Pune to ujjain train Traveling|| Pune se Ujjain kaise jaye

#punetoujjain kaise jay #mahakal #ujjain #Pune #vlog #new vlog
new vlog -- पुणे से उज्जैन कैसे जाये|| महाकाल दर्शन 🔱minivlog 1 #vlog #mahakal #yt #fact #travel #fun #mp • पुणे से उज्जैन कैसे जा...
नमस्कार मित्रांनो 🙏
👉👉 पुणे ते उज्जैन एकूण 918 किलोमीटरचा प्रवास आहे हा प्रवास करताना आपल्याला दौंड मधून येणारी पुणे मुंबई मार्गाने सुरत मार्गे उज्जैनला ट्रेन जाते हे ट्रेन डेली असते तिचे नाव आहे दौंड इंदोर एक्सप्रेस साधारण ही ट्रेन तीन वाजून वीस मिनिटांनी पुणे स्टेशनला येते. पुणे स्टेशन पासून जर आपण रिझर्वेशन केलं असेल तर आपल्याला 518 रुपये तिकीट आहे आणि जर आपत्कालीन मध्ये केलं तर साडेसहाशे रुपये एवढे तिकीट असते तर मित्रांनो मित्रांसोबत महाकालला नक्की जावा पुढील व्हिडिओ येणार आहेत ते पण पहा जर काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करा त्यावरती आपण बोलू तोपर्यंत जय श्री महाकाल
#उज्जैन को कैसे जाये
#पुणे से उज्जैन
#मराठी मध्ये माहिती
#पुणे ते उज्जैन चा महाकालचा प्रवास
#short #fact #mahakal ko kaise jaye #mahakal
#ujjainkemahakal
#mahakalkaraj
#ujjain news
#ujjaintripplan
#ujjain vlog by train

Пікірлер: 6

  • @spectreyt2851
    @spectreyt28512 ай бұрын

    Very good information, awesome music❤❤

  • @deepalhat3962
    @deepalhat39622 ай бұрын

    हर्षल भाऊना मी ओळखतो, हे एक खूप मोठ व्यक्तिमत्व आहे

  • @crazyaaba

    @crazyaaba

    2 ай бұрын

    Yes खरोखर 🤞

  • @Tusharsule48
    @Tusharsule482 ай бұрын

    Mast

  • @preranabhagat1241
    @preranabhagat1241Ай бұрын

    Train direct ujjain la thambte ka ?

  • @crazyaaba

    @crazyaaba

    Ай бұрын

    Ho

Келесі