Instagram - / akshadasrecipe Subscribe AkshadasKitchen - / @akshadaskitchen9098 Facebook - / akshadasrecipe-1246847...
अक्षदा ताई एक व्हिडिओ पहिला तुमचा सर्वजणी एकत्र खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना ❤
खुप छान अक्षता,तुझे काळेभोर लांबसडक केस खुप छान आहेत आणि वेणी पण खुप सुंदर आहे,मला तुझी वेणी फार आवडते.
अक्षदा नाचणीच्या एक वाटी पीठात मी पाव चमचा ओवा घालते खुप छान चव येते नाचणी मुद्दे ला 😊
खुप छान
Ragi mudde.. very neatly shown. I liked the way you made the muddes using bowl 👌
छान 👌अप्रतिम
फार च छान मी ही बनवते अशीच रेसिपी फार स्वादिष्ट लागते.
नाचणीचा खुप छान बेत आहे.नक्की करुन बघेन. कढई, कुकर खुप छान आहे.... कोणत्या कंपनीची आहे?
जय श्रीराम, अक्षदा तु बनवलेला नाचणीचा प्रकार छानच वाटला! करुन बघायला पाहिजे!
स्वागत आहे आपल अक्षदा,. खुप छान रेसिपी.
TAI AAPLI RECIPE KHUB CHAAN ASTI
Good and healthy recipe.ma'am👍🏻
Healthy
Healthy dish
आज वेगळी व नवीन रेसिपी बघीतली खूपच छान रेसिपी झाली आहे मस्त ❤❤
धन्यवाद 😊
नवीन काहीतरी मस्तच ☺️👍😋😍
सांबार तर नेहमी बनवतो पण रागाचा हा प्रकार पहिल्यांदा बघतो आहे.
मस्त व भन्नाट..
सूनबाई रागीमुद्दे सोलापूर ते बेळगाव आणि रायचूर ह्याभागातील पक्वान्न
Surekh
❤❤❤
ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಪೆಷಲ್ ಡಿಶ್ 😍😍👌👌
Ho ache gav Dharwad aahe thethy Khaleej aahe yala marathi madhie. Nachni ukadgole v amti aahe psustik dish aah
Ha padarth ajach pahila
❤❤❤❤❤अन्नपूर्णा❤❤❤❤❤
काश एक झलक दिखे
Tumchya saree cotton ahet kuthun parch keya
Akshada very Nice aprateem recipe, ❤❤👌👌👌 mala mahiti aahe ragi muddi , mi swtaha Karnataka chi aahe
मग मला बनवायला जमलेत का रागी मुद्दे ते पण सांगा धन्यवाद 😊
👍🌷🌷🌷💕♥️
Pi narrated in English also
Nice hair ❤❤
Thank you! 😊
Aap apni hair washing ka video kijiye
मला शुगर असल्याने कधी कधी करत असतो अंडा करी किंवा मटण करी बरोबर,... .
♥️👍🌷💋💋💋💋💋
Mi nahi ऐकल naav कधी...आजच...ट्राय करते
नवीन रेसिपी मिळाली.
Пікірлер: 40

@akshadasrecipe1
14 күн бұрын