Pudhari News | सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीचं काय होणार?| Maratha Rservation| Manoj Jarange|

#pudharinews #marathinews #marathareservation #manojjarange #jarangenews #jarangepatil #jarangepatillive
Pudhari News | सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीचं काय होणार?| Maratha Rservation| Manoj Jarange|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 120

  • @bapumore5533
    @bapumore553317 күн бұрын

    गोर गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा देव माणूस आदरणीय श्री मनोज दादा पाटिल

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    17 күн бұрын

    धनगर पण सोबत येतील मनोज दादा चे धनगर st मराठा obc

  • @dtraj99

    @dtraj99

    17 күн бұрын

    ​@@PandurangPole-fz9mb 🚩जगदंब🚩 🚩जय मल्हार🚩

  • @ganeshwagh2185

    @ganeshwagh2185

    10 күн бұрын

    @@bapumore5533 बापू जाय भवानी जय शिवराय जय हरी जय महाराष्ट्र

  • @ganeshwagh2185

    @ganeshwagh2185

    10 күн бұрын

    @@PandurangPole-fz9mb पांडू दादा श्री मल्हारराव होळकर यांच्या समाधीवर मराठा सरदार हे उपाधी का आहे कारण मराठा प्रांत वाचक शब्द आहे... या मातीची ओळख आहे ती ..... राष्ट्र गीतात मराठा शब्द आहे.... या मातीची ओळख करून देणार शब्द आणि हो आमचे विदर्भातील सोयेरे ओबीसी मध्ये आहेतच मग आम्ही मराठवाड्यातील गरीब कष्टकरी शेतकरी कुणब्यांना का विरोध.......... आमचे आर्धे पाहुणे दे राजा, कडवंची, चिखली बुलढाणा, लोणार, सिंदखेड राजा यासह सर्व विदर्भात आहे तो कुणबी समाज ओबीसी हा कुणबी समाज ओपन........ किती रडावे हेच कळेना....... राजकारणी लोक मुद्दाम भांडणं लावत आहेत.... ओबीसी लोकं सोबत आहे

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e17 күн бұрын

    गरजवंत मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad922217 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत

  • @sunilborade8717
    @sunilborade871717 күн бұрын

    संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @suhasdevkar9289
    @suhasdevkar928917 күн бұрын

    Ek maratha koti maratha

  • @Ketanravpatil447
    @Ketanravpatil44717 күн бұрын

    मराठ्यांचा सेनापती तयार झाला लढाईला ❤

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d17 күн бұрын

    शंभू राजे साहेब 34%समाजाला 10%आरक्षण कोणत्या नियमात बसवले ते पण न टिकणारे

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr17 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt17 күн бұрын

    Patil पुणे जिल्हा आतुरतेने वाट पाहतोय 🚩🚩

  • @sunilkumarukale7302

    @sunilkumarukale7302

    17 күн бұрын

    Yes ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle592517 күн бұрын

    संघर्ष तर करावाच लागेल, सरकार मराठा समाजाला आरक्षण पासून व़ंचिंत ठेवले आहे हे मराठा समाजाने लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी ही विनंती.

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare505317 күн бұрын

    श्री जरांगे पाटील झिंदाबाद🖕🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👍👍👍👍💪💪💪💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐

  • @babasahebtaras2663
    @babasahebtaras266317 күн бұрын

    मुख्यमंत्री जरांगे पाटील

  • @Syd_17igem
    @Syd_17igem17 күн бұрын

    सकल मराठा समाज संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे सोबत आहे 🚩

  • @pawar8683
    @pawar868317 күн бұрын

    जरांगे साहेब हम तुमारे साथ है

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN558017 күн бұрын

    जय हो जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @rameshgarad1359
    @rameshgarad135917 күн бұрын

    गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढणारा एक मेव माणूस मनोज जरांगे पाटील 🚩

  • @user-vn1je4mt3j
    @user-vn1je4mt3j17 күн бұрын

    टीकनार नाही मराठा मनुन ओबीसी तुन पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore926717 күн бұрын

    २८८ मनोज जरागे पाटील यांच्या येतील

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k17 күн бұрын

    देव मणुस जरांगे पाटील

  • @rdgaming4506
    @rdgaming450617 күн бұрын

    Ek maratha lakh maratha

  • @rammatre5010
    @rammatre501017 күн бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय🚩💪

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-123417 күн бұрын

    Ek maratha lakh marata ❤❤

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure87017 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा अहमदनगर तालुका राहुरी.

  • @pradippawar2203
    @pradippawar220317 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत बजरंग बप्पा सोनवणे ❤

  • @santoshrepe8550
    @santoshrepe855017 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g17 күн бұрын

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol937117 күн бұрын

    जय शिवराय मनोज पाटील ❤

  • @yogeshmane2841
    @yogeshmane284117 күн бұрын

    मनोज जरांगे पाटील यांनी, विधानसभेला फक्त उमेदवार द्यावेत,,,मग बघा सगळ्यांचा कसा करेक्ट कार्यक्रम होतो ते

  • @Puneri-yodhaa555
    @Puneri-yodhaa55517 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा ⛳

  • @gajananaage6837
    @gajananaage683717 күн бұрын

    Jarange patil jindabad

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w17 күн бұрын

    मराठ्यांचा आणि पाटलाचा नाद करायचा नाय एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly17 күн бұрын

    Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai

  • @Puneri-yodhaa555
    @Puneri-yodhaa55517 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @Shubham.9359
    @Shubham.935917 күн бұрын

    मराठा धनगर मुस्लिम आरक्षणासाठी पुन्हा एकदा मुंबई जाम करू

  • @yashdada5577
    @yashdada557717 күн бұрын

    शांत बसा साहेब तुम्ही पण मराठा आरक्षना विरोधी आहेत

  • @prathameshgole6762
    @prathameshgole676217 күн бұрын

    जर जांरागे पाटील आणि मराठा समाज राजकारणात उतरला तर येणाऱ्या विधानसभेच चित्र १०० टक्के तर बदलेलच आणि सर्व पक्षाच अस्तित्व ही संपेल 🚩

  • @anilshemade6048
    @anilshemade604817 күн бұрын

    जरांगे पाटलांसोबत सगळ्या महाराष्ट्रातील जनता आहे...❤❤❤एक मराठा लाख मराठा...

  • @maratha11111
    @maratha1111117 күн бұрын

    तायवाडे लोकसभेला मत किती पडली

  • @navnathhajare37
    @navnathhajare3717 күн бұрын

    ❤❤❤

  • @examlogic1309
    @examlogic130917 күн бұрын

    सर्व विरोधी पक्ष वाल्याना मराठा आंदोलन आणि मराठा obc वाद निवडणुका होईपर्यंत असाच पेटता ठेवायचा आहे जेणेकरून करून मराठा आणि obc अशी दोघांची मते मिळवून सत्तेत यायचय आहे...सर्व पक्षीय बैठकिला न येण्याच खरं कारण आहे.. यांना मराठा आणि obc दोघेही दुधखुळे वाटत आहेत वाटत

  • @r.m.4911

    @r.m.4911

    17 күн бұрын

    बैठक घ्यायचीच गरज का आहे, तूम्ही सगेसोयरेचा जीआर लाखों लोकांच्या समोर मनोज दादांच्या हातात दिला होता त्याची अंमलबजावणी करा म्हणाव की, उगाच ओबीसींचे नेते बैठकीला बोलवून त्यांना बिनकामाचा मोठेपणा देताय की मुद्दाम ओबीसींना भडकावण्याचे काम सुरू आहे.

  • @user-ni4yc2be3v

    @user-ni4yc2be3v

    17 күн бұрын

    सत्ताधारी बीजेपी आणि शिंदे आहे 200 आमदार त्यांच्याकडे आहेत काहीच प्रॉब्लेम नाही विरोधकाला गांडीत घाला तुम्ही आरक्षण द्या तुमच्यावर गुलाल उधळला जाईल पण चुकीचा निगेटिव्ह पसरला जात आहे

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh17 күн бұрын

    मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी

  • @adigavhane5221
    @adigavhane522117 күн бұрын

    Samaj patil sobat ahe

  • @anonymous.4314
    @anonymous.431417 күн бұрын

    🚩एकच वादा मनोज दादा 🚩

  • @nileshpawar346
    @nileshpawar34616 күн бұрын

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @nileshpawar346
    @nileshpawar34616 күн бұрын

    Only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle5117 күн бұрын

    पाटील म्हणजे काळजाचा विषय❤

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale402717 күн бұрын

    सरकार ने ebc ला पण मोफत शिक्षण ची घोषणा करावी कारण sebc 50टक्क्यांच्या वर आहे ते टिकणार नाही आम्ही ebc आहोत आणि 8 लाख च्या आत पण आहोत तर gr काढण्यात अडचण काय आहे

  • @shrimantadhasal47
    @shrimantadhasal4717 күн бұрын

    मराठ्यांनी एक व्हा व संघर्ष करा संघटीत व्हावा हि विनंती

  • @harishchitale5203
    @harishchitale520317 күн бұрын

    AK mradha lakh mradha 🔥🔥

  • @spardhapariksha11
    @spardhapariksha1117 күн бұрын

    मराठा चे पानीपत हाेऊ देऊ नका। जरांगेंना साथ द्या। मराठ्यांचा ढाण्या वाघ

  • @MaheshPatil-us6vl
    @MaheshPatil-us6vl17 күн бұрын

    💪✌✌

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh17 күн бұрын

    Manoj jarange fakt Maratha Neta naahi te saglya jaatiche nete aahot, Jarange saheb ne Muslim aarakshancha samarthan kela yavarun sampurn samaj tyancha pathishi ubha aahe.

  • @shivajieknathshinde5299

    @shivajieknathshinde5299

    17 күн бұрын

    Barobar 🌹🌹

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr17 күн бұрын

    सगेसोयरे सारखाच वंशज हा शब्द लावा .🚩 मराठे आणि OBC ची मान्यता आहे कोर्टात पण टिकेल🚩 जय मराठे🚩 जय OBC🚩 जय जरागे🚩 जय हाके सर🚩🚩🚩🚩🚩

  • @kingwarrior3033
    @kingwarrior303317 күн бұрын

    Jay Bhawani Jay Shivaji....🚩🚩🚩

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr17 күн бұрын

    वडट्टीवार नी फक्त पोपट पंछी करू नये😡 सरकार ने मिटींग ला बोलावल तेथे जाऊन लेखी तोडगा द्यावा😡😡🚩🚩🚩🚩🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu17 күн бұрын

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde529917 күн бұрын

    Patil zindabad zindabad zindabad 🙏🏼🔥

  • @babasahebingle4599
    @babasahebingle459917 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r17 күн бұрын

    Sacha imdar manoj dada

  • @shortsv3840
    @shortsv384017 күн бұрын

    🎉🎉🎉

  • @dlkarale1551
    @dlkarale155117 күн бұрын

    Washing Mumbai

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi17 күн бұрын

    🚩🔥👑🔥✌️

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar615617 күн бұрын

    Welcome to people of dharasur from Mumbai

  • @amolchavan2548
    @amolchavan254817 күн бұрын

    jarange padvnar saglyanla

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z17 күн бұрын

    Sarsenapati. Manoj. Dada. Marathe. Sobat. Ahot.

  • @sachinmane2938
    @sachinmane293817 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade292117 күн бұрын

    ❤❤❤😍

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z17 күн бұрын

    Chalo. Beed.. Jay. Shivray.

  • @user-hq8xt9pp4q
    @user-hq8xt9pp4q17 күн бұрын

    Rel roko andolan eakch paryay

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn17 күн бұрын

    Only jarange dada

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul691717 күн бұрын

    Only Manoj dada jarange patil 🔥

  • @Surajpawar1101
    @Surajpawar110117 күн бұрын

    🚩🚩🚩🚩

  • @satishmadan135
    @satishmadan13517 күн бұрын

    ❤❤

  • @dattatraymane4059
    @dattatraymane405917 күн бұрын

    पाटील हे पटलावर ग्या

  • @sandipsaste1312
    @sandipsaste131217 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @yogesh_Patil77
    @yogesh_Patil7717 күн бұрын

    Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil 🚩 Jarange Patil

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz17 күн бұрын

    Loksankhenusar sarv samajatil garib mulana 100 take ews lagu karave maratha ews ghenar

  • @nanamirge
    @nanamirge17 күн бұрын

    जरांगे दादाला 100% पाठिंबा वाढणारच आहे पण तुमच्यासारखे न्यूज चॅनलवाले सरकारचेच बाजू मांडत आहेत...

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z17 күн бұрын

    He. Kam. Sarkarche. Ahe.. Tech. Virodhak. Che. Pan. Ahe. Marathe. Baghtoy.

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z17 күн бұрын

    Raja. La. Sath. Dya.. Amhi. Denar.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef17 күн бұрын

    अरे संभुराज ते 10% टिकत नाही रे याअगोदर स्वीकारले होतेच कि

  • @baburaodatir1034
    @baburaodatir103416 күн бұрын

    Now time became for BJP to come out openly to take side OBC ,SC &SC maratha's will not support whatever do for them as it is designed by Pawarsaheb through Jarange.

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh17 күн бұрын

    10%इलेक्शन पुरत टिकेल.

  • @avinashjadhav3045
    @avinashjadhav304517 күн бұрын

    भाजप सुपडा साफ ✌️✌️✌️✌️✌️

  • @rajendrakarpe9742
    @rajendrakarpe974217 күн бұрын

    Martha jivant ahe

  • @babasahebchaure5713
    @babasahebchaure571317 күн бұрын

    Bhavi pant pradhan, vikas purush, maharashtrache bhavi mukhya mantri, obc hitchintak, marathyanche kaiwari, vanjari samjyacha vichar karnara muslim, dalit, mali kumbhar, pardi, dhangr yancha dekhil vichar karnar asa mahan neta jo aaj paryant ya maharashtra ne pshila nahi asa bhagvan vushnucha avtar mnjech fkt jarange urf prabhu sri ram

  • @annasahebmore534
    @annasahebmore53417 күн бұрын

    pudhari halkyat ghet ahet pan ekda ka satta geli ki ti parat yet nahi dhyanat theva

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z17 күн бұрын

    He. Tar. Virod. Karnar.

  • @babasahebchaure5713
    @babasahebchaure571317 күн бұрын

    Vikas purush, mahan neta prabhu sri ramaca avtar, bhagvan shankar yanche bhakt ase jarange fakt. Yana padu lagle cm padache swapn ase jarange fkt. Bhagvan vusnucha avtar.

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal134617 күн бұрын

    GP re tu pn ly hushar aahes vijay

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o17 күн бұрын

    शेटट उपटुन घे

  • @avinashjadhav3045
    @avinashjadhav304517 күн бұрын

    गिरीश चंद्रकांत पडणार ✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar10817 күн бұрын

    Ek maratha koti maratha

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w17 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @babasahebingle4599
    @babasahebingle459917 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

Келесі