Pudhari News | लेकाचा पराभव, बाप मैदानात!| Ravindra Vaykar vs Gajanan Kirtikar| Amol Kirtikar|
#pudharinews #marathinews #amolkirtikar #ravindravaikar #gajanankirtikar
Pudhari News | लेकाचा पराभव, बाप मैदानात!| Ravindra Vaykar vs Gajanan Kirtikar| Amol Kirtikar|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : Pudharionline/
📸इन्स्टाग्राम : pudharinews
🐦 ट्वीटर : pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
Пікірлер: 135
जास्त मोठ्याने बोल्यावर सत्य लपत नाही अमोलभाऊ विजयी आहेच
अमोल भैय्या जिते है 🔥🔥🔥
शिंदे साहेब फार ओरडून सांगु नका ही फसवाफसवी आहे
अमोल कीर्ती कर 100% विजय
एकनाथ लवकरच विसर्जन
अरे तीन वेळा फेर मतमोजणीमध्ये अमोल भैया विजयी घोषित करण्यात आले, जनतेला सर्व माहित आहे
एकनाथ शिंदे साहेब गावठी मारली का देशी मारली
@devidasyeul2985
10 күн бұрын
ड्रायव्हर लाईन अशी असते 😂
ओढून, ताणून विजय पदरात पाडून घेण्याची ट्रिक सापडली
गजाभाऊ जगात एकमेव बाप असेल जो आपल्याच मुलाला संपवायला निघाला आहे.असो वेळच सांगेल कोण जिंकला कोण हरला.पण अमोल दादा जिंकला आहे.चोरीचा विजय जास्त दिवस टिकणार नाही.
गोलमाल है भाई
शिंदे दारू पिऊन बोलत आहे असे वाटते?
अमोल भय्या जित गये है
निकाल बदला आहे मिदे
खासदार अमोल किर्तीकर आहे त
मुलगा खासदार व्हावा असं वाटतं होत तर, त्यासाठी बापाने सुद्धा पक्ष सोडून मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे होते.
@sandipangne8135
13 күн бұрын
दोन्ही दागडा वर पाय ठेऊन आहेतः वय पण झाले आहे शिंदे साहेब ह्यांना पक्षातून काढून टाका उगाचंच खुर्ची अडवायला पोराचे कल्याण बघणार
रवींद्र वायकर चोरी चुपके विजयी झाले नसतील तर द्या CCTV फुटेज कोणी काही म्हणणार नाही. मग लपवताय काय हे स्पस्ट होउदे. तुमचा वायकर व्यवस्तीत जणते समोर येईल.
मिंदेचे जे ७ खासदार निवडून आले आहेत ते याच मार्गाने
उशिरा का होईना अक्कल आली
गोलमाल करुन मिळालेला विजय आहे 🤣🤣🤣🤣
आता काय गरज.....? ज्या वेळी मुलाला बापाची गरज होती तेव्हा मिंदे च्या माघून फिरत होतात वाईकर यांचा प्रचार करत होतात आता काय उपयोग......?
अरे बापरे,!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण म्हणजे शाळेतील एका "ढ" मुलाचे भाषण.
@avinashpadawale6173
14 күн бұрын
ढ नाही चिखलाचा गोळा😂
@vishaltaware2228
14 күн бұрын
😂😂😂
Baap Baap hota hain. Baap toh Baap rahegha
मींधे रेकत आहेत किंचाळत आहेत
गजानन कीर्तीकर यांचं म्हणणं योग्य
शिंदे साहेब छाती बडवून उपयोग नाही.लोकांना खरे काय ते समजले आहे.
किर्तीकर विन 100%
मेरिट कशावर खातात माहित आहे का मेरिट वर विजय मेरीटवर विजय कशावर खात्यात माहित आहे का
ठाकरे सरकार ❤
वडीलांनी मुलाला अगोदरच सपोर्ट केला असता तर अमोल सहज जिंकले असते
Amol kirtikar 100% Vijai Aahet
बापाने पोरगयाला हरवले हेच राजकारण 🚩🚩
बाई सामील झाली आणि डाव फसला
Amol bai 100/Vijay ahet
अमोल किर्तीकर साहेब विजयी आहेत
पैसा आणि सत्तेचा माज आलाय पण जनता जनार्दन लवकरच यांचा माज नक्कीच उतरवणार
सत्य मेव जयते अमोल कीर्तिकर जिकणार
अरे cctv रेकॉर्ड दाखवा ना मग
🔔जनतेचा विजय विश्वास घात केलाय मतदारांचा हा मींदे कशाला बोबंलत बसलाय घंटा🔔
उशीरा सुचलेले शहाणपण
फसवाफसवी आहेत शिदे सरकार हे ध्यानात ठेव
उथळ पाण्याला खळखळाट फार.😂😂
Ary kiti kotha bola rav, thoda mana chi nahi tar Jana chi laj balga ho Desa che mukh mantri aahat Ary kon ghabral hai 4 jun la aamhi Nexon gelo hoto tya time la kai zhale Tye sarwani pahile ki 1 time 2200 vote ne kirtikar winner zhale hai sarwe madh matun dhakavle Tya Natar re counting zhali tya time la 687 vote ne winner zhale hote amol ji Tyanatar 1 vote ne winner zhale Mag Tye Tye Aashish shelar aale Kona cha tari phone aala v purn tya thil picture badhle ki rav Jho vakti etka time la harla tho ek phone ne 48 vote ni Vijay hoto Wow kai lokshahi aahe Aata divse divse loka cha vishwas rahila nahi lokatantra war v pramanik pane voting karna war
Thck ahe fher motmojani karayachi yakat yana sandhi ahe kirtkikarana adhikar ahe
एकनाथ लवकरच विसर्जित
अमोल किर्तीकर विजय आहेत खर वायकर हरले आहेत
Amol kirtikar 100
रविंद्र वायकर लबाडी करुन निवडून आले
बाईला किती खोके दिले मिधे साहेब
उठ सूट मेरीट मेरीट काय असते मेरीट कळते काय बेमानी करण्यात आपण मेरीट मध्ये आहात 😮😮😮😂
दारू पिऊन बोलतो का जनतेने तरी तुम्हाला मुख्यमंत्री केलंय का आपली आत्माला विचारा की मुख्यमंत्री कसा झालो थांबा काही दिवस जशी करणी तशी भरणी
Aare baba eknath kiti ordin boltat yachyat ch samajta amol bhaiya vijayi aahe 😊
अहो शिंदे साहेब अमोल कीर्तीकर यांचा विजय झाला आहे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून वाईकर विजय केला
ओढुन तानुन मिळविलेला विजय सत्य लपत नसते , मिंधेने स्वतः बरोबर रविंन्द्र वायकरलाही बदनाम केले
अमोल कीर्तिकर विजय आहेत
अनुभवी गजाभाऊ उतारवयात काय म्हणून शिंदेंना पाठींबा देतात.. ४६ मताने विजय मेरिट वर कसा म्हणता येईल.ते आपले आयुष्य कुणासाठी जगतात महाराष्ट्र उध्दवचा उदो उदो करतंय,गजाभाऊ ला काय हवे?
यावरून कळत कीर्तीकर कोणाचेच नाहीत ना ठाकरेचे ना शिंदेची
जनतेला माहीत आहे मिंधे विजय कोणाचा झाला 50 खोके सर्व ओके
😂😂 ह्याला बोलताना आमच्या गल्लीतल्या देशी पिउन उगीचच आरडाओरडा आणि तमाशा करणाऱ्यांची आठवण येते एवढी हिम्मत आहे तर फेर निवडूक घ्या म्हणजे समजेल वायकर चे डिपॉझिट पण जमा होईल आता 😂😂😂😂
जणा कोर्टात बाबा संजय राऊत
संस्कार मैदानात उतरला आहे
अगोदर मुर्खपणा केला आहे आता काय फायदा 😮😮😮😅
बापाची एक 100 50 मतं पोराला मिळाली असती तर पोरगं जिंकलं असतं
बाई आणि बाटली मुळेच डाव फसले
मिधे किती खोट बोलतो बघा ना लायक राजकारण हिंमत असेल तर घे परत निवडनुक आहे का हिंमत
Shinde Gadar
गजाननराव तुमचे वय झाले आहे चार पिढ्या खाऊ शकतील एवढी कमाई केलेली आहे. आत्ता घरी बसा. तुमच ते सर्व खरं बाकी सर्व चुकीचे.
क् रे क्ट
Pahilach pathimage ubha rahila asta tr hi vel.ali nasti
😊आरे हा मुख्यमंत्री नशा पाणी करून बोलतोय का .हे पाप कुठं फेडणार .कुठेही विजय आमचा आहे म्हणजे या देधे नी सर्व यंत्रणा विकत घेतल्या का हे काय चालले आहे भारतात.लोकशाही शिल्लक राहाणारा का नाही निवडणु आधिकारी भ्रष्ट अधिकारी का.
थोडं थांब
Shantapane bolata yet.
डोंल उघडे ठेऊन काम जाले
Poornpane khota vijay
गजानन भाऊ तुमचा काही उपयोग नाही
@tejaswideshmukh4007
15 күн бұрын
💯 vel nighun geli atta
90😂
Kirtikarancha vijay chorla aahe
किती खोटा बोलता 😮😮
Waikar jikle aahe aata shant basave aani gaja bhau la shinde Team madhun haklavun dene
Only yaknath sa baki bhangar
कशाला.मरतोस.ओरटोस.गावठी.की.देशी.कोन.ती.मारलीस.
P Eknath Shinde chalo meri taraf 2 minut wale to khote kam karo sarv Maharashtra gotegaon kar do aani Maharashtra
Janu Eknath Shinde singer hramkhor murga Palani goshti samundar paar jindagi Eknath Shinde ke paise kaha tha murga wala gana
याला हाकला पक्षातून