आरोहीला बहीण होणार की भाऊ..पोटात मुलगा आहे की मुलगा ओळखायचे काही लक्षणे

Пікірлер: 400

  • @ankitasalunkhe_0211
    @ankitasalunkhe_0211 Жыл бұрын

    ताई मला पण आत्ता 6 वा महिना आहे..आणि मला पण एक मुलगी आहे आरोही एवढीच..तीच नाव आर्या आहे पण मी तिला आरोही म्हणते...तिला पण भाऊच पाहिजे..तिची खूप इच्छा आहे तिला भाऊ मिळावा..मी पण स्वामी सेवा करते..स्वामींच्या कृपेने माझ्या आरोहीला पण एक भाऊ मिळू दे..हीच स्वामींजवळ प्रार्थना 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @rekhadewoolkar9378
    @rekhadewoolkar9378 Жыл бұрын

    अगं पुजा तुझ्या कडे मुलगा होणार, स्वामी समर्थ महाराज येणार, आहे,❤

  • @riyu554
    @riyu554 Жыл бұрын

    जे काही होईल ते महाराजांच्या कृपेने होईल महाराज आपल्याला तेच देतात जे आपल्या साठी चांगल असेल😊 तु फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे 🙏 तुझी इच्छा पूर्ण होऊदे एवढच मी महाराजांना मागत असते😊 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user12.455

    @user12.455

    Жыл бұрын

    Ho right

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Жыл бұрын

    Ho tai tumhala मुलगाच होणार आहे. आरोहीला आता भाऊ पाहिजे स्वामी नक्कीच आरोहिची इच्छा पूर्ण करणार. ताई अगदी बरोबर आहे काहीही होऊदे पण सगळे काही सुखरूप असावे. हे देखील खरेच आहे. शेवटी मुलगा किंवा मुलगी काहीही असूद्या पण बाळ हे सुदृढ असावे. ताई नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील आणि आम्ही सर्व स्वामी भक्त परिवार तुमच्या पाठीशी आहे. ताई माहेरी गेल्यावर काळजी घ्या. आणि आमच्या सोबत असेच बोलत रहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @yogitamoule93
    @yogitamoule93 Жыл бұрын

    अरोहीची इच्छा पूर्ण होवो,,,, म हा राजांचा ,,, आशीर्वाद आहेत,,, मुलगाच होईल

  • @seemashinde4547
    @seemashinde4547 Жыл бұрын

    तुमच्यासाठी जे योग्य असेल तेच तुम्हाला स्वामी देणार.... मला सात वर्षाची मुलगी आहे... चार महिन्याचा मुलगा आहे.. आम्ही सियाला एकच सांगायचो स्वामीच येणार आहे तुझ्यासोबत खेळायला पण ते कोणत्याही रूपात येऊ शकतात.... डिलिव्हरी झाल्या वर माझी मुलगी भाऊ आलये म्हून नव्हती सागत ती सर्वांना महणत होती समर्थ आले आहेत माझा सोबत खेळायला....

  • @praptipatil5798
    @praptipatil5798 Жыл бұрын

    मला वाटतं तूला मुलगा होईल आणि आरोही सारखा गोड होईल. श्री स्वामी समर्थ🙏

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 Жыл бұрын

    तुला मुलगाच होणार महाराजांची कृपा आहे तुझ्यावर

  • @madhuriwaghe1200
    @madhuriwaghe1200 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 तुझे विचार खूप positive आहेत..

  • @my-world-5025
    @my-world-5025 Жыл бұрын

    मुलगा होणार आहे ताई 100%❤🥰🙏 श्री स्वामी समर्थ

  • @sonalideshmukh4912
    @sonalideshmukh4912 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏जे काही असेल ते स्वामी चा आशीर्वाद आहे.पण तुम्ही दोघे ही सूखरुप असावं ही स्वामी कडे पार्थना .आणी ताई तुम्ही स्वामी चे सेवेकरी आहेत जे काही तुमची इच्छा आहे ती महाराज पुर्ण करणारच .

  • @neetamore8469
    @neetamore8469 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 आरोही आता छान मोठ्या ताई सारखी वागायला लागली आधी व्हिडीओ मध्ये मध्ये यायची तिचा पडलेला दात दाखवायची आता किती छान ऐका जागी बसुन आहे 😘😘😘😘क्युट गर्ल

  • @atishtidke1570
    @atishtidke1570 Жыл бұрын

    🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺ताई तुला महाराजांच्या कृपेने मुलगाच होणार आहे🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @sangeetazode7749
    @sangeetazode7749 Жыл бұрын

    आरोही ला एक भाऊ येऊ दे ,स्वामींना जे योग्य वाटत तेच ते देतात ,श्री स्वामी समर्थ

  • @VISHWTEJJADHAVOFFICIAL
    @VISHWTEJJADHAVOFFICIAL Жыл бұрын

    पूजा ताई स्वामी आई च्या कृपेने सर्व काही चांगलेच घडणार आहे त्या क्षणाची वाट पहाणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SwapnaliHarale
    @SwapnaliHarale Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌼🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @chandajadhav8641
    @chandajadhav8641 Жыл бұрын

    ताई तुमाला मुलगाच होणार 🙏

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 Жыл бұрын

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @jahaviganokar7908
    @jahaviganokar7908 Жыл бұрын

    आरोही ची इच्छा आहे ना तिला भाऊ हवा मग मुलगा होणार स्वामी आहेत ना श्री स्वामी समर्थ

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Жыл бұрын

    खूप छान फन game पूजा 👌 सर्वच point आवडले. असेच छान छान share करत जा. खूप कौतुकाने बघते तुझे व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ 🙏🏼

  • @nilamgokhale8496
    @nilamgokhale8496 Жыл бұрын

    ताई स्वामींच्या कृपेने मुलगा होवो म्हणजे फॅमिली पूर्ण होईल बाकी श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @PriyankaGhodeswar-jr5fl
    @PriyankaGhodeswar-jr5fl Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏जे काही होईल ते स्वामींच्या कृपेने होईल .तू मात्र फिट्ट राहा.स्वतःची काळजी घे.स्वामींचे नाव घे.तुझी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील🙏🙏

  • @Siddhi21
    @Siddhi21 Жыл бұрын

    स्वामींच्या कृपेने आरोहीला हक्काचा भाऊ मिळूदे😊

  • @punammhase4108
    @punammhase4108 Жыл бұрын

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @anitawalunj8755
    @anitawalunj8755 Жыл бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @yuvrajraghunathraochavan1393
    @yuvrajraghunathraochavan1393 Жыл бұрын

    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी आहेतच पाठीशी !

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Жыл бұрын

    Shree Swami Samarth🙏🌹God bless....👍💖

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Жыл бұрын

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitapawar4278
    @sangitapawar4278 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय पूजा तुला मुलगाच होणार हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹

  • @sandeshtodankar8340
    @sandeshtodankar8340 Жыл бұрын

    🌺🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏😊

  • @saylichoudhari382
    @saylichoudhari382 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ तुला मुलगाच होणार आहे तू हेडिंग मुलगाच लिहिले आहे😊 तू आणि बेबी हेल्दी रहा म्हणजे झालं

  • @aarti11054

    @aarti11054

    Жыл бұрын

    Chukun lihl tine mulga ki mulgA mg tyat ks thrnar ky hoil😂

  • @dips....5460
    @dips....5460 Жыл бұрын

    ताई मी पण प्रेग्नेंट आहे 7 month chalu ahe ,mla ek mulga ahe ,6year cha आणि त्याला एक sis havi ahe tyla राखी बांधायला, मला पण मुलगीच हवी,पण काय माहित काय होईल ते. पण मी ठरवलय कही का असेना सुखरूप असुदे देवा, मुलगा असू मुलगी

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 Жыл бұрын

    🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई..स्वामी कृपेने तुम्हाला मुलगाच होईल

  • @poojajadhav-pathare
    @poojajadhav-pathare Жыл бұрын

    आरोहीच्या मना सारखच होणार आहे ताई..❤ love u बेटा ❤

  • @prashantkasbekar7370
    @prashantkasbekar7370 Жыл бұрын

    ताई मला महादेवांनी आणि स्वामी समर्थांनी मला आशिर्वाद दिला आहे मला ब्रम्हांडामधुन संकेत येतात आणि मी आज बोललेल तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला खरच मुलगा होणार आहे आणि मी बोललेल महादेव आणि श्री स्वामी समर्थ यांनी कधीच खोट ठरू‌ दिले नाही तर तर आज बोललो आहे तर आजची. तारीख लक्षात ठेवा ताई मी लहान आहे पण तुम्हाला आशिर्वाद देतोय साक्षात महादेवंचा आणि स्वामींचा अंश येणार आहे 🙌🙌🙌🙌🙌

  • @prashantkasbekar7370

    @prashantkasbekar7370

    Жыл бұрын

    Mahadevani mala janmjaat gift dila ahe

  • @prashantkasbekar7370

    @prashantkasbekar7370

    Жыл бұрын

    @@aarti11054 Ho vichara taai

  • @prashantkasbekar7370

    @prashantkasbekar7370

    Жыл бұрын

    @@aarti11054 taai mi fkt vicharto tyatla kay barobar ahe ka sanga mala

  • @prashantkasbekar7370

    @prashantkasbekar7370

    Жыл бұрын

    @@aarti11054 tumhi jithe rahta tya ghrachya uttar dishela konta dev ahe devsthan ahe kinva mandir ahe, ani asel tr tumhi tith ky magitla aahe ka devala kinwa tumch kul dev devich kahi rahil ahe ka

  • @savitagunjal8208

    @savitagunjal8208

    Жыл бұрын

    ​@@prashantkasbekar7370 dada mala pan vicharaych hot majh pot nehami dukhat Rahat 3 sugery zhale potache tari pot dukahne थांबत nhi

  • @sumanmahamulkar397
    @sumanmahamulkar397 Жыл бұрын

    ताई तुला मुलगा होणार स्वामींच्या कृपेन🙏🙏👍👍

  • @chetanamane3899
    @chetanamane3899 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏 tc tai .

  • @shardadate7872
    @shardadate7872 Жыл бұрын

    Shree swami samarth 🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @durvazimbar5295
    @durvazimbar5295 Жыл бұрын

    Shree swami samarth🙏 Be carefull..

  • @rupalibhavsar4124
    @rupalibhavsar4124 Жыл бұрын

    Shree swami samarth tai..

  • @adikafarande8454
    @adikafarande8454 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🌺🌺🌸🌼🏵🌹

  • @swarakarkote3050
    @swarakarkote3050 Жыл бұрын

    Shree swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Жыл бұрын

    ताई काहीही होऊदे, सुखरूप होऊ दे,स्वामी आहेतच पाठीशी,श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @mohiniudage4926
    @mohiniudage4926 Жыл бұрын

    ताई तूला मुलगाच होणार आहे.🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunitaugale7230
    @sunitaugale7230 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai 🌹🙏

  • @priyankamadane7814
    @priyankamadane7814 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹mla vatty tumhara gonds asa mulga hoil. ❤❤❤❤

  • @lakshmikantjawde7049
    @lakshmikantjawde7049 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai Ani Aarohi 🙏🌺🙏🌺🌺🙏🌺🌺🙏 Tai tuzi echha Swami nakkich purn kartil.

  • @sandhyadevre6597
    @sandhyadevre6597 Жыл бұрын

    Shri swami samrth tai🙌❤

  • @pallavichavan724
    @pallavichavan724 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ,,,all is well,,gud luk

  • @vrushalisarjine5290
    @vrushalisarjine5290 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏 ♥

  • @sonalidhole6508
    @sonalidhole6508 Жыл бұрын

    Tai Tuzi echha. Swami Samarth Maharaj purn katil❤️

  • @priyankashinde8590
    @priyankashinde8590 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏

  • @ketakinagawade4486
    @ketakinagawade4486 Жыл бұрын

    Maharaj ahet tumchya brobr Tai,mulgach Ho o Shri swami samrath💐💐🙏🙏❤

  • @shubhangisalunkhe1792
    @shubhangisalunkhe1792 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @shubhangisalunkhe1792

    @shubhangisalunkhe1792

    Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तू बेंबीच्या रेषेबद्दल जे सांगितलं आहे ते अगदी कर आहे माझ्या बाबतीत असंच घडला आहेस🙏🙏

  • @geetarenuke5785
    @geetarenuke5785 Жыл бұрын

    हो अंग पुजा तुला मुलगाच होणार स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तुझ्या सर्व इच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @kavitadhaybar3872
    @kavitadhaybar3872 Жыл бұрын

    Shree Swami Samarth tai 🙏

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Жыл бұрын

    Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 God Bless you

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏

  • @meenanikalje7571
    @meenanikalje7571 Жыл бұрын

    Pooja tula mulga honar ahe ani tujye vichar khoop Chan ahe pooja kalji ghye shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🌹❤❤

  • @18.sureshkamble99
    @18.sureshkamble99 Жыл бұрын

    Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🏻🌺

  • @supriyadeokate6318
    @supriyadeokate6318 Жыл бұрын

    Shree swami samarth tai .🙏🙏🙏🙏

  • @sushamachavan8532
    @sushamachavan8532 Жыл бұрын

    Shree swami samarth🙏🌺

  • @preetismarle8054
    @preetismarle8054 Жыл бұрын

    🙏 shree swami samarth 🙏 sweet tai shubh dupar tai Kahi kalji karu nkos je hoil te tujhya changlya sathich hoil tai mauli tujhya sobat aahet 🙏

  • @rupalisid9053
    @rupalisid9053 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय.. स्वामी समर्थ 🌸🙏

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Жыл бұрын

    ताई नक्की पुत्र प्राप्त होणार आहे प्रयत्न करा स्वामी समर्थ आहे पाठीशी

  • @saipatil2903
    @saipatil2903 Жыл бұрын

    ताई स्वामी समर्थ आशिर्वादाने मुलगा च होणार श्री स्वामी समर्थ

  • @deepalipawar3419
    @deepalipawar3419 Жыл бұрын

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तुला मुलगाच होनार आनी आरोहीला राखी बांधायला भाऊ येनार अनी कैडबरी सेलिब्रेशन पन देनार

  • @shraddhachougule5937
    @shraddhachougule5937 Жыл бұрын

    Shree swami samarth....taei

  • @sukhadevpatil9021
    @sukhadevpatil9021 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @shilpabhalkar6147
    @shilpabhalkar6147 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌼🌼🙏🙏

  • @Raksharodge009
    @Raksharodge009 Жыл бұрын

    रक्षा रोडगे 🌷🌷🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @poonamnalawade9383
    @poonamnalawade9383 Жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @chhayagorade9139
    @chhayagorade9139 Жыл бұрын

    Shree swami samarth 🌹🌹🙏🌹🌹

  • @girishmali4329
    @girishmali4329 Жыл бұрын

    Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poojawalekar9448
    @poojawalekar9448 Жыл бұрын

    Tai tula mulgach hoil Swami always bless you 🙏🙏

  • @prachigangawane7864
    @prachigangawane7864 Жыл бұрын

    Shree Swami samarth 🌺🌺🙏🙏

  • @maheshsolanke6458
    @maheshsolanke6458 Жыл бұрын

    Sree swami samrth🌺🙏

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @swamipooja4912
    @swamipooja4912 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🤗

  • @archanapatil8186
    @archanapatil8186 Жыл бұрын

    Shri Swami Samarth🙏🙏 🌹🌹

  • @vipulnetkar8520
    @vipulnetkar8520 Жыл бұрын

    🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @pallavikadam5418
    @pallavikadam5418 Жыл бұрын

    पूजा ताई,मुलगा च होणार तुला..स्वामींच्या कृपेने❤

  • @supryajadhav1569
    @supryajadhav1569 Жыл бұрын

    Shree swami samartha tai🙏🙏

  • @raghovishwaling1165
    @raghovishwaling1165 Жыл бұрын

    shree swami samarth🌺🙏

  • @shridharjadhav47
    @shridharjadhav47 Жыл бұрын

    shri sawmi samrth ❤️❤️🙏🙏🏻 God bless you

  • @menkasalunkhe4322
    @menkasalunkhe4322 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌹🌹🌺🌺😊

  • @prajaktaaglave3931
    @prajaktaaglave3931 Жыл бұрын

    ताई तुम्हाला मुलगाच होईल स्वामींची कृपा आहे तुमच्यावर

  • @kalpanagadakh3938
    @kalpanagadakh3938 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌸🌹🙏🌹🌸❤️ tai mala pan vatate manatun tumhala Mulgach zhala pahije mazhi hi iichhya Maharaj nakki purn karel

  • @arjunperkar2280
    @arjunperkar2280 Жыл бұрын

    Shri swami samarth🙏🙏

  • @nikitabhosale2473
    @nikitabhosale2473 Жыл бұрын

    🙏🙏❤❤Shree Swami Samarth❤❤ 🙏🙏

  • @sanskrutishendkar9754
    @sanskrutishendkar9754 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @VidyaSupekar-wg8nx
    @VidyaSupekar-wg8nx Жыл бұрын

    Shree Swami Samarth tai

  • @mangalchavan1178
    @mangalchavan1178 Жыл бұрын

    ताई मुलगा च होणार आहे आरोही ची ईच्छा पुर्ण होईल च महाराजाच आशिर्वाद आहे 😍

  • @annapurna606
    @annapurna606 Жыл бұрын

    Shree swami Samrth tai🌹🙏

  • @ashwinitayshete5058
    @ashwinitayshete5058 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏

  • @reshmakodag8544
    @reshmakodag8544 Жыл бұрын

    🌼।। श्री स्वामी समर्थ।। 🌼

  • @aasavarisagarpatil2645
    @aasavarisagarpatil2645 Жыл бұрын

    SHREE SWAMI SAMARTH TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹

  • @priyagujar592
    @priyagujar592 Жыл бұрын

    पूजा तुझे व्हिडिओ आम्ही रोज बघतो जसं तुझ्या प्रेग्नेंसी चे सुद्धा समजले तसं मला वाटत आहे तुला मुलगाच होणार, काय माहिती मला माहिती नाही पण तुझा नंबर नाही मनातून मला सारखं वाटतं आरोही ला भाऊच होईल 😍 स्वामी चरणी हिच प्रार्थना तू आणि तुझं बाळ सुखरूप सर्व हो बाकी स्वामींची इच्छा 💫 पण मला अतिशय म्हणून हीच प्रार्थना आहे तुला मुलगा होईल, छान होईल पूर्ण फॅमिली पूर्ण होईल, मी तुझा अगदी बरोबर आहे मुलांना एकटं नाही पाहिजे कोणीतरी ब्लड रिलेशन हवं, व्हिडिओ छान असतात मी रोज अगदी आवर्जून पाहते तुला अनेक अनेक शुभेच्छा 😍आशीर्वाद 🙏, आम्ही कृपा तर निश्चित आहे तुझ्यावर आणि तू सगळ्यांचा कल्याणाचा विचार करते देव तुझं पण कल्याण करू 👍🏻श्री स्वामी समर्थ मी पुण्यामध्ये असते पण अतिशय तुला भेटण्याची माझी इच्छा आहे, माझे नाव प्रिया गुजर खूप एकदा तुझ्याशी समोरासमोर बोलण्याची इच्छा आहे, आपला नंबर देता येत नाही काय करणार

Келесі