No video

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 4 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka/Paneer Khir recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 4 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka/Paneer Khir recipe
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश असतो आज के बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा के बनवायचा ही ठरविण्यातच जास्त वेळ जातो . आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल|
असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे जय रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील .
इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--
बटाटा भाजी -
बटाटे 4 मध्यम / 250 ग्राम
तेल 2 चमचे
तमालपत्र 1
दालचीनी 1 इंच
हिरवी वेलची 3
मसाला वेलची 1
जिरे 1 चमचा
बारीक चिरलेला कांदा 1 मोठा
आले लसूण पेस्ट 1 चमचा
टोमॅटो बारीक चिरून 2 मध्यम
हळद अर्ध चमचा
मिरची पावडर 1 चमचा
धने पूड 1 चमचा
किचन किंग मसाला 1 चमचा + 1/2 चमचा
मीठ
पानी 2 -3 चमचे
कसूरी मेथी 1 मोठा चमचा
कोथिंबीर
वरण :-
तूर डाळ पाव वाटी
मूग डाळ 1 चमचा
हळद
मीठ
हिंग
तूप 1 चमचा
जिरे
कोथिंबीर
मटार भात :-
तांदूळ वाटी
तूप चमचा
जिरे चमचा
तमालपत्र
काळी मिरे 4
मटार अर्धी वाटी
कांदा 1 लहान
पानी 2 वाटी
मीठ
पनीर पाकोड रेसिपी -
पनीर 200 ग्राम
बेसन 1 वाटी
ओवा पाव चमचा
जिरे पाव चमचा
कोथिंबीर 2 चमचे
मीठ
पानी
काळी मिरी पूड 1 चिमटी
खाण्याचा सोडा 1 चिमटी
तळणीसाठी तेल
हिरवी चटणी रेसिपी :-
कोथिंबीर 1 वाटी
पुदिना पाव वाटी
हिरवी मिरची 1
मीठ
साखर
लिंबू रस पाव चमचा
ताजे दही 1 मोठा चमचा
शेवई खीर :-
शेवई पाऊण वाटी
साखर अर्धी वाटी
पानी पाव वाटी
दूध अर्धा लीटर
वेलची केसर अर्क 1 चमचा
आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता काप
तूप 2 चमचे
#रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचेजेवण #महाराष्ट्रीयनस्वयंपाक #महाराष्ट्रियनथाळी
#साधीथाळी #स्पेशलवेजथाळी #व्हेजथाळी #थाळीरेसिपी #महाराष्ट्रियनजेवण #सरिताकिचनथाळी
#फुलकारेसिपी #चपातीरेसिपी #पुरिभाजीरेसिपी #पुरीभाजीरेसिपी #पुरीवालेआलू #बटाटाभाजीरेसिपी #पनिरपाकोडेरेसिपी #पाकोडेरेसिपी #पनीरपाकोडे #हिरवीचटणी #पुदिनाचटनिरेसिपी
#मतारभटरेसिपी #मटारपुलाव #मटारपुलावरेसिपी #स्पेशलव्हेजथाळी #थाळी4
#rojchyajevanachithali #maharashtrianthali #sadhithali #speialvegthali #vegthalirecipe #thalirecipe #maharashtrianjevan #saritaskitchenthali
#saritarecipes #saritaskitchen #fulakarecipe #chapatirecipe #puribhajirecipe #batatabhajirecipe #panirpakoderecipe #hirvichatanirecipe #pudinachatani #matarbhatrecipe #matarpulav
specialvejthali4 #thali4 #saritarecipes
नमस्कार,
जो पदार्थ / टॉपिक पाहायचा त्या टाइम वर क्लिक करा ।
थाळी मेनू 00:00
introduction 0:36
तयारी 1:37
मटार पुलाव 2:59
खीर 4:46
जीरा वरण 6:39
बटाटा भाजी 7:44
पनीर पाकोडे 10:35
फुलके 12:36
कशी वाटली थाळी कमेन्ट मध्ये नक्की सांगा.
धन्यवाद.
सरिता
आजच्या थाळी मध्ये आपण खाली पदार्थ बनवले आहे आणि त्याना खालील प्रमाणे नावाने ओळखले जाते
मटार भात, मटार पुलाव, मटार पुलाव रेसपी, मटार भात रेसिपी, कूक्कर मध्ये मटार भात/ पुलाव, पुलाव रेसिपी, जिरा राइस रेसिपी, शेवई खीर, खीर रेसिपी, तांदळाची किर सिद्ध अशीच बनवली जाते, पनीर पाकोडे किंवा पनिरचे भजी, पनीर पाकोड रेसिपी, वरण भात रेसिपी, वरण रेसिपी, सध्या भात आणि वरण रेसिपी, फुलका रेसिपी किंवा चपाती रेसिपी किंवा पुरी रेसिपी सुद्धा बनवू शकता. या थाळी मध्ये पुरी रेसिपी सुद्धा चांगली लागेल. मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी ही थाळी बनवताना आपण फुलका किंवा चपाती ऐवजी पुरी बनवू शकता.
पाकोडे सोबत पुदिन्याची हिरवी चटणी अप्रतिम लागते, पुदिना चटणी रेसिपी किंवा हिरवी चटणी रेसिपी अगदी झटपट होते, जेवणाची लज्जत वाढवते, ही हिरवी चटणी असेलल तर कोशिंबीर असण्याची गरज नाही. जेवणाचे संपूर्ण ताट तयार होईल.
त्याचसोबत मुख्य भाजी आहे बटाटा भाजी, ही भाजी चपाती फुलका पुरी दोन्ही सोबत मस्त लागते, यालाच पुरीवाले आलू, आलू पुरी सबजी असेही म्हणतात. पुरीभाजी जी महाराष्ट्रियन थाळी म्हणून मिळते टी अशीच थोड्या फार फरकाने तयार होते.
महाराष्ट्रियन थाळी, रोजच्या जेवची थाळी, महाराष्ट्रियन जेवण, थाळी रेसिपी, स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी रेसिपी, झटपट कार्यक्रमासाठी व्हेज थाळी, थाळी रेसिपी सरिता किचन, थाळी 4, महाराष्ट्रियन स्वयंपाक, किचन टिप्स संहित संपूर्ण थाळी, संपूइरण स्वयंपाक, rojchya jevnachi thali, maharashtrian thali, thali recipe, saritas kitchen, sarita recipes, saritas kitchen thali recipe, rojchya jevnacha sadha swayampak, sampurn swayampak mahtvachya kitchen tips sahit, kitchen tips for cooking, saritas kitchen reicipe, saritas kitchen biryani, reicpe, thali recipe

Пікірлер: 654

  • @saritaskitchen
    @saritaskitchen2 жыл бұрын

    नमस्कार, जो पदार्थ / टॉपिक पाहायचा त्या टाइम वर क्लिक करा । थाळी मेनू 00:00 introduction 0:36 तयारी 1:37 मटार पुलाव 2:59 खीर 4:46 जीरा वरण 6:39 बटाटा भाजी 7:44 पनीर पाकोडे 10:35 फुलके 12:36 कशी वाटली थाळी कमेन्ट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. सरिता

  • @monikaingle9605

    @monikaingle9605

    2 жыл бұрын

    सर्वच मेनु एकदम भारी 👌👍

  • @komalmore6007

    @komalmore6007

    2 жыл бұрын

    Khup chan excellent👍

  • @yogeshdedge63

    @yogeshdedge63

    2 жыл бұрын

    Khup chan vatli aajchi thali

  • @poojaswami9720

    @poojaswami9720

    2 жыл бұрын

    Nice tai

  • @minalchavan9251

    @minalchavan9251

    2 жыл бұрын

    Tai khup chan. मेहनती aahes tu. Mala jevan banvaycha kantala yeto g tuzya recipes pahun lagech kravyasa vatatat

  • @64squares23
    @64squares232 жыл бұрын

    वाह खूप च मस्त... ही series खूप उपयोगी पडते आहे 👍

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar54732 жыл бұрын

    फारच सुंदर थाळी सिरीज सुरू केली आहे तुम्ही त्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 स्वयंपाक तर सगळेच करतात आणि सगळ्याजणी आपल्या परी सुगरणी असतात पण जसे तु म्हणतेस ना कि स्वयंपाक करणं सोपं आहे पण काय बनवू हा विचार करण्यात जास्त वेळ जातो तर अशा सगळ्यां साठी हे विशेष विडीओ एक उत्तम पर्याय ठरू शकतो अतिशय सुंदर रितीने तू तुझं काम करत असते फारच छान वाटते ते बघून 👌 युट्यूब वरील पुढील प्रवासासाठी तुला माझ्या कडून खूप शुभेच्छा 💐🙏🤟

  • @Aartipingle
    @Aartipingle2 жыл бұрын

    Khup chhan mahiti.

  • @deepalisontakke9349
    @deepalisontakke93492 жыл бұрын

    Khupch Chan .. Kheer aani paneer pakoda tar khup khup Chan

  • @shraddhakudvalkar5939
    @shraddhakudvalkar59392 жыл бұрын

    Sunder thali, recipe khup awadli

  • @prabhaarjun7291
    @prabhaarjun72912 жыл бұрын

    खूपच मस्त,नवीन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jotigaikuad3491
    @jotigaikuad34912 жыл бұрын

    खूप सोप्या पद्धतीने बनवले ताई छान बनवले आहे सगळ्या डिश अप्रतिम आहे गुड

  • @ashutoshnagane5114
    @ashutoshnagane51142 жыл бұрын

    Mast hoti thali recipe khup chan

  • @anitaneharkar9676
    @anitaneharkar9676 Жыл бұрын

    खरच खूप उपयोगी सिरीज चालू केली

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit21812 жыл бұрын

    मस्तच आहे आजची थाळी धन्यवाद

  • @shalakasinkar9239
    @shalakasinkar92392 жыл бұрын

    Gr8 khup chaan.agadi tondala pani sutal.

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar32812 жыл бұрын

    खूप छान रेसिपी

  • @j.mbhise74
    @j.mbhise742 жыл бұрын

    🙏 मीसुद्धा रेसिपी बघतानाच लाईक केलं पूर्ण व्हायच्या आधीच कारण तुमचे रेसिपी खूपच छान असतातच 👍 या रेसिपी मध्ये तुम्ही खूप कष्ट घेतलेला दिसून येतात.

  • @mohinikshirsagar7479
    @mohinikshirsagar74792 жыл бұрын

    खूपच छान एक काम हलके झाले

  • @ameyaditifun3053
    @ameyaditifun30532 жыл бұрын

    खूप छान पद्धतीने सांगता तुम्ही खूप सोप्या भाषेत

  • @nandamore5705
    @nandamore57052 жыл бұрын

    खुप छान आहे रेसिपी

  • @abhijitlipare3607
    @abhijitlipare36072 жыл бұрын

    खूप छान सिरीज चालू केली नक्कीच बऱ्याच जणांना ह्याचा फायदा होईल आणि खूप छान व्हिडिओ असतात तुमचे👍

  • @radhikachidgopkar6877
    @radhikachidgopkar68772 жыл бұрын

    Thali series- great idea!! Asich breakfast series baghayala khup avadel Nice recipes 😋

  • @gudduvideos5401

    @gudduvideos5401

    2 жыл бұрын

    Haldi kumkum sathi snacks please

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    2 жыл бұрын

    नक्किच.. 🙏

  • @sujatachitnis6206
    @sujatachitnis62062 жыл бұрын

    Khup Sundar Tasty TEMPTING ...

  • @nishakulkarni9776
    @nishakulkarni97762 жыл бұрын

    Mast aahe recipe khup aavdl.

  • @vishakhajoshi6104
    @vishakhajoshi61042 жыл бұрын

    खूपच छान आणि सोप्या रेसिपी आहेत .सरिता तुझी ही थाळीची कल्पनाच छान आहे .आता रोज काय करायचं याच टेन्शन येतं नाही कारण ते आमचं टेन्शन तू घेतलं आहेस तेव्हा आम्ही मस्त तुझी रेसिपी पाहतो आणि स्वयंपाक बनवतो .जे जिन्नस घरी आहेत त्यातच बनवलं की बर वाटत .नवीन काही आणायची धावपळ होत नाही .आणि तू म्हणजे साक्षात अन्नपूर्णा ,सरस्वती आहेस .तू सुखी राहा म्हणजे आम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील .💐💐💐

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    2 жыл бұрын

    हो.. कमी आणि उपलब्ध साहित्यात पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.. खूप खूप धन्यवाद 😊

  • @ashabhalerao3602
    @ashabhalerao36022 жыл бұрын

    Khup sunder thali

  • @saurabhdaivadnya2175
    @saurabhdaivadnya21752 жыл бұрын

    thali ekdum mast ahe

  • @shrutishinde4905
    @shrutishinde49052 жыл бұрын

    Kupchha chhan tai

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje77452 жыл бұрын

    Khup mast recipe thali idia dear

  • @sameenamansoor7897
    @sameenamansoor78972 жыл бұрын

    Chaan Khup Chaan

  • @sangeetapande3505
    @sangeetapande35052 жыл бұрын

    नेहमी प्रमाणे मस्त .खीर ची टीप अप्रतिम !!! झक्कास 👌👌🌺🌺

  • @minalghodekar422
    @minalghodekar4222 жыл бұрын

    ताई खुप छान थाळी आहे,खुप मस्त सीरीज सुरु केली तुम्ही,धन्यवाद ताई 👍👌💐

  • @vishwajeetnikam1585

    @vishwajeetnikam1585

    2 жыл бұрын

    खूपच सुंदर ताई खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले. मुलांसाठी काही नॉन व्हेज डिश पण सांगा ताई. चिकन लॉलीपॉप, चिकन चिली, सूप वगैरे.

  • @arunaumesh5474
    @arunaumesh54742 жыл бұрын

    Mast...khup aavadali he thali

  • @neelagharpure1633
    @neelagharpure16332 жыл бұрын

    वा खुपच झकास थाळी !! 👍👌🏻

  • @swatibellad8791
    @swatibellad87912 жыл бұрын

    Khup mast ani upyogi padnari series

  • @sanketibhosle1046
    @sanketibhosle10462 жыл бұрын

    Paneer pakoda mast.

  • @snehasali6365
    @snehasali63652 жыл бұрын

    waaa mastch👌👌👌

  • @arunakamble1123
    @arunakamble11232 жыл бұрын

    Khupch chan thali

  • @sandhyavaradkar7230
    @sandhyavaradkar72302 жыл бұрын

    Khup chan always chanach asata

  • @komaldharje2495
    @komaldharje24952 жыл бұрын

    Khup chan tumcya saglya recipe chanc astat mala khup aavadtat dhanyvad

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni27432 жыл бұрын

    Khup chan mala उपयोगी serious ahe

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk2 жыл бұрын

    वा खुप छान

  • @truptisawant4433
    @truptisawant44332 жыл бұрын

    Khup chan thali

  • @sangeetarajurikar3543
    @sangeetarajurikar35432 жыл бұрын

    Khup chan

  • @aniljadhav1219
    @aniljadhav12192 жыл бұрын

    Kiti chan😋😋😋👌👌

  • @ranjanapathak4195
    @ranjanapathak41952 жыл бұрын

    थाळी सिरीज छान आहे

  • @sunetrakulkarni1158
    @sunetrakulkarni11582 жыл бұрын

    रोजची थाळी खूप छान एकदम झक्कास असते अशाच छान छान थाळी दाखवत जा

  • @suvarnagajghate7026
    @suvarnagajghate70262 жыл бұрын

    खूपच मस्त

  • @balukadam936
    @balukadam9362 жыл бұрын

    Khup mast series ahe

  • @anuradha2961
    @anuradha29612 жыл бұрын

    Thali prakar Khup chanmast

  • @beenabachal181
    @beenabachal1812 жыл бұрын

    खूपच छान आहे आजची थाळी👌😍♥️ तुम्ही सर्वांचा छान विचार करून प्रत्येक पदार्थ बनवता, खूप कौतुक😊

  • @jaysadgururecipevlog8576

    @jaysadgururecipevlog8576

    2 жыл бұрын

    Hi ताई माझ्या पण चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre50912 жыл бұрын

    खुपचं सुंदर अप्रतिम रेसिपी आहे हि थाळी प्रथम करून पाहिली छोटे बच्चे कंपनीला खुपचं आवडली म्हणून आज रिप्लाय देत ताई तूझे खुप आभार मानते धन्यवाद

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    2 жыл бұрын

    अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @tejaswinisadawarte7376
    @tejaswinisadawarte73762 жыл бұрын

    वा क्या बात है. खूप खूप मस्त आणि सुंदर आजची थाळी बनवून दाखवलीय. मी नक्की ट्राय करेन . तुझ्या या थाळी सीरिज मुले आम्हाला खूप मदत होते.🥰🥰🙏🙏👌👌💐💐

  • @sunandabhand5691
    @sunandabhand569111 ай бұрын

    खूप छान सरिता मी तुझी रोज रेसीपी पाहते तु संगीत ल्या प्रमाणे मी करंजी व शंकरपाळी केली खूप छान झाली धन्यवाद

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    10 ай бұрын

    अरे व्वा! छान 👌👍धन्यवाद

  • @rachanavaze4668
    @rachanavaze46682 жыл бұрын

    खूप chhaan

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 жыл бұрын

    छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्ठी खरच छान सांगितल्या आहेत मस्तच

  • @shraddhazanje279
    @shraddhazanje2792 жыл бұрын

    खुप छान ताई मला तुमची रेसिपी खुप आवडली

  • @pornimagadre4405
    @pornimagadre44052 жыл бұрын

    Great job sarita, hi series mazya sathi tari khup helpful aahe, karan aamchi hi 2 lahan mule n husband wife aas chhoti family aahe ani roj kay banawayach ha maza prashn konich sodawat nahi. Pan aata mala tuzya videos mule ideas milatat. Thanks

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao7732 жыл бұрын

    खरंच खूपच छान आहे ही सिरियल माला फारच आवडते

  • @jayganesh6323
    @jayganesh63232 жыл бұрын

    खुपच छान

  • @sangitak5555
    @sangitak55552 жыл бұрын

    वाव खूप छान मी नक्कीच बनवेल,

  • @anitajadhav6834
    @anitajadhav68342 жыл бұрын

    Sunder.

  • @anaghakulkarni6647
    @anaghakulkarni66472 жыл бұрын

    खूपच मस्त थाळी सरिता

  • @sangeetabhosle8331
    @sangeetabhosle83312 жыл бұрын

    मला तुमची रेसिपी खूप आवडतात आणि आता हि कल्पना तर खूपच आवडली

  • @vaishalimogal6047
    @vaishalimogal60472 жыл бұрын

    खुप छान.

  • @vaishalishinde7860
    @vaishalishinde78602 жыл бұрын

    Khup Chan thali.thanks for sharing such useful information

  • @jayshreewaghmare2193
    @jayshreewaghmare21932 жыл бұрын

    लय भारी

  • @manjugurjar8241
    @manjugurjar82412 жыл бұрын

    Very nice useful. . Paneer pakoda अप्रतिम

  • @alkatamhane3677
    @alkatamhane36772 жыл бұрын

    खुप छान 👍

  • @shilpaedake3822
    @shilpaedake38222 жыл бұрын

    Khupch Sundar

  • @sushmakudale797
    @sushmakudale7972 жыл бұрын

    Khupc chan 👌

  • @vasudhasetty6611
    @vasudhasetty66118 ай бұрын

    Khup mast

  • @archanachougule8589
    @archanachougule85892 жыл бұрын

    Khup chan recipe thank u

  • @sunehathombre9672
    @sunehathombre96722 жыл бұрын

    नवविवाहित मुलींसाठी फार उपयोगी आहेत तुमचे व्हिडिओ

  • @manishawasnik9863
    @manishawasnik98632 жыл бұрын

    Kup mast ...

  • @ravipatil207
    @ravipatil2072 жыл бұрын

    वा वा, खपूच सुंदर 👌👌👌 . एकदम बेस्ट.

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 Жыл бұрын

    सरिता...तुझी * रोज ची थाळी * ही सिरीज खूपच छान आहे...लोणचे रेसिपी...उन्हाळी वाळवण...यांची सुध्धा सिरीज बनव... प्लीज....🙏🙏

  • @prachirokade8683
    @prachirokade86832 жыл бұрын

    मस्तच

  • @pragatibhosale5237
    @pragatibhosale52372 жыл бұрын

    Mast chhan aahe thali hi series khup upuogat yete tq sarita tai

  • @manujasakhare4858
    @manujasakhare48582 жыл бұрын

    खूपच उपयोगी सीरिज चालू केली आहे

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi28752 жыл бұрын

    छानच

  • @ashamurkar5292
    @ashamurkar52922 жыл бұрын

    अप्रतिम झकास रेसीपी 👌😋😋😋

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule71392 жыл бұрын

    Khup mast thali ahe hi tar. Saglech padarth avdiche

  • @dhiraj111k
    @dhiraj111k Жыл бұрын

    खूप छान 👌👌👌

  • @surekhapensalwar1670
    @surekhapensalwar16702 жыл бұрын

    Khuph Aawadali AaheTai

  • @vaishalideshpande785
    @vaishalideshpande7852 жыл бұрын

    शेवयी खीर आणि वरण सोडून सगळं उत्तम 👍

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar19502 жыл бұрын

    खूपच मस्त थाळी, ,आवडली ,,

  • @manishaujawane1658
    @manishaujawane16582 жыл бұрын

    खूपच मस्त रेसिपी आहे

  • @rekhaghorpade8094
    @rekhaghorpade80942 жыл бұрын

    Wow मला तर खूप उपयोग होतोय या सिरीजचा धन्यवाद

  • @sumitasaindane329
    @sumitasaindane3292 жыл бұрын

    Mast Kay baat

  • @kalpanaborse2831
    @kalpanaborse28312 жыл бұрын

    Wow एकदम भारी

  • @sheetalshinde7195
    @sheetalshinde71952 жыл бұрын

    अप्रतिम

  • @shivajithamke8622
    @shivajithamke86222 жыл бұрын

    Ekdam mast

  • @jayashreekittur199
    @jayashreekittur1992 жыл бұрын

    Khup chan amahala upyog hoto

  • @tejalferreira5815
    @tejalferreira58152 жыл бұрын

    Hi,सरिता ❤️ आजची स्पेशल व्हेज थाळी "अप्रतिम"😍👍खीर व पनीर पकोडा रेसिपी मस्त... नियोजन उत्तम...💗🌹

  • @priyankachorge4127
    @priyankachorge41272 жыл бұрын

    खूप मस्त ताई ,खूप आवडली

  • @seemaghadge60
    @seemaghadge602 жыл бұрын

    Very nice thali

  • @vidularajigare2884
    @vidularajigare28842 жыл бұрын

    एकदम छान 👍🏻👌👌👌

  • @anitakadam5183

    @anitakadam5183

    2 жыл бұрын

    खूपच मस्त

  • @bhartiahire4463
    @bhartiahire44632 жыл бұрын

    Sarita Tai .... Nehmipramane Khupach Chhan ....paneer Pakoda Ekdum Best ....🤗🤗😋😋😋😋😋🙏🙏🙏🙏🙏

  • @archanajoshi9991
    @archanajoshi99912 жыл бұрын

    खूप छान सरीताजी मी तर तुमची मोठी फॅन आहे खूप छान सांगता तुम्ही loves you lot डिअर

  • @shalakabachche330
    @shalakabachche3302 жыл бұрын

    Aaj cha menu khupach chan ani sopa she tai

  • @latapingale4392
    @latapingale43922 жыл бұрын

    Khup chan aahe 👌

  • @medhabutala8926
    @medhabutala89262 жыл бұрын

    Wa Mast

Келесі