्पा मोरया

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273

    स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025

    Khupch sunder vlog 👍👍👍👌👌👌

  • @gaurishsutar5556
    @gaurishsutar5556

    Video chi ending bhari ch hoti😂

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758

    सुंदर

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820

    Safe journey 3 of u.ll

  • @koknatlimasti7221
    @koknatlimasti7221

    Khup chan video 🎉

Келесі