ना झाडू ना कपडा घरातील सर्व काम होतील चुटकीसरशी😱kitchen tips / Takau pasun tikau / plastic bag reuse
Тәжірибелік нұсқаулар және стиль
ना झाडू ना कपडा घरातील सर्व काम होतील चुटकीसरशी😱kitchen tips / Takau pasun tikau / plastic bag reuse
#puneritadka #ghargutiupay #moneysavinghacks #hack #marathikitchen #kitchenhacks #kitchentips #recipe #tadka #reuseideas #plasticbottlereuseideas #plasticbagreuseideas #carrybagdiy #carrybagreuseideas #takaupasuntikauvastu #cleaningtips #jhadupochha
Пікірлер: 541
सगळेचं वस्तू खूप खूप आवडल्या. मॅडम फॅन साफ करायचं सांगावे नंदुरबार हून विडीओ पाहतो.धन्यवाद मॅडम.
@Puneritadka
13 күн бұрын
हो नक्कीच धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@jayashreeram3693
13 күн бұрын
हो मी पण पंखा कसा साफ करायचा या व्हिडिओची वाट बघतेय.
@user-pp8rc1pw2t
12 күн бұрын
मलाही वरचे फॅन कसे स्वच्छ करावे याबद्दल माहिती हवी आहे.. .कारण उंच झाडू ने सुद्धा निघत नाही.
@vimalbawiskar5188
10 күн бұрын
खूप छान विडिओ आहे छान माहिती दिली मी पुण्यात राहाते
@vandanasuradkar7216
10 күн бұрын
Ho n
मॅडम सगळेच उपयोग खूप छान सांगितले आहेत तुम्ही खूप खूप धन्यवाद
पुणेकर खरच खूप हुशार असतात , आपण खूपच छान माहिती दिली आहे .(विदर्भ.. अकोट.)
पुणे तिथे काय उणे. पुण्यातील आपल्या सारख्या हुशार स्त्रियांना सलाम.
रोजचे जिवन छोटया छोट्या ,सहज सोप्या गोष्टीतून सुखकर आणि सोपे करणे म्हणजेच नवा शोध लावणे.शास्त्रज्ञ होण्यासाठी खूप आभ्यास किंवा प्रयोगशाळेत वेगवेगळया चाचण्याच केल्या पाहिजेत असे नाही..तुम्ही देखील शास्त्रज्ञच आहात
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद, नागपूर
@Puneritadka
13 күн бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुप छान, सर्व आयङिया छान, नाशिक
खूप छान,सर्वच आयडिया आवडल्या,काही उपाय केलेले आहेत मी,छान उपयोग होतो पोलिठींचा,भरपूर आयडिया माहिती झाल्या आता या विडियोमुळे, खूप खूप धन्यवाद
तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे पुण्यामध्ये बघत आहे टू द पॉईंट बोलणं खूपच छान
भन्नाट आयडिया आहेत तुमच्या great इंदापूर तालुका, सनसर मधूनपाहत आहे
खरंच, खूप छान आणि सुंदर.(डोंबिवली)
मॅडम खूप छान उपयोग सांगितलेत. प्रात्यक्षिक दाखवले. खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद. रत्नागिरी.
खुपच chan सर्वे idea chan navin ahe great job
मस्त बहुत बढिया. खूप उपयोगी गोष्टी.
खुप छान विडिओ आहे कॅरीबॅग छान माहिती दिली झाडूचा उपयोग फार आवडला डहाणू
मी मुलुंड पूर्व येथे रहाते. सर्व युक्त्या उपयोगी पडतील. धन्यवाद आणि कौतुक
मी पुणे येथील आहे मला All Hacks खूप आवडल्या आहे 💯💯👍🏻
मॅडम सगळ्याच टिप्स छान आहेत. मी कळवा ठाण्यातून पाहिल्या. खूप खूप धन्यवाद.
सगळ्याच टिप्स अप्रतिम आहेत आणि युनिक. आहेत. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
काही माहिती होत्या काही आता कळल्या.थँक् you . आणि पटापट मुद्देसूद सांगितल्या .लांबण नाही लावली. छान🌹👌
खूप छान मला झाडूचा केलेला उपयोग फार आवडला तसेच फर्निचरच्या खालून कचरा करायची तुमचे आयडिया खूप आवडली मी पुण्यातून बोलत आहे
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली ❤
फॅन साफ करायचा तें सांगा मॅडम
खुपच चांगला उपयोग होतोय, सर्वच माहिती उपयुक्त, धन्यवाद
खुप सुंदर उपयोग सांगितले आहेत, मॅडम धन्यवाद, बोरिवली, मुंबई 👍🏻
फार सुंदर माहिती सगळ्या आयडिया खूप छान ❤
सर्वच आयडिया छान आहेत धन्यवाद
छान उपयुक्त ❤धुळे
Khup sunder उपयोग wa छान माहिती सांगितली
पॉलिथिन चे सर्वच उपयोग आवडले हुशार आहे तु...धन्यवाद😘💕
खूपच छान, नवीन काहीतरी शिकायला मिळाले.
. खूपच सुंदर उपयुक्त माहिती. कारंजा. जि. वाशिम
अगदीबरोबर आहे.खूप छान माहिती दिली.धंन्यवाद ताई🎉🎉
सर्व उपयोग छान होते
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुणे
Khup chan video,👌 Mumbai
Khupach useful video👌👌
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद चिपळूण
सर्वच उपयोग छान आवडलेत ❤ ❤ . धन्यवाद ❤
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
झटपट पण छान टिप्स सांगीतल्या ,आवडल्या, धन्यवाद . नाशिक
khup chan👌👌 pune
कोथरूड पुणे. खूप छान असतात तुमचे व्हिडिओ. करून बघतोच. धन्यवाद ❤
खूपच उपयुक्त माहिती मॅडम
Khoop chhan information tumhi dilya baddal tumcha abhar.
खूप छान आयडियाज्
खूप उपयोगी टिप्स. 👍👍👌👌😊
मस्त खूप उपयोगी माहिती मिळाली
Khup chhan upyukat tip tai👌👌
खूप आवडला तुमचा व्हिडिओ.बावधन
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad
ताई तुमच्या ट्रिक खूप छान असतात आणि तुमच्या कडून शिकायला मिळते धन्यवाद अलिबाग
Khub Badhiya ji Pune ❤
Saglech tips Chan ani Useful ahet ❤❤❤👌👌😊Mumbai Badlapur
खूप उपयोगी किचन टिप्स. मी मुंबईकर.
@Puneritadka
13 күн бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@VaishusLife
9 күн бұрын
Very nice useful Adv D G pawar Chalisgaon
Khup chaaaaan tips ❤
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏
खूप छान माहिती दिलीत मी अमेरिकेत आहे येथून पाहत आहे सोफ्या खाली असा कचरा गोळा करून घेऊ.🎉
Khupch chan thane❤
खरच खूप छान युक्त्या दाखवायला आहेत धन्यवाद 🙏
सगळेच उपयोग खूप छान सांगितले.धन्य वाद,पुणे येथून .
Khup chaan tips aahe saghadi ch.. from ghatkopar mumbai
Khup chan information aahe
खूपच छान व्हिडीओ कॅरीबॅग चा उपयोग खूपच छान केला आहे
@dilipbapat8315
9 күн бұрын
छान
Kupch chan. sundar upyogi mahiti. Badlapur
Khup upyogi mahiti dili Tai...bhinti cleaning ekdum best...thank you (Mumbai)
सुंदर फारच छान उपयोग करता येईल धन्यवाद [ पालघर ]
Khoop Chhan 🎉
खूप सुंदर माहिती दिली 👍
खूप खूप छान उपयोग सागितले
सर्व छान उपयोग छान होते
खूपच छान ट्रिक्स आवडले.
Khup chan video ahe
छान उपयोग 😊 anu from hydrabad
Khoop chaan tips madam.Dhanyawad
खुप छान उपयुक्त
ताई, खूपच छान माहिती सांगितली❤❤ धन्यवाद
छान उपयुक्त माहिती
Nice & Innovative Vedio...👌👌 From Pune
अप्रतिम, सगळेच उपयोग खूप मस्त आहे,मी रत्नागिरीतून पहात आहे
Salute mastch idia🌹🌹🌹👍👍👍
सगळेच उपयोग छान सांगितले.... धन्यवाद मुंबई😊
Chan आयडिया 👌👌👌👌
खूप च चांगली माहिती 🙏
सगळेच व्हिडिओ खूप छान असतात मॅडम तुमचे मी नाशिकहून तुमचे व्हिडिओ बघत आहे
@Puneritadka
13 күн бұрын
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@rohitjadhav3250
12 күн бұрын
नाही
@rohitjadhav3250
12 күн бұрын
सर्व
@rajeshkathoke3124
10 күн бұрын
खूपच उपयोगी,अमरावती
Amazing uses of polythene bags you have shown mam ... You are really creative
Khup chan 😊satara
सर्वच वस्तू उपयोगाच्या आहेत धन्यवाद
खूप सुंदर माहिती मिळाली
अतिशय छान बनलेला हा कॅरी बॅग चा चांगला उपयोग मी गोकुळ देवरे.धुळे.येवून आहे.
Saglya tips khup chaan aahet 👌
खुप छान उपयोग,मुंबई
Khupch chan mumbai
खूप छान माहिती दिली बोरिवली
चांगली माहिती ❤
सुंदर कल्पना आहेत सगळ्या छान उपयोग प्लास्टिक पिशविं चा। मी सोलापूरहून पाहते आहे
Khoopch upayog sangitle thank u
l सर्व कॅरीबाग च्ये उपयोग आवडले खूप छान
Khup chhan mahiti dhanywad