स्वामींनी जे दीलं त्याचे आभार न मानता जे नाही दीलं त्या बद्दल नाराज होती..माझी delivery story

Пікірлер: 567

  • @suvarnamukhare9742
    @suvarnamukhare9742 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई स्वामींनी तुझी जशी इच्छा पुर्ण केली तशीच माझी सुद्धा इच्छा पुर्ण करू देत .मला सुद्धा मुलगा होऊ दे.आणि त्यासाठी माझ्या हातून स्वामींची मनापासून सेवा होवु दे हीच स्वामीऺऺकडे प्रार्थना 💐श्री स्वामी समर्थ 🙏🙇

  • @shitalpatil9626
    @shitalpatil9626 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुझी आणि माझी कंडीशन एकदम सेम आहे आधी पण माझं नॉर्मल झालं आणि आता सिजरियन झालं.. ताई माझा अनुभव सांगते जेव्हा मला सिरीयल ला टाकलं तेव्हा मी पण माझ्या ओटांवर फक्त स्वामींचे नाव होत... मला भूल दिल्यानंतर मी डोळे बंद केले जेव्हा माझं बाळ बाहेर आलं आणि मी डोळे उघडले तेव्हा माझ्या समोर महाराजांची मूर्ती होती ताई महाराजांनी मला साथ दिली मी खूप घाबरली होती पण माझे स्वामी होते माझ्यासोबत आणि महाराजांच्या कृपेने माझं बाळ सुखरूप जन्माला आल मला देखील तुमच्या आरोही सारखी मुलगी आहे आणि महाराजांच्या कृपेने आता मुलगा झालं फक्त सिजर झालं म्हणून नाराज आहे मी पण नाही महाराजांच्या कृपेने आता माझी तब्येत चांगली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @nikam0990

    @nikam0990

    Жыл бұрын

    मी देखील सिजेरियन मुळे नाराज होती मात्र खरंच स्वामी महाराज जे करतात ते अगदी योग्य हिताचं असतं मला मुलगी झाली आहे

  • @dattatraygadhave4727
    @dattatraygadhave4727 Жыл бұрын

    नितांत श्रद्धा असणाऱ्या भक्ताच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामीच घेतात.. 'स्वामीच' त्याचे कुलदेवता असतात..'स्वामीच' त्याचे कुलदैवत असतात..!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 0:10

  • @vaishalimhase340

    @vaishalimhase340

    Жыл бұрын

    Shree Swami samartha 🙏🙏🙏🙏

  • @aatulkavalanekar

    @aatulkavalanekar

    Жыл бұрын

    True

  • @veenapatil7388

    @veenapatil7388

    Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌹🙏

  • @surekhasolunke5912

    @surekhasolunke5912

    Жыл бұрын

    ​@@vaishalimhase340ccccccccccccccccvvviiiicciicccfd

  • @yogeshmale1122

    @yogeshmale1122

    Жыл бұрын

    Tai swami tumchi ksi aektat plz sanga

  • @nikam0990
    @nikam0990 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई मी देखील तुमच्यासारखी स्वामी सेवेकरी आहे आणि माझा अनुभव देखील तुमच्या सारखाच आहे मलादेखील 25 पाच 2023 रोजी कन्यारत्न प्राप्त झालेले आहे माझे देखील c-section झालेले आहे मला तेरा वर्षानंतर दिवस राहिले ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळेच आणि मला थायरॉईड शुगर व c-section दरम्यान बीपी त्रास असून पल्स रेट देखील कमी झाल्या होत्या स्वामी महाराजांनी मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून आणले आहे बाळ अगदी निरोगी व सुखरूप आहे माझी सगळ्यात मोठी इच्छा महाराजांनी पूर्ण केली माझ्या घरामध्ये महाराजांची कृपा सावली आली आहे

  • @pujagodage9375
    @pujagodage9375 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई माझं नाव पूजा .. मला तुम्हाला खूप धन्यवाद बोलायचं आहे, तुमचा 11 गुरुवारचा व्हिडिओ पाहून मीही संकल्प युक्त 11 गुरुवार केले... पुत्रप्राप्तीसाठी आणि स्वामी नी माझी ते ही इच्छा पूर्ण केली.. मला कधी असं वाटतं की तुम्हाला स्वामी ने माझ्या साठी पाठवला आहे कारण की तुमच्या व्हिडिओ ने मला खूप मदत होते मी स्वामींना सतत म्हणत असते मला काही नको पण मला माझ्या सेवेत वाढ व्हावी हीच एक इच्छा आहे. . आपल्या दोघी मध्ये एक सारखी गोष्ट वाटते ते म्हणजे माझं नाव पूजा माझ्या मुलीचं नाव ही आरोही आहे आणि ती पण डिसेंबर महिन्यातलीचआहे. . आणि तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये जसं सांगितलं तसं, मीही महाराजांना माझ्या डिलीव्हरीच्या वेळेस म्हटलं होतं की तुम्हाला माझ्या इकडे यायचा आहे ना तर प्लीज, गुरुवारी च या, आणि महाराजांनी माझी ती पण इच्छा पूर्ण केली. .. तुम्ही माझा मेसेज वाचाल की नाही माहीत नाही पण खूप दिवसापासून इच्छा होती तुम्हाला बोलायची. . तुमच्याशी बोलून फार छान वाटलं, मी नाशिकला आले, मला, तुम्हाला भेटायची फार इच्छा होती पण नाही जमलं स्वामींची इच्छा असेल तर आपण नक्की भेटणार. काळजी घ्या .श्री स्वामी समर्थ...

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 Жыл бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ☘️🙏

  • @sharayujadhav758
    @sharayujadhav758 Жыл бұрын

    1st delivery normal व 2nd c section मन redy नसते. असो बाळ सुखरुप आहे. श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @sayalipatil9752
    @sayalipatil9752 Жыл бұрын

    Hi di...congratulations to you all.... 🎉 stay safe... tuza ha video mi pahila and tu je sangitls te same माझ्याबाबतीत zal ahe.. tuzech video pahun mi swaminchya sevela survat keli hoti ani त्याच कृपेने mazi pregnancy positive zali.. ani 5 January la mla mulga zala.. guruwar ch hota... ani js tu sangitle ts 20 January la mla 9th complete honar hote ani mla 25 January date hoti pn 5 January la normal check up la gelo teva sonography mdhe maze sagle divs bharlele disle ani baby weight pn jast hot... tyamule 5 january la mazi c section delivery karavi lagli.. mi sudha tarak mantra mhnat hote purn delivery hoiparynt.. ani nashibane swami krupene mulga zala... thank you tai.. 😊

  • @vijaypatil7946
    @vijaypatil7946 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @3dgaming163
    @3dgaming163 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई तुझ्या पाठीशी स्वामीच उभे होते आणि नेहमी तुझ्या सोबत आहे ताई तुझ्या बाळाचं नाव काय ठेवणार मी एक सुचवू का स्वामी ठेव मी तर माझ्या मुलाचं नाव स्वामी ठेवलं असतं पण माझा मुलगा 11वर्षाचा आहे

  • @vishakhapatil4587
    @vishakhapatil4587 Жыл бұрын

    ताई तू कूप कूप brave आहेस ....स्वामी नेहमी तुझा पटिशी आहेत. Dont cry be happy . अखी दिवस असा नाही आमचं तुझे vedio नाही पाहत. वाट बघत असतो. Love you ताई❤

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🙏🏻🌺🌺 सर्व काही सुरळीत करतील विस्वास ठेव 🌺

  • @nikitajarandepatil5140
    @nikitajarandepatil5140 Жыл бұрын

    ताई माझा पण एक अनुभव मला पण गेल्या वर्षी माझी पण मार्च महिन्यात च डिलेवरी झाली आहे मला जस जस कळा येत होत्या त्या त्या शनाला मी जप करत होते येवढा त्रास होत होता मला पण मी स्वामी च जप करन काय थांबलं नाही आणी मला पहीली मुलगी च पाहिजे होती आणि मला मुलगी च झाली नॅरमल झाली आहे माझी डिलेवरी 🙏🙏🥰🥰

  • @yuvrajraghunathraochavan1393
    @yuvrajraghunathraochavan1393 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ! माझा जन्म सुद्धा गुरुवारचा आहे. महाराजांना मी सुद्धा विनाणती केली होती की, तिला आता मुलगा होऊ दे आणि त्यांनी ते ऐकले सुद्धा ! महाराजांचे लाख-लाख धन्यवाद ! माझी एक लहान बहिण , जी हार्ट फेल ने वारली होती, ती माझ्या घरी माझी मुलगी म्हणून जन्माला आली ! कारण मरताना ती औरंगाबाद येथे मोठ्या बहिणी कडे होती आणि माझी सारखी आठवण करत होती (मी जालना येथे असतो ) ! गीतेमध्ये लिहिलेच आहे, की मनुष्य मारतांना ज्या गोष्टीची आठवण करीत प्राण सोडतो, तो तेथेच जातो ! ती २ - ३ महिन्याची असताना मी तिला आम्ही ठेवलेल्या " हर्षा " नावाने हाक मारीत होतो, तर इतक्या लहानपणी ती मला "अक्का " नावाने प्रतिसाद देत होती ! [काही जण बहिणीला "अक्का " म्हणतात ! ती सुद्धा सीजर ने झाली ! श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ !

  • @chitrashahapurkar3945
    @chitrashahapurkar3945 Жыл бұрын

    पूजा ताई आज चा मेसेज खूप महत्त्व पुर्ण तर आहेच...आणि खूप सारी positivity denara aahe tuza अनुभवा तून खूप शिकायला मिळते श्री स्वामी समर्थ ताई

  • @dipalikatekhaye-xj3yf
    @dipalikatekhaye-xj3yf Жыл бұрын

    Tai tuze anubhav yekun mla pn khup adhar vatate delivery sathi mazi pn same Dr ni sangitl ki lvkr hou shkte delivery ata SGD thik ahe mne mla ata sadeath month zale ahet mla tuza ha video bgitl Ani khup relax vatl thank you tai Shree Swami Samarth 🙏

  • @SwapnaliHarale
    @SwapnaliHarale Жыл бұрын

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌼🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌼🙏🙏🌹

  • @bhartimhaismale1402
    @bhartimhaismale1402 Жыл бұрын

    ताई तुम्ही गुरुपौर्णिमाच्या दिवशी जा घरी बाळाला प्रथम गणपती बाप्पा आणि स्वामींचे दर्शन घ्या तो दिवस खूप छान आशे आणि तुम्हाला सवा महिना झालेला असेल मी पण माझ्या मुलांना पाहिले बाप्पाचा दर्शन दिले तेव्हा मला स्वामी माहित नव्हते नाही तर मी स्वामींचे पण दर्शन दिले असते. पण असो आता मी त्यांना स्वामींचे नामस्मरण करायला सांगते हळू हळू सवय लावते आहे श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    Жыл бұрын

    Ho nakkich tai

  • @moneshmayekar5603
    @moneshmayekar5603 Жыл бұрын

    जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं या मागे स्वामींची लिला दडलेली असते. त्यांना आपल्या भक्तांचे भूत, भविष्य, वर्तमान बारीकी ने माहीत असते. Situation कशीही असली तरी ती फिरवण्याची ताकद स्वामीं मध्ये आहे म्हणून परिस्थिती कोणतीही असली तरी ते सदैव बोलत असतात " भिऊ नकोस मी तूझ्या पाठिशी आहे " फक्त स्वामींची लिला समजण्यासाठी भक्त हा समजदार व सहनशील हवा. श्री स्वामी समर्थ

  • @shubhangisalunkhe1792
    @shubhangisalunkhe1792 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺ताई माझ्या बाबतीत पण सेम असच घडला आहे शेवटच्या पंधरा दिवसात त्याने पोझिशन चेंज केली आणि तोही गुरुवारचाच आहे आता तो नऊ वर्षाचा आहे ही सगळी स्वामींचीच लिला असते.🙏🙏🙏

  • @gayatrikohakadekasarpatil1178
    @gayatrikohakadekasarpatil1178 Жыл бұрын

    Tai tuzyakdun khup kahi shikayla milat. Tuzyasarkhi bhakti sarvanmdhe yeo. Shree swami samrth 🙏🙏

  • @susmitasantoshpowar08
    @susmitasantoshpowar08 Жыл бұрын

    Tai khup br vatal Tula pahun Swami chi Krupa drushti ashich raho tujya vr Ani tujya ashirvade Swami mla pn sewa krayla takad deu Konti hi adchan n aanta Tai kharch thank you Tuje vdo pachtana na mla radu yet Ani as ka hot mla kharch mahit nahi g plz sang na mla as ka hot mla

  • @kajalsonawane7049
    @kajalsonawane7049 Жыл бұрын

    Tai mala pan 8 mahina chali saddhya tri sagl normal ahe but 6 month pasun mala pishvich tond loose sangitaley...ani mala pan roj khup trass hoto..hopes ahet ki maji delivery pan normal hoil.. tyasathi me pryatn nhi karu shakt..pan swaminchi sevha kartey manapasun.. Shree swami samarth 😊

  • @shilpatalhar691
    @shilpatalhar691 Жыл бұрын

    Barach same anubhav ahe mazapan .normal delivery honar vatala pn c-section karav lagla .Swami je aplasathi yogya ahe tech kartat Shri Swami samartha 🙏

  • @madhuribagul7038
    @madhuribagul7038 Жыл бұрын

    Shree swami samarth tai 🙏🙏🙏🙏tujha vidio madhun dilela masage khup dhir deto 🙏

  • @dgamers4874
    @dgamers4874 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏 dii Tujyakade baghunch khup positive watat...stay healthy and happy..take care of yourself and 2 baby's

  • @pallavichavan724
    @pallavichavan724 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @urmilasavant1619
    @urmilasavant1619 Жыл бұрын

    Tumhi mhanta te barobar aahe... Swamini kay dyav mhanun nahi tr khup kahi dilay mhanun swami bhakti asavi🙏🏻

  • @sushantsathe3919
    @sushantsathe3919 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @kartikisking-oz7bj
    @kartikisking-oz7bj Жыл бұрын

    Shree Swami Samarth.🙏🙏🙏

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Жыл бұрын

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏

  • @anushkajadhav9979
    @anushkajadhav9979 Жыл бұрын

    ताई मला पण स्वामी च्या कॄपेने आता खुप प्रोब्लेम मधुन पाचवा महिना चालु झाला आहे कधीच शक्य वाटलं नव्हतं ती गोष्ट माझ्या सोबत पण झाली आहे कारण शेवटी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 🙏🙏💝

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻♥️ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🌺🙇🏻🌍

  • @swetamangave7446
    @swetamangave7446 Жыл бұрын

    Shri swami samarth.....abhinandan tai....khup bhavnik hoti delivery chi story....shevti ashakya hi shakya kartil swami ....

  • @urmilasavant1619
    @urmilasavant1619 Жыл бұрын

    Mi akkalkotchich aahe.Mi akkalkot swaminchya mandirat roj seva karayla bhetali mi khup lucky aahe...

  • @namratabadami3198
    @namratabadami3198 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 ताई तुझी आणि माझी कंडिशन same आहे. माझा ही water level jast aahe and baby ch growth fast aahe, tya mule mala hi c-section sangitla aahe... Tya mule mala hi tension aala aahe... Pan tuza video pahun mala thoda dheer aala... I hope sagla normal ho... Me nehmi tumala follow karat aste... Jevda hoyel teva me swami seva karat aaste ani chan anubhav hi yet...

  • @punammhase4108
    @punammhase4108 Жыл бұрын

    अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @kavitadhaybar3872
    @kavitadhaybar3872 Жыл бұрын

    Shree Swami Samarth tai 🙏 khup chan sangta eikun positivity yete tai Khar aahe Bal khup lahan aahe itkya lvkr nka dakhvu tyala

  • @shivanipatil5164
    @shivanipatil5164 Жыл бұрын

    Tai tuza anubhav eikun angavar kata tr aalach ....pn maza 7.30va mahina suru aahe tuza anubhav eikun mazya potatl bal jor jorat moment krayla lagl....shree swami samarth

  • @ketakinagawade4486
    @ketakinagawade4486 Жыл бұрын

    Kup chhan Anubhav Tai, shri swami samrath💐💐🙏🙏❤🌹....

  • @sonaliaher2608
    @sonaliaher2608 Жыл бұрын

    🙏🌺श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏

  • @pritiramkelkar6961
    @pritiramkelkar6961 Жыл бұрын

    Tu nehami happy aste g aaple Swami nehami sobat ahe g tu kalji ghe aani lavkar seva share kar...

  • @varshananaware3001
    @varshananaware3001 Жыл бұрын

    Congratulations Tai m so happy shree Swami Samarth

  • @rasika161
    @rasika161 Жыл бұрын

    shree swami samarth 🌺🌺🌺🌺 chitthya kasha takaycha hyavr video banva tai

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏

  • @ranidandge190
    @ranidandge190 Жыл бұрын

    Shri swami samarth..taiii....🌹🌹very veryy..congratulations dear taii ....ml hi 4 th month chalu ahe ....kul chn zal tumch....

  • @ashwinimogare3113
    @ashwinimogare3113 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🌸

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🏼🙏🏼

  • @mamtapatil1233
    @mamtapatil1233 Жыл бұрын

    ताई मी पण असंच करते मी पण चिठ्या टाकते आणि महाराज उत्तर देतात 😊🙏श्री स्वामी समर्थ ❤️❤️🙏🙏

  • @komalpatil6111
    @komalpatil6111 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @user-iz8he8tb8u
    @user-iz8he8tb8u Жыл бұрын

    Shri Swami samarth ❤ Swami seva mhnje सोन्याचा परीस आहे jchyamule जीवन सोण्यापेक्षा सुंदर बनत सेवेमुळे जीवन सहज सुंदर होत म्हणून स्वामी सेवा ही सोन्याचा परिसच आहे 1000%

  • @damyantichinchankar1645
    @damyantichinchankar1645 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🌺🌺

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Жыл бұрын

    ShreeSwami samarth tai ❤ Tai tuze all anubhav halu halu sang tula jamel tas 😊❤

  • @supriyashendre9704
    @supriyashendre9704 Жыл бұрын

    God bless you. Shree Swami Samarth...

  • @PushpaMagdum-om8wj
    @PushpaMagdum-om8wj Жыл бұрын

    Puja maharaj aaplya pahathishi aahet na...malapan aanubhav aahe malasudha swami ne 1 varsha purvi vachvle aahe. .tyamule me mahante ki swami sevet naste tr me aaj mulansobat naste. .so jada vichar nako karu thanks video share kelas 🙏🙏

  • @nwagh3570
    @nwagh3570 Жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ।।🙏 ताई तुमच्याबाददल एक तक्रार होती.की तुम्ही प्रश्नांना reply देत नाही,pls ताई आमच्या काही समस्या असतात,काही प्रश्न असतात,आणि तुम्ही जे सांगता ते आम्हाला पटत, म्हणुन तुम्हाला समस्या विचारव्या वाटतात,पण तुमच्या कडून reply येत नसल्यामुळे त्या शंकाच निरसन होउ शकत नाही.बाकी काही नाही आपले vedios खुप छान असतात, स्वामी सेवा सुरु केली तेव्हापासून तुम्हाला follw करते,

  • @nehamakode6022
    @nehamakode6022 Жыл бұрын

    Tai tu je vati chi seva sangitli hotin ti mi keli tr kal 10 vi utrti vat hoti aani mg mi kal vati lavlya nehmi sarkhya tr kal ahen to diva tai 3 da firla tai maza aangavr tr katech aale he baghun shree Swami samarth Jay jay swami samarth 🌼🙏🌼

  • @shitalkolhal1395
    @shitalkolhal1395 Жыл бұрын

    Shree Swami samartha 🙏 ...Tai MLA pn anubhav aalay ki Swami aplyasati je karatat te nehmich aaplya hita che aste ..aapn ugach tension gheto..n balme karto..

  • @varshakotway1070
    @varshakotway1070 Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🌺🌺

  • @anjalidhole7221
    @anjalidhole7221 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏 Swami bless both of you 🙏😍♥️ Take care tai♥️

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @truptihingmirecookingvloging
    @truptihingmirecookingvloging Жыл бұрын

    Puja bal 6mahinyache hoi paraynt dakhau nako drust lagte gharche sangat ahe te agdi yogya ahe kalji ghe tuji balachi aruchi share swami samarth 🙏🏻😊

  • @poojakarpe6898
    @poojakarpe6898 Жыл бұрын

    Shree swami samarth tai... Maz pan same hote mala 22 oct date dili hoti pan mala 25 oct dhantrayodishi & pradosh hota mhnun tevhach baby pahije hote & mala 25 oct 19 la ch mulgi zali

  • @kpopforever483
    @kpopforever483 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai 🙏

  • @monikamore8680
    @monikamore8680 Жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @mahadevishinde9840
    @mahadevishinde9840 Жыл бұрын

    Shree swami samarth Tai God bless you....

  • @manishachaudhari1270
    @manishachaudhari1270 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🌹🌺

  • @shardadate7872
    @shardadate7872 Жыл бұрын

    Shree swami samarth🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Жыл бұрын

    Shri Swami Samarth tai chan vlog balachi ani tuzi kalji ghe

  • @Prarthana1507
    @Prarthana1507 Жыл бұрын

    Ag tai Mhnaje bal payalu ahe na? Ag swamich aalet tuzya poti... balachya paulanni... gurupushyamrut diwshi.. ani kay hav g ayushyat eka ladies la... khup khup shubheccha tai... shree swami samrth📿🙏

  • @swamis2074
    @swamis2074 Жыл бұрын

    Avdhut chitan shee gurudev datt 🙏🌹 shree Swami Samartha maharaj ki jay 🙏🌹 shree Swami Samartha 🌹🙏

  • @KomalDhabadkar-yc5nv
    @KomalDhabadkar-yc5nv Жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🌺🙏🌺🙏

  • @dipalikatekhaye-xj3yf
    @dipalikatekhaye-xj3yf Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏💐

  • @abhijeetkale5001
    @abhijeetkale5001 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌺🌹🌼🌻🌷

  • @urmilasavant1619
    @urmilasavant1619 Жыл бұрын

    Malahi swamini khup kahi dilay... Pn khup vait prassang hi ale kadachit aghatit talanyasathi devani tas ghadavl asel as vatatty mala

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺🙏🙏

  • @nutansonnis664
    @nutansonnis664 Жыл бұрын

    ।।श्री स्वामी समर्थ आई अशक्य शक्य करतील स्वामी चरणांवर कोटी कोटी प्रणाम। ।

  • @manasvirane1013
    @manasvirane1013 Жыл бұрын

    पुजा ताई बाळाचे बारस कधी करणार. बाळाचे नाव ठरवले असेल ना? स्वताची काळजी घे 🙏श्री स्वामी समर्थ

  • @poonamnalawade9383
    @poonamnalawade9383 Жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @papishalakate2587
    @papishalakate2587 Жыл бұрын

    Shree swami samrath 🙏 ♥️

  • @sanvidhanavade6880
    @sanvidhanavade6880 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌺🌺

  • @maheshwarideshmukh2807
    @maheshwarideshmukh2807 Жыл бұрын

    🙏🏻🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🏻

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌷🙏

  • @deepalisolanke4426
    @deepalisolanke4426 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏♥️

  • @nakushanalawade1199
    @nakushanalawade1199 Жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @sangitashinde843
    @sangitashinde843 Жыл бұрын

    Shree swami samrth 🙏 ❤

  • @nilu1101
    @nilu1101 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @janhavibagadi1367
    @janhavibagadi1367 Жыл бұрын

    Shree Swami Samarth💐💐

  • @sayalidomade7380
    @sayalidomade7380 Жыл бұрын

    Tuza anubhav aikun khup pani ala dolyat😢❤

  • @asmitalekami3697
    @asmitalekami3697 Жыл бұрын

    Shree swami samrth 🌺🙏

  • @madhuriahire4982
    @madhuriahire4982 Жыл бұрын

    Shree swami samarth Tai Arohi beta 🙏🏻🌺🌼🌼

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Жыл бұрын

    काळजी घ्या tai तुमची आणि बाळाची. अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही देव आपल्याला जे हवे ते नाही तर आपल्यासाठी जे चांगले आहे तेच देव देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @ujjwalanikam6883
    @ujjwalanikam6883 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏

  • @sanikarevadekar2377
    @sanikarevadekar2377 Жыл бұрын

    Kharch tuzya var Swami krupa nakkich aahe shree Swami Samarth 🙏🏻🌹🙏🏻

  • @sagarnevaskar860
    @sagarnevaskar860 Жыл бұрын

    🎉 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Жыл бұрын

    Take care pooja 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @rutujathakare9699
    @rutujathakare9699 Жыл бұрын

    Tai shri swami samarth.. Rudra yantra monday sodun etar diwashi stapan kru shakto ka...? Tya vr rudraaksh mal sadya nhi ahe nantr aanun thevli tr chalel ka?

  • @annizarts
    @annizarts Жыл бұрын

    Tai tuji shradha bhakti khup ahe tyamule Swami nehmich tuji kalji ghetil..majya babtit hi kahis as jal ahe mi jevha pregnant rahili mla adhi 6yr chi mulgi ahe .mg second pregnancy mhatlyawr natewai olkhiche gharche sagle mage lagle ki check kru Ani kay kay options sangat hote pn mi mani majya Mr ni saglyana sangital je maje digambar amhala detil te amhala chalel.ani maja tyanchyawr khup wishwas ahe mla dyaycha asel tr te mulga detil.puran pregnancy mi dattaseva chalu thewli .sheet shewti bsun wachta aet nsaych tr zopun wachaychi pn wachan chalu thewn..Ani majhi pahil normal ahe n ya weles c section ahe bal payalu hot..mi hospital la Jatana dewala mhatl dewa ata tuji pariksha ahe mi kunach kahi aaikl nahi tujyawr wishwas kela ata tuji pariksha..Ani operation chalu Astana mi hi awdhuta awdhuta awaj det hote..Ani kanawr aal ki mulgi jali 😮...mi fkt mhatl awdhuta...Ani Dole zakun namjap chalu thewla ..mi shant hoti majya manat dukh navhat mulichya janmacha anad hota ..pn jashi mi baher ali Ani natewaik baherche sagli lok dukhi disli ka tr mulgi jali lagech chrcha suru keli amhi mhatl hot he kr te kr pn icha dewawr wishwas bgha ata ..ya saglyat majya Maherche Ani. Sasarche khambir pne sobat hote majya pn bhetayla aenara pratek jn mla hech aikwt hota don muli jalya tu aaikl nahi amhch..mg maj bhandan chalu jal dewashi dewa kare mi tujyawr mi vishwas kela Ani tu ya lokanch boln khar kelas😢tu mla harawls .mi khup bhandaychi dewashi doni mulina jawal ghyaychi rdaychi n manat dewashi bhandan satat chalu hot .dewala pahil ki rdn chalu vhaych koni aeu nye as wataych mla...mi khup mothya mancik divyatun jat hote..majya Mr ni mla aekdiwshi samjel tu ka bhandti tyanchyashi tyanhi tula je dhil te nko ahe ka tula ..tujyakde AJ je kahi ahe te dattachya khrupene ahena ..mg ha Prasad nko ka tula..Ani maje dole ughadle mi lokana khar kel as mhanta mhanta indirectly majya balachya jnmala kosat ahe he lkshat al.ani dewapudhe jaun mafi magitali Ani khup rdle ..prt majya dokyat to wishay ala nahi Ani tech hote jyamhi mla saglya mansik trasatun baher kadhl khup thodkyat sangnyacha praytn kelay aaj majya mulila 11month puran jale n maji bhakti dewawrchi shradha kadhich kami honar nahi .shree Swami samartha

Келесі