छान असेच वेगवेगळ्या रागातील चाली आम्हाला ऐकण्याचे भाग्य महाराज आपले मुळे लाभले धन्यवाद नवीन पीढी घडवणे साठी अत्यंत उपयुक्त पुढे पण असेच मार्गदर्शन व्हावे .
@akashborkar99336 ай бұрын
खूप खूपसुंदर महाराज..❤
@prakashlabde2613Күн бұрын
❤
@user-lz2ey3tv2o4 ай бұрын
Ram Krishn Hari,khup chhan
@pratibhamore546Ай бұрын
गोड गोड चाली आहेत
@ga1234indrajit5 ай бұрын
खूप छान महाराज
@user-cx4ge5qz1t2 жыл бұрын
गुरुवर्य प्रातःस्मरणीय वैकुंठवासी रामचंद्र बोधे बाबांच्या चाली आहेत खुप गोड आज बाबांची आठवण झाली अंतकरण भरून आलं
@Pravinraut01024 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपणास खूप खूप धन्यवाद वारकरी संप्रदायातील अतिशय गोड झाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या यामुळे वारकरी संप्रदायाच्या जुन्या चाली आम्हाला शिकण्यासाठी मिळाल्या. यामुळे वारकरी संप्रदायाचा नक्कीच प्रसार होईल जी काळाची गरज आहे. आपल्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏💐
@rupeshpatil4535 ай бұрын
👏👍
@user-cu6jv3pb9gАй бұрын
खुप सुंदर महाराज जी
@hiralalpagare46742 жыл бұрын
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. महाराज या माध्यमातून आपण आम्हा सर्व वैष्णव प्रेमी जनांना खूप खूप जवळ घेतले आहे.धन्यवाद जयहरि.
@dineshmane53023 жыл бұрын
वारकरी सांप्रदाय टिकवण्यासाठी अशा शुद्ध सांप्रदायिक चालीची अंत्यत गरज आहे ़़़़रामकृष्णहरि
@anantupare47195 ай бұрын
खूप छान
@HoyHoyVarkari3 ай бұрын
लाख लाख नमस्कार . लाख लाख राम कृष्ण हरि .
@sampatdhomse29923 жыл бұрын
ऐकतच राहावे अशा सांप़दायीक चाली आहेत. रामकृष्ण हरी महाराज
@krushnajibharkade50775 ай бұрын
रा म कुष्ण हरी🎉
@manikhandge34043 жыл бұрын
खुप गोड आवाज चाली ऐकुन मन भरून गेल 👏👏राम कृष्ण हरी महाराज
@bhagwanthorat4752 жыл бұрын
खुपचं छान चाली आहेत.ऐकुन् मन प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा ऐकतच राहावे असे वाटते. जय हरी माऊली.🌹🙏🙏🌹
Пікірлер: 98
छान असेच वेगवेगळ्या रागातील चाली आम्हाला ऐकण्याचे भाग्य महाराज आपले मुळे लाभले धन्यवाद नवीन पीढी घडवणे साठी अत्यंत उपयुक्त पुढे पण असेच मार्गदर्शन व्हावे .
खूप खूपसुंदर महाराज..❤
❤
Ram Krishn Hari,khup chhan
गोड गोड चाली आहेत
खूप छान महाराज
गुरुवर्य प्रातःस्मरणीय वैकुंठवासी रामचंद्र बोधे बाबांच्या चाली आहेत खुप गोड आज बाबांची आठवण झाली अंतकरण भरून आलं
राम कृष्ण हरी माऊली आपणास खूप खूप धन्यवाद वारकरी संप्रदायातील अतिशय गोड झाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या यामुळे वारकरी संप्रदायाच्या जुन्या चाली आम्हाला शिकण्यासाठी मिळाल्या. यामुळे वारकरी संप्रदायाचा नक्कीच प्रसार होईल जी काळाची गरज आहे. आपल्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏💐
👏👍
खुप सुंदर महाराज जी
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. महाराज या माध्यमातून आपण आम्हा सर्व वैष्णव प्रेमी जनांना खूप खूप जवळ घेतले आहे.धन्यवाद जयहरि.
वारकरी सांप्रदाय टिकवण्यासाठी अशा शुद्ध सांप्रदायिक चालीची अंत्यत गरज आहे ़़़़रामकृष्णहरि
खूप छान
लाख लाख नमस्कार . लाख लाख राम कृष्ण हरि .
ऐकतच राहावे अशा सांप़दायीक चाली आहेत. रामकृष्ण हरी महाराज
रा म कुष्ण हरी🎉
खुप गोड आवाज चाली ऐकुन मन भरून गेल 👏👏राम कृष्ण हरी महाराज
खुपचं छान चाली आहेत.ऐकुन् मन प्रसन्न झाले. पुन्हा पुन्हा ऐकतच राहावे असे वाटते. जय हरी माऊली.🌹🙏🙏🌹
भुलीला येत असतो आम्ही आमच्या गुरु बंधुकडे
माऊली,सवृ,चालीवर,थोडाथोडा,आलाप,टाकलातरबर,होईल,शतःश,आभार❤
राम कृष्ण हरी माऊली खुप छान वाटलं धन्यवाद महाराज
छान च महाराज खूप खूप अभिनंदन चांगला प्रयत्न केला आहे छान मार्गदर्शन केले आहे... जय हरी महाराज....
@bhojrajjopale8372
2 жыл бұрын
खुप छान आहे
@bhojrajjopale8372
2 жыл бұрын
खुप छान आहे गायन महाराज जय हरी महाराज
😅
श्री विठ्ठल
आमच्या सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच वैभव आहे.....🙏🌹
राम कृष्ण हरि महाराज खूप सुंदर गायले जय हरी
राम कृष्णा हारी विठ्ठल केशवा अपल्या हातून आशेचे कार्य घडो हीच ईश्वरचरणी 🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
नितीन गुरुजी
😊😊😊😊😊😊😊😊 r
नितीन महाराज मेने आणि मी एकाच वेळी होतो चातुर्मासाला गुरूवर्य बोधे बाबांनी शिकवलेल्या चाली आहेत बाबा म्हणजे पांडुरंगच होते खुप उपकार केले आमच्यावर
खुप छान माऊली 🙏🙏 अशामुळे गायक मंडळी तयार होतील 🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली खुप छान 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
असेच ज्ञान पुरवत रहा माऊली
बाबा अजुन राग रागिनी ची श्रंखला द्यावे, खुप आभार 🙏
Khup sundar chali ahet Maharaj 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
हार्मोनियम ची साथ घेऊन व्हिडिओ केला तर आणखी चार छान होईल महाराज जयहारी जयजय रामकृष्ण हारी
खूप खूप गोड आवाज अप्रतिम
खुप छान महाराज. राग थोडे जास्त आळवले तर आम्हाला शिकता येईल काही.
@vaishnavanandMdmusic.
Жыл бұрын
त्यांचे बरेच राग चुकीचे आहे
@Kiran-u80
Жыл бұрын
कोण कोणते राग चुकीचे आहेत ते तरी सांगा
खूप खूप धन्यवाद रागांची माहिती दिल्याबद्दल
राम कृष्ण हरी खूप छान
राम कृष्ण हरी माऊली खूप छान चाली म्हटलात आपण बाबांचीच आठवण झाली मुलीला येत असतो आम्ही
राम् कृष्ण हर
बाबा,छान,पण,थोडाथोडा,आलाप,पाहीजे
खुप छान आणि सुंदर असेच चाली चे रेकॉर्डिंग upload karava hi विनंती.. Ramkrishna Hari
असेच व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा... 👌 नादब्रह्म चि हा👌🙏🌹🚩
छान राग विषिय मार्गद्शन माऊली आवाज छान आहे आपला आजू आसे व्हिडिओ टाकत राहा आपल्यावर माऊलीची कृपा आशीच राहो हीच मागणे 🚩🚩🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup chhan maharaj
खुप सुंदर अप्रतिम माऊली
राग हमीर चे चलन केदार सारखं वाटलं...
Super 👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
Khupch god awaj mauli
फारच छान महाराज कृपया आपण हे अभंग संगीत बद्द करावेत.हि विनंती राम कृष्ण हरी.
अती सुदर👏
Atishay chhan sir🌹🌹
खुप सुंदर अप्रतिम
गोड चाली गोड आवाजात ऐकायला मिळाल्या 🙏
सुगि्व डुबे पाटिल बलसेकर वा छाण चाली
सुंदर आणि सुंदरच
🙏khup सुंदर
🌹🙏🙏🙏🥇🥇🥇💐💐
खुप सुंदर महाराज
वा हनुमान दादा माहाराज
🙏🙏👌👌🙏🙏
Ram krushna hari
धन्यवाद
जय हो
खुपच छान👏
खूपच सुंदर
Dhanyvad
So good
Khup chaan Mauli mast
गायन करताना हळू आवाजात ताल वाजविला तर फारच रंगत येल.
khup Chan maharaj
Awaj konach ahe mauli sangana
फारच छान पण टाळ, म्रुदुंगासह चाली राहील्या असत्या तर अजून गोडवा आला असता रामकृष्ण हरि🌹🙏🌹
Khupach chhan
शुध्द वारकरी चाली
चाली ऐकून बोधे बाबांची आठवण येते!!
great
Chaan
वा वा सुंदर
@madhusudanfugare3462
3 жыл бұрын
रामकृष्ण हरी रागाची चांगली माहिती दिली त शतशः धन्यवाद
@shruti_darade0926
2 жыл бұрын
खूप सुंदर चाल रामकृष्ण हरी
Hair hari
Playlist madhley barech rag todi Sarang speshal rag delete kelet tvdhey taka
@Kiran-u80
3 ай бұрын
राम कृष्ण हरि - याच वीडीयो मधे सर्व राग आहेत
👌👌🙏🙏💐💐
❤
खुप छान आहेत