Nashik News काळाराम मंदिर परिसरात वाटलेल्या त्या पत्रकामुळे मोठा जातीय तणाव

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI
गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या KZread चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या KZread चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा
/ nashiknews
नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या
www.facebook.com
nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live
नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.
नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Пікірлер: 163

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg14 күн бұрын

    आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे पत्रकाचा जाहिर निषेध जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @gajud3835

    @gajud3835

    13 күн бұрын

    Kay ho. Tumchach mansane kelay mane

  • @Shraddhajadhav02679

    @Shraddhajadhav02679

    13 күн бұрын

    ​​Proof dakvl ka tumhla police nii hyach Complete information asli tarch bolaa.. Tumhi evdh confident nee sangtay amhala ki tumchah manus ahe mhnun ​@@gajud3835

  • @DhananjayLokhande-hj9rh
    @DhananjayLokhande-hj9rh14 күн бұрын

    हा महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकाचा अपमान केला आहे कठोर शिक्षा झाली पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम

  • @gajud3835

    @gajud3835

    12 күн бұрын

    Tumchach mansane kelay mane

  • @Asokathegreat

    @Asokathegreat

    11 күн бұрын

    SC मध्ये असणारे सर्वच आमचे नसतात..अपवाद boudh सोडून बाकी सर्व तुमच्या संस्कृती नुसार चालतात..

  • @sandeepmore1614
    @sandeepmore161414 күн бұрын

    एका गोष्टी कडे दुर्लक्षित करुन दुसर्या एखाद्या गोष्टी कडे विचलित केलं जाते अशा लोकांना भाव देऊ नका!

  • @gajud3835

    @gajud3835

    12 күн бұрын

    Tumchach mansane kelay ki

  • @pankajgadkari7505

    @pankajgadkari7505

    11 күн бұрын

    Kon tumcha manus konhi aso tyala shiksha jhalich pahije

  • @pankajgadkari7505

    @pankajgadkari7505

    11 күн бұрын

    ​@@gajud3835 jatiwad karanara konatyahi samajacha aso tyala kathor shiksha jhalich pahije

  • @anilnisrad9129
    @anilnisrad912914 күн бұрын

    अशा लोकांचा जाहीर निषेध 😡😡

  • @pravinakhade921
    @pravinakhade92114 күн бұрын

    दोन समजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही झालीच पाहिजे जयभीम

  • @gajud3835

    @gajud3835

    11 күн бұрын

    Aaho tumchach mansane kelay aata savidhan dhokyat nahi ka

  • @pankajgadkari7505

    @pankajgadkari7505

    11 күн бұрын

    ​@@gajud3835 jatiwadi lokanmule savidhan dhokyat aahe aani tyacha gairavapar karnyamule

  • @Shraddhajadhav02679
    @Shraddhajadhav0267913 күн бұрын

    सरकारने कोणाच्याही दबावात न येता फक्त हाताचा शोध न घेता मेंदूचा देखील शोध घेणे गरजेचे आहे...पाठीमागे कोणाचा हात होता व्यक्तिगत कारण हे असू शकत नाही कारण व्यक्तिगत भांडणांमध्ये अशा गोष्टी करू शकत नाहीत

  • @eternalindia1812
    @eternalindia181214 күн бұрын

    समाजात एकता निर्माण करावी. दरी वाढवू नये.

  • @prashantkharat1796
    @prashantkharat179613 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी, वंदनीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या या लढ्या बद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @gajud3835

    @gajud3835

    11 күн бұрын

    Aaho pan tumchach mansane kalay aata kay swatasich lada denar

  • @prakashchavan1101
    @prakashchavan110114 күн бұрын

    जाहीर निषेध जय भीम जय आदिवासी

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg14 күн бұрын

    कड साहेब कडक शिक्षा करतील अशी अपेक्षा आहे

  • @sankalpfulzele1927
    @sankalpfulzele192711 күн бұрын

    ते मंदिरात प्रवेश नाकारतात ही तर चांगली गोष्ट आहे बहुजन समाजातील लोकाना समजायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्म दिला ना. आपल्याच लोकांनी ब्राह्मनाच पोट आणि दानपेटी भरलेली आहे जय भीम

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo14 күн бұрын

    बातमीदार महोदया.. "संबंधित समाज" असं का ? "आंबेडकरी समाज" असा ही शब्द तुम्ही वापरू शकत होतात.

  • @SunilTaide-wp9ji

    @SunilTaide-wp9ji

    14 күн бұрын

    आता संबंधित समाजाला सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून संबंधित समाजाला आरक्षण हवे आहे ना त्यासाठी संबंधित🙏 जय भीम जय संविधान

  • @vaishalipanpatil8479
    @vaishalipanpatil847914 күн бұрын

    जय भिम जय लहूजी जय सत रोहिदास हम सब ऐक हे

  • @sarpmitra3859
    @sarpmitra385914 күн бұрын

    जय भीम

  • @2110BAK
    @2110BAK14 күн бұрын

    खरंच बौध्दनी कुठल्याही मंदिरात जाऊ नये,रोज विहारात जावे

  • @KunalAvhad-qm2il

    @KunalAvhad-qm2il

    13 күн бұрын

    Are bhani chod tuzya addres track karun devu ka police la

  • @maheshpalke8286
    @maheshpalke828614 күн бұрын

    ओन्ली पवन भाऊ पवार💙💙💙💙💙

  • @nikhildange2619

    @nikhildange2619

    14 күн бұрын

    Are Mitra mala nashik road jaich hot urgent kamane jaata yail ka ki kahi problem yail

  • @vinaykale1693

    @vinaykale1693

    14 күн бұрын

    ​@@nikhildange2619 yeil jata

  • @Foody_Raj358

    @Foody_Raj358

    14 күн бұрын

    Pudhil kahi tas tithe jane talave​@@nikhildange2619

  • @KennelDarkforce-bb6ps

    @KennelDarkforce-bb6ps

    14 күн бұрын

    @@nikhildange2619bindast ja bhau

  • @samKale-fv2hq

    @samKale-fv2hq

    13 күн бұрын

    ​@@nikhildange2619 nhi yenar problem

  • @akshayrohom2499
    @akshayrohom249912 күн бұрын

    अशी घोषणा ऐकून मला वाटते जे पत्रक वाटले ते योग्य आहे जय श्री राम 🚩

  • @_shubhamedtx

    @_shubhamedtx

    11 күн бұрын

    घ्या आता नाश्त्यात शेण आणि drink म्हणून मुत पिणारे आम्हाला ज्ञान देणार 😂🤣🤣💩👻💦

  • @pankajgadkari7505

    @pankajgadkari7505

    11 күн бұрын

    Aamhala pan khup bare vatale kalaram mandirat jaun jay bhim chya ghoshana dilya 😂

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    11 күн бұрын

    पण् .... तू ... अयोग्य आहेस त्याच काय...?

  • @v.kcreation6341

    @v.kcreation6341

    9 күн бұрын

    काले राम के मंदिर में नीला फ्लैग 😂😂 भक्तो की गांड़ हाथ भर फाट गई 😅

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz13 күн бұрын

    जाहीर.निषेध जय.भिम जय.संविधान

  • @VanitaMandale-rd7js
    @VanitaMandale-rd7js11 күн бұрын

    ❤❤❤❤ Jay Bheem

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad220214 күн бұрын

    Metropolitan Mumbai madhe Marathi lokana paisewale Gujarati society madhe get nahit tech Marathi Nashik sarakhya City madhe dalitan society ghet nahi

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad763412 күн бұрын

    JAYBHIM NAMOBUDDHAY🙏 JAYBHIM jay savidhan

  • @m.r_manu_919
    @m.r_manu_91914 күн бұрын

    Only boss🔥🔥🔥

  • @gulabdawande4278
    @gulabdawande427813 күн бұрын

    झाल्याल्या घटनेचा निषेध, परंतु अशीच एकजूट विधानसभेत दाखवा.

  • @kirandevghade9394
    @kirandevghade939414 күн бұрын

    Jai Bheem jai Sanvidhan

  • @gotupagare9288
    @gotupagare928814 күн бұрын

    Jay bhim

  • @ravindragawaleofficial3754
    @ravindragawaleofficial375414 күн бұрын

    Jativadyano tumcyat dam asel tar rokhun dakhawa

  • @nishaukey
    @nishaukey14 күн бұрын

    जय भिम जय संविधान

  • @PratibhaTayde-ts4yn
    @PratibhaTayde-ts4yn10 күн бұрын

    जय,भीम,, 💙💙💙💙💙💙💙

  • @KrishnaNavghare-ep6uj
    @KrishnaNavghare-ep6uj14 күн бұрын

    Jai Bhim

  • @deepakkamble522
    @deepakkamble52214 күн бұрын

    जाहीर निषेध जय भीम जय लहुजी

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi16214 күн бұрын

    देशातिल सामाजिक वातावरण दुषित करनाऱ्या समाज कंटकांना त्वरित कठोर शासन करा

  • @sarlasoye6297
    @sarlasoye629714 күн бұрын

    जय भीम जय संविधान नमो 💙💙💙💙💪💪💪💪💪💪🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m14 күн бұрын

    जाहीर निषेध

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare590314 күн бұрын

    असे जाती मधी दंगे करणारे लोक नकोच

  • @yogeshgaikwad8981
    @yogeshgaikwad898114 күн бұрын

    Jahir nishedh, Jay shivray, Jay bhim, Jay aadivashi

  • @user-rx4vk2kc3e
    @user-rx4vk2kc3e14 күн бұрын

    Jay bhim jay adivasi jay johar

  • @shardhsuryvanshi4985
    @shardhsuryvanshi498511 күн бұрын

    जय भीम नमो बुद्धाय 💙💙💙

  • @user-ux4ft9tl8z
    @user-ux4ft9tl8z12 күн бұрын

    Jay shree raam🚩

  • @SR-lm7fe
    @SR-lm7fe14 күн бұрын

    Jay bhim ❤

  • @ashokbagade7667
    @ashokbagade766714 күн бұрын

    Jai bhiM

  • @savitapawar97
    @savitapawar9714 күн бұрын

    जय भिम

  • @samyaknikalje2934
    @samyaknikalje293414 күн бұрын

    विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @manishbhaibot
    @manishbhaibot14 күн бұрын

    Jai shree ram ❤ jai bhim 💙 jai hind 🤍

  • @sharyujain7589
    @sharyujain758912 күн бұрын

    👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-cj5pu2tb1f
    @user-cj5pu2tb1f14 күн бұрын

    jay bhim

  • @arnavprogaminglive
    @arnavprogaminglive14 күн бұрын

    Jai bhim ☸️☸️❤❤

  • @AdmiringBubbles-xd5sz
    @AdmiringBubbles-xd5sz14 күн бұрын

    Kadak karvi zali pihja 👈

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane177013 күн бұрын

    *बौद्ध समाज म्हणत असतो ना सत्ता कोणाची ही असो कायदा फक्त बापाचाच बघा आता सत्ता दुसऱ्याच्या हातात देण्याचे परिणाम पहिली ते मनस्मृती लागू केलती आता हे काळाराम मंदिराच प्रकरण चालू झालंय लवकरच हिंदूराष्ट्र ही भाजप लागू करणं तुम्ही बसा सत्ता कोणाची ही असो कायदा फक्त बापाचाच करत बसा*

  • @gajud3835

    @gajud3835

    11 күн бұрын

    Aare dada tumchach mansane kelay aata savidhan dhokyat nahi. Yenar

  • @True-speaker97

    @True-speaker97

    10 күн бұрын

    इस्लाम राष्ट्र झाल्यावर संविधान धोक्यात येणार नाही का?? 😂😂 हा दुटोंडीपणा मुळे तुमचे विचार लोकांना पटत नाही...

  • @sushmahiwale8727
    @sushmahiwale872712 күн бұрын

    कोठार कारवाई झाली पाहिजे

  • @santoshrupwate2774
    @santoshrupwate277414 күн бұрын

    Jay bhim 💙💙💙💙💙

  • @prashantathawale936
    @prashantathawale93614 күн бұрын

    लढाईची गोष्ट आमच्या बरोबर करू नका जय भीम च्या रक्तातच संघर्ष आहे...

  • @vishalrajguru15
    @vishalrajguru1514 күн бұрын

    संबंधित समाज नाही दलीत समाज किंवा आंबेडकरीवादी म्हणा मीडिया वाल्यांना दलीत समाज म्हणायला लाज वाटत आहे का??

  • @namratasawant3996
    @namratasawant399614 күн бұрын

    Sharad pawar sahbenchi aani Jharangechi kheli chalu jhalu aahe aani khelayala yenare aalet khelayla.... Enjoy the 🎯

  • @DurgeshMahara-zk6hs
    @DurgeshMahara-zk6hs13 күн бұрын

    Jay bhim 💙🔫

  • @user-kr5fc1cj1d
    @user-kr5fc1cj1d14 күн бұрын

    Obc Varun dhyan kadanyasathi pratny

  • @user-dh8qo6hb5h
    @user-dh8qo6hb5h13 күн бұрын

    Jay bhim 💙🙏

  • @MeghaThakur-fl1by
    @MeghaThakur-fl1by14 күн бұрын

    Are as kay lihil hot tya madhe evdha kand zhale

  • @rahulrajpurohit8960

    @rahulrajpurohit8960

    14 күн бұрын

    Insta id de send karto

  • @shyamshinde4629

    @shyamshinde4629

    14 күн бұрын

    Lay awghad patrak aahe

  • @gawaivijay1992

    @gawaivijay1992

    14 күн бұрын

    Are pan kay ahe tyat

  • @ganeshadangle2194

    @ganeshadangle2194

    14 күн бұрын

    Mala dm pathvto tumhala

  • @Prashant_P1412

    @Prashant_P1412

    14 күн бұрын

    As Kay लिहिलं त्या मध्ये

  • @ankarnik
    @ankarnik14 күн бұрын

    विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीची कारस्थान चालू झाली आहेत

  • @mayurzambre8242
    @mayurzambre824214 күн бұрын

    Asha lokancha tivra nished.

  • @sagargujar2968
    @sagargujar296813 күн бұрын

    Jahir nishedh तपासणी करा बघा नक्कीच काही तरी वेगळे निघणार सध्या असा जतीवडाचा विचार कोणाच्या डोक्यात आला की या मागे समजत दुरावा आणण्याचा काही प्रयत्न तर नहीं होत आहे ना

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e13 күн бұрын

    वेळ आली आहे तरी जागे व्हा येणारा विधानसभेत निवडणूक वंचित बहुजन आघाडीला मतदान करा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने निवडून आणा विधानसभेत🚩🇪🇺💪💯🙏🙏🙏🙏🙏 आता नाही तर कधी नाही लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने निवडून आणा विधानसभेत 💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @kamblea.g.8071
    @kamblea.g.807114 күн бұрын

    Hindu mnun garv karnarya kahi SC cast che lokana tyanchi hindu dharmat layki kay ahe he smjl asel.

  • @manishbhaibot

    @manishbhaibot

    14 күн бұрын

    😂

  • @shwetajadhav45

    @shwetajadhav45

    14 күн бұрын

    Tu rikam bolu nko re bhadya vishy ky mahiti asel tr bol bhuku nko kutra sala

  • @shwetajadhav45

    @shwetajadhav45

    14 күн бұрын

    Tumch sarkhh kutra mule hey asa sarva hota tumhi asta kiti janacha swthla hindu mhun gheta

  • @RajuJadhav-fs1qt
    @RajuJadhav-fs1qt14 күн бұрын

    काळा राम मंदिर mahdhe घुसा जय भीम

  • @Usergkirdhk

    @Usergkirdhk

    14 күн бұрын

    भाविक म्हणून याल तर स्वागतच आहे..पण घुसखोरी कराल तर मग दुंगणा वर लाथा खाल...

  • @nileshtajane7496

    @nileshtajane7496

    13 күн бұрын

    ​@@Usergkirdhkkay upatale mg

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde77713 күн бұрын

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹..... आमच्या सर्व बौद्ध समाज ला.माझा.जाहीर.पाठींबा..हया.हरामखोर.जातीयवादी.कीडयांचा.मी. तीव्र निषेध करतो आमचा बौद्ध समाज फार शांततेच्या मार्गाने चालतो आम्हाला शांतता हवी आहे असे हे मनुवादी किडे जर दंगली घडवण्याचे काम करत असेल तर सरकार काय करते हे सरकार काय कामाचे सरकार जनतेसाठी असते या सरकारला लोक विधानसभा येऊ द्या यांना बाजूला करा विधानसभा निवडणूक आल्याचा बाद ह्या लोकांना मतदान करू नका जसे लोकसभेमध्ये आपटले तसे विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभा मध्ये सुद्धा आपटा यांना

  • @SujataJagtap-oy9kh
    @SujataJagtap-oy9kh14 күн бұрын

    Jay shree ram 🚩

  • @vishaldhakne3895
    @vishaldhakne389513 күн бұрын

    😡😡😡😡😡जाहीर निषेध जय भीम जय भगवान जय संविधान

  • @sagarahire9058
    @sagarahire905814 күн бұрын

    B. R. A. Sarva. N. Che. Bap. Aahe. Aani. Aase. Je. Koni. Karnare. Hejde. Aahet. Tyani. Khule. Samor. Ya. Aani. Yanna. Aase. Aaddal. Ghadvle. Paheje. Ke. Parat. Konta. Hejde. Aase. Kartana. Vechar. Kela. Paheje 🌹🇪🇺🇮🇳🚩🙏. Jay. Bhim 🇪🇺 all. Bjp. Che. Kalat. Khup. Jate. Vad. Hot. Aahe. Reylie

  • @user-fg7ym4cf3d
    @user-fg7ym4cf3d11 күн бұрын

    🙏 Jay 🙏 bhim 🙏🙏🙏🙏

  • @user-yk3ne6mm8m
    @user-yk3ne6mm8m13 күн бұрын

    Aropina kaddkk shiksha zali pahijee

  • @Ajaysalve-y8n
    @Ajaysalve-y8n14 күн бұрын

    सुप्रीम कोर्टतच आपल्याला न्याय भेटेल

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale934514 күн бұрын

    नागपूर ची कीड संपूर्ण देशात पसरत आहे.

  • @489pradnyakamble7
    @489pradnyakamble713 күн бұрын

    Bro if you think you could change the constitution you have a big misunderstanding you cannot because no one has that power to do so and about this kalaram mandir we have nothing to do so but Dr Babasaheb Ambedkar has been targeted here and we won't let his efforts go spoilt

  • @AmardipKamble-td7qj
    @AmardipKamble-td7qj13 күн бұрын

    Aaropivar kaydyedhir karvai kara ani nagda Karun mara salyala la

  • @489pradnyakamble7
    @489pradnyakamble713 күн бұрын

    दोषी हा कट्टर हिन्दू असुन समोर यावे , तुम्हाला लिहिताना भिती वाटली नाही तर समोर यायला का वाटती

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade219414 күн бұрын

    Koki satta me manuvadi bhethe hai eslia ye horha hai bjp Congress shivsena rastravadi onko vote na de bhujano

  • @VijayJadhav-mw8qq
    @VijayJadhav-mw8qq13 күн бұрын

    Takat ata vidhan sabhela dakhu.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji14 күн бұрын

    तस आम्ही कोणत्याही देव देवताला जगात अस्तित्वात होती म्हणून मानत नाही ह्या सर्व भाकड गोष्टी आहे एकच धर्म मानतो तो म्हणजे विज्ञानवादी बौद्ध धर्म जय भीम 🙏जय संविधान

  • @SamadhanMarkande

    @SamadhanMarkande

    14 күн бұрын

    तुमच्या घरी कोणी येत ही नाही देव धर्म माना म्हणून.लोकांना डिवचू नका म्हणजे झालं.

  • @Usergkirdhk

    @Usergkirdhk

    14 күн бұрын

    तुम्ही साले हो फुकटचा भंडारा खायला बरोबर येता,हिंदू मंदीरात 😂😂😂😂

  • @vinayedke614
    @vinayedke61413 күн бұрын

    Muddam kelay samaj kantakanni

  • @hit-r2e
    @hit-r2e12 күн бұрын

    Ambedkar cha aai cha dana😂

  • @ravindrapawar9469
    @ravindrapawar946914 күн бұрын

    🚩जय श्री राम 🚩♥️♥️

  • @-----------Suprr
    @-----------Suprr14 күн бұрын

    Mara bhadvyala

  • @crazy4u.p
    @crazy4u.p14 күн бұрын

    Copy paste babaji ki jay ...jay mim

  • @vinaykale1693

    @vinaykale1693

    14 күн бұрын

    Samor ye Ani bolun dakhv

  • @crazy4u.p

    @crazy4u.p

    14 күн бұрын

    @@vinaykale1693 🤣

  • @vinaykale1693

    @vinaykale1693

    14 күн бұрын

    ​@@crazy4u.p address de tuja tujay var case ch karto tham

  • @ibudoggy4701

    @ibudoggy4701

    14 күн бұрын

    ❤❤

  • @mayurzambre8242
    @mayurzambre824214 күн бұрын

    Yancha Atrosity kadha . Bagha kashe sutasarkhe sudharatat.

  • @kariyasalve1705
    @kariyasalve170514 күн бұрын

    Hindu Yuva Vahini wale majlet bhade ekda hovun jaudya 💪💪💪💪💪

  • @ibudoggy4701

    @ibudoggy4701

    14 күн бұрын

    Ye bar Mag Rastya var

  • @madhavimeshram836

    @madhavimeshram836

    14 күн бұрын

    ​@@ibudoggy4701Done 👍💪💪💪💪💪

  • @kariyasalve1705

    @kariyasalve1705

    14 күн бұрын

    Bol adress bol

  • @nashikking9689

    @nashikking9689

    14 күн бұрын

    Adrress bol jhatu​@@ibudoggy4701

  • @SamadhanMarkande

    @SamadhanMarkande

    14 күн бұрын

    भीम आर्मी वाले काही कमी माजून नाही.

  • @mrartist36
    @mrartist3614 күн бұрын

    Aaropi l😊a mara jay bhim

  • @surajjadhav7383
    @surajjadhav738314 күн бұрын

    Kalaram mandir pan gheu ani tyatlya Brahaman lokana pan haklun deu Ani mandira var nila pan fadkau

  • @vasugaikwad1925
    @vasugaikwad192514 күн бұрын

    Jay bhim

  • @maheshkhare9561
    @maheshkhare956114 күн бұрын

    जाहीर निषेध

  • @akashgautam5104
    @akashgautam510414 күн бұрын

    Jay bhim

Келесі