राशिभविष्य गुरु बदलाचे, 1 मे 2024 होणारा गुरु बदल मेष ते मीन राशीला काय फळ देणार ? कोणाचे भले?
Ойын-сауық
राशिभविष्य गुरु बदलाचे, 1 मे 2024 होणारा गुरु बदल मेष ते मीन राशीला काय फळ देणार ? कोणाचे भले? Connect With us On
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- pimpalkaranand?...
Our Contact Number
8149601444 | 8983003591 | 7719080555
Пікірлер: 525
🙏🌹 श्री गणेशाय नमः 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
खुप छान सविस्तर माहिती दिली
खूप छान माहिती दिली गुरुजी ❤
खूप छान आणि चांगली माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आणि चांगली माहिती 👍👍👍🌹
सर खूप छान माहीत देत आहे धन्यवाद
Thank you sir khup Chan mahiti dili shree Swami Samarth 🙏🌺🌺🙏
खूप छान सांगितले sir🙏🙏👍👍 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान माहिती आहे सर
खुपचं सुंदर विष्लेसन गुरुजी
खूपच सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
Sri Swami Samarth Thanks guruji
छान माहिती मिळाली.
Khupch chhan mahiti dili sir dhanyawad 👌👌🙏🙏🙏🙏🙏
Sir tumhi khup chan mahiti sangta
खूप छान विश्लेषण केले मेष रास आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
@JayashriAhinave-mn6jc
2 ай бұрын
G ttjtj😊tttttttttttttttttttttttttkktttt
अतिशय सुंदर माहिती सर
धनु राशीच्या जातकांना सतत तोंड बंद ठेवा असाच सल्ला दिला जातो😢
Dhanyawad sir om Sai Ram
Dhanyavad Guruji 🙏🙏
धन्यवाद गुरूजी
Khupch chan✨thank u so much guruji
Khup chan mahiti 8 mhinyanpasun tumchya upayane khup yash milal aahe
व्रुषभ राशीच्या पोटाच्या समस्या पाचवीला पुजल्या आहेत .गे 42 वर्षे हा अनुभव घरात घेत आहे .सतत रडगाणे चालू असते यांचे .स्वतः धड खात नाहीत ,खाल्ले तर पचत नाही .,दुसऱ्या लाही खाऊन देत नाहीत .कितीही खाणेपिणे सांभाळा सतत पोटाच्या तक्रारी चालूच असतात
छान माहिती मिळाली धन्यवाद
ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी
Shree Swami Samarth 💐💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 Shree Gurudev Datt
Khup chan mahiti mazi ani maza mulachi dighanchi vrushabh ras ahes
खुप छान माहिती दिली सर ओम साई राम
Swami Samarth Gurudev Datt 🙏🙏🙏🙏🙏
Khupch chhan mahiti dili. Guruji Namaskar
Shri Gurudev Datta Thanks Guruji
कोटी कोटी नमन गुरुदेव
खूपच छान माहिती दिली.धन्यवाद
Kuhp Chan mahiti Sagitli Aahe
खूप छान माहिती 👌🙏
छान माहिती भेटली
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 💞🙏जय माता दी जी 🙏
Khup chan sir, thank u
धन्यवाद साहेब
कुंभ राशीसाठी कोणता गुरुमंत्र बोलावा ते सांगा गुरुजी
मुलगा 10त आहे वृश्चिक रास आहे त्याची एकग्राता वाढण्यासाठी उपाय सुचवा सर please sanga 🙏🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu श्री स्वामी समर्थ सर......आपण केलेलं विश्लेषण लग्न राशी प्रमाणे आहे की चंद्र राशी प्रमाणे?
धन्यवाद गुरूजी खूप छान माहिती दिली
🙏🙏 छान माहिती
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chhan sagital
धन्यवाद गुरुदेव 🙏🙏🙏
सर खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही नेहमीच आमच्या मार्गदर्शन करत असतात तुमचे व्हिडिओ नेहमीच आम्हाला उपयोगी पडतात तुम्ही पुढे असं होईल ना होईल पण तुम्ही सांगितलं की बाबा मेष राशीचा चांगला होणार आहे या पॉझिटिव्ह थिंकिंग वरतीच सगळ्या गोष्टी होऊन जातात खूप खूप धन्यवाद सर एक विनंती होती मुलं अभ्यास करत नाहीत खूप कंटाळा करतात आणि वेळेत अभ्यास करत नाहीत मग नंतर अर्ध्या तासाच्या अभ्यासाला दोन तास लागतात मग घरातलं सगळं वातावरण डिस्टर्ब होतो परत मोबाईल खूप करायचं चिडचिडपणा करतात काय ऐकत नाहीत अशा मुलांच्या वरती उपाय करण्यासाठी एखादा व्हिडिओ काढा असं अशी खूप खूप खूप विनंती आहे सर
Thx Dada farcha upukat mahiti dili 🙏🙏
छान माहतीपूर्ण आहे
गुरू गोचर बद्दल छान माहिती तसेच तूळ आणि मीन राशीच्या साठी गुरु कृपा उपासना कृपया सांगा धन्यवाद
Bavisha Jarur Sangave. Kahi Guidance Milane Garjeche Ahe.
Khup Chan Mahi ti dili
खूप छान गुरू बद्दल माहिती दिली आहे
Khup chan mahiti
Sir mi khup karjbajari zaloy khup adchnit ahe kay karu plz काही Sanga jagne ashky झालेय रिप्लाय plz
श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद गुरुजी 🙏
Thank you so much ✨🙏🏻😊🌈🌌🥳
Thank you sir🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Dhsanyavad om Shree SaiRam
ॐ श्रीसाई राम🙏🙏🌹🌹
🙏🙏 धन्यवाद सर
Thankyou sir
🌼 Shri gurudev mauli 🌼 🌹 Shri Swami samrth 🌹 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 जय साई राम 🙏🙏🌺🌺 खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद सर 🙏🙏💐💐
तूळ वृश्चिक धनु राशी साठी उपाय व मंत्र सांगावा गुरुजी..
सर नमस्कार. कुंभ राशीच भविष्य चांगले आहे का मुलींची लग्ने ठरतील का. आणि एक विचाराचे आहे एक नाड असेल तर चालत नाही का
Chan mahiti dili
श्री स्वामी समर्थ om sai Ram ❤
Mahiti dilya baddal dhanyawaad. Pan tumhi meen raashila far Kami vel deta.
sir mazy patichi rashi siha ahe manasarkhe kam miltach nahi ani te drawar ahet pagar milat nahi manasrakha ple kahi upay asyl tar sanga tych nahi tar bakichy kama madhy pan problem yetat ple ple sir reply 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻🚩🍎🔱☘️
Namskar guruji maz lagn ch jamat nahiy Plzz baghun sanga DOb 7/3/1997 time :-2:30pm Janmstan:- amalner Maharashtra lagn hya varshi hoil ka kahi upay krava lagel ka?
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी गुरुजी आमच्या देव्हाऱ्यात शंकराची तपस्या करणारी पितळी मूर्ती आहे त्या मूर्तीचे काय करावे. विसर्जन कसे करावे 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ धन्यवाद गुरुजी 🙏🙏
श्री गणेशाय नमः🌹🙏🌹🙏
धन्यवाद
Thankyou sir🙏
Om Sai Ram ji 🌹🌹🙏🙏❤️
Anmol margadarshan.❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Ashutosh Shirish: रास कुंभ, लग्न कर्क , पंचमात बुध - केतु, सप्तमात शुक्र - मंगळ, अष्टमात शनि - चंद्र , चतुर्थात गुरू, शष्ठात रवि . आयुष्य संकटांत गेले, अजूनही आर्थिक स्थैर्य नाही, मानसिक क्लेश, पोटदुखीचा त्रास , काही उपाय सांगा .
असं झालं तर बरं होईल गुरूजी माझी मेष रास आहे खूप कर्ज आहे माझ्या वर श्री स्वामी समर्थ 🙏
@omkarmandlik9249
2 ай бұрын
Mahadasha konti shuru ahay tumchi
@rohinipawar6539
2 ай бұрын
Mazavar pn khup karj ahe smjt nahi ky karave
@SRL2856
2 ай бұрын
खूप तरी किती
🙏श्री स्वामी समर्थ
जय गुरुदेव
Lagna nantar naav change kela ki raas pan chage hote ka ? Ki aadhi pasun chi ji aahe tich rahte..... Pls reply dya 🙏🏼
Sir he tumhi sangatay te lagn Ras ki jsnm Ras pramane naghyache ahe??
Shree Swami samarth
Shree swami Samarth🎉🎉🎉🎉
Sir. 🙏🏻. अशुभ शनीचे परिणाम काय आणि कसे असु शकतात.. plz सांगा.. यावर vdo बनवा... म्हणजे सगळ्यांना समजेल plz
Shri Gurudev Datta❤
Namaskar gurujii, bahut dino baad aaye hai bahut bahut dhanyawad. 🙏🙏🌹❤
l तुळ राशीला आयुष्य भर दुःख आणि फसगत पाचवीला पुजली आहे सर तुम्हीच काय ब्रम्हदेव सुद्धा काही करू शकणार नाही धन्य धन्य ती तूळ रास
@anilmore4020
2 ай бұрын
खरा आहे
@ShakuntalaSaraf-tx8tn
2 ай бұрын
@@anilmore4020🎉🎉
@manasibhoir984
2 ай бұрын
अगदी खरं आहे
@rohinideshmukh8217
Ай бұрын
खर आहे
Sri Swami Samarth 🙏🌹👌
ऊँ गण गण गणात बोते🙏🌷🙏
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏ओम साई राम🌹 🙏🌹🙏धन्यवाद सर🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏