SHRI KSHETRA GANAGAPUR DATTATRAY TEMPLE II नृसिंह सरस्वती महाराज ll गाणगापूर दर्शन ll अष्टतीर्थ ll

श्रीक्षेत्र गाणगापूर दत्तमंदिर , गाणगापूर या तीर्थक्षेत्रास बरेच भाविक जात असतात. बऱ्याच जणांना हे जागृत दत्ताचे मंदिर आहे एवढेच माहिती असते. तसेच नृसिंह सरस्वती महाराज नक्की काय कोण आहेत ? त्यांचा हा इतिहास काय आहे ? त्यांचे लहानपण कसे होते ? ते गाणगापूर ला कसे आलेत या बद्दल काहीही माहिती नसते. त्यासाठी मी या व्हीडिओ मधून या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकत आहे. मी माझ्या व्हीडिओ तून मी आपणांस संपूर्ण गाणगापूर दर्शन घडवणार आहे. तसेच भीमा अमरजा नदी संगम बद्दल ही खास माहिती देत आहे. भीमा अमरजा नदी संगमा मध्ये स्नान केल्याने काय फायदा होतो ते ही सांगितले आहे.
SHRI KSHETRA GANAGAPUR DATTATRAY TEMPLE is widely popular among and near hearts of Datta Devotees.
I have told here what not to miss during your visit to Ganagapur :
1. श्रीक्षेत्र गाणगापूर दत्तमंदिर
2. भीमा अमरजा नदी संगम
3. अष्टतीर्थ
5. Kalleshwar Mandir
6. Vishranti Katta
7. ganagapur temple paranormal activity
8. audumbar datta mandir
9. gangapur bhasma dongar
10 gangapur palkhi sohala
11. Madhukari
12. Mahaprasadam
#ganagapur #ganagapurdarshan #shridatta #dattatreya #datta #dattaguru

Пікірлер: 1 100

  • @kiranjadhav90
    @kiranjadhav9011 ай бұрын

    हे खुप महत्वाचे स्थान आहे.. परंतु कर्नाटक सरकार कुठलेही पक्षाचे असो मंदिराची काळजी, नदीची स्वच्छता आणी डागडुजी गांगापूर ला जाणारे रस्ते या कडे लक्ष देते असे वाटत नाहीं..महाराष्ट्र सरकार भाविकांसाठी काय करू शकते का..

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    खरं आहे. तीर्थक्षेत्र कुठलेही असो त्याचे पावित्र्य हे राखले गेलेच पाहिजे. आणि जबाबदारी फक्त प्रशासनचीच नाही तर भाविकांची देखील आहे.

  • @marathistatusvideo6941

    @marathistatusvideo6941

    6 ай бұрын

    खरे आहे सर

  • @user-pd5oe5gq2s

    @user-pd5oe5gq2s

    6 ай бұрын

    💯 ✅ आम्हाला पण खराब अनुभव आले

  • @shitalchobhe1395

    @shitalchobhe1395

    6 ай бұрын

    एवढ्या पवित्र ठिकाणी भाविक दर्शनासाठी जातात,पण त्या ठिकाणी जे transgender असतात ते भाविकांच्या मागेमागे फिरतात जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत,आणि जर आपल्याकडे नोट स्वरूपात पैसे नसतील तर चिल्लर घेत नाही,आणि काही ही रागात बडबड करतात,त्यांचे अगदी मंदिरात दर्शन करताना भाविकांच्या मागे येणे थांबविले पाहिजे,तसेच या पवित्र स्थळाची काहीच स्वच्छता नाही,

  • @user-pd5oe5gq2s

    @user-pd5oe5gq2s

    6 ай бұрын

    @@shitalchobhe1395 💯✅

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 Жыл бұрын

    ❤🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    ll श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pu296
    @pu2966 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤️♥️❤️♥️🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @1984chaitresh
    @1984chaitresh Жыл бұрын

    श्री नृसिंहसरस्वती स्वामी नमो नमः 🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @suhas7594
    @suhas7594 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏💐 घरी बरी बसल्या जागी न्ऋसिंहस्वामींचे दर्शन घडवले याचे महत पुण्य आपणास लाभले असेच देवांचे व्हीडिओ करुन आमच्या सारख्या पाखरांना देवाचे दर्शन ह्या आयुष्याच्या उतार वयात वेगवेगळ्या दर्शन घडवून देण्यास देव आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌🙏🙏👍

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी असूद्यात !😊🙏 या आधी मी कुरवपूर चा देखील video केला आहे आणि लवकरच पिठापूर चा ही video प्रदर्शित होईल. ते पण अवश्य पहा ! आणि अजूनही जर आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 🙏😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद ! उद्या सकाळी पिठापूर चा व्हीडिओ प्रसारित होत आहे. आवर्जून पहा आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sangitashinde4579

    @sangitashinde4579

    11 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत

  • @chandrakantkhairnar1728

    @chandrakantkhairnar1728

    6 ай бұрын

    🙏🙏🌹🌹

  • @krishnaboya6889
    @krishnaboya6889 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌸🙏🏻

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद ! आपण आपल्या माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपल्याला नक्की आवडतील आणि चॅनेल subscribe केलं नसेल तर जरुर करा 😊🙏🙏👍

  • @shantaramshirodkar924
    @shantaramshirodkar92411 ай бұрын

    Apratim।shketra ओम् दत्तात्रय swami

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , कुरवपूर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @janavimore8284
    @janavimore82846 ай бұрын

    Khup chan❤️ sri Gurudev Datt sri Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shamaljadhav5793
    @shamaljadhav579311 ай бұрын

    ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसंन्न॥ ॥स्वामी समर्थ महाराजकी जय॥

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @narayanmestry6206
    @narayanmestry62065 ай бұрын

    अतिशय उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shashikumarmalekar6783
    @shashikumarmalekar67839 ай бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    9 ай бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩

  • @happysoul6870
    @happysoul6870 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली 👌👌 जय गुरुदेव🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद 😊🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @umeshjadhav4170
    @umeshjadhav4170 Жыл бұрын

    KHUP CHHAN MAHITI SANGITLI, TYA BADDAL AAPLE KHUP KHUP DHANYAWAAD SIR..... || SHREE NRUSINH SARASWATI SWAMI MAHARAJ KI JAI || || SHREE GURUDEV DATT ||

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @happysoul6870
    @happysoul6870 Жыл бұрын

    जय गुरुदेव 🙏🙏👌👌👍

  • @maheshkulkarni9514
    @maheshkulkarni9514 Жыл бұрын

    सुंदर आणि माहितीपुर्ण Video.

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @poonamchavan5990
    @poonamchavan599010 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    10 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    10 ай бұрын

    महाराजांचा जन्म लाड कारंजा या ठिकाणी झाला होता, त्या संदर्भातला व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे , तो देखील पहा. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pornimapardeshi9037
    @pornimapardeshi90376 ай бұрын

    ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Жыл бұрын

    Pharach Chan. Shree Gurudev Datt. Dhanyawad.

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद सर ! श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩 आपण माझे इतर व्हिडिओ देखील आवर्जून पहा , आपणांस नक्की आवडतील. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏🙏

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane434811 ай бұрын

    खूप👏✊👍 माहिती मिळाली अवधूत चिंतन श्री गुरू देवदत्त

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    आपले खूप धन्यवाद 🙏😊 आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केलं नसेल तर जरूर करा ! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sagarmaske1841
    @sagarmaske18416 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज 🚩🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav88576 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐🌷

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @suryakantmali6890
    @suryakantmali68908 ай бұрын

    श्री गुरुदेवृ दत्त . अतिशय सुंदर असे महाराजांचे दर्शन तसेच गाणगापूरचे दर्शन घडले , धन्यवाद .

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    8 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @jayashreeparanjpe2900
    @jayashreeparanjpe29006 ай бұрын

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त. नमस्कार.

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 Жыл бұрын

    आपण खूप सावकाश पण विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद ! आपण माझे पूर्ण इतर ही व्हीडिओ पहा. आपणांस नक्की आवडतील आणि चॅनेल subscribe केले नसेल तर आवर्जून करा 😊🙏

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 Жыл бұрын

    🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद ! उद्या सकाळी पिठापूर चा व्हीडिओ प्रसारित होत आहे. आवर्जून पहा आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar99505 ай бұрын

    खुप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका , गिरनार वर चित्रित केलेला व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो ही आपणास आवडेल. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @anandapatil9340
    @anandapatil934011 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ नमः ॐ ॐकार गुरु देव दत्त दिंगबर नमः 🙏🙏🚩 खूप खूप सुंदर 👍 अगदि एक नंबर

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩 आपण माझे इतर व्हीडिओ देखिल पहा आपणास नक्की आवडतील. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर आवर्जून करा . धन्यवाद 🙏🙏🙏😊

  • @ashokkokare8129

    @ashokkokare8129

    11 ай бұрын

    श्रीगुर देव दत्त

  • @babasahebdharam497
    @babasahebdharam4977 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री दत्त महाराज की जय

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    7 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @santoshadhikari5605
    @santoshadhikari560511 ай бұрын

    श्री नृरसिंह सरस्वती महाराज की जय

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , कुरवपूर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sandipmule582
    @sandipmule5827 ай бұрын

    धन्यवाद छान आहे श्री स्वामी समर्थ गुरू देवदत्त

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    7 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @vitthalchavanpatil
    @vitthalchavanpatil Жыл бұрын

    खुप छान माहितीपूर्ण विडिओ

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद सर ! आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा. आपणास नक्की आवडतील. आणि माझ्या चॅनेल जरूर subscribe करा 🚩🚩

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Жыл бұрын

    जय सद्गुरू 🙏🚩👌💐

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vivekrch1
    @vivekrch18 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    8 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @chandulalshroff9230

    @chandulalshroff9230

    6 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anandmahajan5426
    @anandmahajan542611 ай бұрын

    फारच सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 Жыл бұрын

    Khup Chan Mahiti dilit Sir... Thankyou Thankyou Thankyou So Much Sir...

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद ! आपण माझे इतर व्हिडिओ देखील पहा. आपणांस नक्की आवडतील. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर आवर्जून करा 😊🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ujwalakoli4314
    @ujwalakoli4314 Жыл бұрын

    very useful informatiom,I like it,thanks🎉🎉

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    Thank you very much ma'am 😊 Please do watch my other videos also, you will love them too 😊🙏🙏

  • @narayanfasale8368
    @narayanfasale83689 ай бұрын

    🚩🌷🌹ॐ श्री स्वामी समर्थ जय गुरूमाऊली ,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩🌷🌹🌹🌹🌹

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    9 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar69375 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंसरस्वती महाराजाय नमः

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sujatatambvekar3172
    @sujatatambvekar317211 ай бұрын

    खुप छान व्हिडिओ दिंगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sunilbudhvant5347
    @sunilbudhvant5347 Жыл бұрын

    Om Shree Dattaguru Maharaj ki Jay 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @seemananware2978
    @seemananware2978 Жыл бұрын

    खुपचं छान दादा तुम्ही आम्हाला गाणगापूर चे दर्शन गडवले 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपण माझा संपूर्ण व्हीडिओ श्रद्धा पूर्वक पाहिलात , धन्यवाद ! श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩 आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील. आणि आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏🙏🙏

  • @shailanaik5662

    @shailanaik5662

    Жыл бұрын

    ​@@SanjayJoshivlogs the ❤😊

  • @anjalikatdare8883
    @anjalikatdare88839 ай бұрын

    अतीशय सुंदर....❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    9 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh20528 ай бұрын

    💐💐 श्री गुरुदेवदत्त प्रसन्न 💐💐

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    8 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale35746 ай бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @narendrakalambe6782
    @narendrakalambe6782 Жыл бұрын

    ॐ श्री गुरुदेव दत्त

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe5426 ай бұрын

    *🙏🕉️ ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🕉️🙏*

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @bharatisamant5351
    @bharatisamant53519 ай бұрын

    खुप छान माहीतीपूर्ण आहे🙏🙏🌹🌹

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    9 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ranjanamule6538
    @ranjanamule6538 Жыл бұрын

    खुप छान आपन। नेहमि देव दशॅनाला जातो परंतु अशि माहीती नसते त्यामुळे महत्वाच्या गोस्टी पासुन वंचित राहतों तुम्हीं दिलेली माहीतीअतिशय सुंदर होती धन्यवाद ऋि स्वामि समथॅ 👏👏🌺ऋि गुरुदेव दत्त दत्त अवधुत चिंतन ऋि गुरुदेव दत्त 🌺🌺🌺👏👏👏👏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद आपण माझा व्हिडीओ मनापासून पाहिलात , आपल्याला आवडला ! आपण माझे इतर व्हिडिओ देखील पहा. आपणास नक्कीच आवडतील. आणि अजूनही माझे चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊🙏🙏ll श्री स्वामी समर्थ ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद ! उद्या सकाळी पिठापूर चा व्हीडिओ प्रसारित होत आहे. आवर्जून पहा आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @arunraut5763
    @arunraut576310 ай бұрын

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ..

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    10 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    10 ай бұрын

    श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड या ठिकाणी झाला त्या विषयी चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो पण आपण जरूर पहा. आपणांस नक्की आवडेल !!

  • @geetakadam3054
    @geetakadam30543 ай бұрын

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    3 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar81562 ай бұрын

    Khupach chhan. Jai Shri Gurudev Datt....🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    2 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shaileshramdas7714
    @shaileshramdas7714 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ! 🙏🌹

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @madhukargogate47

    @madhukargogate47

    Жыл бұрын

    थोडक्यात फार छान चांगली माहिती दिलीत धन्यवाद

  • @dipaliphadatare9532
    @dipaliphadatare9532 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👌👌❤️❤️❤️

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @laxmijadhav1420
    @laxmijadhav14206 ай бұрын

    स्वामी समथंँ जयजय स्वामी समर्थ

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sangitaraskar143
    @sangitaraskar143 Жыл бұрын

    Kharach khup dhanyavad sir ...chan darshan kele shree Dattanche😊👏🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद ताईसाहेब 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩 आपण माझे इतर व्हिडीओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील. विशेषतः कुरवपूर , पिठापूर आणि अक्कलकोट या विषयी चे. लवकरच लाड कारंजा चा ही व्हीडिओ प्रसारित होतो आहे. आपण आपले चॅनेल अजूनही subscribe केले नसेल तर जरूर करा ! 😊🙏🙏

  • @jaishrisawant7662
    @jaishrisawant766211 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त ❤❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @poojashinde4903
    @poojashinde490311 ай бұрын

    🔱🙏🪷🪷 ॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🪷🪷🙏🔱

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Жыл бұрын

    Khupch Chan aahe vidio thanks gurudev दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🕉️🕉️🌹🌹

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप धन्यवाद 😊🙏🙏 आपण माझे इतर व्हीडिओ देखील बघा , आपणास नक्की आवडतील... कुरवपूर , गाणगापूर आणि अक्कलकोट या श्रीक्षेत्रांवर केलेले जरूर पहा. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर आवर्जून करा 🙏🙏😊🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩

  • @sayajibigere1889

    @sayajibigere1889

    11 ай бұрын

    खूप छान माहिती दिली त्याबदल धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त

  • @pranavgawali2559
    @pranavgawali25595 ай бұрын

    फार छान अप्रतिम सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @supriyaghag9326
    @supriyaghag93265 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गृरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @soni5775
    @soni5775 Жыл бұрын

    🙏💐🙏💐🙏💐❤️🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shailanagpure9448
    @shailanagpure94485 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी कोटी नमस्कार,🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🌹🕉️श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @jayshreesabnis7639
    @jayshreesabnis7639 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद ! उद्या सकाळी पिठापूर चा व्हीडिओ प्रसारित होत आहे. आवर्जून पहा आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Rupali_helwatkar1983
    @Rupali_helwatkar19832 ай бұрын

    सध्या मे महिण्यात एक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे दत्त भक्ता द्वारे..कुणाला रस असेल तर रिप्लाय द्या 25 लोक झाले आहे आणखी 15 ते 20 लोकांची गरज आहे

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    2 ай бұрын

    खूप छान उपक्रम 🇳🇱✌️✌️ आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @user-gn4yp8gn6t

    @user-gn4yp8gn6t

    19 күн бұрын

    Kharch tithe swachtechi khup garaj aahe. Manirat sudhha mi tr pahilyanda ch geli. Shegaon sarkhi swachhata pahije

  • @AtharvaPendse-uw5ej
    @AtharvaPendse-uw5ejАй бұрын

    Akklkot to gangapur st bus ahet ka ??

  • @kalyanip.jadhav5282

    @kalyanip.jadhav5282

    28 күн бұрын

    हो आहे.

  • @yoginiwalvekar3723
    @yoginiwalvekar37236 ай бұрын

    Shree Guru dev datt !! Chan darshan zale aamche ghari basun

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @surekhadharmale2040
    @surekhadharmale20409 ай бұрын

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त छान माहिती

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    9 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @meenakokate2211
    @meenakokate2211 Жыл бұрын

    नदीचे पावित्र्या बाबत काय करता येईल हे पाहूया

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    खरंच आहे ! देवा शप्पथ , लोक आहेत तिथे आंघोळ करत होते , काही ठिकाणी लोक चूळ देखील भरत होते पण मला पाय देखील धुवावेसे वाटले नाहीत. येथे त्याबद्दल वाच्यता केली तर लोकांना आवडणार नाही म्हणून केवळ येथे काही बोलत नाही.

  • @meenakokate2211

    @meenakokate2211

    Жыл бұрын

    मी एकाकडे बोलले तर Lock downनंतर हे घडत आहे तेथील Seller ना रोखणे कठीण आहे कोणी वरिष्ठ असेल तरच जमेल

  • @bhalchandramane1718

    @bhalchandramane1718

    Жыл бұрын

    गाणगापूर येथे परम पवित्र स्थान आहे परंतु परिस्थिती अशी आहे आजूबाजूला अनेक आश्रम उभे राहिलेले आहेत विशेष म्हणजे स्वच्छतेचा अभाव आहे तीर्थस्थानी सुख सुविधांचा अभाव तीर्थ स्नानासाठी व्यवस्थित सुविधा नाही अस्वच्छतेचा परिसर दिसतो. खूप मोठ मोठ्या संत महात्म्यांनी आपले आश्रम धर्मशाळा उभे केलेले आहेत परंतु सार्वजनिक सुविधेसाठी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. गाणगापूर मंदिर परिसरात व मंदिर आधुनिक काळानुसार बदल झाला पाहिजे. स्वच्छ, सुंदर टापटीप पूजा करणं आनंद दायी समाधान मिळाले पाहिजे. गाणगापूर मंदिरात इकडे तिकडे जुने बोर्ड पडलेले आहेत कोळी कोष्टक झालेली आहेत. गाणगापूर रेल्वे स्टेशन व अक्कलकोट कडे जाणे येण्यासाठी गाणगापूर संस्थान ने स्वतःची वाहन व्यवस्था केली पाहिजे. शेगाव गजानन महाराजांच्या संस्थानाचे स्वच्छता, सुविधा, सुख सुविधा, चे अनुकरण झाले पाहिजे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी ,समाज सेवक, धर्मशाळा, आश्रम, धर्म गुरू , मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला पाहिजे. जय जय श्री गुरुदेव दत्त.

  • @ashoksinghgopalsinghrajput8618

    @ashoksinghgopalsinghrajput8618

    Жыл бұрын

    स्वच्छता अभियान राबविण्यात यावा

  • @shitaldeshmukh9236

    @shitaldeshmukh9236

    Жыл бұрын

    Shegav sansthan kharch swachcha ahe tase vhave

  • @user-tf5bf9sy6k
    @user-tf5bf9sy6k Жыл бұрын

    आम्ही दोन वेळा जाऊन आलो आहे खूप छान वाटले. मंदिराच्या ट्रस्टने थोड लक्ष देयला पाहिजे मंदिराच्या बाहेर स्वच्छ्ता नाही..गाडी वाले पण खूप लबाडी करतात.....भाविकांची सोय नीट होत नाही

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    खरे आहे ! त्यावर देखील खास व्हीडिओ बनवण्याची माझी इच्छा आहे , पण कदाचित भाविकांना ते आवडणार नाही ..! श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rajankadane6450
    @rajankadane645011 ай бұрын

    Khup Chan Jay Deva

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @swatihedalkar4160
    @swatihedalkar416010 ай бұрын

    Khoop chhan mahiti 🙏Shree Gurudev Datta🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    10 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , कुरवपूर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    10 ай бұрын

    महाराजांचा जन्म लाड कारंजा या ठिकाणी झाला होता, त्या संदर्भातला व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे , तो देखील पहा. आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @akshaygaikwad8584
    @akshaygaikwad858411 ай бұрын

    महाराजांचा सांगली जिल्ह्यातील भिलवडी जवळील औदुंबर ह्या क्षेत्री काही काळ निवास होता आणि मग नन्तर महाराज नृसिंहवाडी आणि पुढे गाणगापूर येथे आले.

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    होय !

  • @ashoksali1063

    @ashoksali1063

    11 ай бұрын

    Ashok. Sale

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 Жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bhartidhage
    @bhartidhage2 ай бұрын

    👌👌👌🙏🌹🙏🌹🙏Avdut chintan shree gurudev datta 🙏🌹🙏Shree.. Swami samrth 🙏🌹🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    2 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar340011 ай бұрын

    अवधूत चिन्तन श्री गुरूदेव दत्त।

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @malini7639
    @malini7639 Жыл бұрын

    या ठिकाणी स्रियांनी पारायण केले तर चालतेन .

  • @yallapparoli6138

    @yallapparoli6138

    Жыл бұрын

    संगमावर करतात

  • @maheshbhandaretheone4506

    @maheshbhandaretheone4506

    Жыл бұрын

    स्त्रियांसाठी च तर आहे हे पारायण खास करून स्त्री पुरुष बाल वृद्ध सर्व व्यवस्थित पारायण करू शकतात

  • @Om-qy9mr

    @Om-qy9mr

    11 ай бұрын

    💐🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏🙏🕉️

  • @malini7639

    @malini7639

    13 күн бұрын

    धन्यवाद दादा पण जवळ रहायची सोय आहे का . जास्त दिवस रहायचे तर जेवणाची सोय होईल का ७दिवसाचे पारायण करायचे आहे वयोवृद्ध असल्याने जास्त वेळ बैठक होणार नाही ज्या माहीत असेल त्यांनी मला पुर्ण माहिती द्यावी .​@@maheshbhandaretheone4506

  • @malini7639

    @malini7639

    12 күн бұрын

    धन्यवाद 🙏🙏

  • @seemadesai4729
    @seemadesai4729 Жыл бұрын

    Khup Sundar Shri Nurissinh Sarswati Swami Samarth Maharaj ki Jai Ho Avadhut Chintan Shri Gurudev Datta Maharaj ki Jai Ho

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩 आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 🙏🙏😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद ! उद्या सकाळी पिठापूर चा व्हीडिओ प्रसारित होत आहे. आवर्जून पहा आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dashrathtarge4407
    @dashrathtarge44076 ай бұрын

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌻🌻

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @shwetadavkhare3778
    @shwetadavkhare37787 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.श्री स्वामी समर्थ

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    7 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @netragavatalkar8122
    @netragavatalkar81226 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Жыл бұрын

    🙏🙏🙏🌺🌺🌹!!श्री गुरुदेव दत्त!!🌹🌺🌺🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    ll श्री गुरुदेव दत्त ll अवधूत चिंतन ll 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @chandrajeetaher2915
    @chandrajeetaher2915 Жыл бұрын

    khup chan atyant sundar video

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏🙏 आपण माझे इतर व्हीडिओ देखील पहा. आपणांस नक्की आवडतील. आणि अजून ही जर आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरूर करा 😊🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @anitadabir4402
    @anitadabir4402 Жыл бұрын

    Khup Chan mahiti milali

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद 😊🙏 आपण माझे इतर ही व्हीडिओ पहा , आपल्याला नक्की आवडतील आणि चॅनेल subscribe केले नसेल तर ते पण या करा !!🙏🙏

  • @user-wm9yv5pu5t
    @user-wm9yv5pu5t6 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹,👏👏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @user-dh6qg5nr5y
    @user-dh6qg5nr5y2 ай бұрын

    श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏श्री नृसिंहसारस्वती महाराज कि जय 🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    2 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @satishbhokardole6638
    @satishbhokardole6638 Жыл бұрын

    छानच आहे.

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar606211 ай бұрын

    श्री गुरुदेवदत्त

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    11 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @swaranjalikulkarni83
    @swaranjalikulkarni836 ай бұрын

    Shri gurudev datt video khup vatala mahiti khup chan dili dhanyavad namaskar ❤❤❤❤❤

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sachingaonkar6969
    @sachingaonkar6969 Жыл бұрын

    खुप छान माहिती आहे

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    धन्यवाद सर ! आपण माझे इतर ही व्हीडिओ पहा. तुम्हाला नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केलं नसेल तर आवर्जून करा ! श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩🚩🚩

  • @nive415
    @nive415 Жыл бұрын

    Khoop chaan mahit sangitali aahedada tumhi 🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !😊 आपण माझे इतर ही व्हीडिओ पहा. आपल्याला नक्की आवडतील आणि अजून जर subscribe केलं नसेल तर जरूर करा 😊🙏🙏

  • @manishachavare8839
    @manishachavare8839 Жыл бұрын

    श्री दत्त गुरू नमः

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    Жыл бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SHUBHAMCHARGUNDI
    @SHUBHAMCHARGUNDI4 ай бұрын

    || श्रीराम जय राम जय जय राम || || श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त || 🌹🌼🌺🙏🙏🙏🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    4 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.श्री दत्तगुरू पादुका,गिरनार चा व्हीडिओ देखील नुकताच प्रसारित झाला आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ramkisanbarde5180
    @ramkisanbarde51806 ай бұрын

    छान व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @nileshmagar6554
    @nileshmagar65548 ай бұрын

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    8 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @yashvantrasal9958
    @yashvantrasal99585 ай бұрын

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar24505 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    5 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere47389 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 күн бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा,आपणांस नक्की आवडतील.तसेच श्री दत्तगुरू पादुका,गिरनार पर्वत चा व्हीडिओ आपल्या चॅनेल वर आहे. तो देखील खूप छान आहे आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar60626 ай бұрын

    छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @SanjayJoshivlogs

    @SanjayJoshivlogs

    6 ай бұрын

    आपले खूप खूप धन्यवाद !! आपण माझे इतर गाणगापूर , पिठापूरम , कुरवपूर , कारंजा लाड - श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान हे व्हीडिओ देखील पहा , आपणांस नक्की आवडतील आणि अजूनही आपले चॅनेल subscribe केले नसेल तर जरुर करा 😊 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @prashant0826
    @prashant08265 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

Келесі