राजाराम महाराजांचा वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू कसा झाला ? Rajaram Maharaj
छत्रपती राजाराम महाराज यांचा वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू कसा झाला ?????
-------------------------
#राजाराम_महाराज
#महाराणी_ताराबाई
#Rajaram_Maharaj
#Maharani_Tarabai
Пікірлер: 123
तसल्या बिकट परिस्थिती सुद्धा राजे डगमगले नाहीत राजे तुमच्या कार्याला सलाम.
मला छत्रपती राजाराम राजे यांचा इतिहास इतका माहीत नव्हत.... तुमच्यामुळे मला ते समजलं... धन्यवाद 🙏🥰❤️
@bhagyashrichaudhari1017
2 жыл бұрын
Hyannach nit mahit nay... Tumhi hyavr vishwas nka thevu... Rajaramanch lagn kudtoji gujar jyanch naav shivaji maharajanni change krun prataprao gujar thevl hot tyanchi mulgi janaki hyanchya zala hota ( reference - shrimanyogi written by ranjit desai- pg. No. 1060
@ssj492
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/eWybuK-zp72ZfZs.html
@yugbhasme9924
2 жыл бұрын
@@bhagyashrichaudhari1017ताई , जानकीबाई राजाराम महाराजांची पहिली भार्या होते व सरसेनापती प्रतापराव गुजरच्या लेक होत्या. आणि छत्रपती राजाराम महाराजांची दुसरी भार्या ताराबाई होत्या जे सरसेनापी हंबीरराव मोहितेयांचे लेक होत्या...
छत्रपती ताराराणी जिंदाबाद अशी वाघीणच स्वराज्य वाचऊ शकली म्हणुनच आज आम्ही आहोत आणि ते सुद्धा करविर संस्थानात जय हो आईसाहेब
राजाराम महाराज यांना तामिळ प्रजेने अडचणीच्या काळात साथ दिली आहे.
Jay jijau , jay shivay , jay shambhuraje , jay rajaram maharaj 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏🧡
भाऊ संताजी घोरपडे यांचा मृत्यू राजाराम महाराज यांच्या आगोदर झाला आहे
छत्रपती राजाराम महाराज यांना त्रिवार मनाचा मुजरा🙇🙇🙇🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
छत्रपती राजाराम महाराजांना मानाचा मुजरा
@rajnaik7138
2 жыл бұрын
Mujra Rajay
छत्रपती राजाराम महाराज यांना सतत धावपळ मुळे निश्चित आराम मिळाले नाही. तरीही महाराजांनी स्वराज्य अबाधित ठेवून औरंग्यास सळो की पळो करून सोडले होते. तरीही ताराराणी साहेबांनी हे स्वराज्य वारसा जपला आणि औरंग्यास ह्याच मातीत मिसळून टाकले...
🙏⛳⛳⛳🦁☘️❣️ आजही फंद फितुरी करणारे आणि लालची नेते आणि मंत्री या महाराष्ट्रात जिवंत आहेत
@shantaramwadekar4516
2 жыл бұрын
मी एक कमेंट टाकली आहे. आपले १४४पेक्षा जास्त असूनही आपण अरक्षणाशी झुंज देतो.हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे जागे व्हा मावळ्यांनो जागे व्हा.
@gatmat6146
2 жыл бұрын
@@shantaramwadekar4516 कारण ते 144 उलेल्या 75% बहुजनांच्या मतांवर अवलंबून आहेत ते दलितना दुखवू इच्छित नाहीत. त्यांना आपली राजकारणावकरची पकड सोडायची नाही व तुम्हाला आरक्षण हवे आहे. हे खरे वास्तव आहे.
@shantaramwadekar4516
2 жыл бұрын
@@gatmat6146 आम्ही आरक्षण मिळवणार हे नक्की
@sandeshgadam4429
2 жыл бұрын
Te fiturach melyanantar jalmala yeun ajche nete banle ahet.....
@sagarbjadhav695
2 жыл бұрын
@@shantaramwadekar4516 💯⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे राजाराम राजे
खूपच छान माहिती दादा 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय संभूराजे 🙏🚩
सगळ्यात कठीण काळात मराठा साम्राज्य सांभाळ केला.... फार कठीण काम होत...पण पाया पक्का असल्यामुळे भगवा भारत भर पोहचला.....
@dhirajjadhav29
2 жыл бұрын
राजाराम महाराज , ताराराणी , थोरले शाहुछत्रपती या लोकांनी स्वराज्य अतिशय कठीण काळात सांभाळले । पण या लोकांना त्यांच्या कार्याचे श्रेय मिळताना दिसत नाही
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
छत्रपती शिवाजी महाराज ५०वर्ष जगले छत्रपती संभाजी महाराज ३३ वर्ष जगले छत्रपती राजाराम महाराज ३० वर्ष जगले पण आजही आपण गर्वाने त्यांचा जय जय कार करतो आणि इतिहास सांगतो की मराठा सरदार फितूर झाले औरंगजेब ला जाऊन मिळाले म्हणून सांगतो मित्रानो आत्ता तरी जागे व्हा महाराजांचा आदर्श घ्या आणि आपली पुढची पिढी वाचवा नाहीतर आपली मुल कुल्फी, गारीगार विकतील जागे व्हा,जागे व्हा,जागे व्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय
@suhaskarkare3187
2 жыл бұрын
इतिहासाचा जर पूर्वग्रह न ठेवता अभ्यास केला तर हिंदू काय मराठा काय ब्राह्मण काय या सगळ्यांनीच फंद फितुरी केलेली आहे
@aartiutpat6626
2 жыл бұрын
@@suhaskarkare3187 ✅✅💯
@user-hu8jp9hn5k
2 жыл бұрын
@@suhaskarkare3187 maratha ani bramhan baki koni nahi maderchod loak bhadkhau
@bharatik742
2 жыл бұрын
Wadekar bhau tumache 👌👌👌
Chan Dada 😀. Jay shivray 🚩 Maharajanna manacha mujra 🙏🚩
Bhau tumche video mast astat Jay shivray
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
स्वराज्य सौदामिनी- ताराराणी ही Sony मराठी वरील मालिका पहावी. जेणेकरून छत्रपती राजाराम महाराज आणि त्या काळातील स्वराज्याचा struggle समजेल. खूप मोठे योगदान आहे छ. राजाराम महाराज यांचे. मी स्वतः पुस्तकातून वाचले आहे आणि ही मालिका सुद्धा बघत आहे.
@madhukaretape5572
2 жыл бұрын
होय ...अगदी बरोबर ....
खूप छान ! 🙏 सर्व छत्रपती शिवाजी राजांचे वारसदार.......मन्त्री..........शूर सरदार यांचे व्हिडिओ बनवा...........खूप शुभेच्छा तुम्हाला............ 🙏
Jay shivray Jay shambhuraje Jay rajaram raje
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.🚩🚩🚩🚩🚩
अज्ञात माहिती मिळाली धन्यवाद भाऊ
जय भवानी जय शिवाजी.
@sushmasankpal7659
2 жыл бұрын
Jay chatrapati RajaRam Maharaj.
मानाचा मुजरा छत्रपती राजाराम महाराज !!!
धन्यवाद.भाऊ. जय.,शिवराय.,👏👏
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
Mast sagar Dada.
Mast sagar dada 🚩🚩
@adv.sanjayraut3550
2 жыл бұрын
मदने साहेब,माहिती उत्तम आणी अभ्यासपूर्णच,पण तारा राणी राजांरामाच्या मृत्यूनंतर औरंगजेबांसोबत संताजी आणी धनाजी सोबत स्वराज्यासाठी लढल्या हे विधान थोडे तपासून पाहावे से वाटते,कारण माझ्या माहितीप्रमाणे संताजी ची हत्या म्हसवड जवळ सोळाशे छान्नव मध्ये झाली. याचा छडा कृपया लावा.धन्यवाद,संजय राऊत.यवतमाळ.
Sagar ji tumhi khoop upyukt mahiti deta. Khara itihas tyamule jagasamor yetoy. Tumche upkar manave tevdhe kamich. Tumchi bhasha tr ek number. Janu khi tyavelicha koni mavlach nivedan krt aahe ase vatte. Wish you all the best. Ashich nav navin patra parichay krvat raha. Thanks a million. 🙏🙏🙏🚩🚩🚩
Jay bhavani, jay shivaji
@user-wl6wc9el1o
2 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
Jay shivaji maharaj ki
I like your videos and thank you for information
@kunal_patil_chakan
2 жыл бұрын
😀😀
श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे स्वराज्य साठी सतत संकट आली जिद्द मेहनत सघ॔स चिकाटी नेहमी संघष॔ यांना मानाचा मुजरा
हंबीर राव मोहिते व त्यांच्या मोहिते घराण्या विषयी माहिती हवी आहे मिळेल का? विडिओ बनवा ना😊
@ShobhataiChavanMadam
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/Z3qn28uAl7mxabg.html
@pramodpawar8728
2 жыл бұрын
Hambirrao mohite .gav karad javal Talbeed. Tithech tyanchi samahi aahe.bhet dya .Chan vatel.sunder gav aahe,dongrachya paythyashi🚩🚩🚩jay shivray 🚩jay shambhuraje
Kupch chan🙏🙏👌👌
🙏Jay Rajaraam 🛕
जय शिवराय 🚩❤️
एवढे माहीत नव्ह्ते धन्यवाद
Jai shivray
🚩🙏🙏
🙏🙏🙏
अत्यंत वाईट झाले
mahiti diya sathi . thanku sager mast hota video .
Very good
जय शिवराय दादा
🌹🌹
🚩🚩
🙏🙏
O my god...
Bahut acha sie
@Radhikadake2481
2 жыл бұрын
Bahut acha hai
@sarikapatil5649
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🚩🚩
ल⛳
Hello sagar dada
Bramhana dosh deta marathch beiman va dhokebaj ahet. Sarwa bramahan Shivaji Sambhaji va Rajaram maharaja barobar hote.
🙏🙏🙏🙏🙏🙏
⛳⛳⛳⛳⛳
Chhan aahe video, pan rajaram rajjani aurangazeb la khupach traas dila hota🙏🙏
Respected Sir, do you have the images of Chhatrapati Rajaram I and II of Satara ?
@ssj492
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/eWybuK-zp72ZfZs.html
Maharaja n che kille japle pahije punha Navin karayla pahije Maharaja ni desha sati aaple sarvasv panala lavle tyanchi aathavan manun punnirman karayla pahije Jay bhavani Jay shivaji 🙏🙏🙏🙏
नमस्कार भाऊ 🙏 सम्राट ललितादित्य ह्यांच वर विडियो बनाव
Background music name??
सर सेनापती पिलाजीराव सणस यांच्यावर 1 व्हिडिओ बनवा
Background music konti aahe ?
Aata peshwai history chalu kara plz
Chhatrapati Rajaram maharaj Changle hotech pn tyanchya ayushyatil saglyaat mothi chuk Keli tyanni.. Santaji Ghorpade na thar karnyacha adesh dila ani Tya nagoji mane ni puja path karat astana magun Yeun mundake kaple tyanche... 😤 Swarajyachya seva karanarya vyakticha Asa ant jivala lagto...
Santaji was killed before RAJARAM maharaj. Thanks Please starment carefully
Aaj aa hee aplych lok faandfituri kartat 😞 Jai shivrai🚩
Shivaji raje sambhaji raje... Rajaram raje..... Tukaram maharaj... Dnyaneshwar mauli......... Devala baghavala nahi yancha karya Devane ghat kela yancha...... Beimaan matra 80/90 varshe jagatat
Shivaji Maharajana kiti vaait vatle asel jevha aapanach ubhi keleli Rayat aani lok aaplyach lokanvirudh fitur zale😢
🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Pn shrimanyogi written by ranjit desai hya book mdhe tr rajaram maharajanch lagn ( kudtoji gujar) prataprao gujar hyanchi mulgi janki hyanchyashi zala hota
Aata, abhyaas kara ,software IT cha yug ahe ,itihaas pot Naahi bharat, aani Ardha Maharastra bharlay parprantiyanni, tae bagha aadhi... Paisyachi Duniya zhali ahe
Why this music hear
जय शिवराय
सध्याचे राजकारणात पण हेच पाहायला मिळते।
Most probably Rajaram maharaj died of tuberculosis...
Ef open the attached file for the v have you ever need anything from me
⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⚔️🙏🙏👌👈👈
Rajgad nahi raigad
राजाराम महाराजांची विवाहाची वर्ष चुकीचे सांगितले आहे आपण 18 मार्च 1681 मध्ये राजाराम महाराज यांचा शुभ विवाह झाला होता
किती शब्दात pause देऊन बोलतोस भावा? एकसंथपणा आण शब्द आणि वाक्यात. मग video आणखीन उत्सुकतेने पाहायला आवडेल.
watndari rajaramrajennich parat chalu keli
@atharvabansode1475
2 жыл бұрын
No
Hindu samaj keval ani keval fiturimule ajahi ahe.tyamulech muthbhar muslim samaj ata baladhye hot ala.ahe.Hindu nete matansathi swathala viku lagle ahet
SAYHADRICHYA Gadavar Mashali petat hotya..Mahammad shah abdalila fiturani sangitale yeh to inke chule jal rahe hai Abdali bol la inke chule alag--alag jalte inhe jitna aasaan hai--Aaj hi deshat gaddaranch jaat ahe--MAHARAJANCHe nav ghevun rajkaran kele hajaro koti kamavle.Desh bhakt thunkataat yanchya Jindigivar
Mujra Rajay
याच्या गादीवर बसवण्याच्या हट्टापायी छत्रपतीवर वीषप्रयोग झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nitinadhane8658
2 жыл бұрын
त्यांना सिंहासनाची अजिबात लालसा नव्हती त्यांचा इतिहासच तुम्हाला माहिती असता तर अशी commnt केलीच नसती दुर्दैव दुसरं काय राजराम महाराजांनी कधीही स्वतः चा राज्याभिषेक करवून नाही घेतला त्यांचं फक्त मंचकरोहन झालं होतं त्यांच्या अनेक पत्रात उल्लेख आहे की हे राज्य मोठया भावाचं आहे आणि आपला पुतण्या कैदेतून येई पर्यंत आपण फक्त भरता प्रमाणे राज्य सांभाळत आहोत तेव्ह comment करतांना जरा इतिहास वाचायचा असतो. जय शिवराय🚩🚩🚩🙏🙏
मृत्यू असा उल्लेख करण्याऐवजी शेवट zhala किंव्हा तसम शब्द वापरला तर
Rajram killed santhaji ghorpade this was his bad move ...this was worst