राज ठाकरे मुख्यमंत्री कधी होणार? कॉलेजमध्ये पहिल्यांदाच केलं भाषण Raj Thackeray at College Speech
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
--- bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---
---------------------------------------------------------------------------------
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - bit.ly/ViralIndiaVideos ■
Maharashtra Navnirman Sena President Raj Thakre Full Speech @ College,Dadar,Mumbai.
Watch | Like | Share | Subscribe
विशेष सहकार्य - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (सोशल मिडिया टीम)
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
- This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel
About : Viral In India is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Пікірлер: 569
खरच देवा या नेत्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेला कधी कळणार.... ह्याचं कधी कधी कळत नाही.......का एवढी महाराष्ट्रातील जनता आंधळी झालीय...जी खऱ्या आणि लोकांच्या मदतीला धाऊन येणाऱ्या नेत्याला साथ देत नाही...राजसाहेब आपल्यासाठी तुम्हीच आपला नेता...शेवटच्या श्वासापर्यंत 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿... जय मनसे
राज साहेबांचे व त्यांच्या पार्टीचे अस्तित्व म्हणजेच जगातील motivational speaker पेक्षा अनमोल आहे .. पण आपला (मनसेचा) एक दिवस येईल ..
महाराष्ट्राला गरज आहे साहेबांची..जय मनसे 🚩🚩
कट्टर समर्थक राजसाहेब ठाकरे...❤️ 1 like for saheb
It's a tragedy for Indian politics who fail to recognize Such Intellectual leader. We want a leader like Raj Dada.
मी एक media student आहे आणि राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे, अभिमान वाटतो मला! 😍❤
🚩🚩महाराष्ट्राला गरज आहे साहेबांची 🚩🚩👑
खरोखर आपल्या मराठी माणसांना पहिली गोष्ट म्हणजे खरी माणसं ओळखता येत नाही.... हे जी मराठी माणस आहेत जे वोटिंगकरीत विकले जातात आणि वेळ आली की *मनसे* कडे लालशनास्पद हात पसरवत येतात... कळकळीची विनंती अजून ही वेळ गेली नाही ...50 रुपया साठी आम्ही 5 हजारासाठी विकणारे मराठी माणसांनो जागे व्हा आणि आपल्या राजाला मत द्या... नाहीत जे बघतो ना आपण त्याहून वाईट दिवस येतील आपल्या मराठी अस्मितेचे...परप्रांतीय येऊन आपल्यावर जोर दाखवतात आणि आपण इथले महाराष्ट्र मातीत रुजू झालेले ..... ज्या मातीत आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतला त्या मातीत आपण माना खाली घालून आज ज्या क्षणी आपण सर्व सोसत आलो आहेत ना...ते नको व्हायला... नाहीतर खरच हिंदी मध्ये एक म्हण आहे... ......दुनिया झुकती हे झुकाने वाला चाहीये.....हे फक्त मराठी माणसाला लागू राहुल अस नको ....विनंती आहे आपल्या राज्याला साथ द्या... एवढं होऊन तरी एवढं विकृत पद्धतीने मात होऊन तरी आपल्या साठी तुमच्या आमच्या साठी दिवसरात्र विचार करतो.... पण त्याला विचार प्रत्यक्षात घडवायला सर्व आवडतात ....तो आपल्या साठी रडतोय ...🙏 एकदा जरा साथ देऊन बघा..... खरोखरच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल ...आणि ते आपल्या हातात आहे साहेबांच्या हातात आहे... फक्त आपलं एक बोट आणि मग त्या बोटाने घडवलेला इतिहास अपल्याला दिसेल
I am from Karnataka I love Raj Thackeray
@hrishikeshshinde4049
5 жыл бұрын
Dayanand Daya thanks bro. Love from Maharashtra❤️
@Vishal-harsha
5 жыл бұрын
जिंकलास भावा ....जय महाराष्ट्र Daya.....
@rakeshkore7034
4 жыл бұрын
जय महाराष्ट्र दया...✌
@nagraj44chari
4 жыл бұрын
I am from goa n love both..
@schredders3371
4 жыл бұрын
Toh mai kya karu ? Naachu ?
अभ्यासू व्यक्तिमत्त्व राजसाहेब ठाकरे 🚩🚩
माननीय श्री राज ठाकरेंनी जे विचार मास मीडिया बद्द्ल सांगितले ते महाराष्ट्रातल्याच नव्हे जगभरात शिकणाऱ्या प्रत्येक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। इतके ज्ञान व माहिती त्यात सामावलेली आहे। तुमचा अभ्यासक, संदीप दरपेल
His speech is 100 times better than so called motivational speakers.
@Boy-cz8uq
4 жыл бұрын
chal rehne de
@meghapawar9999
3 жыл бұрын
@@Boy-cz8uq jali na teri jali naa
@shitalkavindrapendke9803
3 жыл бұрын
@@Boy-cz8uq jali jali jali re jali😂
@Boy-cz8uq
3 жыл бұрын
@@shitalkavindrapendke9803 yes yes ek loser se mujhe bahut jali jali jali jali, aur jali haha
@vaibhavjoshi3543
3 жыл бұрын
@@meghapawar9999 😂😂😂
किती तो अभ्यास आहे राज साहेबांचा 🙌🏻
जगालाही हेवा वाटेल असा महाराष्ट्र एक दिवस नक्कीच बनेल, फक्त मुख्यमंत्री राज साहेब पाहिजेत.
@user-kv4ct6dg4h
7 жыл бұрын
Suhas Thonge raj thakare ji chief minister candidate ghoshit kara fark nakki padel
@Shahidkhan-et4qo
6 жыл бұрын
Suhas Thonge tumhi khare bolle Saheb great
@netizentrotter514
6 жыл бұрын
Suhas Thonge 👌👍
@SagarPatil-tw6rl
5 жыл бұрын
nice
@SagarPatil-tw6rl
5 жыл бұрын
nice
जे पोटात तेच ओठात ... सरळ मनाचा कलावंत आणि लोकप्रिय नेता !!
साहेब भाषणाचा शेवट लय भारी झाला. 😁😁😁
सत्ता नाही पण हवा आहे जय मनसे
@kirannivalkar4843
6 жыл бұрын
Kishu Patil स्तर
@pallvipanchal5131
3 жыл бұрын
yessss my bro
@ruturajdharav4675
3 жыл бұрын
*भाऊ , तू कोल्हापूर मध्ये राहतो का ?*
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मा. राज साहेब ठाकरे. साहेब मला तुमच्या सोबत काम करायचं आहे.
राज ठाकरे हे अष्टपैलु,दुरद्रुष्टी ठेवणारे आणि महत्वाचे महाराष्ट्राचे भले करु पहाणारे एकमेव व्यक्ती महत्व आहे बाळासाहेबा नंतर, हा माणुस महाराष्ट्राला कधी कळणार देव जाणे....
Raaj Thakarey is so good and deserving ....he needs to be elected to be CM of Maharashtra!
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रेरणादायी विचार उत्कृष्ट भाषण करणारे एकमेव नेता.
याही विषयात राजसाहेब expert आहेत ... अष्टपैलू व्यक्तिमत्व..!!
महाराष्टू्ाला गरज आहे साहेबांची
@schredders3371
4 жыл бұрын
Entertainment sathi garaj aahe...Baki kahi nahi
वेगळेच व्यक्तीमहत्व असलेला नेता जय भवानी जय शिवाजी.
33:30 ह्या माणसाच हे वाक्य प्रत्येक मराठी तरुणाच ब्रीदवाक्य असल पाहिजे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो .
हे महाराष्ट्राला नवीन आहे, परंतु छान आहे,एखादा राजकारणी व्यक्ती एका वेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, हे नेहमी झालं पाहिजे
Raj Saheb is very talented and he is a great leader.
Without any notes he delivered this wonderful knowledge cup speech what a brilliant man 🌿🔥💯🙏🏻
I am big fan of Raj thakre saheb...🚩🚩🚩
Rajsaheb ❤️
इतका ज्ञानी राजकारणी माणूस मी आजवर पाहिलेला नाही
Prime minister
खरंच साहेब महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे ।। जय महाराष्ट्र ।।
साहेब तुमचे विचार अगदी माझ्या मनातले आहेत
Miss you sir❤️
हिरा ओळखला नाही महाराष्टु्ाने
जय महाराष्ट्र जय मनसे साहेब
raj saheb is very tallented men ........nice raj sir proud of u
Only one राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भावी मुख्यमंत्री राज ठाकरे ❤
राज ठाकरे यांच्या सारखा हुषार माणूस या महाराष्ट्रात नाही
Great speech I ever heard .salute raj saheb 👍
राज साहेब.हे खूपच छान विचार करणारी व्यक्ति आहे पण त्याना माणसे कट्टर भेटत नाहि ते त्याचा पक्ष ऐकटा चालवतात तर ऐवढ सगळ्याना हालवतात तर ते किति तकतीचा माणुस आहे राज साहेब खडे तो सरकर से भी बडे
Saheb aplya bolya madhe magic ahe ani adarsh ani shikanya sarkha ahe . GOD BLESS YOU. Saheb tumhi maharashtra che mukhya mantri pahije barech se btrashta char band hotil.
Great leader... 👑all rounder ❤... 👌
Vast knowledge of every field .Raj Saheb is Very Great
खरच दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या जनतेच..एवढा नॉलेज असणारा..खचून सुद्धा मराठी लोकांन साठी नडणारा आणि न्याय मिळऊन देणारा नेता मिळाला..जय मनसे..
@screamingeagle91
5 жыл бұрын
यात दुर्दैव काय आहे ? हे तर सुदैव आहे
@pritammahadik8290
3 жыл бұрын
@@screamingeagle91 right
@santoshkadam6730
3 жыл бұрын
@@screamingeagle91 ata todya divsa nantar mumbai gujrat madhe
@pallvipanchal5131
3 жыл бұрын
yessss
@moreshwarbhuskute4950
3 жыл бұрын
त्याला आपण मोठं का नाही करत?
All in one RAJ Thakeray!!! Best of luck for future CM of Maharashtra 2019!!!!Jai shivrai!!!
@shashikantkale2693
Жыл бұрын
Very very good lecturer
कोणत्या पण विषयावर सखोल ज्ञान Great Sir 👍
please all of us should give him one chance he is what I believe man for development
@anantshinde3036
6 жыл бұрын
habib khan u gave vote to raj thakare on current election
🔥👑महाराष्ट्रचा वाघ👑🔥
Motivational speech. मास मीडिया डिटेल्स इन्फॉर्मेशन.
Fakt Raj Saheb..... Jay Manse
He is having very good knowledge and he is really Genius.
saw whole video just for Raj thakare.... Excellent speaker
राज साहेब तुमचि विचार करन्याचि पद्धत खुप छान आहे तुमच मनपूर्वक अभिनंदन साहेब
Sir aap great ho
Very Very Intellectual Person,We need such leaders to make our country super power...... We are so lucky that we have such smart and intelligent leader......
राज साहेब आमचे दुर्दैव आहे साहेब ख-र्या आर्थाने महाराष्ट्राचि राजकिय सत्ता तुमच्या हाति यावि अशि ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुमचा जो अभ्यास आहे ज्ञान आहे याने महाराष्ट्रातील सर्व जनतेच कल्याण होईल याचा विश्वास आहे धन्यवाद साहेब
One of the great speech...
I'm from Maharashtra I love Raj thakrey
महाराष्ट्र चे लाडके नेते मराठी सम्राट मा श्री राज साहेब ठाकरे २०१९ ला महाराष्ट्र चे मुख्यमंत्री ....होणार .होणार .होणारच
@tejraolone9951
5 жыл бұрын
हो नंखीच
I wish. Raj Thackeray saheb become prime minstry my blessin very great person
can't understand what he say but he is HONEST&BOLD person
जय मनसे राज साहेब तुमच्या महाराष्ट्र पूर्ण जाणून घेणार नेता कधी भेटणार नाही .
एक मराठा लाख मराठा मणजे म न से कोटी म न से राजसाहेब तूमी वडमूरंबी ता देवनी जि लातूर या
@pradipg9621
6 жыл бұрын
ते मराठा नहिये
@sallubhaigamer3322
3 жыл бұрын
@@pradipg9621 🤦♂️
@ViscAa_B
3 жыл бұрын
@@pradipg9621 brahman
Raj Thakre versatile personality.
Nice , Jay Shri Krishna . Best motivational speaker for everyone to get a new one inspiring message to youth group in lndian culture life style for everyone in whole life time . Thank you , God bless you . 🙏🙏🙏
Nice speech sir 👍
Thank u so much sir For this knowledge
खुप छान
Sir mala tumhi khup avadata😍❤😘🤩🤗😊☺😁
राज साहेब ठाकरे खरच तुम्ही ग्रेट आहात 2019 चे मुख़्यमंत्री आहोत
@sunilkharate2051
7 жыл бұрын
Shiva Gudmalwar
@romeoakbarwalter8630
6 жыл бұрын
Shiva Gudmalwar Joke of the millennium 😂😂
@investgrow9091
6 жыл бұрын
Really good leader
@ganeshchavan5640
5 жыл бұрын
राज साहब
@vijaymurkute725
5 жыл бұрын
Ok
Great ever....
राज....साहेब..खुप....छान
Raj thakre 😍👌
Raj Saheb you are really the source of inspiration and great political leader..... Maharashtra needs you ...
Salute this man❤what a knowledge
Outstanding...........
अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे राजसाहेब
great speech!!! hat's off Sir
खरो खर ग्रेट वक्तिमत्व आहेत राज साहेब त्यांना हया वेळेस नका नाकारु सहेबना जर महाराष्ट्रा ने सहेबाना नाकरल तर परत असे वक्ति महान वक्ति जे आपल्या मराठी मनसा साठी महाराष्ट्र साठी झटनारा बुद्धिमान आजुन काय पाहिजे तुमला ।।
छान आहे.
अप्रतिम !!
Best motivation speech ever...
🙏।। जय महाराष्ट्र।।🙏
Jai Maharashtra🚩
महाराष्ट्राचा अभिमान राजसाहेब जय मनसे जय महाराष्ट्र.....
@sandeshsawant5535
5 жыл бұрын
Dhananjay Wadekar
खूप छान विचार पोहोचले आपण मा. राज साहेब
@uento10x56
7 жыл бұрын
rahul garud Click my icon to see BOOBS! I am not joking! 👍🏼
asa neta bhetna he aamcha aani Maharashtracha bhagya aahe... aadarsha aahat tumhi aamche....
खरच सांगतो राज साहेब मुख्यमंत्री पाहिजेत
awesome knowledge sir
i only can say Brilliant Person
@Boy-cz8uq
4 жыл бұрын
wat did he say tat u didnt kno abt, or any1 didnt kno abt - wat new ??
He seems so intelligent
राज सर खरंच खूप अभ्यासू व्यक्तीमत्व आहे .आपल्या लोकांना सवय झाली आहे फक्त आपला विचार करण्याची .माझ्याकडे गाडी बंगला असला पाहिजे . बाकीच समाजाचं काय असेल ते राजकारणी बघून घेतील आपल्याला काय करायच ते . आणि कोणी चांगलं करत असेल तर त्याला कधीच मदत नाही करणार .आणि मग काय चार चौघात बोलायचं आपला देश कधीच सुधारू नाही शकत पण हा विचार कधीच नाही करत मी देश सुधारण्यासाठी माझ्या परीने काय करू शकतो . फार कमी लोक स्वतः सोबत समाजाचा पण विचार करतात.
raj thakarey is a greate man and this speech i like this
Another side of Raj Thackeray. So studious person.
एकच no छावा छावा ,लय भारी
सुंदर... राजसाहेब 👍👍
well said sir..
हम अपने विगत काल के बारे में सोच-सोचकर ही अपना भविष्य बिगाड़ बैठते हैं। राज साहेब नेता म्हणजेच राज साहेबच.
@maheshwadle6481
6 жыл бұрын
Aakash hiwale the