नवनाथांची जन्म कथा मराठी त्यांची नावं, मुळ अवतार, गुरु व ठिकाणे
Ойын-сауық
Title :- नवनाथांची जन्म कथा मराठी त्यांची नावं, मुळ अवतार, गुरु व ठिकाणे #navnath #nathsampraday #navnathkthaLike #navnathparayan #navnathstatus #navnathinformation #navnathbhaktisar #navnath #gorkhnath #kanifnath #jalindarnath #gorakhnathstatus #machindranath #gahininath #revannath
#nagnath
Related Searches :-
1. नवनाथांची नावे व ठिकाण माहिती
2. नवनाथांची यादी, मूळ अवतार आणि त्यांचे गुरू
3. नाथसंप्रदायाचे महत्वाचे स्थान
4. गोरक्षनाथ जन्म कथा मराठी
5. मच्छिंद्रनाथ जन्म कथा मराठी
6. गहिनीनाथ जन्म कथा मराठी
7. जालिंदरनाथ जन्म कथा मराठी
8. कानिफनाथ जन्म कथा मराठी
9. भर्तरीनाथ जन्म कथा मराठी
10. रेवणनाथ जन्म कथा मराठी
11. वटसिद्ध नागनाथ जन्म कथा मराठी
12. चरपटीनाथ जन्म कथा मराठी
13. नवनाथांची समाधी स्थळे माहिती मराठी
14. नवनाथांची संजीवन समाधी स्थळे माहिती मराठी
15. नवनाथांची जन्म स्थान माहिती मराठी
16. श्री स्वामी समर्थ नामस्मरण ११ माळ जप
17. श्री स्वामी समर्थ मंत्र 1008 वेळा
18. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना||श्री स्वामी समर्थ || तारक मंत्र||
19. खूप चिंताग्रस्त असाल तर एकदा अवश्य ऐका! दुःखाचा नाश होऊन समृद्धी येईल
20. कोणत्या देवा समोर कोणता दिवा लावावा || जाणून घ्या शास्त्रीय माहिती
21. स्वयंपाक घराचे 9 नियम आपल्याला बनवतील धनवान
22. कोणाच्या पाया पडणे शुभ असते
23. आयुष्य बदलण्यासाठी 24 तास खूप आहेत
24. श्री स्वामी समर्थ जप नित्यसेवेसाठी उपयुक्त
25. श्री स्वामींचा तारकमंत्र ११ वेळा अखंड जप
26. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ऐका स्वामी समर्थ तारक मंत्र
27. सकाळी हे मंत्र ऐकल्याने आपले सर्व दुःख,पाप/कर्म जळून जातात
28. सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्तोत्र- महात्म्य
29. सकाळी ज्या घरात स्वामींचे हे स्तवन ऐकलं जाते तिथे सुख, समृद्धी, आरोग्य सह कधी कशाचीही कमी पडत नाही
30. शांतपणे ऐक स्वामी कोणत्याही संकटात तुझ्या सोबत राहतील
Share with your friends and family and Comment on this video.
Subscribe to our channel Marathi Sunbai for more videos.
Instagram: / konkan_parii
**Fare Use**
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fare use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Contact us for issues: prachishirsat1824@gmail.com
Пікірлер: 85
अलख निरंजन अतिशय सुंदर माहीती सांगितली आहे माऊली धन्यवाद अशीच तुमच्या वर नवनाथ यांची कृपा राहो
खुप खुप छान
खुप खुप छान 🙏🌹
खूपच छान माहिती
खूप छान पद्धतीने माहिती सांगितले... 👏🏻💐
छान माहिती आहे
कानीफनाथ महाराजांचे आजच दर्शन झाले होते 🌹🌹🙏🌹🌹
खुप छान
ॐ नवनाथाय नमः मराठी सुनबाई धन्यवाद ताई तुम्ही खुप छान माहिती दिली.🙏🚩🚩🚩
सुंदर माहिती मिळाली अलख निरंजन राम कृष्ण हरी...🙏🚩🚩
आदेश बाबा
खूप छान माहिती मिळाली
फारच छान माहिती दिली आहे आपकी जय हो... आभारी आहे
@smitaahire1356
10 ай бұрын
👏👏👏👌👌😒
Khup chan mahiti🙏🙏
नंबर ८ नागनाथ यांचे स्थळ म्हणजे वडवळ हे लातूर जिल्ह्यात नसून सोलापूर जिल्हा येथील मोहोळ तालुक्यातील गाव आहे....
जय जय नवनाथ नमन वंदन श्री गुरुदेव दत्त
Khup chan mahiti
महाराज आपल्यातच आहेत त्यांच्या आभंगाच्या विचारांच्या रूपाने..
|| ॐ सिद्ध गोरक्षनाथाय नमः || 🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🚩 🌺🌺🌺🌺🌺 🍎🍎🍎🍎🍎 🌹🌹🌹🌹🌹 🌿🌿🌿🌿🌿
उत्तम,गोड माहिती दिली.
Khub Chand Mahiti Sangli Tumi
🕉️ आदेश🕉️ ओम श्री नवनाथ आय नमः 🕉️
जय सद्गुरु
Namo adesh🙏🙏🙏
Very Nice 🙏🌹
🌷🌹श्री गुरू देव दत्त🌹
जय
खुपच छान आहे नवनाथ यांच्या जिवन शैएली आणि जन्म स्वस्थान मंदीर संथान आणि समाधी स्थान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आपला आभ🌹🌹🙏🌹🌹
ओम चैतन्य कानिफनाथ माहराज कि जय
ऊं, चैतन्य, नवनाथ,नमो, नमः
राम कृष्ण हरि
छान माहिती दिली आहे
नमो आदेश गुरूजी को अलख निरंजन चलो मचिंद्र गोरख आया आदेश आदेश आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@surekhamohol1984
10 ай бұрын
जय जय नावनथ 🙏🙏🙏🙏
@santoshkadlag1715
3 ай бұрын
E3❤v@@surekhamohol1984
नमो आदेश 🙏💫🚩
🙏🙏🌹🌹
🙏👌👌
Nice
ओम नमो आदेश
Navnathay namah🙏🙏
Chhan
Shri Swaminarayan
आदेश
Chhan mahiti 🙏🙏🙏⛳jay go.ra. ⛳⛳⛳Jay samarth ⛳⛳⛳
@dinkarbhor9383
10 ай бұрын
चांगली माहिती मिळाल्या बद्दल धन्यवाद जय नवनाथ
Alakh nirajan 🚩🚩
Jay shriram
😊😅😮😢😂❤
जय नवनाथ
🙏🙏🚩
Navnathay namha
Alakh Niranjan 🎉🎉🎉
खूपच छान - शतशः वंदन आवर्जून ऐकावी अशी संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी संजीवन समाधी माहिती kzread.info/dash/bejne/hXZpy8yHaLvgdZs.htmlsi=MMqowriEA_SdDYcz
Tiger Sagar chvan
ओम चैतन्य नवनाथा नमो नमः🔱🙏🔱
Nandkishor borkar 🌺🌹🥀🥀
Om Chaitanya Kanifnathay Namah 🙏🚩
Mulich pic naka taku please. Nath khoop pavitr hote
Alakh niranjan adesh
Subai bharthrinath gufha ujjain la bagha tumala satya ki mala sajel shri chorginath aaj pakistan madhy distic sargondha aahe
अडबंगी नाथ यांचा उल्लेख नाही, त्यांचं अवतार कार्य धामोरी,ता.कोपरगाव. येथून सुरू झाले असे ऐकिवात आहे. तरी माहिती द्यावी, ही विनंती. अल्लख निरंजन.
only beed
रेवणनाथाची समाधि विटा या गावी असुन हे गाव कन्नड तालुक्यात असुन जि .छत्रपती संभाजीनगर येथे आहे ,ती आधिची तपभुमी असेल ,असे वाटते.शहानिशा करून दुरूस्ती करवी.
@nileshkamble1978
Ай бұрын
ओम नमो आदेश माऊली विटा पासून 10 किलोमिटर वर रेणावी गाव आहे तेथे समाधी आहे हे गाव सांगली जिल्हा ता. खानापूर या ठिकाणी आहे धन्यवाद माऊली
👌🙏❤🙏🙏🙏
Bhruturinathachi samadhi stal aamchy gavi harangul gangakhed parbhani yethe ahe 🙏🙏
कमेंट करणारानी व. ही कथा सांगणारानी ""श्री नवनाथ भक्तीसार"हा ग्रंथ काळजीपुर्वक वाचावा.प्रत्यक्ष ग्रंथात आणि या सांगण्यात बराच फरक पडतोय.
@mayurtupe6238
2 ай бұрын
❤
आणि हे भक्तीसार मध्ये आहे. असे मला वाटते. म्हणून मी बोलो. पण अजून सूदरना असू शकते. 🚩🙏आदेश🙏🚩
ॐ ब्रह्मचैतन्य गुरु कानिफनाथ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🚩
Navnath katha khup chan aahe, me pan nathacha bhakt aahe, apan chan prakare sangitali , fakt as hindu mhanun mala Ek goshta samjat nahi, ki Navnath jevha lahan hote tyancha sambhal karnyasathi pratyek veli bramhan jodpe ch ka nivadale gele …ha yoga yog nahi ashu shakat ..as a Hindu chatriya me sarv hindu bandhavacha Adar karto , pan ithe kuth tari pani murat aahe , evdhech nahi tar me Shravan katha vachat hoto tyat praytek veli lihile hote…aat pat nagar hote tithe Ek garib bramhan rahat hota ?? How this is possible , where are other people ? Pls answer
चौरंगी नाथाविषयी अशीच माहीती सांगावी
@rahulkinger4065
4 ай бұрын
Chaurangi nathanche guru Guru gorakshanath ahet
मॅडम आहो गोरखनाथ हे दत्त सेवेत आहे. त्या ची समाधी नाही आहे. ना ती गिरनार किंवा गोरखपूर. आणि दूसरे म्हणजे आडबंगी नाथ राहीले. ते पण मानव वेशात आहे. भरतीनाथ हे पाताळलोकी आहे. असे १० मधून २ मानव तर १आजवर दत्त सेवेत तर १पाताळात आहे. बाकी माहिती खूप सुंदर आहे. 👌👌 🚩🙏आदेश🙏🚩
@rahulkinger4065
4 ай бұрын
Aho dutt sevet nai te amar ahet dada Ani tychi nai respect ni bola tynchi mana te purna bramha ahet tyanchi mrutyu nai dev pan tyanna ghabartat Manun nit bol
@rahulkinger4065
4 ай бұрын
Jara nit vachan kar 10 nai 9 chi Sena ahe saglyana bhari 🙏
@santoshsasane-wt5cb
3 ай бұрын
Àaa
Allu niranjan adesh
@vilaskatore9944
10 ай бұрын
Alkh niranjan adesh
khot batmi deun jantelach chukichi mahiti deu naka samjli kay.aabyas kara yevdh ch sangto
@marathisunbai
10 ай бұрын
काही चुकलं असेल तर सांगा दादा... आमचा प्रयत्न माहिती संग्रहित करून पोहोचवण्याचा आहे... या मध्ये थोडी फार चूक होते ती आम्हास सांगा प्लीज
@VJ-ei6mk
7 ай бұрын
Khup chan praytan tai
खुप सुंदर