श्री क्षेत्र देवगड | श्री दत्त मंदिर | Shree Kshetra Devgad |

श्री क्षेत्र देवगड | श्री दत्त मंदिर | Shree Kshetra Devgad | #devgad #dattamandir #sambhajinagar.
#ahamadnagar#pune #maharashtra #india
श्री क्षेत्र देवगड, नेवासे
स्थान: नेवासे तालुका, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)
सत्पुरूष: किसनगिरी महाराज.
विशेष: सर्वांग सुंदर प्रसंन्न दत्त मूर्ती, किसनगिरी महाराज समाधी, शिव मंदिर, उद्यान.
दत्त मंदिर देवगड
नगर औरंगाबाद रस्त्यावर नगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प. प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.
संपूर्ण देवगड मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदीर आहे. संपूर्ण भव्य मंदीर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील मूर्ती समोरून हटावेसेच वाटत नाही. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत.
श्री देवगड दत्तमंदिर
सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती, दत्त मंदिर देवगड
प्रवरा नदीवर ही सुंदर घाट बांधलेला आहे. या परिसरात खूप वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. याठिकाणी नौका विहारासाठी सुविधा आहे.
या मंदीर परिसरात निवासाची व्यवस्था आहे. भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. देवगडला प्रत्येक गुरूवार, एकादशी, दत्तजयंती, महाशिवरात्र, किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी सोहळा पाहिला की मन तृप्त होते.
सदर स्थान अत्यंत पवित्र व प्रासादिक आहे. अत्यंत विलोभनीय बांधकाम अतिशय रम्य परिसर भरपूर वृक्ष संपदा यामुळे हा परिसर पेक्षणीयही आहे. अनेक सत्पुरुष व सिद्ध पुरुष यांच्या वास्तव्याने येथील पावित्र्य खूप वाढले आहे.
या स्थानी अवश्य दत्तभक्तांनी भेट द्यावी.
देवगड हे नेवाशापासून १४ कि. मी. अंतरावरील मुरमे गावाजवळ उंच ठिकाणावर वसलेले देवगड अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य, वळसा घालून जाणारी प्रवारानदी अशा रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे. या देवस्थानाचे कर्ते करविते महान तपस्वी आणि संत पू. किसनगिरी बाबा यांचे चरित्र भक्तांना प्रेरणा देणारे आहे. दत्त मंदिर आकर्षक नक्षीकाम, दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर, चार फूट उंचीचा भव्य सुवर्णकळस आणि सात्विकतेची प्रचीती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्ट्ये. या सर्व वैशिष्ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्तप्रभूंची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे.
महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करीत सर्वसामान्याना सदाचरणाचा मार्ग दाखविणार्या संतांची थोर परंपरा होऊन गेली आहे. अतिशय घनघोर आक्रमणाच्या अंधकारमय काळातही लोकांची जीवन जगण्याची आस्था आणि मुल्यांवरची श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संत परंपरेने केले आहे. संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील विविध पुण्यपावन तीर्थ क्षेत्रांमध्ये नेवाशा जवळील दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान!
पुणे - श्रीक्षेत्र देवगड १८० कि. मी.
अ. नगर - श्री क्षेत्र देवगड ६६ कि. मी.
शिर्डी - श्री क्षेत्र देवगड ७० कि. मी.
औरंगाबाद - श्री क्षेत्र देवगड ५३ कि. मी.
नेवाशापासून - श्री क्षेत्र देवगड १४ कि. मी.
Devgad datta mandir
devgad datta mandir photos
shri kshetra devgad datta mandir
devgad datta mandir status
devgad datta mandir near me
datta mandir devgad, devgad
devgad datta mandir boating
devgad datta mandir all information in marathi devgad datta mandir devsthan
devgad datta mandir devasthan devgad maharashtra
श्री क्षेत्र देवगड
devgad datta mandir bhakta niwas
devgad datta mandir boat ride
devgad datta mandir nevasa
devgad datta mandir ahemadnagar
devgad datta mandir nevasa maharashtra
devgad datta temple, shri kshetra devgad
श्री क्षेत्र देवगड दर्शन | माहिती, देवगड दत्त मंदिर
भास्करगिरी महाराज
devgad vlogs
devgad newasa
devgad tourism
देवगड संपूर्ण माहिती
प्रवेशद्वार डिझाईन आयडिया
श्री क्षेत्र देवगड दर्शन
datta mandir newasa
datta mandir
entrance door design idea
अमृतवाहिनी प्रवरा नदी
देवगड प्रवेशद्वार माहिती
किसनगिरी बाबा समाधी मंदिर
Follow us: / pradip_bhad11 Like Us: / pradip.bhad.77

Пікірлер: 58

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Apratim. Khoop. Sundar..

  • @aartikharat9758
    @aartikharat9758 Жыл бұрын

    Must ahe khup

  • @t.jayashreeraipur6710
    @t.jayashreeraipur6710 Жыл бұрын

    Om dattatray namaha om namah shivay Om trinatha Yana maha om sai ram jai Siya ram ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 Жыл бұрын

    🙏🏻🚩

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Жыл бұрын

    गुरुनाथ..तळेकर..दारुम..

  • @chandangandhi2524
    @chandangandhi2524 Жыл бұрын

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharvari7048
    @sharvari7048 Жыл бұрын

    Shri gurudev Datta 🙏🙏

  • @chiuuupachpute

    @chiuuupachpute

    Жыл бұрын

    Ullk .,

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Жыл бұрын

    खूप छान आहे आम्ही जाऊन आलो आज पुन्हा दर्शन झाले तूझ्या मुळे भाऊ खुप छान विडीओ माझ्या नातूणे पण केला

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 Жыл бұрын

    दत दत्त दत्त 🙏🚩💐🌹

  • @RajendraGhunake-ce3om
    @RajendraGhunake-ce3om Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त मंदिर खूप छान आहे

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale262410 ай бұрын

    👌👌👍 व्हिडिओ छान आहे...मी ह्या देवस्थाला जाऊन आली आहे..खुप सुंदर... (परत जायला पण आवडेल.)

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    10 ай бұрын

    Thanks

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Жыл бұрын

    खूप छान वाटले श्री दत्त मंदिर🕌 इच्छा आहे देवगड ला श्री दत्त मंदिर बघण्याची श्री ची इच्छा ्

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Жыл бұрын

    खुप छान आहे आम्ही गेलो होतो शांतता स्वच्छता दोन्ही आहे समाधान होते पुन्हा दर्शन झाले भाऊ तुझ्या मुळे

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Жыл бұрын

    बरेचदा ऐकले आहे देवगड या स्थानाबद्दल. फारच सुंदर व स्वच्छ परिसर आहे.मोठ्ठा परिसर आहे.पाहून फार प्रसन्न वाटले.नदीघाट सुध्दा स्वच्छ व प्रशस्त आहे.श्री. दत्तात्रयांची मूर्ती नयनमनोहर आहे.छान व्हिडीओ केला आहे.फक्त हे मंदिर कुणी बांधले हि माहिती हवी होती.

  • @laxmikantkulkarni6397
    @laxmikantkulkarni6397 Жыл бұрын

    Khup chan mahiti dhanywad chatrapati sambhaji nagar yethe rahato

  • @suniljagtap187
    @suniljagtap187 Жыл бұрын

    Shree gurudev datta.verey.nice.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    धन्यवाद, खूपच छान माहिती दिली आहे.

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 Жыл бұрын

    Khup chhan asha mandira vishai mahiti dilit dhanyawad

  • @bharatbenkar674
    @bharatbenkar674 Жыл бұрын

    लय भारी

  • @shailagurav3700
    @shailagurav3700 Жыл бұрын

    Khupch mast aaye 🙏🙏🙏🌹👌

  • @narawadedilip9913
    @narawadedilip9913 Жыл бұрын

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 Жыл бұрын

    अप्रतिम,, श्री गुरुदेव दत्त

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Жыл бұрын

    खुप छान

  • @milanpatil2459
    @milanpatil2459 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐

  • @Akkigaikwad_0609
    @Akkigaikwad_0609 Жыл бұрын

    👌👌🔥👍

  • @thefoodiegirl24
    @thefoodiegirl24 Жыл бұрын

    Beautiful 😍

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 Жыл бұрын

    Very beautiful. Jai Guru Datta 🙏🌹🌹🙏

  • @abhijeetmayekar2114

    @abhijeetmayekar2114

    Жыл бұрын

    Lppp

  • @aishwaryamadgaonkar4783
    @aishwaryamadgaonkar4783 Жыл бұрын

    Very nice video thanks 🙏

  • @maheshmunde1140
    @maheshmunde1140 Жыл бұрын

    Very nice video pradip ….👍👍

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Жыл бұрын

    तळेकर..गुरुनाथ..कणकवली...

  • @vishaldhekale9947
    @vishaldhekale9947 Жыл бұрын

    💓

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 Жыл бұрын

    जय शिवराय दादा 🙏🙏🚩🚩 खूपच छान सुंदर असा vlog तयार केला आहे,, सर्वच अगदी सुंदर दृश्य आजूबाजूला व मंदिर,, महाद्वार अती सुंदर, भोजन व्यवस्था मस्त आत मधील वातावरण खूप छान आहे दादा,,👌✔️ सर्व भाविक खूप श्रद्धेने येतात,, सुंदर असं मंदिर व सर्व काही व्यवस्था व व्यवस्थित शिस्त शिर वाटले,,, मनमोहक धार्मिक ठिकाण 👍👌👌👌✔️ दादा आम्हला ही भेट द्या 🙏✔️👍

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    Thanks..

  • @jayashreekamble3650

    @jayashreekamble3650

    Жыл бұрын

    Video khup chan ch aahe Dada🙏 parantu jya velela ase dharmik video banvale jatat, tya madhe thoda tya mahatmta n chi mahiti add keli tar video ajun sundar hoel. Don't misunderstand Dada God bless you.

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    @@jayashreekamble3650 ok.. Next video madhye mahiti sangel.... Thanks

  • @KiranPatil.9921

    @KiranPatil.9921

    Жыл бұрын

    @@jayashreekamble3650 🙏🙏🚩

  • @punjaramkanade2561
    @punjaramkanade2561 Жыл бұрын

    Nice

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @nitinfreefire5585
    @nitinfreefire558510 ай бұрын

    Are dada shirdi to devgad 75km

  • @vitthalkale836
    @vitthalkale836 Жыл бұрын

    Thambaiayche wavastha aiha ka?

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    Ho aahe

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 Жыл бұрын

    Devgadla kuthe he mandir ahe?

  • @bharatchaure8363

    @bharatchaure8363

    Жыл бұрын

    अहमदनगर छत्रपती संभाजी नगर हायवेवर देवगड फाटा आहे तेथून अंदाजे सात किलोमीटर

  • @kartikbelure9188
    @kartikbelure91885 ай бұрын

    Contact no bhetel ka Datt mandir cha 🙏

  • @chandupore8043
    @chandupore8043 Жыл бұрын

    भक्ती निवास चा नंबर मिळेल काय

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    9763171073

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 Жыл бұрын

    मुक्काम ची सोय उपलब्ध आहेत का?

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    Ho aahe na

  • @bharatchaure8363

    @bharatchaure8363

    Жыл бұрын

    प्रशस्त भक्तनिवास आहे

  • @smritikangle4521
    @smritikangle4521 Жыл бұрын

    कुठे आहे हे देवगड?

  • @pradipbhadvlogs

    @pradipbhadvlogs

    Жыл бұрын

    Nevasa

  • @bharatchaure8363

    @bharatchaure8363

    Жыл бұрын

    अहमदनगर छत्रपती संभाजी नगर हायवेवर देवगड फाटा आहे येथून अंदाजे सात किलोमीटर आत

  • @yeshwantphalke9763
    @yeshwantphalke9763 Жыл бұрын

    कैं , किसनगिरी महाराज़ , नंतर , धारमिक , स्थळा ,,,, ऐवजी , परयट़नः स्थळ , झालेले आहे । फक्त , श्री , दत् गुरुः च्या नावाने ,,,,,, कलैंक्सनः सुरू ,,,,, आहे। स्वच्थाता चांगली आहै । सामुदायिक ,,,, विवाह ,,, मोठ्या ,,,, प्रमाणात आयोजित होतात ।

Келесі