डॉ राजरत्न आंबेडकर आणि जगदीश भाई गायकवाड यांच्या निवास्थानी कौटुंबिक भेट

Ойын-сауық

Пікірлер: 107

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane34173 күн бұрын

    हे आम्हाला योग्य वाटत नाही कोणी काहीही बोलत असले तरी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आमचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाच मानतो

  • @vaibhavniranjane4573

    @vaibhavniranjane4573

    3 күн бұрын

    Vanshaj vanshaj aahe mg tumhi ekala mana dusaryala

  • @mamtamoon3602

    @mamtamoon3602

    20 сағат бұрын

    Kai kele Prakash Ne

  • @pravintelmore6836
    @pravintelmore68363 күн бұрын

    राजरत्नाची औकात आली बाहेर,त्यान आंबेडकर नाव अजिबात लावू नये,त्याचा आदरणीय ऍड,बाळासाहेब आंबेडकर द्वेष आखरी बाहेर आलाच,या भेटीचा मी धिक्कार करतो,जय भीम, ओन्ली vba, मी सैनिक आंबेडकर कुटुंबाचा,

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v3 күн бұрын

    बाळासाहेब आंबेडकरांना शिव्या देनर्याच्या घरी जाऊन भेट देणं आम्हाला पटत नाही साहेब,राजरत्न साहेब आदर आहे पण हे पटलेलं नाही🤨

  • @shamraokamble544
    @shamraokamble5443 күн бұрын

    ज्यांनी अंबेडकर घराण्याला आय माय वर शिव्या दिल्या त्याच्या घरी जाऊन काय साधले राजरत्न अंबेडकर साहेबानी ही सर्व आंबेडकरी समाज संभ्रमित करण्यात कोणते राज कारण होत आहे हे कळेना खरे अंबेडकर वादी कौन जनतेला न्याय कोन देणार

  • @shobhaborkar488

    @shobhaborkar488

    2 күн бұрын

    खर्च याजगुने बाळासाहेब आंबेडकर यांना आईबहीणीवरशीव्यादील्यातरत्याच्याघरीजावुनवहते

  • @swapnilmahalangikar5005
    @swapnilmahalangikar50053 күн бұрын

    राजरत्न आंबेडकर हा नव्या युगाचा देवदत्त आहे

  • @rahuladhav4555
    @rahuladhav45553 күн бұрын

    बघा हे खरच बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहेत हे जे त्यांचया नावासमोर आंबेडकर लिहीतात ते योग्य आहे काय कारण याच गायकवाडने प्रकाश आंबेडकर यांना शिवीगाळ केली होती मग हे कसं शक्य आहे आणी हा व्यक्ति हे सगळं कश्यासाठी करतो

  • @Jay-bhim.jay-savidhan
    @Jay-bhim.jay-savidhan3 күн бұрын

    मला वाटते साहेबांनी राजकीय भूमिका घेतांना दीपक केदार,चंद्रशेखर रावण,मयावतिजी, बाळासाहेब आंबेडकर तसेच इतर आंबेडकरी नेत्यांची भूमिका काय आहे यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून भूमिका घ्यावी आणि जास्तीत जास्त आंबेडकरवादी विधानसभेत गेले पाहिजेत अशी भूमिका घ्यावी.

  • @Ajaysir77732
    @Ajaysir777323 күн бұрын

    वंचित ला साथ द्या गट तयार करू नका मतविभाजन होईल

  • @divyanijadhavvlog.6885
    @divyanijadhavvlog.68853 күн бұрын

    बोधिसत्व परमपुज्य विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,आम्ही फक्त बाबासाहेबांनाच मानतो,जय भिम नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde44123 күн бұрын

    अँड आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर‌ अपशब्द बोलन बरोबर नाही सर्वसामान्य जनते समान समजु नये 🎉🎉🎉🎉🎉

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive14393 күн бұрын

    आजुन चार पक्ष जस्तीचे काडा साहेब... आंबेडकर नावाची इज्जत घालवत आहात....

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde62923 күн бұрын

    अयोग्य भेट

  • @prashantdasud6778
    @prashantdasud67782 күн бұрын

    आंबेडकर घराण्याच्या आई बहिणींवर शिव्या देणाऱ्या ला भेटणारा आंबेडकरी परिवाराचा सदस्य कधीच असू शकत नाही.

  • @dipakkamble4055
    @dipakkamble40553 күн бұрын

    Dr राजरत्न आंबेडकर जगामध्ये no one आहेत परंतु बाळासाहेब यांच्या बद्दल काहीही बोलू नये जगदीश साहेब 🙏🏻

  • @pradip9768
    @pradip97682 күн бұрын

    राजरत्न साहेब या जगदीश च्या नादी लागू नका अजुन त्याचा रंग तुम्ही पहिला नाही आणि कितीही काही करा आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी सोबतच राहणार❤

  • @jambudweep6584
    @jambudweep65842 күн бұрын

    संविधानप्रेमी ..आंबेडकरवादी समाजाची आता आशा ..अपेक्षा आणि अभिलाषा ती अन् ती फक्त आदरणीय डाॅ. राजरत्नजी आंबेडकर साहेब..❤❤❤❤ जय संविधान❤❤ जय भारत❤❤❤

  • @satishsapkale5657
    @satishsapkale56573 күн бұрын

    राजरत्न आंबेडकर यांना,हे शोभत नाही,, आंबेडकर घराण्याला शिव्या घालणारे यांच्या दावणीला जाऊन बसले,,काय साध्य करणार आहे, राजरत्न,, बाळासाहेब आंबेडकर यांना राजरत्न मानत नसेल पण समाज मानतोय,, राजरत्न निवडणूकीत उभे राहिले तरी निवडून येणार नाही,,, जगदिश एवढे प्रश्न मांडतोय मग एवढ्या वर्षात काय सुविधा उपलब्ध करून दिल्या समाजातील लोकांना

  • @pushpasagare9152
    @pushpasagare91523 күн бұрын

    शिव्या देऊन सुध्दा भेट देन ह्याचा हेतू काय ?

  • @ashokshindeitwillbefellmor2654
    @ashokshindeitwillbefellmor26543 күн бұрын

    जगदीश गायकवाड़ तुम्ही नेत्यांबद्दल बोलत अहात मग तुम्ही पनवेळचा उप महापौर कसे झालेत बिजेपी सोबत च ना!

  • @Jay-bhim.jay-savidhan
    @Jay-bhim.jay-savidhan3 күн бұрын

    सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन यावर विचार करावा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सीट कशा येतील याकडे लक्ष द्यावे.हीच आंबेडकरी जनतेची अपेक्षा आहे.

  • @nagoraojanjal2976
    @nagoraojanjal29763 күн бұрын

    Only VBA🙏🙏

  • @satishsapkale5657
    @satishsapkale56573 күн бұрын

    राजरत्न आठवलेच नांव घेतोय, खरं आहे, मंत्री पद दिले,पण अधिकार नाही दिले..जो समाजाला सोडून काम करतो तो तो शिव्याच खाणार... राजरत्न बाळासाहेब आंबेडकर यांना साथ न देता तिकडे का गेले,, कदाचित हे पण आठवलेच होणार आहेत, यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजाची वाट लावणार आहेत.

  • @pushpakasbe5459
    @pushpakasbe54592 күн бұрын

    Congratulations Gaikead sir and Rajratn Ambedkar sir Rajratn Ambedkar is Very very Excellent and good nature They have Respect and sympthy Boudd Samaj Anuyaayi He is taking so much Efforts to take ahead Ambedkarl Movement's. JayBhim

  • @sandeshgaikwad9595
    @sandeshgaikwad95954 күн бұрын

    Jay bhim ❤️

  • @R_A_U_T
    @R_A_U_T3 күн бұрын

    आंबेडकर कुळातला पहिला आंबेडकरी जवान ' लाचारी पत्करल्याचे दिसत आहे .😢 तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती . दीक्षाभूमीवर जान्या ऐवजी हे काय करतायत . व्हिडिओ तील कमेंट वरून तरी त्यांनी पहावे त्यांची पोझिशन कुठे चालली ती😢😢

  • @pstamgadge4016
    @pstamgadge40163 күн бұрын

    Jaibhim/Namobudhay, Very good move for support to Ayushman Rajratna Ambedkar for moving forward for betterment of Bahujan people of Depressed Classes. Rajratna Ambedkar Very well connected with Buddhist people in different countries of the world. We wish everyone happy life ahead.

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive14393 күн бұрын

    जगदीश चे jaudya pan तुम्ही तर आंबेडकर घरणशी वारस आहत..

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    3 күн бұрын

    जग्या ,नारद मुनिची भुमिका करतोय😂 😂

  • @ramchandramore8053
    @ramchandramore80532 күн бұрын

    जो बूँद से गई ओ हौद से नहीं आती ये भुल गये शायद गायकवाड समाज भुला नहीं जो इसने आंबेडकर जी को गाली गलोच किया था हमे तो शरम आती है राज रत्न जी पर जयभीम जय संविधान

  • @devalimbare2439
    @devalimbare24392 күн бұрын

    बाळासाहेबांना शिव्या देणारा जगदिश ला भेटायला गेला आहे राजरत्न सकपाळ

  • @R_A_U_T
    @R_A_U_T3 күн бұрын

    एका इंटरव्ह्यूमध्ये राजरत्न साहेब बोलत होते . बाबासाहेबांना राजरत्न पाहिजे होता , बुद्धिझम चालवण्यासाठी 'त्यासाठी मी परत आलोय . हाच का ते 'बुद्धिझम ' चा मार्ग 🤔 परंतु तो मार्ग लोभ ,मोह , त्यागाचा आहे , इथे तर ते सगळं वाढलेलं दिसतंय साहेबांचं😢

  • @mohansalvi5717
    @mohansalvi57173 күн бұрын

    ही सर्व दरमेबाजी बँड करा

  • @rahulshinde315
    @rahulshinde3153 күн бұрын

    Only Balasaheb Ambedkar

  • @adeshgaikwad2058
    @adeshgaikwad20582 күн бұрын

    जग्या निच्च मानुस आहे राजरत्न आंबेडकरांना ति

  • @dattamakasare1845
    @dattamakasare18453 күн бұрын

    Jay bhim sar ❤❤❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349Күн бұрын

    किती पुढारी भारा भर ते भरतात आपली घरे स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर VBA zindabad 💪💪

  • @aa-pq8ii
    @aa-pq8ii3 күн бұрын

    फक्त आणि फक्त ऍड.बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @rahuladhav4555
    @rahuladhav45553 күн бұрын

    आह्माला आता नेते नको कारण त्यांनी संपुर्न समाजाची वाट लावली आता फक्त नेता पाहीजे तो पण स्वाभिमानी

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw3 күн бұрын

    रा़जरत्न महाराज मी आपणास चांगला समजत होतो आता नाही

  • @vikrantlavhande4204
    @vikrantlavhande4204Күн бұрын

    बूँद से गयी वो समुंदर से क्या आयेगी... खूप आदर होता, पण आत्ता नाही... चुलीत गेलं तुमचं राजकरण आणि समाजकारण... फ्कत एकच नेता प. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @chandramanibokephode949
    @chandramanibokephode9493 күн бұрын

    There must be Comprehensive Unity need to grab the power!

  • @sandhyashegokar6071
    @sandhyashegokar60713 күн бұрын

    राजरत्न तुम्हाला मानतो प्रकाश आंबेडकरांबददल अपशब्द वापरणे योग्य नाही

  • @SHINDEKK
    @SHINDEKK3 күн бұрын

    हे स्वार्थी लोक आहेत .

  • @uttamtapal7289
    @uttamtapal72893 күн бұрын

    धन्यवाद साहेब, खुप मोठ्या राजकीय धुरंदर माणसाच्या घरी जाऊन आपण समाजाला राजकीय पावर निर्माण करून देणार आहात आपल्या यापुढील राजकीय कार्याला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत.

  • @ujwlajadhav327
    @ujwlajadhav3273 күн бұрын

    Ayogya bhet

  • @valmikpathare9211
    @valmikpathare9211Күн бұрын

    ❤❤

  • @SaradGangude-rx8zj
    @SaradGangude-rx8zj3 күн бұрын

    Aryre rajratan ji

  • @vijayingle6632
    @vijayingle6632Күн бұрын

    जगदीश गायकवाड मी चांगला ओळखून आहे राजरत्न ना तुम्ही जेवढे काय बोलले ना समझने वाले को इशारा काफी है

  • @siddharthubale3783
    @siddharthubale37833 күн бұрын

    परिवर्तन पाहिजे

  • @baka7926
    @baka79263 күн бұрын

    Sarv Ambedkarvadi ek ho javo

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119Күн бұрын

    हे प्रश्न कायम स्वरूपी राहणार आहेत...1 झाल्या शिवाय काहीही होत नाही....

  • @ashokvankar3233
    @ashokvankar32332 күн бұрын

    राजरत्न यांची भूमिका संदीग्ध आहे , राज की बात आहे का ही ? ज्या आंबेडकर घराण्याला शिव्या घातल्या त्यांच्या सोबत तथाकथित आदरणीय भेट देऊन बाळासाहेब आंबेडकर यांना शह देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालला आहे. राजरत्न यांच्या वर जराही विश्वास नाही.

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c3 күн бұрын

    जगदीश गायकवाड सर आपण एक नगर पालिका मध्ये होता व आता गेली किंवा अंगलट आले म्हणून आंबेडकर यांची आठवण होते😮 गायकवाड हा हुशार आहे आणी बोलका आहे,..

  • @sushmajadhav190
    @sushmajadhav190Күн бұрын

    Rajratsna.abedkkar.saheb.tumala.ahmi.mant.hoto.ata.amhala.sanka.ali.ahe.

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare59033 күн бұрын

    राजरत्न साहेब आंबेडकर हे सामाजिक बोलतात ते राजकीय नाही कावड यात्रा मंदिर उघडा आंदोलन करीत नाही.

  • @satvisibel
    @satvisibel3 күн бұрын

    ज्याने आंबेडकर कुंटूबियाचा अपमान केला त्याच्या सोबत सख्ख, दया कुछ तो गडबड है????

  • @akashnavgire2906
    @akashnavgire29063 күн бұрын

    😊ऊ 😊❤

  • @bhushanahire8904
    @bhushanahire89043 күн бұрын

    Rajrtna ambdakar tumcha kadun aashe apeksha nai hoti jo manus tumcha khandan charitravan sunsya gayo tumi tacha shejari badalat

  • @vijaykamble4237
    @vijaykamble42373 күн бұрын

    बीजेपी बरोबर तुम्ही जाणार आहेत का आम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आहे

  • @R_A_U_T
    @R_A_U_T3 күн бұрын

    तिकडे दीक्षाभूमीवर अन्याय होत असल्याने ' सगळा बहुजन समाज तिकडे धडपडत आहे . आणि हे साहेब आपले स्वागत समारंभ करत आहेत खूप लाज वाटत आहे मला मी यांचा समर्थक आहे म्हणून😢

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare32032 күн бұрын

    कोण आहे हा राजरत्न...? आम्ही फक्त मीराताई आंबेडकर(आंबेडकरांची सून) यांचा घराला मानतो.

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak42193 күн бұрын

    दारू पिऊन आंबेडकर घराण्यावर शिव्याची लाखोली वाहिलेल्या हुजरेच्या घरी जाऊन स्वतः वर फुले उधळून घेतलेल्या राजरत्नची मला कीव येते. अगोदर मला राजरत्न सर्व बाबतीत चांगले वाटले होते. मी त्यांना मनापासून मानत होतो. परंतु त्यानी चुकीच्या माणसाला साथ दिल्या मुळे त्यांच्या बद्दल माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे.

  • @RekhaKurware
    @RekhaKurware2 күн бұрын

    हाच आहे तो जगदीश गायकवाड बाळासाहेबांना शिव्या घालणारा आणि साहेब तुम्ही तिथे जाऊन काय साध्य करणार आहात मीराताई आंबेडकरांबद्दल ह्याच व्यक्तीने किती घाणेरडे विधान केलं होतं हे राजरत्न साहेब विसरले का

  • @devalimbare2439
    @devalimbare24392 күн бұрын

    कृपया राजरत्न सकपाळ बोला त्याचे आडनाव आंबेडकर नाही

  • @sunilshinde5545
    @sunilshinde55453 күн бұрын

    डब्बल मार खावा लागेल आसे वक्तव्य करू नका😮😮

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c3 күн бұрын

    जगदिश गायकवाड वर कोण विश्वास ठेवणार तुदर्याला बोलू देत नाही या वरून दिइसते की आपली पोळी भाजून घ्यायची😂

  • @prakashborkar958
    @prakashborkar9582 күн бұрын

    आनंदराज आंबेडकर साहेब डाक्टरेट आहेत

  • @gopinathzende9756
    @gopinathzende97563 күн бұрын

    😌😌😌😌😌

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov3 күн бұрын

    जाग्या 😅

  • @SangitaKharat-bd9sk
    @SangitaKharat-bd9sk3 күн бұрын

    Right yani ch shivya dilya hotya balasahebala

  • @amitss6713
    @amitss67133 күн бұрын

    जगदिश सारख्या चरित्रवान 😂 माणसाला भेटुन तुम्ही तुमची किम्मत कमी केलीत राजरत्न. पुर्वी आम्ही तुम्हाला आदराने साहेब म्हणायचो पण तो "साहेब" एथे मुद्दामहुन गाळला कारण चरित्रवान व्यक्तिचा तुमच्यावर प्रभाव पडला. आता तुम्हाला पाठिंबा देत असलेला उरला सुरला बौध्द समाजाचा तो असलेला पाठिंबाही गेला म्हणुन समजा. विनाशकाले विपरित बुध्दि.

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s3 күн бұрын

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आनंतर कोणत्याच आंबेडकरला स्वतःच्या नावाच्या अगोदर डॉक्टर हे शब्द चिकटवता आलेला नाही चायनल वाले कशाला शहाणपणा करून डॉक्टर राजरत्न म्हणतात अरे हा खाली राजरत्न आंबेडकर आहे त्याला डॉक्टर राजरत्न कशाला म्हणतात

  • @user-jz2uo5xx8t
    @user-jz2uo5xx8t3 күн бұрын

    Jagay cha chabra aahe

  • @manoharsable6314
    @manoharsable63143 күн бұрын

    राजरतन आबेडकर याची चुक आहे

  • @PbalasahebPayekrav
    @PbalasahebPayekrav3 күн бұрын

    आता हा आंबेडकर राजकारणात उतरनार आंबेडकर घरान्याच नाव बदनाम करनार

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    3 күн бұрын

    त्यात,जग्या नारद मुनिची भुमिका करनार...😂😂

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam28383 күн бұрын

    त्याचा एक विडियो पहिले दाखवा मग कळेल 😂😂😂😂😂

  • @user-jz2uo5xx8t
    @user-jz2uo5xx8t3 күн бұрын

    Ha jagay babashabachy gharanyvar avde gahan bolto tyala samaj kadhi map karnar nahi

  • @balholikar1736
    @balholikar17363 күн бұрын

    राजरत्न आंबेडकर यांचाही आम्ही आदर करतो परंतु प्रकाश आंबेडकरांवर डाग लागलेला आहे हे वक्तव्य त्याचा मी निषेध करतो

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c3 күн бұрын

    Jahir.nishedha.

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw3 күн бұрын

    काय पार्टी काडता काय.

  • @mohanshinde5369
    @mohanshinde53693 күн бұрын

    तुम्ही बाळासाहेबाच्या विरोधात आहोत काय ? हा गायकवाड बाळासाहेबच्या बद्दल फालतू बडबड करतो हे योग्य वाटत नाही

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj16493 күн бұрын

    जग्या तू आंबेडकर घराण्याला किती खालच्या पातळीवर शिवीगाळ केली होती आम्ही हे विसरणार नाही , राजरत्न आंबेडकर साहेब हे का असे करत आहेत , माहीत नाही परन्तु हे महाराष्ट्र आहे इथे प्रस्थापितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदरावर टीका करणे सोडलं नाही तर परंतु ला काय सोडेल

  • @srklanguagetraining1489
    @srklanguagetraining14893 күн бұрын

    Wrong person

  • @user-ck6zy1oo3n
    @user-ck6zy1oo3n3 күн бұрын

    Ambedkar nav chorun ghetalela bhurta eaka anvichari samanya bhuratyala bhetato tevha doghanchi layaki samaj olakhu shakato eaka mar khanarya bhetane kiti ashonhaniy ahe

Келесі