श्री क्षेत्र कानिफनाथ गढ बोपगाव पुणे | shri kshetra kanifnath gad pune

#Kanifnath_Temple #कानिफनाथ_मंदिर #kanifnath_mandir
Kanifnath Temple Pune | कानिफनाथ मंदिर बोपगाव पुणे | भाग-१ - • Video
Kanifnath Temple Pune | कानिफनाथ मंदिर बोपगाव पुणे | भाग-२ - • Kanifnath Temple Pune🚩...
श्रीक्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव पुणे.
महाराष्ट्रात शैव आणि शक्ती देवतेखालोखाल दत्तसंप्रदायाचा सर्वत्र प्रसार झालेला आहे. डोंगर दऱ्या, शिखरांच्या टोकांवर अनेक ठिकाणी अशा नाथपंथीय स्थानांची निर्मिती झाली आहे. पुण्याच्या दिवे घाटाजवळच्या डोंगरावर थाटलेले हे स्थानही यापैकी एक!
कानिफनाथ गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे एक प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे ) सुंदर मंदिर आहे. हे मंदिर ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. आज आपण त्याच मंदिराला भेट देणार आहोत व त्या मंदिरासंदर्भात संपूर्ण माहिती सुद्धा घेणार आहोत.
पुण्यापासून साधारण २५ किलोमीटर अंतरावर कानिफनाथ मंदिर आहे तिकडे पोहचण्यास साधारण ४५ मिनिटांचा अवधी लागतो. पुण्याच्या दक्षिणेकडून सिंहगडची डोंगररांग खालीवर होत पूर्वेला अगदी यवतजवळच्या भूलेश्वपर्यंत पसरलेली आहे. चढ-उतारांच्या या रांगेमध्ये दिवे घाटाजवळ एक शिखर थोडेसे मान उंचावून बसले आहे. याच शिखरावर कानिफनाथ मंदिर आहे. कानिफनाथ ला जाण्या साठी पुण्यापासून २ घाट पार करावे लागतात .
पुण्याहून सासवड कडे जाताना खडी मशीन चौक मग बोपदेव घाट मार्गे बोपगाव या गावाजव कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला शेती आणि बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिराकडे जाण्यासाठीची कमान लागते या कमानीतून किंवा या फाट्यावरून सुमारे 3-4 km पुढे गेल्यानंतर एक छोटा घाट चढून वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर आपण कानिफनाथ मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहचतो. घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे.
या डोंगरावरती आल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफनाथाचे. मंदिरासाठी काही पायर्‍या चढून वर जावे लागते. थोड्या पायर्‍या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान आहे. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते. मंदिरातील गाभारा मोठा आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते. आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे.आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती यावनी दर्ग्या सारखी कानिफनाथांची समाधी. धूप व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लीत करतो. मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. ज्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते. मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही तसेच पुरुषांसाठी सदरा व कंबरपट्टा बाहेर काढुनच आत प्रवेश करावा लागतो.
कानिफनाथाच्या या अद्भुत दर्शनातून बाहेर यावे, तो बाहेरच्या निसर्ग देखाव्यात अडकायला होते. उत्तरेकडे पुण्याचा विस्तार त्याच्या सीमा शोधा म्हणून सांगतो तर तेच दक्षिणेकडे पुरंदर-वज्रगड, सूर्य पर्वत आदी डोंगर अनंताचा पसारा घेऊन उभे राहतात. सिंहगड, कात्रज, दिवे घाट या साऱ्या ओळखीच्या खाणाखुणा दिसू लागतात. पावसाळ्यात तर या साऱ्या भूमीवर हिरवाईची दाट मखमल पसरते. मग या वेळी कात्रज-कानिफनाथ, कानिफनाथ-मस्तानी तलाव, मल्हारगड-दिवेघाट-कानिफनाथ अशा भटक्यांच्या डोंगरयात्रा सुरू होतात.
भक्तांसाठी इथे देव आहे, तर भटक्यांसाठी डोंगर. नीरव शांतता आहे, हिरवा निसर्ग आहे. सकाळ-संध्याकाळी पोहोचलात तर कधी-कधी मोरांचे बागडणेही दिसते. पुण्याजवळ एक दिवसाच्या सहल-भ्रमंतीसाठी कुठे जावे असा अनेकांना नेहमी प्रश्न पडतो. पण अशांनी आपल्या अवतीभोवतीच थोडीशी नजर फिरवली आणि शुद्ध हेतूने भरारी घेतली, तर त्यांना असे अनेक ‘कानिफनाथ’ सहज दर्शन देऊन जातील!
कानिफनाथ महाराज हे नवनाथ महाराजां पैकी एक आहेत. श्री क्षेत्र मढी, जिल्हा अहमदनगर येथे त्यांची समाधी आहे. त्यांच्या शिष्य वर्गात आवजीनाथ महाराजांचा समावेश आहे .
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
playlists :
lifestyle Vlog's | वलॉग्स : • lifestyle Vlog's | वलॉग्स
Travel & Entertainment Documentary's | महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : • Travel & Entertainment...
Follow me on :
Instagram : / umeshmahadik7
Facebook : / umeshmahadik57
Email ID : umeshmahadik14@gmail.com
Amazon shopping Link - amzn.to/358EqBX
#kanifnath_bopgaon #श्री_क्षेत्र_कानिफनाथ_गड #कानिफनाथ_गड #kanifnath_gad #kanifnath_temple_saswad #kanifnath_temple_vlogs #kanifnath_vlog #gadkille #महाराष्ट्रातील_प्रसिद्ध_मंदिरे #पुण्यातील_प्रसिद्ध_मंदिरे #Temple #Mandir
If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE & COMMENT.
For Business Inquiries & Sponsorship
Email Id : umeshmahadik14@gmail.com

Пікірлер: 49

  • @suvarnapoman73
    @suvarnapoman73Ай бұрын

    ॐ श्री कानिफनाथाय नमः 🙏🙏

  • @ashokavhad2337
    @ashokavhad23372 ай бұрын

    ओम चैतन्य कानिफनाथ नमो आदेश

  • @DevChobe-do7ig
    @DevChobe-do7ig2 ай бұрын

    ओम चैतन्य कानिफ नाथ नमः ❤❤❤❤❤❤❤

  • @sachinswami857
    @sachinswami857Ай бұрын

    Shree kanifnat maharaj🙏🙏🙏

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval729211 ай бұрын

    गोरक्ष जालंदर चर्पटाश्य‌‌‌ अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवांनकभर्तिसंज्ञा भुम्यांबभुर्वनवनाथसिद् 🙏🌹🙏

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 Жыл бұрын

    || ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः || 🙏

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare99168 ай бұрын

    🙏🔱Om Shri kanifnathaay namaha🔱🙏

  • @aadeshkhaladkar148
    @aadeshkhaladkar148 Жыл бұрын

    🙏🙏आदेश 🙏🙏

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 Жыл бұрын

    जय श्री कानिफनाथ महाराज की जय🌺🌹🙏

  • @saurabhdabhade107
    @saurabhdabhade1072 жыл бұрын

    आदेश 🚩अलख निरंजन

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Жыл бұрын

    जय कानिफनाथ पुणे पांडुरंग सानप श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड

  • @VS-wr5lb
    @VS-wr5lb2 жыл бұрын

    अल्लख निरंजन

  • @pappubendhbar316
    @pappubendhbar3162 жыл бұрын

    चैतन्य कानिफनाथ महाराज की जय

  • @user-zb1uo6ck2b

    @user-zb1uo6ck2b

    2 жыл бұрын

    आप मुझे क नीपा नाथ की जान कारी चाहिए आप से मेरी प्रार्थना है आप मुझे का नी फा नाथ जी शास्त्र बता सकते हो क्या जय कनीफा नाथ जी

  • @vaibhavpatil7165
    @vaibhavpatil7165 Жыл бұрын

    Nice information good

  • @PuneriMandar5166
    @PuneriMandar51662 жыл бұрын

    Wahh atishay sundar, khup chan mahiti sangitali

  • @jayshreepatil1531
    @jayshreepatil1531 Жыл бұрын

    Chhan aahe

  • @axxgaming6189

    @axxgaming6189

    Жыл бұрын

    👌🏻👌🏻👌🏻

  • @bhagwatbhagwat4506
    @bhagwatbhagwat45062 жыл бұрын

    Nice sir

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z6 ай бұрын

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @suvarnachafekar7383
    @suvarnachafekar7383 Жыл бұрын

    Khupch chan information kanifnath mandir

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Khoop. Chhan..

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 Жыл бұрын

    🔱आदेश🔱

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 Жыл бұрын

    Om shree kanifnathaay namah

  • @ramdasg9671
    @ramdasg967110 ай бұрын

    Sundar maahiti dily

  • @vinitasharma4180
    @vinitasharma4180 Жыл бұрын

    Thanku for making video

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Жыл бұрын

    खूप छान सुंदर

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f10 ай бұрын

    जय कानिफनाथ राजा नमो नमो जय नवनाथ महाराज की जय 🚩🚩🌹🌹💐💐

  • @sunildhawale4175
    @sunildhawale4175 Жыл бұрын

    🕉️🕉️✨आसे श्रद्धा त्याच्यावरी त्याची दिसे हा कानिफनाथ मुरारी आदेश बोल बाबा आदेश बोल✨🚩🚩🙏🙏❤️💛

  • @sushmashirsikar6253

    @sushmashirsikar6253

    Жыл бұрын

    असे श्रध्दा ज्याचे उरी त्यासी दिसे कानिफनाथ मुरारी 🙏🙏अल्लक🙏🙏

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld2 жыл бұрын

    Chhan mahiti mast drone konacha

  • @pramodnaik6956
    @pramodnaik6956 Жыл бұрын

    Lai bhari ho

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 Жыл бұрын

    khup chan

  • @LoveLaksh143
    @LoveLaksh1435 ай бұрын

    आम्ही मूळ मढीचेच ..पण हल्ली पाचेगाव नावाच्या छोट्याश्या खेड्यात राहतो, तिथेही कानिफनाथांचा गढ (उंचावर असलेले मंदिर) आहे आणि दरवर्षी यात्राही भरते.

  • @sitaramrupnar9833
    @sitaramrupnar98332 жыл бұрын

    छान

  • @nilammangeshsatav2622
    @nilammangeshsatav26222 жыл бұрын

    🙏🙏💐🌺🚩🌺

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Жыл бұрын

    Jay kannifanath beed

  • @shrikantkjjljj
    @shrikantkjjljj2 жыл бұрын

    Good information, mi kalch bopgaon la jaun aalo, pan mala mahit navhata tithe mandir pan aahe, pudhchya veles nakki darshan karel....

  • @ss-gq2xn
    @ss-gq2xn Жыл бұрын

    Ikde 1divas vasti chi soy aahe ka . pls inform me 🙏🙏

  • @UmeshMahadik

    @UmeshMahadik

    Жыл бұрын

    No

  • @DrugDaddy
    @DrugDaddy2 жыл бұрын

    Ho .. Dargyasarkhich samadhi awasthha aste Gurunchi .. Shidi Sai babanchi pan ashich samadhhi paddhati aahe .. Akkalkot Shree Swami Samarthhanchi chauras akarachi Samadhi aahe .. Ekda Ganagapurachya Gajanan Babnchya Samadhiche darshan ghyaiche aahe

  • @Hk-cy3sq

    @Hk-cy3sq

    Жыл бұрын

    दादा आपल्या नाथांची समाधी म्हंजे संजीवन समाधी आहे दर्गे सारखी नाही ती संजीवन समाधी आहे म्हंजे नेहमी जिवंत असणारी

  • @sushmashirsikar6253

    @sushmashirsikar6253

    Жыл бұрын

    असे श्रध्दा ज्याचे उरी त्यासी दिसे कानिफनाथ मुरारी🙏🙏 अल्लक🙏🙏

  • @pramodnaik6956
    @pramodnaik6956 Жыл бұрын

    Machindranathani kai jevant samadhi dhatli kai

  • @kingmakersstatus2365
    @kingmakersstatus23652 жыл бұрын

    Mandir chalu ahe ka ata

  • @dineshs7953

    @dineshs7953

    2 жыл бұрын

    Ho aahe.

  • @dkgamingkute5878
    @dkgamingkute5878 Жыл бұрын

    Adesh

  • @amolphavde2822
    @amolphavde28222 жыл бұрын

    Punya tun konti bus ahe

  • @dineshs7953

    @dineshs7953

    2 жыл бұрын

    Swargate varun Saswad la bus aahe.Stop Bopgav aahe.Aani katraj varun dar 1 tasala PMPML ahe.

Келесі