होळी स्पेशल पुरणपोळी थाळी | बिना कांदा लसुण नेवैद्य, योग्य नियोजन संपूर्ण स्वयंपाक/ Puranpoli recipe
होळी स्पेशल बिना कांदा लसुण संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक, नियोजन पूर्ण कसा करावा. योग्य प्रमाण कसे घ्यावे? तासाभरात संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक. सम्पूर्ण माहिती
Products used in this video -
1)Frypan bit.ly/3Hi0lXF
2) Kadhai bit.ly/3sNJExI
3) small Tope /छोटे पातेले bit.ly/33XAiao
4) Glass Mixing Bowl - bit.ly/35QLoyx
5) प्रेशर कुकर 1 लिटर - bit.ly/3Gfd8ti
6) प्रेशर कुकर 3 लिटर :- bit.ly/34sA8HS
पुरणपोळी रेसिपी / Puranpoli recipe
हरभरा डाळ 2 वाट्या
गूळ 2 वाट्या
वेलची पूड पाव चमचा
जायफल पूड 2 चिमटी
कणिक 3 वाट्या
तेल 3-4 चमचे
मीठ
कटाची आमटी रेसिपी
वाटण -
ओले खोबरे 2 tbsp
सुके खोबरे 2 tbsp
कोथिंबीर
टोमेटो 1
आले
फोडणी
तेल 3 चमचे
मोहरी, जिरे, कढीपत्ता
मिरची पावडर 1 tsp
हिंग
गोडा मसाला
गूळ 1 चमचा
चिंच कोल 1 चमचा
कोथिंबीर
बटाटा भाजी
बटाटा 3
आले 1/2 inch
कोथिंबीर
ओले खोबरे 2 inch
कढीपत्ता
हिरवी मिरची
हिंग
हळद
मीठ
ओला नारळ खोवून
अळू वडी
अळू पाने 10
मीठ
लाल मिरची पावडर 1 tsp
ओळ नारळ 2 inch
कोथिंबीर
आले 1/2 inch
तीळ 3 tsp
चिंच कोल 2 चमचे
गूळ
जिरे पावडर 1 tsp
धणे पावडर 1 tsp
बेसन दीड कप
तेल 2 चम्मच
वरण भात रेसीपी
पुरणपोळी बिना कांदा लसूण संपूर्ण पुरणपोळी थाळी,
आज Sarita's Kitchen मध्ये आपन बिना कांदा लसुण होळी स्पेशल नेवैद्याची पुरणपोळी थाळी कशी बनवायची ते पाहूयात.
एकदम मऊ लुसलुशीत, भरपूर पुरणपोळी रेसीपी, बनवण्यासाठी मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे एकुण एक पोळ्या टम्म फुगते. आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे पुरणपोळी बनवता येते.
डाळ शिजवायची खास ट्रिक इथे मी सांगितली आहे.
पुरणपोळी चा कांदा लसुण विरहित संपूर्ण स्वयंपाक अगदी सविस्तर माहिती. पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक पद्धति, पुरणपोळी स्वयंपाक संपूर्ण आणि योग्य नियोजन तसेच योग्य प्रमाणात पुरणपोळी स्वयंपाक रेसीपी, तासाभरात पुरणपोळी स्वयंपाक कसा बनवायचा ते पाहूयात. पुरणपोळी बनवण्याच्या बर्याच पद्धति आहेत, महाराष्ट्रियन पुरणपोळी, विदर्भ पुरणपोळी, पुणेरी पुरणपोळी, साधी पुरणपोळी, भरपूर पुरण भरून लुसलुशीत पुरणपोळी, पुरणाचे मांडे असे बरेच पुरणपोळीचे प्रकार आहेत.
आजच्या थाळी मध्ये आपण पुरणपोळी रेसीपी, बटाटा भाजी रेसीपी, कटाची आमटी रेसीपी, पुरणाची आमटी, येळवणी ची आमटी रेसीपी, वरण भात रेसीपी, अळू वडी रेसीपी / कांदा भजी रेसीपी पाहणार आहोत. होळी साठी संपूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा? ते सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Today in saritas kitchen we are going to make Holi special puranpoli thali, puranpoli neveidya thali, sampurn puranpoli thali, bina kanda lasun sampurn puranpoli swyanpak, yogya niyojan karun sampurn puranpoli swyanpak, sampurn puranpoli holi special, special thali, holi special puranpoli thali, thali recipes, special Veg thali, saritas kitchen puranpoli thali, puranpoli recipe with tips and tricks, ek ghante me puranpoli thali, bina kanda lasun neveidya thali recipe, saritas kitchen puranpoli thali, how to make holi special puranpoli?
Bina Pyaj lasun aalu, varan bhat recipe, alu vadi recipe, bhaji recipe, puranpoli recipe marathi, Sarita's kitchen, special thali recipe.
#होळीस्पेशलपुरणपोळीथाळी #पुरणपोळीथाळी #puranpolithali #binakandalasunpuranpolithali #puranpolirecipe #कटाचीआमटी #येळवणीचीआमटी #saritaskitchenpuranpoli #योग्यनियोजनकरूनपुरणपोळीथाळी #maharashtrianpuranpolithali #maharashtrianthali #holispecialpuranpolirecipe #katachiaamati
Пікірлер: 357
सरिताजी आपले सर्वच पदार्थ खुप चांगले आसतात, त्याबद्दल आपले आभार, सध्या उन्हाळा सुरु झालं आहे,त्यासाठी लस्सी, लिंबुसरबत,आणि वेगवेगळे सरबत च्या रेसिपी दाखवा,काही लोकं सिजनेबल व्यवसाय करतात,त्याच्या द्रष्टीने आपली माहीती खुप महत्वाचे ठरेल
@nilambhanuse
2 жыл бұрын
Mazhya chainnelvr lassi ani milkshakechi recipe ahe ti bagha
@abhinyascorner23
2 жыл бұрын
👌👍👍
खूप धन्यवाद सरिता ताई... आमच्याकडे कोणत्याही सणाला बिना कांदालसणीचा स्वयंपाक असतो... खूप टेन्शन येतं.. पण तू खूप सोपं करून सांगतेस...😊🤗
@surekhanaik4191
2 жыл бұрын
Tu taee khuup maast ani soppi recepie aahe. Khuup aavadli. Khuup khuup DHANYAVAAD 🙏🙏
कमी वेळात छान स्वयंपाक करून दाखवले आहे . खरंच खूपच छान पद्धतीने अनुभवत आहे . 👌👌👍👍🙏😎
@abhinyascorner23
2 жыл бұрын
Agadi barobr
ताई मी काल तुमच्या पद्धतीने पुरण पोळी केली खूप छान झाली प्रामाण सांगितले पहिल्यांदाच केली तशी मी करते पण काहितरी चुकत पण मी पहिल्यांदाच केल मस्त झाली तुमची मदत झाली धन्यवाद
@abhinyascorner23
2 жыл бұрын
Ho na
सरिता ,मी डाळ शिजवताना केशराच्या थोड्या काड्या टाकते. स्वाद आणि रंग खूपच छान येतो. खूपच छान थाळी संपूर्ण !पूरण भरभरीत न होता मउसूत राहील असे सुरेख आटवले आहे . खूप छान !
@abhinyascorner23
2 жыл бұрын
Barobr
गरम पुरणावर झाकण ठेवू नका ,वाफ पुरणात पडेल व पुरण सैल होइल , खूपच छान टीप आहे सरिता !
@ratnamalalad440
2 жыл бұрын
हा वाफेचे पाणी पडले की पुरण पातळ होते
मी आज पुर्ण तुमच्या पध्दतीने पुरणपोळी कटाची आमटी व भाजी बनवली खूप छान झाले होते सगळे एकदमच खुश धन्यवाद फक्त लाटताना बटर पेपर वापरला खुप छान लाटल्या गेल्या
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद... छान
@abhinyascorner23
2 жыл бұрын
Ho na khup sundar
अंजली पाटील ताई ,तुमचे अगदी बरोबर आहे ,कणीक जेवढी आपण कुटतो तेवढी कणकेला तार येते व पोळी ओठांनीच खाता येते. आम्ही अशीच कणीक कुटून घेतो.
सरिता ,पुरणपोळी तुझ्याइतकी लुसलुशीत कुठे ही दिसली नाही. माहिती छान दिली आहे. अभिनंदन !
Very nice tips,Thank you,Saritaji
Khup chan..my fav puranpoli...Thanks for the recipe..
Puran poli thali best recipe! Thanks
Sundar 👌 Atishay abhyaspurna ❤️ khup khup thanks Sarita 💐🙏🏻
Khupchan tai THANKU 😋👍👌🙏
Hi Sarita tumhi सांगितल्या प्रमाणे मी पुरणपोळी पहिल्यांदाच केली आणि खरच खुप छान पुरणपोळी झाली 😋thank you dear 🙏
खुपच सुंदर रेसिपी आहे धन्यवाद ताई 🙏❤❤
खूप छान, पूर्ण थाळी आकर्षित..❣👍
Hi sarita...I tried making puran poli several times but it didn't turn up that great, but when I saw ur this video I followed ur every step neatly n puran poli came so nicely that even I didn't believe that I can also make such a delicious poli...I really thank u for such an amazing recipe...
Sarita. ताई खूप vedeo पाहिले तुमचे. खूप छान सांगता नेहमी. तुमच्या बोलण्यामुळे घरातला मेंबर वाटता तुम्ही. छान छान बनवत रहा.
Waiting for this recipe 👍👌👌thanks dear
धन्यवाद ताई
अप्रतिम !!!
खूप मस्त रेसिपी ❤️❤️
Easy and simple prefect recipe 👌😋
Khup sundar 👌👌
खूप छान पुरणपोळी थाळी धन्यवाद ताई
मस्त ताई सोपी पद्धत यंदा पुरणपोळी तुमच्या सारखी करीन कांदा लसुना शिवाय ते खूप छान कारण नैवेद्य दाखवला जातो सहज व सोपे प्रामाण त्यामुळे अगदी सहज जेवण करू शकतो खूप मदत झाली धन्यवाद
@abhinyascorner23
2 жыл бұрын
👌👌👍
खूपच सुंदर आणि खूप छान
एक नंबरच 😋👌👌👌👍
khup chan👍👍
टिप्स खुप सुंदर व पदार्थ सुध्दा
Gahu pithachi poli...khup kami lokana jamate...maida wapartat mostly but u are great.hats off..special poli...ll try it
Khup ch mst 👌👌😋😋
वाव् मस्तच पुरणपोळी करायला फारच छान शिकविले . आभारी आहे
खुप छान सरिता ताई तुमच्यामुळे मी खुप छान स्वयंपाक करायला शिकले
👌👌👌 नेहमीप्रमाणे..
Sarita khup khup thanku
Khup chan 👌👌🥰🥰
Khup chan. Sundar
Very very nice recipe, thank you tai.
Chan tricks. Ashi banvun pahu. Dhanyawad
खुप छान सागितलं तुम्ही
👌👌❤️❤️❤️❤️😋😋😋खुप आवडते.
सुंदर च
Khup chan tai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼dhanywad 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan ,tips pan khup chan.
Khup bhari ♥️
Khup chan
Khup, khup chan apratim recipe aahe 👌👌
Nice video 👍 Tai khup Chan Puran poli purn रेसिपी नाइस
Khupc chan😘😘😘
Kupch छान tali👌👌
खूप छान नियोजन मी ही केलं thank you very much tai❤️
@abhinyascorner23
2 жыл бұрын
Ho na
Khup chaan👌👌😍😍
खूप मस्त 👌
खुप छान थाळी 👌👌
Plz tai kids Tiffin receip and healthy breakfast for kids receip kara na
खुप छान ताईसाहेब👌👌👍👍🥰🥰
Khupch mst.my all time favourite 🤤 puran poli
Wow khupch mast😋👍
Khup chhan 🙏🌹
खुप छान रेसिपी आहे ताई
खूपच मस्त
खूप छान छान सगळेच पदार्थ तयार करून दाखवले
@abhinyascorner23
2 жыл бұрын
Ho na
Big lk khup Chan 👍👌
खुप छान समजावून सांगितले ताई रेसिपी आवडली 👌👌👌
नमस्ते सरिता खुप छान होळीची पुर्ण थाळी
Khup sunder
खूप छान
Kuapch chhan tai👍👌♥️🙏🙏
Khup Chan 👌🌹👌
Thank you
Mast,chan,sunder👌👌👍👍
Beautiful
छान 👌 👌
Mast recipe 😋😋
खुप छान ताई
खुप सुंदर आहे पुरणपोळी 😋😋
Very nice receipe, we prepared after watching your video at puran poli came out well. Thank you for the receipe
Super.have to try
Khup chan video
Woww...khup chan...👍
Tai holichya Hardik shubhechya 🙏👌👌
Khup chan sarita tai simple thali recipe 👍🙏
मस्त
Big lk khup khup Chan Tai puran poli
khup chaan
Khup 👌
Mi ya agodar pan tumchya puran poli chi receipe baghun ch poli khupch chan karyala shikli ..Thanks Tai.
Tanks Sarita mam👌👌👌👌
Very nice recipe
Khup chan mast
Khup chaan thali 😋😋
सरिता ताई Khupach masttt👌👌👍
Amazing
Lahan mulanchya breakfast chya recipe kara please. Healthy.Thank you. (One session just like thali session)
Khup chaan 👌👌👍
खूप छान👍