वारकरी मंडळ भूली

वारकरी मंडळ भूली

राम कृष्ण हरी !! - वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा, सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चैनल चा उद्देश्य वारकरी साम्प्रदायाचा प्रचार करने हा आहे

Пікірлер

  • @prakashlabde2613
    @prakashlabde2613Күн бұрын

  • @shivajiAmbhure-ru9qn
    @shivajiAmbhure-ru9qn6 күн бұрын

    बाबा,छान,पण,थोडाथोडा,आलाप,पाहीजे

  • @VaibhavBahurupi-b7b
    @VaibhavBahurupi-b7b16 күн бұрын

    vrundavan pattern Katha

  • @VaibhavBahurupi-b7b
    @VaibhavBahurupi-b7b24 күн бұрын

    bhuli kirtan

  • @VaibhavBahurupi-b7b
    @VaibhavBahurupi-b7b25 күн бұрын

    Jai ho dhok baba

  • @VaibhavBahurupi-b7b
    @VaibhavBahurupi-b7b25 күн бұрын

    Jai ho

  • @VaibhavBahurupi-b7b
    @VaibhavBahurupi-b7b25 күн бұрын

    Chandrapur Katha radhe Radhe Radhe

  • @VaibhavBahurupi-b7b
    @VaibhavBahurupi-b7b25 күн бұрын

    Radhe Radhe

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari27 күн бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊 r

  • @ramdaspawar9421
    @ramdaspawar9421Ай бұрын

    आमचे प्रिय गुरुबंधू किरण महाराज खूप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @user-cu6jv3pb9g
    @user-cu6jv3pb9gАй бұрын

    खुप सुंदर महाराज जी

  • @pratibhamore546
    @pratibhamore546Ай бұрын

    गोड गोड चाली आहेत

  • @shivajiAmbhure-ru9qn
    @shivajiAmbhure-ru9qnАй бұрын

    माऊली,सवृ,चालीवर,थोडाथोडा,आलाप,टाकलातरबर,होईल,शतःश,आभार❤

  • @VaibhavBoharupi
    @VaibhavBoharupi2 ай бұрын

    Ram kirshan hari ❤❤

  • @pratibhamore546
    @pratibhamore5462 ай бұрын

    बरवे बरवे पंढरपूर हा कळसाचा अभंग म्हणून शेवट ही गोड केला आहे आम्हा वारकऱ्यांना पंढरपूरच बरवे वाटते कारण तेथ असे देव उभा। चाल ऐकल्याशिवाय एकही दिवस जात नाही मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पायावरी

  • @S.P.KENDRE
    @S.P.KENDRE3 ай бұрын

    छान असेच वेगवेगळ्या रागातील चाली आम्हाला ऐकण्याचे भाग्य महाराज आपले मुळे लाभले धन्यवाद नवीन पीढी घडवणे साठी अत्यंत उपयुक्त पुढे पण असेच मार्गदर्शन व्हावे .

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari3 ай бұрын

    लाख लाख नमस्कार . लाख लाख राम कृष्ण हरि .

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari3 ай бұрын

    राम कृष्ण हरि

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari3 ай бұрын

    शतश. नमन . शतश राम कृष्ण हरि

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami81523 ай бұрын

    My best wishes for your channel thanks

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M3 ай бұрын

  • @krishnabhoiteofficial273
    @krishnabhoiteofficial2733 ай бұрын

    छानच माउली

  • @pradipbhaigude1820
    @pradipbhaigude18203 ай бұрын

    Playlist madhley barech rag todi Sarang speshal rag delete kelet tvdhey taka

  • @Kiran-u80
    @Kiran-u803 ай бұрын

    राम कृष्ण हरि - याच वीडीयो मधे सर्व राग आहेत

  • @prafullbhanushali5960
    @prafullbhanushali59603 ай бұрын

    नाविन्यपूर्ण ,भजन गायनासाठी आवश्यक माहिती देणारा अतिशय उपयुक्त व्हिडीओ. खूप खूप आभार.

  • @VaibhavBoharupi
    @VaibhavBoharupi4 ай бұрын

    राम कृष्ण हरि ❤❤

  • @user-te2yl5op4y
    @user-te2yl5op4y4 ай бұрын

    🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरि माऊली🌹🌹🚩🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @Aryan-wankhade
    @Aryan-wankhade4 ай бұрын

    Ran Krishna Hari❤

  • @Aryan-wankhade
    @Aryan-wankhade4 ай бұрын

    Ran Krishna Hari❤❤❤

  • @user-lz2ey3tv2o
    @user-lz2ey3tv2o4 ай бұрын

    Ram Krishn Hari,khup chhan

  • @shivajidhepe3103
    @shivajidhepe31034 ай бұрын

    राम कृष्ण हरि महाराज खूप सुंदर गायले जय हरी

  • @Pravinraut0102
    @Pravinraut01024 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली आपणास खूप खूप धन्यवाद वारकरी संप्रदायातील अतिशय गोड झाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या यामुळे वारकरी संप्रदायाच्या जुन्या चाली आम्हाला शिकण्यासाठी मिळाल्या. यामुळे वारकरी संप्रदायाचा नक्कीच प्रसार होईल जी काळाची गरज आहे. आपल्या हातून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏💐

  • @user-ie3cp7il4h
    @user-ie3cp7il4h4 ай бұрын

    शनीवार

  • @user-ot9pf9kf8x
    @user-ot9pf9kf8x4 ай бұрын

    नितीन गुरुजी

  • @ga1234indrajit
    @ga1234indrajit5 ай бұрын

    खूप छान महाराज

  • @anantupare4719
    @anantupare47195 ай бұрын

    खूप छान

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate27125 ай бұрын

    खुप छान आहेत

  • @krushnajibharkade5077
    @krushnajibharkade50775 ай бұрын

    रा म कुष्ण हरी🎉

  • @pratibhamore546
    @pratibhamore5465 ай бұрын

    महाराज गोड गोड चाली आवाजही गोड राम कृष्ण हरी। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या 🙏🙏

  • @mohanbhople7793
    @mohanbhople77935 ай бұрын

    भुलीला येत असतो आम्ही आमच्या गुरु बंधुकडे

  • @mohanbhople7793
    @mohanbhople77935 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान चाली म्हटलात आपण बाबांचीच आठवण झाली मुलीला येत असतो आम्ही

  • @rupeshpatil453
    @rupeshpatil4535 ай бұрын

    👏👍

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans1085 ай бұрын

    राम कृष्ण हरी🙏

  • @user-pg7jh4kx5d
    @user-pg7jh4kx5d5 ай бұрын

    खुप सुंदर अप्रतिम

  • @murlidhardherange459
    @murlidhardherange4596 ай бұрын

    फारच छान महाराज कृपया आपण हे अभंग संगीत बद्द करावेत.हि विनंती राम कृष्ण हरी.

  • @user-iq3uj4od9r
    @user-iq3uj4od9r6 ай бұрын

    छान सुंदर

  • @sureshbutte5376
    @sureshbutte53766 ай бұрын

    अतिशय सुंदर चाली, अत्यंत उपयुक्त, धन्यवाद... धन्यवाद..

  • @anantupare4719
    @anantupare47196 ай бұрын

    खूप छान !!नामदेव जनाबाई!!

  • @akashborkar9933
    @akashborkar99336 ай бұрын

    खूप खूपसुंदर महाराज..❤

  • @S.P.KENDRE
    @S.P.KENDRE6 ай бұрын

    धन्यवाद महाराज हे रागा बद्दल चे ज्ञान आने क विद्वान गायक होउन गेले परंतू कोणीही रागा बद्दल माहिती दिली नाही. असेच नव नवीन राग बद्दल माहिती मिळावी हिच अपेक्षा👍👏👌

  • @S.P.KENDRE
    @S.P.KENDRE6 ай бұрын

    सुंदर