रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील संघर्षाची चर्चा का? | Rohit Pawar Vs Jayant Patil | NCP Crisis | AC4

रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील संघर्षाची चर्चा का? | Rohit Pawar Vs Jayant Patil | NCP Crisis | AC4
#sharadpawar #rohitpawar #jayantpatil #ncp #ncpsharadpawar #maharashtrapolitics #marathinewslive #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 415

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar851129 күн бұрын

    मनोज जरांगे पाटील यांची कृपा आहे ही. दुसऱ्या कोणाचे भागीदारी नाही.

  • @avinashkadam9986
    @avinashkadam998629 күн бұрын

    दादा त्यांचे 240 आहेत आपली 8 ची अगरबत्ती कुठे लावता.

  • @shashikantsolanke3517
    @shashikantsolanke351729 күн бұрын

    रोहित पवार तुझा अजित पवार झाल्याशिवाय राहणार नाही थोड जयंत पाटलांन बद्दल बोलताना काळजी घेऊन बोला. फक्त जयंत पाटलां मुळे राष्ट्रवादी परत पुन्हा नव्याने उभे राहू शकली.

  • @bhagwankade3461

    @bhagwankade3461

    28 күн бұрын

    Barobar aahe

  • @rajendrahubale8222

    @rajendrahubale8222

    28 күн бұрын

    करेक्ट कार्यक्रमांचा आद्यजनक - पक्ष लाखो कार्यकर्ते यांचा आहे.सेनापती आहेच जयंत पाटील साहेब❤❤

  • @appasahebpujari9860

    @appasahebpujari9860

    28 күн бұрын

    Rohit pavar patil saheb Jar bjp madhe gele na tr mg kalel tumhi कुठे जयंत पाटील साहेब कुठे

  • @bhartiya777

    @bhartiya777

    28 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @Balasaheb_Aware

    @Balasaheb_Aware

    28 күн бұрын

    Rohit, pawar,jara,gp,basa,

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap35429 күн бұрын

    रोहित तू फार.लहान आहेस,फार.महत्वकांक्षी होऊ नये.फुगा फुटेल.

  • @avadhsirshorts

    @avadhsirshorts

    29 күн бұрын

    Arre bal tu zop 😊

  • @bhagwankade3461

    @bhagwankade3461

    28 күн бұрын

    Yala pawar saheb ch uchalun taktil...😂😂😂

  • @subhashgardi2045
    @subhashgardi204529 күн бұрын

    पवार साहेब यांचे नंतर जयंत पाटीलच पक्ष सांभाळू शकतात . हे लक्षात ठेऊन तरुण रक्ताने वागावं.

  • @sandeepdaware5197
    @sandeepdaware519729 күн бұрын

    रोहीत दादा तुमच्या मतदार संघात निलेश लंकेना लिड कीती ते सांगा आणि मंग पुस्तक लिहा तुमची आमदारकी धोक्यात

  • @user-bf8el3eo1m

    @user-bf8el3eo1m

    28 күн бұрын

    मरे पर्यंत पवार साह आहे बां बरोबर

  • @omkarchopade4815

    @omkarchopade4815

    27 күн бұрын

    9 hazaar fakt 😂

  • @prashantshelke8526

    @prashantshelke8526

    27 күн бұрын

    आताच मर पवाराना सुद्धा घेऊन जा कारण ते महाराष्ट्र राज्य ला लागलेले किड आहे​@@user-bf8el3eo1m

  • @jyotihinge8342
    @jyotihinge834229 күн бұрын

    म्हणून अजित दादा फुटले आहेत हे लक्षात ठेवा

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw29 күн бұрын

    बगा यांच्यात च भांडण चाललेत. आणि सुपा ताई बगा लोकशाही आहे म्हणे.....😅😅😅😂

  • @sagardada4518
    @sagardada451829 күн бұрын

    Rohitya केस पांढरे झाले म्हणून हा स्वतःला लई.... शहाणा समजू लागलाय 😂😂😂😂

  • @ishwarmane5307
    @ishwarmane530729 күн бұрын

    जयंत पाटील दुरदृष्टी असणार नेता त्याच्या नादाला लागू नका पक्ष कसा वाढेल याच्या वर फोकस करा

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav129 күн бұрын

    रोहीत पवार साहेब हे यश तुमच्या यात्रेचे नाही तर मराठा आरक्षणावर नाराज समजाने सरकार विरोधी केलेल्या मतदाना तुन मिळालेले आहे. तरी हुरुळन जावू नका

  • @user-jn9lg6we3w
    @user-jn9lg6we3w29 күн бұрын

    8 खास दार आले तर वेडे झालेत पुढे तुम्ही घरी बसणार हे नक्की आहे

  • @ashoknaikwade9864
    @ashoknaikwade986429 күн бұрын

    एवढ्या लवकर डोक्यात हवा जाईल असं वाटलं नव्हतं फक्त पाच वर्षांमध्ये एवढं

  • @nitishharkare414
    @nitishharkare41429 күн бұрын

    सरसेनापती पाटीलसाहेब खरे पवार साहेबांचे विचारांचे वारसदार....

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq29 күн бұрын

    लय उडया मारू नका हे सगळे जरंगे भाऊ मुळे निवडून आलेत

  • @user-ze7kw4il1r

    @user-ze7kw4il1r

    28 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @shivrajmangave6200

    @shivrajmangave6200

    27 күн бұрын

    करा मदत अजून

  • @Aanand.

    @Aanand.

    25 күн бұрын

    Jarange mul hirve zende ubha rahile tevhde fakt 😂

  • @vijaysingpatil7827
    @vijaysingpatil782729 күн бұрын

    यांच्या ही डोक्यात बिजेपि सारखी हवा घूसलेली दिसते,

  • @amolkhurd6531
    @amolkhurd653129 күн бұрын

    निमी jayat पाटील घेऊन जातोय😂😂

  • @Asho959

    @Asho959

    29 күн бұрын

    😂😂

  • @newsnation24x74

    @newsnation24x74

    28 күн бұрын

    😂😂😂

  • @vishalpawar4929
    @vishalpawar492929 күн бұрын

    रोहीत पवार ला अहंकार चढला आहे

  • @HIND251
    @HIND25129 күн бұрын

    देश आणि धर्मासाठी भाजपाला मतदान करणार.

  • @RohitSharma-xw1ko

    @RohitSharma-xw1ko

    29 күн бұрын

    Neet Badal khi bol 😮

  • @sonyask7929

    @sonyask7929

    29 күн бұрын

    हो करतो ना भावा त्यांना जाऊदे पाकिस्तान ल बिर्याणी खायला, मुफ्ती ची पुच्ची चाटायला, गोमांस विक्रते कंपन्या कडून फंड घायला, मूबईत सुफी लोकांचा तोंडात घ्यायला, येडा भोकाच आला हिंदुत्व आणि धर्म शिकवायला

  • @ShivajiJadhav-zp1sg

    @ShivajiJadhav-zp1sg

    28 күн бұрын

    ​@@RohitSharma-xw1koनीट रहा

  • @sagargujar2968

    @sagargujar2968

    28 күн бұрын

    ​​@@ShivajiJadhav-zp1sgनीट राहा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @suryakantkoli8798

    @suryakantkoli8798

    27 күн бұрын

    karnarach

  • @gajananamande4225
    @gajananamande422529 күн бұрын

    जाणता गेली उडत 😂😂😂 किंग मेकर 😂😂

  • @TusharPatil-jl8mt

    @TusharPatil-jl8mt

    28 күн бұрын

    😂😂

  • @sandeepdaware5197
    @sandeepdaware519729 күн бұрын

    पवार साहेब तुमच्या नातवाला आवरा नाहीतर लय आवघड आहे त्याला काय करु आणि काय नाही हेच कळना त्योपण आसाच राहणार अजित पवार गत

  • @bharatkale2955
    @bharatkale295529 күн бұрын

    रोहीत दादा संयमाने घ्या. जयंत पाटील यांच्यासारखे नेते गमावू नका.

  • @ajinkyashewale7142
    @ajinkyashewale714228 күн бұрын

    पक्ष हा महाराष्ट्रातील लाखो लोकांची संपत्ती आहे... 😊👌👍

  • @xeviersrose8148
    @xeviersrose814829 күн бұрын

    हेकन् लय महत्वाकांक्षी हाय पण गरम गरम खाया ची घाई करू नए नहीं तर जिभच नाही आतडे ही भाजल्या शिवाय रहणार नाही

  • @user-ch1jp6yu2f
    @user-ch1jp6yu2f29 күн бұрын

    एका मूळ यश मिळालं नाही आणि शरद पवार मुळे यश भेटल म्हणतोय.. आर तुला काय म्हणायचं हाय..😂

  • @user-mw7wu2vh5e
    @user-mw7wu2vh5e28 күн бұрын

    रोहित पवारांनी उतावीळपणा करू नये तुम्ही अजित पवार च्या पावलावर पाऊल ठेवू नका जयंत पाटील साहेबाना दुखावण महागात पडेल राज्यात पक्षाचा पाटीलसाहेब कणा आहे सुसंस्कृत नेता

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm59429 күн бұрын

    रोहित तुला अहंकार आलेले दिसतोय , बाळा तू अजून लहान म्हणजे कशात आहे समजल असेल

  • @laxmansonwane1609
    @laxmansonwane160929 күн бұрын

    यांना जयंत पाटील ना पक्षातून बाहेर काढायचे आहे... काही दिवसा नंतर जयंत पाटील BJP मध्ये दिसतील...😢

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil29 күн бұрын

    जयंत पाटील कडून शिकायला हवं रोहित पवार ने

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni194029 күн бұрын

    रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.घोडा मैदान जवळ आहे.

  • @rajeshjagtap9063
    @rajeshjagtap906326 күн бұрын

    जनतेने ही घराणेशाही पहिली संपवावी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देवा.

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge13729 күн бұрын

    या रोहित सारखी माणसं राष्ट्रवादीत असल्यावर कोण थांबणार आहे तिथे.

  • @ShivanandWagle
    @ShivanandWagle29 күн бұрын

    रोहित पवार पूढच इलेक्शन नाही बघणार वय झालंय.

  • @onlycomedy7633
    @onlycomedy763329 күн бұрын

    Lavkr ch rohit pawar out honar

  • @dipakrasal3629

    @dipakrasal3629

    29 күн бұрын

    👌

  • @BapuraoThorat-jn6gb

    @BapuraoThorat-jn6gb

    29 күн бұрын

    घे शेट

  • @Asho959

    @Asho959

    29 күн бұрын

    👌

  • @Pruthvirajpatil527
    @Pruthvirajpatil52727 күн бұрын

    मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही पण येवढं सांगतो जयंत पाटील आहे म्हणून राष्ट्रवादी आहे त्यामुळे मस्ती दाखवू नये 😅

  • @sushilgaikwad5853
    @sushilgaikwad585327 күн бұрын

    रोहित पवार यांनी थोड संयम ठेवावा नाहि तर राष्ट्रवादी पक्ष्य संपेल. जयंत पाटील यांची हयात गेली घेवू द्या श्रेय तो त्यांचा अधिकार आहे

  • @prashantbhosale4924
    @prashantbhosale492428 күн бұрын

    नेहमीप्रमाणे ताईंचं पांचट उत्तर ऐकून बरं वाटलं..😅

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni29 күн бұрын

    Jayant patil,, apmaan sahan karnyat 1, number

  • @anilrokade5776
    @anilrokade577629 күн бұрын

    Only Narendra Midi🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhirkale9950
    @sudhirkale995029 күн бұрын

    जयंत पाटील साहेब या प्रायव्हेट पक्षातून लवकर बाहेर निघून जा.आणि एम.बी.पाटलाचे दगाबाज पुस्तक वाचा.तेव्हा कळेल तुम्हाला.

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS28 күн бұрын

    जयंत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रमध्ये काँग्रेस संपवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना मदत केली...संजयकाका पाटील, सुरेश खाडे यांच्यासारख्या लोकांना बळ दिले...या वेळीही विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले

  • @user-gb6fe8zl8h
    @user-gb6fe8zl8h29 күн бұрын

    रोहित पवार तुमचं जेवढं वय आहे तेवढी अजित दादांनी आज पर्यंत राजकारणामध्ये पद उपभोगलेली आहेत खासदार के आमदारकी

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar765228 күн бұрын

    नोव्हेंबरनंतर मी नमस्कार करणार म्हणजे पक्ष सोडणार की काय जयंत पाटील साहेब

  • @marutimane3856
    @marutimane385628 күн бұрын

    रोहित शेट जेष्ठ नेत्यांचा मान ठेवायला शिका

  • @happyrajvk
    @happyrajvk29 күн бұрын

    दरवाजापर्यंत आला आहात……आता फक्त एक करा की दरवाज्यातच घाण 💩 करू नका. 😡

  • @jedhekaka4061
    @jedhekaka406129 күн бұрын

    फक्त साहेबांन .. व. ठाकरेंन. विषयी सहाणूभुती .. व मराठा आरक्षण … सर्व महा विकास आघाडी .. यामुळे विजय

  • @cr84784
    @cr8478428 күн бұрын

    लोकसभेचा विजय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली च आला आहे....नाहीतर असा निकाल येणे अशक्य होते...

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake758029 күн бұрын

    रोहित पवार आणि त्याच्या आईला खूप घाई झाली आहे पक्ष ताब्यात घेण्याची

  • @frankopinion4114
    @frankopinion411428 күн бұрын

    कुठली लोकशाही? जयंत पाटील तर कानात बोला लोका मध्ये नको असे म्हणाला...

  • @user-gb6fe8zl8h
    @user-gb6fe8zl8h29 күн бұрын

    खरं बोलले जयंत पाटील साहेब

  • @ankushg2696
    @ankushg269628 күн бұрын

    शरद पवारला सहानुभूती नव्हतीच फक्त जरांगे पाटील यांच्यामुळं त्यांना एवढ्या जागा आल्यात याचं भान ठेवा

  • @DeepakJadhav-vc1mq
    @DeepakJadhav-vc1mq29 күн бұрын

    रोहित भाऊ आणी जयंत पाटील साहेब दोघ पण अस थेट जाहीर नका बोलू

  • @kishandhulgunde4275

    @kishandhulgunde4275

    28 күн бұрын

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी मालकी आहे पुतने पोरगी नातू दुसरा कोन नाही

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav.29 күн бұрын

    हेच राष्ट्रवादीत विस्मयजनक वाटतंय, प्रत्येक वेली पवार सदस्यच आक्रमक दुसर्‍याना ही संधी नसतेच का? धोका घंटा अजित नंतर रोहीत नंतर युगेन्द्र असाच लागेल काय?

  • @vishnupatil627
    @vishnupatil62729 күн бұрын

    हा रोहित पवार गरम खायला बघतो त्यांनी थंड जेवण खावे

  • @prakashmirge5883
    @prakashmirge588328 күн бұрын

    मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची कृपा आहे

  • @vinudada2439
    @vinudada243929 күн бұрын

    शेवटी घराणेशाही च विजयी ठरणार

  • @santoshnigade5265
    @santoshnigade526529 күн бұрын

    मॅच्युरिटी कशी असते ती जयंत पाटलांकडून शीख

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkar29 күн бұрын

    जयंत पाटलांची बरोबरी नको रोहित पवार लहान आहे

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je28 күн бұрын

    तुम्ही जातीच्या संख्येच्या जीवावर उड्या मारतायं रे तुम्ही.. नाहीतर तुमची जिगा तुम्हाला समजली असती... थोडंसं थांबा.. लक्षात ठेवा समय बडा पेहेलवान होता है!

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil469928 күн бұрын

    जयंत पाटील व रोहित दादा तुम्ही दोघे पण ग्रेट आहेत ❤

  • @dilipshendge7776
    @dilipshendge777629 күн бұрын

    महाविकास आघाडी च्या महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विनंती यश मिळाले म्हणून काय पण धंदे करु नका ही नम्र विनंती आहे.

  • @pavanzendage199
    @pavanzendage19928 күн бұрын

    तुमचं यश फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्या मुळेच आहे हे लक्षात ठेवा

  • @mz3hr
    @mz3hr29 күн бұрын

    Rohit Pawar dusare Dada honar

  • @gayatrikoli5671
    @gayatrikoli567126 күн бұрын

    रोहित दादांनी सांगा अजित पवारांच्या पायावर पाय उचलू नका महाराष्ट्र घडवायचा असेल तर दोन्ही साहेबांच्या संग रावा अजून फार राजकारणात लहान आहोत एवढ्या लवकर उतावळ होऊ नका जयवंतराव साहेब सगळे खाती महाराष्ट्रातील बघितले आहेत राजकारण करायचं असेल तर सबरीने करा 💋 साहेबांनी

  • @tsharad5739
    @tsharad573928 күн бұрын

    फक्त आणि फक्त जरांगेमुळे तुम्ही निवडुन आला आहात.

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam898029 күн бұрын

    हवेत आहे हा रोहीत सहानभुती कधी फुस होईल

  • @Abhijeet21774
    @Abhijeet2177423 күн бұрын

    रोहित पवार गट (RP) उदयास आला नाही म्हणजे ब्र! 😂

  • @hemantdumbre5600
    @hemantdumbre560029 күн бұрын

    हवेत उडत आहे,तू थेट झाला आमदार काय काम होते आधी नगर मध्ये

  • @satishmane5644
    @satishmane564429 күн бұрын

    😂😂😂😂😂 बारामती करांना आता 5 वर्षे 😂हे आसच बघायला मिळणार आहे 😂 वीकास वगैरे काही नाही 😂😊 मिळणार त्यांनीच निवडलाय नेता मंग 😂

  • @atulchopade824
    @atulchopade82429 күн бұрын

    रोहित पवार अस बोलू नका

  • @user-sx2rn8et5s
    @user-sx2rn8et5s28 күн бұрын

    खरोखरच सेनापती जयंत पाटील आहे आज खरं तर पक्ष त्या वेळी साहेबाबरोबर पाटील साहेबच होते ना

  • @HarshalBachhav-lo3gk
    @HarshalBachhav-lo3gk26 күн бұрын

    घ्या ताईच ऐकून , पक्षात लोकशाही आहे बाप मुलगी आणि नातू हे सत्तेची तुतारी वाजवतील आणि कोणी कितीही कर्तृत्व दाखवलं तरी तो तुणतुणंच वाजवील

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq28 күн бұрын

    रोहित दादा सुरळीत चालू आहे खोडा घालु नका... नाही तर कधी केव्हा...जय भवानी

  • @meenagade7542
    @meenagade754229 күн бұрын

    रोहीतदादा घरातल भांडण घरातच ठेवायच आसत विसरू नका

  • @user-qb4zk1qd6g
    @user-qb4zk1qd6g29 күн бұрын

    यांना कोणी सांगली जिल्ह्यामध्ये ओळखत नाही

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology846729 күн бұрын

    काँग्रेस मोठा भाऊ आहे सागलीची जागा काँग्रेसची आहे आणि ती काँग्रेसनी जिकली ऊधव गट आज सतेत काँग्रेस मुळे आहे हे विसरू नका ऊधव गट 21 वरून 9 वर आला आहे

  • @vijayshirke6920
    @vijayshirke692028 күн бұрын

    रोहित दादा शांत रहा तुम्ही जयंतराव पाटील साहेब यांच्या नांदी लागु नका... जयंतराव पाटील साहेब टप्प्यात आल्यावर काम करतात ध्यानात राहू द्या....

  • @user-nn7jc2sy2m
    @user-nn7jc2sy2m27 күн бұрын

    जयंत पाटील साहेब खरंच एक नंबर आहेत

  • @suhaskalaskar3953
    @suhaskalaskar395325 күн бұрын

    रोहित पवार जयंत पाटील चां पत्ता कट करणार त्याला सुळे ची साथ आहे.

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi310129 күн бұрын

    सेनापती जरांगे पाटील आहेत त्यांच कमीत कमी नाव तरी घ्या

  • @pandurangkhedkar7501

    @pandurangkhedkar7501

    29 күн бұрын

    Ho ka nahe ghet ja

  • @bhaktimanthana
    @bhaktimanthana29 күн бұрын

    कच्चा लिंबू...

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap35429 күн бұрын

    जरांगे पाटलाचे आभार माना.

  • @VijayAwaghade
    @VijayAwaghade29 күн бұрын

    एक तर पक्षाची वातहात झाली ऐवडी घमंड बरी नाही

  • @sureshpatil5604
    @sureshpatil560428 күн бұрын

    आहो हा करा मती च्य सम्म्ंतीनेच बोललाय जनतेने सावध रहावे पवार पिलावळ येक च आहे

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav.29 күн бұрын

    रोहीत आपल्यावर पक्षांतर साशंकता होतीच. शासनकाळात होती बरं

  • @kailasugalmugale2898
    @kailasugalmugale289827 күн бұрын

    मी काय तुतारी चा नेता कार्यकर्ता नाही पण जयंत पाटील हा माणूस चांगला संस्कारी माणूस आहे उगच रोहित पवार यांनी बेडूका सारख्ये फुगु नये

  • @pakpakpak27
    @pakpakpak2728 күн бұрын

    श पा साहेबांनी महाराष्ट्र राज्यात काय काम केले, आमच्या पिढीला तर दिसलेच नाही. आपल्याकडे लोक निवळ राजकारणी झाले आहेत यांच्यामुळे, जाती पाती यात विभागले.

  • @tejeszinje8781
    @tejeszinje878125 күн бұрын

    घरचा पक्ष आहे तो सेनापती पद देखील ते घरातच ठेवणार😂😂😂😂😂

  • @anantagaikar5777
    @anantagaikar577726 күн бұрын

    रोहित दादा चा मी कट्टर फैन आहे

  • @Janardan-f8n
    @Janardan-f8n29 күн бұрын

    या पद्धतीनं बोल ना व आपलं अतिशय छोटं राजकीय आयुष्य असताना ह्या प्रतिक्रिया देणे हे संघटना टिकवण्यासाठी चे काम नव्हे त्यामुळे तुम्हाला संघटना चालवायचे आहे की स्वतःच्या हवेत राहायचं आहे हे ठरवणं आवश्यक आहे जनता हे सर्व पाहत आहे व ती कोणाचीही गुलाम नाही

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y29 күн бұрын

    डोक्यात हवा गेली ह्याच्या

  • @tajuddinshaikh5332
    @tajuddinshaikh533227 күн бұрын

    Rohit be careful...Jaywant Patil always great. ..

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat42528 күн бұрын

    रोहित दादा तुम्ही घाई करू नका.... सेनापती सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.तुम्ही भांडला की बिघडल म्हणून समजा....लयं आचारी झाले की स्वयंपाक बिघडतो.त्यामुळे तुम्ही सुद्धा जयंत पाटील यांचेकडून संयम शिका

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe973428 күн бұрын

    जयंत पाटील - रोहित पवार - उगेंद्र पवार - सुप्रिया सुळे असाच वाद होणार असेल तर या पक्षाला एवढं मोठं यश मिळून अंत व्हायला वेळ लागणार नाही.जनतेनं ज्या विचारा करिता निवडूण दिलं त्याची शेवटी माती होईल व जनता शिवसेना काँग्रेस चा पर्याय निवडले

  • @pawarm220
    @pawarm22027 күн бұрын

    रोहीत पवार लवकर ओळखलंत

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb29 күн бұрын

    सर्वांनी एकत्र राहा

  • @SatishDeshmukh2023
    @SatishDeshmukh202328 күн бұрын

    रोहित दादा आपण सर्वांशी प्रेमाने व मिळूनमिसळून राहा भविष्य छान आहे. आता बिलकुल वाद नको

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe614228 күн бұрын

    हि फक्त मणोज जरांगे ची कृपा आहे, अनेक जाती धर्मात गृन्हा, भेदभावावाचे व भाजप विरोधी म्हमजेच देवेंद्र फडणविस यांच्या विरोधी वातावरण तयार करून सामाजिक सलोखा बिघडवून मनोज जरांगे यांनी हे यश तुम्हाला समर्पित केले आहे,

  • @shivajisuryavanshi4676
    @shivajisuryavanshi467628 күн бұрын

    जय महाराष्ट्र

  • @shailendraaher3518
    @shailendraaher351825 күн бұрын

    जो नुसतेच बडबडतोय त्याचा कार्यकाळ जास्त टिकत नाही. जयंत साहेब सयमी आहेत म्हणून अजून राष्ट्रवादी शिल्लक आहे

Келесі